देवापुढे रडल्याने काय होते नक्की पहा 🙏 देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे, अश्रू येणे काय असतात संकेत?

Тәжірибелік нұсқаулар және стиль

देवापुढे रडल्याने काय होते नक्की पहा 🙏 देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे, अश्रू येणे काय असतात संकेत?

Пікірлер: 294

  • @chitralekhadhokate4728
    @chitralekhadhokate4728 Жыл бұрын

    एकदम बरोबर आहे नातीगोती म्हणजे एक भुलभुलैया आहे खर एकच नाते श्रेष्ठ म्हणजे परमेश्वर विठू माऊली,शंभू महादेवच

  • @tejashrikulkarni2882
    @tejashrikulkarni28822 жыл бұрын

    मला आता सध्या रोज हा अनुभव येतो आहे अगदी mhalaxmi मंदिरात गेल्यावर पण देवी समोर डोळे मिटले की डोळ्यातून धारा वाहू लागतात मी खरच शरण आले आहे अशीच भावना मला जाणवते 👍👍

  • @omkarpatil2136
    @omkarpatil21362 жыл бұрын

    हो मलाही अनुभव आला आहे माझी विठु माऊली मी जेवा रडत असतो तेव्हा मला माझी विठु माऊली डोक्यावरून हात फिरवते मला तसा अनुभव आला आहे मी वारकरी आहे

  • @yogitakajale907
    @yogitakajale9072 жыл бұрын

    ज्याचं ह्या जगात कोणी नाही त्याची विठू माऊली आहे माझी विठू मावली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-vr7kr7sk4p
    @user-vr7kr7sk4p2 жыл бұрын

    ध्यानस्थ असताना विठू माऊली व ज्ञानेश्वर माऊलीच्या ओढीने मोठ्याने रडू आले होते ज्या्प्रमाणे लहान बाळ आईपासून दुरावल्यावर तिच्या आठवणीने व्याकुळ होते तसा अनुभव बहुतेक वेळा माझ्यासोबत होतं भोवतालची माणसे त्यावेळेस थोडी घाबरतात हे अश्रू पांडुरंगाची ओढ निर्माण करतात. सद्गुरु🙏🙏

  • @prakashbait6271
    @prakashbait62712 жыл бұрын

    हा प्रत्यक्ष अनुभव आला आहे नमस्कार त्या विठू माऊली ला धन्य ती विठू माऊली

  • @sumandubukwad8163
    @sumandubukwad81632 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 विठुरायाच्या चर्नी नत मस्तक 🙏🙏🌹🌹

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale50852 жыл бұрын

    हो मलाही असा अनुभव आला आहे ,है शिवशंकर नमामि शंकर , शिवशंकर शंभो

  • @ratnamalavidhate6126

    @ratnamalavidhate6126

    2 жыл бұрын

    खूप खूप छान

  • @geetanjalisatanekar9637
    @geetanjalisatanekar96372 жыл бұрын

    गण, गण, गणात बोते, महाराज 🙏🌺

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan70422 жыл бұрын

    मलाही अनुभव आला आहे सर खुप त्रास होतो आपल्या माणसांने दुर लोटल की खुप दुःख होत किती सण करायच लहान पण पासुन टेन्शन मध्येच आहे पुढे लग्न झाल आणि जोडीदारानेच फसवल वीस पंचवीस वर्ष मी विश्वास ठेवत गेले अजूनही तेच चालू आहे कधी काढणार माझे आई बाबा पाठिशी उभे आहे म्हणून मी आजा तारते आहे फक्त नी फक्त माझे आई बाबा माझे देव आहे माझ्या साठी खरे सर

  • @seemashidam5990
    @seemashidam59902 жыл бұрын

    हा अनुभव मला झालेला आहे त्या शिव शंकराला मना पासुन दंडवत🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vilaschopade8568
    @vilaschopade85682 жыл бұрын

    मला तर खूपच वेळा असे घडले स्वामी समर्थ समोर दत्त मदिरा, आपल्या घरी पूजा करत असताना गीता वाचन करताना विष्णू सहस्त्रनाम महणत असताना खुप वेळ मला जोरात रडायला आले मी माझे दुःख कोणला सांगू माझे कुणीच नाही असे वाटते का देवा मला असे दुःख देतो असे वाटते तुमचे हे एकूण मनाला खुप आधार वाटला की आपले हे दिवस निघून जातील मी तर देवांना सागंतो मल दुःख सहन करण्याची ताकत द्या आणि तुम्ही मझासोबत रहा

  • @anitasawant9570
    @anitasawant95702 жыл бұрын

    हो अगदी बरोबर आहे मला अनुभव आला आहे पांडुरंगा समोर मी रडत होते आणि माझा देव माझ्या बरोबर रडत होता हे सत्य आहे मी पंढरपूरला गेली होती 🙏🙏

  • @kusumsureshnalawade5783
    @kusumsureshnalawade57832 жыл бұрын

    wow very beautiful think yes you are absolutely right thanks feeling better ilike it thanks

  • @architsawant.8085
    @architsawant.80852 жыл бұрын

    धन्यवाद, श्री स्वामी समर्थ

  • @kavitahattikar7421
    @kavitahattikar74212 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @user-mt9po5jl7h
    @user-mt9po5jl7h2 жыл бұрын

    Shree swami Samarth Jay Jay swami Samarth 😊🙏🌏❤

  • @nanapawar8103
    @nanapawar81032 жыл бұрын

    हो मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा असाच अनुभव आला आहे 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratib2737

    @pratib2737

    2 жыл бұрын

    मलाही

  • @nandapakhale1530
    @nandapakhale15302 жыл бұрын

    दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः

  • @nandapakhale1530
    @nandapakhale15302 жыл бұрын

    दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जय श्री कृष्ण प्रभुजी नमः

  • @tanajimhaske477
    @tanajimhaske4772 жыл бұрын

    हो मला पन खूप वेळा माज्या दुर्गा मातेच्या पुढे आसे अनुभवले खुप रडले आणि मन कसे मोकळे झाले खूप छान वाटले जय माता लक्ष्मी मैया मेरी प्यारी मा तुजे बार बार नमन

  • @pundliksuryawanshi1152
    @pundliksuryawanshi11522 жыл бұрын

    हर हर महादेव भोले शंकर माहादेवाचा अनुभव आहे ओम नमः शिवाय 🙏🙏🚩🚩

  • @sharadakamble5029

    @sharadakamble5029

    Жыл бұрын

    Om namah shivay

  • @arunp3783
    @arunp37832 жыл бұрын

    धन्यवाद गुरुजी....

  • @VikasPatil-cc5lq
    @VikasPatil-cc5lq2 жыл бұрын

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @gourimahurkar9403
    @gourimahurkar9403 Жыл бұрын

    या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता ,नमस्त्स्यै ,नमस्तस्यै ,नमस्तस्यै ,नमो मनः ,हाच अनुभव आला 🙏🙏

  • @parnavijoshi820
    @parnavijoshi8202 жыл бұрын

    Om namaha shivay...🙏🌹🌹

  • @jayashreesonsale8283
    @jayashreesonsale82832 жыл бұрын

    हो मला आता सध्या रोज हा अनुभव येतो आहे. जय हरी विठ्ठल🌹🌹 जय जय श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @akashpawar6355
    @akashpawar63552 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐

  • @neelamsautirkar7352
    @neelamsautirkar73522 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @ashwinishinde8772
    @ashwinishinde8772 Жыл бұрын

    मला हि असा अनुभव आला आहे. ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🌸🌸🌸

  • @pratib2737
    @pratib27372 жыл бұрын

    होय . पूजा करताना , अतिशय रडायला येते , बरेच वेळा असे घडले आहे . पण त्याचा अर्थ कधी समजला नव्हता .. मनात यायचे , का रडायला येते आपल्याला इतके , घरातले ओरडायचे , पूजा करताना रडतेय म्हणून . पण त्यांच्याकडे लक्षच नाही दिले जात . गुरुजी खूप आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaiyya3089
    @bhaiyya30892 жыл бұрын

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 🙏राम कृष्ण हरी🙏 🙏 ऊं नमः शिवाय🙏

  • @ramchandrajadhav1003

    @ramchandrajadhav1003

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth Mazi aai

  • @maheshdongre3550
    @maheshdongre35502 жыл бұрын

    Shri Swami Samarth

  • @sureshzende5789
    @sureshzende57892 жыл бұрын

    मला ही असा अनुभव आला आहे गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन

  • @JitendraPawar-wc2yg
    @JitendraPawar-wc2yg8 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @santoshmali1811
    @santoshmali18112 жыл бұрын

    जय हरी माऊली खूप छान माहिती दिलीत मला आसा अनुभव आहे

  • @shitalsarje1660
    @shitalsarje16602 жыл бұрын

    Khup chchan video hota

  • @TECHNO63257
    @TECHNO632572 жыл бұрын

    ॐ गुरूकृपाय नमः हे पंचतत्वाचे शरीर माझे आत्मंकल्याण करून घ्यायचे साधन आहे खरंच हों आत्म्याला भूक आहे आत्मंशक्ती (तपोबल) प्राप्त करण्याची 🧘 आदि अनादि निर्गुण निराकार आद्य:परमपिता परमात्मा स्वामी श्री दादाजी गुरूकृपाय नमः 🙏🌹🙏

  • @neelamsautirkar7352
    @neelamsautirkar73522 жыл бұрын

    Agdi barobar

  • @anaghapatil1556
    @anaghapatil15562 жыл бұрын

    आगदी बरोबर आहे दादा

  • @sunitalokhande8414
    @sunitalokhande84142 жыл бұрын

    हो मला ही असा अनुभव आला आहे माझी देवी आई लक्ष्मी माता.... मला प्रत्येक वेळी संकटातून बाहेर काढले... देवी समोर रडल्याने मन खूप हलके होते अस वाटत आपली आईच आपल्या सांगते रडू नको सर्व ठीक होईल....

  • @shubhangidatey4139
    @shubhangidatey4139 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🏿

  • @sangitakarankal2223
    @sangitakarankal22232 жыл бұрын

    हो मला ही हा अनुभव आला आहे माझ्या गुरू देवाचा व परम वंदनीय मातांना व गायत्री मातेच्या चरणी कोटी कोटी नमन वंदम

  • @hirabaipawar-qv5td
    @hirabaipawar-qv5td11 ай бұрын

    श्री गजानन माऊली ।गण गण गणात बोते।🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @sonyaff1968
    @sonyaff19682 жыл бұрын

    shree swami samarth

  • @shiwanikambhale5970
    @shiwanikambhale59702 жыл бұрын

    Om shri swami samarth

  • @shubhadalimaye7478
    @shubhadalimaye7478 Жыл бұрын

    Maza anubhav phar vegla aahe. Swatha Pandurangane mazya pathivar phule thevali. Arthat swapnat. Tyane mala khup madat keli.

  • @jayantjagtap4902
    @jayantjagtap49022 жыл бұрын

    हो मला अनुभव आला व सर्व शनीभगवान, गजानन माऊली संकटातून बाहेर काढले जय गजानन माऊली

  • @gorakhnathmahadik3769
    @gorakhnathmahadik37692 жыл бұрын

    Jay Jay Ram krishana Hari jay jay Pandurang Hari 🙏🙏 Mauli 🙏🙏

  • @sunandajankar12
    @sunandajankar122 жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @ashwinishinde8772
    @ashwinishinde8772 Жыл бұрын

    ॐ गण गणपतये नमः🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @prakashnikam1602
    @prakashnikam16022 жыл бұрын

    , छानताई

  • @buddyvlogs4824
    @buddyvlogs48242 жыл бұрын

    Hoi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 shree Swami Samarth,maze Mauli, shree Gajanan Maharaj ani Shree Sai Baba che krupe ne 🙏🏻mala zanevl 💞 Baba,dev mazai pathi se aahe ,om gan ganath bhute, Shree Swami Samarth,om sai ram,vital vital jai hari vital 💕💞🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @panduteli1307
    @panduteli13072 жыл бұрын

    Jai shree mahakal

  • @rekhadesai4249
    @rekhadesai42492 жыл бұрын

    श्री गुरु देव दत्त

  • @mansigaikwadvlogsrecipes475
    @mansigaikwadvlogsrecipes4752 жыл бұрын

    Ho Mala pan anubhav ahe jai shree ganesh shree swami samarth 👍 🙏👌

  • @neelamsautirkar7352
    @neelamsautirkar73522 жыл бұрын

    Agdi barobar 👍

  • @shubhangidatey4139
    @shubhangidatey4139 Жыл бұрын

    Ho mala anubhav ala 🙏🏿👍 Shree Swami Samarth 🙏🏿

  • @prachishinde5793
    @prachishinde57932 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @TECHNO63257
    @TECHNO632572 жыл бұрын

    माझे स्वं-प्रियतम स्वामी माझे स्वं-आत्मंहित स्वामी माझे स्वं-आत्मंदैवत स्वामी मी हा कोणी मी नसुन ऊपरवाले स्वामी आदि अनादि निर्गुण निराकार आद्य:परमपिता परमात्मा ची दिव्य-चेतन अंश तपोबल-शक्ती आत्मा आहे (मी) आत्मा आहे माझेतील मी तुम्हाला समर्पित करतो माझे स्वं-आत्मंहित स्वामी भक्ती-सेवा करण्यातच (स्वंसमर्पण भाव) आहे ! अटलविश्वास नी सच्ची लगन असावी नामस्मरण जप करता करता शुध्दध्यान लागणे म्हणजे अमृताहुनही महा:अमृताहुनही गोड आहे हाच महा:अमृताहुनहि गोड स्वं -अनुभव मला स्वतःला घडवण्यासाठी घ्यायचा आहे मझा हा एकमेव सर्वश्रेष्ठं मनुष्यं जन्म कदापी व्यर्थ जायलाच नकोय (मी) साधारण आत्मा चा "श्रेष्ठं आत्मा" होवो (मी) साधारण आत्मा चा सर्वश्रेष्ठं आत्मा होवो तुमचे योग्य गुरूकृपेने गुरू परमेश्वर गुरू माऊली सदा देई कृपेची साऊली चिंता मिटे चिंतन बढे भक्ती सेवा के बिना कुछ मिलना व्यर्थ हैं करणे से होता हैं पहले करणाच चाहिए प्रॅक्टिकली बसं इच्छाशक्ती बहोत बहोत अधिक प्रबळ होनी चाहिए ब्रंम्ह सत्य जगत मिथ्या 🐚जय श्री ब्रंम्हांड महाविश्वं नियती सरकार की 🙏

  • @radhikasawant9960
    @radhikasawant99602 жыл бұрын

    👌👍🌹🙏🙏Shree Swami Samarth 🌹🙏🙏

  • @rajshreepawar3425
    @rajshreepawar34252 жыл бұрын

    जय बाळूमामा खरं आहे 🙏

  • @geetashewale3043
    @geetashewale30434 ай бұрын

    माऊली माझ्या मुलाला तो ज्या त्रासातून चालले ला आहे त्याला त्या त्रासपासू न सुटका करा व त्याला सुखी ठेवा

  • @sangeetakulal5037
    @sangeetakulal50372 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @poonamgadge5785
    @poonamgadge57852 жыл бұрын

    Shri Swami Samarth jai jai Swami Samarth 🌸🌸🙏🙏🙏🙏🙏

  • @sheelajadhav2461
    @sheelajadhav24612 жыл бұрын

    मला सुध्दा असा अनुभव आला , श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो कडे बघितले तर असे वाटत , माझ्या भक्ती पुजेमधून काही तरी कमी पडतंय की काय स्वामी साठी . 🙏 श्री स्वामी समर्थ माझी ही वेडीवाकडी पूजा मानून घे 🙏 आणि तुमची कृपा असू द्या

  • @jyotibadhe2129
    @jyotibadhe21292 жыл бұрын

    100% Exact Right. 🙏🌹

  • @yamunaparadh8510
    @yamunaparadh85102 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @pareshgawas3590
    @pareshgawas35902 жыл бұрын

    God bless you vithu mauli

  • @vijayaavate8534
    @vijayaavate85342 жыл бұрын

    हो मला अनुभव आला ऊॅ साई बाबानी हा ़अनुभव दिला

  • @AKARAMBERIA
    @AKARAMBERIA Жыл бұрын

    Shree swami samarth🙏🙏🌺

  • @akshayapatil702
    @akshayapatil7022 жыл бұрын

    Shri Swami Samarth🙏

  • @bhagyashrikamble1267
    @bhagyashrikamble12672 жыл бұрын

    Om sai ram🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poojachhatri3179
    @poojachhatri3179 Жыл бұрын

    Har har mahadev🙏🏻🙏🏻

  • @ngnaththokal6537
    @ngnaththokal65372 жыл бұрын

    Jay shri krishna ।👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @ganeshdoifode6814
    @ganeshdoifode68142 жыл бұрын

    जय जय राम कृष्णा हरी 🙏🙏

  • @samarthnagargoje1550
    @samarthnagargoje15502 жыл бұрын

    🙏🏼🙇‍♀️श्री स्वामी समर्थ हो हे अनुभव मला पण खूप आले आहे जळी तळी कास्टी पाशानी तो परमेश्वर आहे 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय बाजी बाबा गोपाळ बाबा बडे बाबा 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @nalinihule1462

    @nalinihule1462

    2 жыл бұрын

    Mala aasa Vithumaulicha anubhav aala aahe . Aani Swami Samarthncha pan veloveli aanubhav yeto . Shree Swami Samarth

  • @manishakamble5281
    @manishakamble52812 жыл бұрын

    Ho.. Ha anubhav mla ala ahe... Jai bhavani 🙏

  • @shradhamejari9773
    @shradhamejari97732 жыл бұрын

    Shree swami samarth

  • @rajjuparkhi7677
    @rajjuparkhi76772 жыл бұрын

    जय गुरुदेव

  • @mahadevkorvi5405
    @mahadevkorvi54052 жыл бұрын

    Barobar Ahe Maharaj Apallya Vanitun Shakti Milli Ani Satyacha Marg disu Lagala. Namaste..

  • @mridulabiswas2701
    @mridulabiswas27012 жыл бұрын

    tumhi je sangitale ahe te 100% barobar ahe ani te mi anubhavle ahe. 🙏🙏

  • @dilipthakar2250
    @dilipthakar22502 жыл бұрын

    Shri swami samarth jay vithu mauli jagachi

  • @shankarsarafdar8716
    @shankarsarafdar8716 Жыл бұрын

    जय जय विठु माऊली जय श्री गणेश

  • @sagartople336
    @sagartople3362 жыл бұрын

    जय श्री गणेश 🙏

  • @shitalsarje1660
    @shitalsarje16602 жыл бұрын

    Ho Guruji, mala hi asa anubhav ala ahe ,Om namo Narayana 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhapatil9791
    @shobhapatil97912 жыл бұрын

    Jai Gajanan Mauli

  • @abhijeetdhaygude2688
    @abhijeetdhaygude26882 жыл бұрын

    Jay balumama

  • @shobhajadhav4973
    @shobhajadhav49732 жыл бұрын

    Ho aasa anubhav mala aala aahe 🙏

  • @deepatalekar6357
    @deepatalekar63572 жыл бұрын

    Jai shree swami samarth

  • @shivanandvasedar2721
    @shivanandvasedar2721 Жыл бұрын

    Yess really agadhi barobar ahe asech hoto.

  • @dipalidumada7239
    @dipalidumada72392 жыл бұрын

    हो खर आहे

  • @santoshpardhi5709
    @santoshpardhi57092 жыл бұрын

    Jay mhakal

  • @dattusakale3636
    @dattusakale36368 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @reshmashetye7325
    @reshmashetye73252 жыл бұрын

    मलाही असा अनुभव आला आहे इच्छापूर्ती दत्त मंदिर नेरूळ नवी मुंबई येथे गुरुवारी अभिषेक करताना परमेश्वर हाच माझा आहे परमेश्वरा आपला कृपा आशीर्वाद माझ्यावर असाच रहावा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @sarwjeetgantandel8140

    @sarwjeetgantandel8140

    2 жыл бұрын

  • @mohilesubodh3596

    @mohilesubodh3596

    Жыл бұрын

    एक,

  • @ravindrachougule4121
    @ravindrachougule41212 жыл бұрын

    Ho sir mla pn asa anubhv aala aahe, om namaha shivay, om namo narayana🙏🙏🌺🌺

  • @swatifanse2463
    @swatifanse24632 жыл бұрын

    Very nice understanding and true trust of God. Your nice advice. Thank you.🙏🙏💐

  • @shubhangikokitkar1278
    @shubhangikokitkar1278 Жыл бұрын

    मलाही हा अनुभव आलाय, जय विठु माउली

  • @rohitlondhe2510
    @rohitlondhe2510 Жыл бұрын

    Jay jay bholenath

  • @kiranwasankar3923
    @kiranwasankar39237 ай бұрын

    तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे मला कधी कधी देवपूजा करताना खुप रडु येतं

Келесі