दारू पिऊन स्टेज वर आला दारू पिणाऱ्या तरुणास दारू सोडण्याची विनंती सत्यपाल महाराज कीर्तन भन्नाटकीर्तन
Ойын-сауық
दारू पिऊन आलेल्या तरुणास दारू सोडण्याचे विनंती करताना सत्यपाल महाराज सत्यपाल महाराजांचे कीर्तन व्यसनमुक्ती वर आधारित असते त्यामध्ये तरुणांना संदेश देऊन सरळ व सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेश सत्यपाल महाराज करतात
.
अपलोड बाय
#उदयपाल #वणीकर
#सत्यपाल #महाराजांचे शिष्य
वणी जी यवतमाळ
संपर्क #9665657735
Пікірлер: 86
सत्यपाल महाराज कीर्तनासाठी चॅनेल subscribe करा उदयपाल महाराज वणीकर सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजरी प्रबोधनकार संपर्क 9665657735 #youtube.com/@udaywadhai
@suryakantzimare2851
Жыл бұрын
सत्यपाल महाराजांना वंदन
@bahujan.warta_live
Жыл бұрын
😊❤
जय भीम सत्यपाल महाराज असेच किर्तन करीतराहा आज समाजाला तुमच्या किर्तनाची गरज आहे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभुषण युगप्रवर्तक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता रमाई भिमाई अहिल्यादेवी होळकर या सर्वांचा विचार जगाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे यांचा जन्म विदर्भामध्ये झाला सत्यपाल महाराज शिरसोली कर खरोखर दारू पिणाऱ्या चा खूप राग येतो आणि त्यांच्या परिवर्तनातून खरोखर काही तरी मुले घडतील त्यांचे किर्तन खूप मोलाचा आहे 👍👍👍👍👌👌👌👌 मी प्रदीप सोनोने मोझरी मंगरूळपीर वाशिम जिल्हा विदर्भ महाराष्ट्रात ड्रायव्हर म्हणून काम करतो माझे वडील दारू पिऊन मरण पावले पण मी आजपर्यंत दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केलेला नाही एक छोटासा बाळ कलाकार या नात्याने आपल्याला सांगू शकतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@udaywadhai
Жыл бұрын
सर्व जनतेने आपणासारखा विचार करणे आवश्यक आहे धन्यवाद
समाजकारण सोबत समाजप्रबोधन पण करत आहात महाराज खरोखर खूप छान माऊली
नमो बुद्ध महाराज आप जियो हजारो साल 💐💐
@udaywadhai
Жыл бұрын
नमो बुद्धाय
सत्यपाल महाराज आजचे खरे संत आहेत..🙏
महान प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा खरोखरच आदर करायला हवे
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
एकदम मस्त कार्य आहे... सत्यपाल महाराज..❤❤
विदर्भात जन्म लेले खरे संत सत्येपाल महाराज
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
अप्रतिम सत्यापाल महाराज खूप छान
Great ahe mahara tumhi
प्रेमाने जिंकावे चांगला आदर्श महाराज
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
सत्य पाल महाराज यांचा मला खुप अभिमान वाटतो "सत्य ही ईश्वर है"
जयश्रीराम
@udaywadhai
Жыл бұрын
जय श्रीराम
जय तुकाराम महाराज की जय 🙏 आधुनिक गाडगेबाबा जय सत्यपाल महाराज
@udaywadhai
Жыл бұрын
जय बहुजन महामानव
अगदी खरं आहे महाराज माझा नवरा दारू पिऊन मेला एकडी कसे राहावे लागते हे त्याच्या महिला महिती असते समाज कसं वागवते ते खूप जवळ बघले महाराज आज आमचे काम होऊ देत नाही लोक कारण नवरा नाही आणि ह्या आमच आयकत नाही म्हणून आमचे कोणचतेच होऊ देत नाही
सलाम महा राज, जय गुरु देव, जयभीम🌹🌹🌹
@udaywadhai
Жыл бұрын
जय गुरू जय भीम
Bava bhidu nice bole to zakkas🙏🙏🙏
खुप छान🙏🙏🙏
खरंच कीर्तनकार सत्यपाल महाराज यांसारखे आताच्या पिढीला सुधारण्यासाठी खूप काळाची गरज आहे सत्यपाल महाराजांचे कीर्तन मी नेहमी ऐक तो आपल्या कीर्तनातून खूप काही शिकण्यासारखं आहे...🙏🙏
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद मनःपूर्वक आभार
💎 खरोखरच, सत्ये ,, पाल,,, सत्ये च मांडता,,सर्व महामानवाच्या विचार पेरता,, धन्य तुमचे आई वडील,, त्यांना कोटी कोटी प्रणाम,,, काही जीवन जगत असताना आपण आणि आपल्या आई वडील चा उद्धार करतो,काही आपण ही मरतो आणि आपल्या आई वडील ना ही बदनाम करतो,, 💙💎🌹🙏🌹💎
सत्यपाल महाराज अताचे खरे संत आहेत
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
समाज सुधारक सत्यपाल महाराज आपले कार्यास सलाम
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
जय गुरूदेव
@udaywadhai
Жыл бұрын
जय गुरू
1 no. Pramanik maharaj
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
Satpal Maharaj ki Jai Ho
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद आभार
अतिशय सुंदर प्रबोधन
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
नमन आहे श्री.सत्यपाल महाराजांना
@udaywadhai
Жыл бұрын
आभार
अप्रतिम
@udaywadhai
Жыл бұрын
आपले स्वागत
महाराज. आपल्या भजनाची सुरुवात कोणत्या गावातून झाली. ते सांगावे
जय गुरू
@udaywadhai
Жыл бұрын
गुरुदेव
Jay bhim
@udaywadhai
Жыл бұрын
जय भीमराय
🙏
एकदम ओके
@udaywadhai
Жыл бұрын
आभार
जय गुरु 🌹🙏🚩🚩
@udaywadhai
Жыл бұрын
जय गुरू
सरकार च महसूल बुडेल
@udaywadhai
Жыл бұрын
जीव जातात
Jay guru maharaj 🙏🙏🙏
@udaywadhai
Жыл бұрын
जय गुरू
Jay,seva
@udaywadhai
Жыл бұрын
जय बिरसा जय सेवा
Super
@udaywadhai
Жыл бұрын
आभार मनःपूर्वक धन्यवाद
कुठे झाले हे कार्यक्रम अक्कलकोट श्री स्वामी समर्थ भवन येथे कीर्तन कराल का
@udaywadhai
Жыл бұрын
होय संपर्क करावा 9423128143
खरे संत🙏🙏🙏
@udaywadhai
Жыл бұрын
धन्यवाद
Op
भ फ बठ
महाराज ऊभ टाकल्याव नवरा मारेल न .
@udaywadhai
Жыл бұрын
नाही हो देवा
15 min spray marlyane Nasha Mukti Dr.vinod mune Hypnosis healing foundation
@udaywadhai
Жыл бұрын
Details share kara sir Uday wadhai from wani your student friend of parag own this channel
Mᴀʜᴀʀᴀᴊ ᴅᴀʀᴜ ᴘɪɴᴀʀʏᴀᴄʜɪ ʙᴀʏᴋᴏ ᴊᴀʀ ᴜʙʜɪ ʀᴀʜɪʟɪ ᴛᴀʀ ᴛɪʟᴀ ᴛɪᴄʜᴀ ᴘᴀᴛɪ ᴍᴀʀᴢᴏᴅ ᴋᴀʀᴇʟ ᴍʜᴀɴᴜɴ ᴊᴀsᴛ ʙᴀʏᴋᴀ ᴜʙʜʏᴀ ʀᴀʜᴀᴛ ɴᴀʜɪ ᴛᴀʀ sᴀʀᴠᴀᴄʜ ʙᴀʏᴋᴀᴄʜᴇ ɴᴀᴠᴇᴇ ᴅᴀʀᴜ ᴘɪᴛᴀᴛ
@bhushanvaidya-002
10 ай бұрын
Barobar
तरूणाई दारूत , पोरी खीच मेरी फोटोत , बायका बचत गटाच्या कीस्ता भरण्यात थंड्या झाल्या बस बुढे बाढे डिगी टोला खासर ओढुन राह्यले . 🤪🤪🤪🤪🤪🤪
@udaywadhai
Жыл бұрын
एकदम
🙏
@vilaswanjari4804
Жыл бұрын
Sarkarla sanga na karkhana band Kara na rahega bas na bajegi..............
@vilaswanjari4804
Жыл бұрын
Badiya Kam aahe
@udaywadhai
Жыл бұрын
सत्य
@udaywadhai
Жыл бұрын
प्रयत्न सुरू आहे
@udaywadhai
Жыл бұрын
Ok