दोन गोंडस बाळांना जन्म देवून अचानक कोम्यात गेलेल्या ॠतुजा पाटील यांच्याउपचारासाठी समाजाच्यामदतीचीगरज

दोन गोंडस बाळांना जन्म देवून अचानक कोम्यात गेलेल्या पाचगावच्या ॠतुजा पाटील यांच्या उपचारासाठी समाजाच्या मदतीची गरज
Channel B
website - bnewskolhapur.com
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / bnews.kop.7
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur
Whatsapp - 8421823822
Whatsapp - 9146598756

Пікірлер: 589

  • @supriyalalbage5848
    @supriyalalbage58483 жыл бұрын

    shree swami samarth अशक्य हि शक्य करतील स्वामी 100% रूतुजा बरी होणार मी तीच्यासाठी रोज स्वामींजवळ प्रार्थना करत आहे

  • @hrishikeshpatil471

    @hrishikeshpatil471

    3 жыл бұрын

    खूप धन्यवाद

  • @vinodgurav3253

    @vinodgurav3253

    2 жыл бұрын

    अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी ऋतुजा ताई लवकर बऱ्या होतील स्वामी आहेत पाठीशी मी पण प्रार्थना करीन स्वामी पशी

  • @shitalhjsalunkhe4570

    @shitalhjsalunkhe4570

    2 жыл бұрын

    Shree swami samarth🙏🙏🙏

  • @suhassuhas5047

    @suhassuhas5047

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @rajaramborgave3201

    @rajaramborgave3201

    Жыл бұрын

    ​@@hrishikeshpatil471tai ata kashya ahet kahi samjel ka?

  • @gkworkshopbypooja
    @gkworkshopbypooja2 жыл бұрын

    सासरची फॅमिली आणि माहेरची फॅमिली आशा time ला एकत्र आहेत हे ऐकून खूप बर वाटलं ...देवा ताई ला लवकर बरं कर सगळ्याला सुखी ठेव

  • @twins_shriraj_shrisha

    @twins_shriraj_shrisha

    10 ай бұрын

    ,🙏🙏🙏

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte42733 жыл бұрын

    ऋतुजा तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @komalmahajan7150
    @komalmahajan71502 жыл бұрын

    लवकरच त्या ताई बऱ्या होतीन खरंच देव सगळं बगतोय त्याला पण काळजी आहे दादा काळजी करू नकात सगळं व्यवस्तीत होईन खात्री आहे आणि विश्वास राहूद्यात, सगळं नीट होईल, आई तुमची2 बाळ खूप छान आहेत.

  • @veerthelabra3016
    @veerthelabra30163 жыл бұрын

    ऋतुजा ताईंना श्री स्वामी समर्थ लवकर बरे करतील स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @mahadevbhorkade1104

    @mahadevbhorkade1104

    2 жыл бұрын

    परमेश्वरा लवकर बर कर ताईला

  • @umarfarukattar3339
    @umarfarukattar33393 жыл бұрын

    या अल्लाह हमारी बहन और इन मासुम बच्चोंकी सब की हिफाजत फरमा.इनको कोमा मे से जल्द से जल्द बाहर आने के फैसले फरमा आमीन.

  • @KokaniSugran

    @KokaniSugran

    3 жыл бұрын

    Aameen

  • @sirinalagi1512

    @sirinalagi1512

    3 жыл бұрын

    Aameen

  • @ismailinamdar3372

    @ismailinamdar3372

    3 жыл бұрын

    Amin

  • @ismailinamdar3372

    @ismailinamdar3372

    3 жыл бұрын

    Aameen

  • @dattatrayshinde4758

    @dattatrayshinde4758

    3 жыл бұрын

    यह कहानी सुन कर मेरे तो आसू निकल आये.! उस फॅमिली के लिये नजदीकी लोगोंने मिलकर एक बँक आकौंट खोलना चाहिए, ता कि लोग अपने अपने परिस्थिती अनुसार रक्कम जमा करेंगे।

  • @sudampandit1257
    @sudampandit12572 жыл бұрын

    बाळांसाठी आई लवकर ठिक होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @poojamahadik9909
    @poojamahadik99092 жыл бұрын

    मंदिरात दान करण्यापेक्षा अशा गरजवंताना मदत करा.देवाचे खरे आशिर्वाद मिळतील.बाळांसाठी देवा हिला लवकर बरे कर.

  • @hemanttamore3287

    @hemanttamore3287

    2 жыл бұрын

    Q

  • @hemarajeshpradhan7224

    @hemarajeshpradhan7224

    2 жыл бұрын

    Swami samarth tai tumhala nakki bare kartil

  • @ycbhat16

    @ycbhat16

    2 жыл бұрын

    मशिदीत रोज मिळणारे 20% रक्कम जो भारत राष्ट्र विरोधात इस्लामी आतंकवाद ला मदद करणारे रक्कम,देण्यापेक्षा गरजवंत गरीब गर्जुना मदद करावी ताई...

  • @manojsavardekar1950
    @manojsavardekar19503 жыл бұрын

    कोल्हापुरातील नेत्यांनी खरचं मदत करावी असे वाटते.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84203 жыл бұрын

    हे देवा हा बहिणीला आजारातून लवकर उठून बसव हीच प्रार्थना देवा तुझ्या दारी

  • @ashwiniatullondheishwari7928
    @ashwiniatullondheishwari79282 жыл бұрын

    जय सदगुरू🙏 ताई लवकर व्यवस्थित होऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🤞🤞

  • @jyotidive3303
    @jyotidive33032 жыл бұрын

    ताई लवकर बरी होईल नक्की बरी होनार तिच्या गोंडस बाळांसाठी परमेश्वरा तू चराचरात आहेस त्या बाळांसाठी ताईला लवकर बरं कर 🙏🙏 प्रार्थना करते तूझ्या चरणी.

  • @BhavnaRanaDailyvlogsChannel
    @BhavnaRanaDailyvlogsChannel3 жыл бұрын

    ऋतुजा लवकर बरी होवो हिच प्रभु श्री राम चरणामध्ये प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @RecipesNMuchMore23

    @RecipesNMuchMore23

    2 жыл бұрын

    Please ह्या ताईला लवकर बरी कर re

  • @vickypatil3926

    @vickypatil3926

    2 жыл бұрын

    @@RecipesNMuchMore23 Playback pppl

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale15983 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ💐

  • @sushantkamble8481
    @sushantkamble84813 жыл бұрын

    ताई ला कोल्हापूर च्या जनतेने आणि हितल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी मदत करायला हवी

  • @pramilamarode2985
    @pramilamarode29853 жыл бұрын

    सर्व काही ठिक होईल.देवाला सगळ्यांची च काळजी आहे .जय गुरूदेव🙏🙏

  • @SunilMane-wh7gy
    @SunilMane-wh7gy3 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ लवकर ऋतुजाला बरं कर तिच्या आई-बाबांना बाळाला तिची गरज आहे

  • @laxmikale7053
    @laxmikale70532 жыл бұрын

    स्वामी समर्थ 🙏 दत्त गूरू पाठिशि आहेत ताई तूझ्या बाळा साठि तू बरि होणार लवकर जरूर मदत करूया आपन सर्व जण🙏🙏🙏😭😭

  • @dattatraychougale8561
    @dattatraychougale85613 жыл бұрын

    खुप वाईट परस्थिती आहे. पण पंढरीच्या विठ्ठल कृपेने आमची ताई लवकर बरी होणार आणि बाळांना ताईच मातृत्व लवकरच मिळणार..

  • @hrishikeshpatil471

    @hrishikeshpatil471

    3 жыл бұрын

    खूप धन्यवाद

  • @kavitakate8534
    @kavitakate85343 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏लवकर बर वाटले ताईनां🙏

  • @samadhangurav37
    @samadhangurav373 жыл бұрын

    शत्रूचे सुध्दा इतके वाईट होऊ नये देव त्यांना लवकर बरं करो

  • @suja636
    @suja6363 жыл бұрын

    दादा तुम्ही देवांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही ताईसाठी हनुमान चालीसा पठण सुरू ठेवा माझा पुर्ण विश्वास आहे ताई लवकर बरी होईल

  • @BhavnaRanaDailyvlogsChannel

    @BhavnaRanaDailyvlogsChannel

    3 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @vidyasawant5727

    @vidyasawant5727

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर. तसेच ऋतुजा ला स्वामी समर्थ मठ कर्हे घाट, संगमनेर ,नाशिक येथील मठात जा. प्रदीप दादा सोनावणे यांना भेटा नक्की फरक पडेल स्वामी समर्थ ऋतुजा ला बर करतील...श्री स्वामी समर्थ चरणी विनम्र प्रार्थना.🕉🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @darshanazagade9456
    @darshanazagade94563 жыл бұрын

    Swami ya Mauli la lowkar lowkar bare kraa. .. Shree swami samarth 💐🙏

  • @rrajmane5383
    @rrajmane53832 жыл бұрын

    देवाच्या दारी देर आहे अधार नाही रूतुजया तु लवकर बरी होणार हीच पाडूरगा चरणी प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitatambe2618
    @sangitatambe26183 жыл бұрын

    देवा लवकर बरं कर रे दोन बाळ किती मस्त आहे

  • @pratibhabarde366

    @pratibhabarde366

    3 жыл бұрын

    Shree swami samarth💐💐💐

  • @sharadaparab429
    @sharadaparab4293 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @nandinibhoite9901
    @nandinibhoite99012 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज ताई ना लवकर बरे करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @saraswatimane7450
    @saraswatimane74502 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ हया बहीणी लवकर बरे करा देवा श्री श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री स्वामी कुप्रेने कररूपाने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vickyjadhav2342
    @vickyjadhav23423 жыл бұрын

    ताई तुम्ही लवकर बरे व्हा . श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vilaskumbhar425
    @vilaskumbhar425 Жыл бұрын

    हे बाळूमामा बघा या मुलीला मदत करा लहान बाळ आहे त्यांची आईला आईची माया मिळू दे ।

  • @madhavirahurkar5446
    @madhavirahurkar54463 жыл бұрын

    ऋतुजा बाळांना खेळवण्यासाठी लवकर लवकर बरी होणार श्रीस्वामी समर्थ आहेत पाठिशी 🙏

  • @vaibhaviparnaik139
    @vaibhaviparnaik1393 жыл бұрын

    दादा तुमही जिदद सोङू नका परयतन करत रहा.देवावर विशवास ठेवा.ताई लवकर बरी होईल. सगळ्या चे आशिर्वाद तुमच्या कुटुंबांच्या पाठीशी आहेत.मी देवाकङे पारथना

  • @hrishikeshpatil471

    @hrishikeshpatil471

    3 жыл бұрын

    खप धन्यवाद

  • @priyapawar1155
    @priyapawar11553 жыл бұрын

    Shree Swami Samartha 🙏 Balanchi Aaee lovkar bari hoil 🙌

  • @kaivalyachaudhari5723
    @kaivalyachaudhari57233 жыл бұрын

    स्वामी समर्थ तारक मंत्र ताई जवळ बसून बोला . आणि दिवसभर मोबाईल वर लावुन ठेवा.अशक्य हि शक्य करतील स्वामी.स्वामी ओम स्वामी विश्वास ठेवा..🙏🙏🙏

  • @yogeshwaricharpale7685

    @yogeshwaricharpale7685

    3 жыл бұрын

    Shri swami

  • @yogeshwaricharpale7685

    @yogeshwaricharpale7685

    3 жыл бұрын

    Shri swami

  • @hrishikeshpatil471

    @hrishikeshpatil471

    3 жыл бұрын

    हो आम्ही तस करत आहे

  • @SushilMisal-kp6wv

    @SushilMisal-kp6wv

    3 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manishaghadge6219

    @manishaghadge6219

    3 жыл бұрын

    Shree swami samrth

  • @kavitakinake7115
    @kavitakinake71153 жыл бұрын

    लवरच बऱ्या होणार श्री स्वामी समर्थ

  • @kamalasancheti7248

    @kamalasancheti7248

    3 жыл бұрын

    Get well. Soon .Good luck .

  • @pallavijadhav1707
    @pallavijadhav17073 жыл бұрын

    त्रूतूजा लवकरच बरी होईल ही गजानन चरणी प्रार्थना

  • @vaishnavbhalerav3864
    @vaishnavbhalerav38643 жыл бұрын

    आशी वेल दुष्मनाला पन येऊ देवू नको देवा ।। हया ताई तर दोन लहांन मुलाची आई आहेत।। त्याना लवकर बर देवा आई ची माया मिलुदे त्या बालां ना हिच पार्थना ।।।।

  • @meenanaik4402

    @meenanaik4402

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @chhayapadwal5586
    @chhayapadwal55863 жыл бұрын

    स्वामी समर्थ महाराज सगळ ठीक करतील विश्वास ठेवा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @daivashalihonrao1825

    @daivashalihonrao1825

    2 жыл бұрын

    Get well soon tai

  • @shobhapanmand5571
    @shobhapanmand55713 жыл бұрын

    Shree Swami samarth jai jai Swami samarth 🌻🌻

  • @maratha532
    @maratha5322 жыл бұрын

    स्वामी या बाळांना यांची आई परत द्या स्वामी माऊली 🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 💐💐

  • @shubhangideshpande9197

    @shubhangideshpande9197

    2 жыл бұрын

    Shri Swami Samarth.

  • @harshitapartevlogs9136
    @harshitapartevlogs91362 жыл бұрын

    Shree swami samarth 🤞💫 lavkrch bar krnar tai tula.. Swami samrth ahe pathishi tuja... ❤❤

  • @rekhakale8821
    @rekhakale88213 жыл бұрын

    परमेश्वर ताई ला लवकरच बरकरेल मी परमेश्वर ला प्रार्थना करते

  • @kamalnanaware5056
    @kamalnanaware50562 жыл бұрын

    भगवान आपके साथ हैं! बिल्कुल डरना मत!हौसला रखो सब ठीक हो जाएगा!आपको सब तरफसे मदत मिल जाएगी GBU ❣️🙏

  • @rupalisable6481
    @rupalisable64812 жыл бұрын

    स्वामी समर्थ तुला लवकर बरे करो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @avidhangada6023
    @avidhangada60233 жыл бұрын

    God bless you

  • @sspp7040
    @sspp70403 жыл бұрын

    स्वामी समर्थ महाराज लवकर बर करतील. बाळांचा आई ला. 🙏 कारण मला ही दोन जुळ्या मुली आहेत. 11 महिन्यांच्या. Shrisha आणि Isha. त्या बाळाना आई पाहिजे 🙏

  • @hrishikeshpatil471

    @hrishikeshpatil471

    3 жыл бұрын

    माझ्या बहिणीला पण जुळी आहेत एक श्रीशा आणि श्रीराज

  • @sspp7040

    @sspp7040

    3 жыл бұрын

    @@hrishikeshpatil471 खुप सांभाळ करण कठिन असत. आई ची जागा कोणी नाही घेऊ शकत. 👍. लवकर बरी होवो त्या बाळांची आई.

  • @amarjitpatil
    @amarjitpatil2 жыл бұрын

    खूप वाईट आहे देवा यांना लवकर बर कर

  • @ashwinimane9663
    @ashwinimane96633 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @udayraj2541
    @udayraj25413 жыл бұрын

    खरच ताई लवकर बरी होईल

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli1863 жыл бұрын

    देवा लवकरच ताईनां बर कर, मी रोज तुमच्या साठी प्रार्थना करीन

  • @suvarnasuryawanshi8069
    @suvarnasuryawanshi80693 жыл бұрын

    खूप वाईट वाटले पण देवा वर विश्वास ठेवा वहिनी नक्की बरी होईल

  • @anjushinde2542
    @anjushinde25422 жыл бұрын

    हर हर महादेव तुच तीला वाचवू शकतोस 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitpatil7782
    @ajitpatil77823 жыл бұрын

    God bless you sis 🙏 SHREE swami samarth 🙏🌺🙏🌺🙏🙏

  • @rohinibedre4745
    @rohinibedre4745 Жыл бұрын

    Tai bhagvan aahe tila तुमच्यासारखा जोडीदार मिळाला.साई बाबा कृपेनं तुम्हाला यश मिळो. चिमण्यांची आई लवकर नीट हो दे.........🙏😭🙏

  • @kailasparde7626
    @kailasparde76262 жыл бұрын

    माझा विश्वास स्वामी समर्थ यांच्यावर आहे, ते ऋतुजाला लवकर बर करतील, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ

  • @manjushalokhande1512
    @manjushalokhande15123 жыл бұрын

    ऋतुजा लवकरात लवकर बरी होवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना

  • @user-su7cq2lb7y
    @user-su7cq2lb7y3 жыл бұрын

    मुलाना पाहुन मन अगदींच भरूच आलं😥

  • @Priyya_p95
    @Priyya_p953 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @mayurkasture9579
    @mayurkasture95793 жыл бұрын

    देवा ताईला लवकर बर कर हीच चरणी प्रार्थना

  • @14dhawanvaishnavi59
    @14dhawanvaishnavi592 жыл бұрын

    Rutuja tu lavkar bari honar tujha mulansati hich Eshwar charni prarthana🙏

  • @chitranatekar8638
    @chitranatekar86383 жыл бұрын

    god bless you

  • @surekhadeshpande1551
    @surekhadeshpande15513 жыл бұрын

    सद्गुरु ओम मालती आईकी जय। ---- माझ्या सद्गुरु माऊली ---यांच्या चरणी प्रार्थना करते की बाळांच्या आईला लवकर बर वाटू दे. देवावर विश्वास तर ठेवाच पण सद्गुरुचे आशीर्वादाने रिकव्हरी लवकर होईल ही खात्री आहे. आपल्या कुटुंबातील ज्याला शक्य आहे त्यांनी जमल्यास मिरज म्हैसाळ रोड ला असलेल्या --- *ओम मालती देवी* तपोवनात जाऊन समाधीचे मनापासून दर्शन घेऊन,श्रद्धा पूर्वक,विश्वासाने नतमस्तक होऊन आपले दुःख माऊलींना सांगावे.जो काही प्रसाद त्या वेळी मिळेल तो पेशंटला द्यावा. नक्की तब्येततीत आराम पडून स्वास्थ्य लाभेल. कोल्हापूर पासून (60कि.मी.) अवघ्या दीड तासाचा प्रवास करावा लागेल. इतकेच. हरिओम अखिल ब्रह्मांडनायिका परिव्राजकाचार्या परमहंस योगिनी विश्वमाता सद्गुरु ओम मालतीआई की जय

  • @payalnikam2835
    @payalnikam28353 жыл бұрын

    ऋतजाताई लवकर बरयाहोओ हिच सद्गुरु चरणी प्रार्थना करते

  • @iqrashaikh3367
    @iqrashaikh33673 жыл бұрын

    Allah bless you rutuja didi Allah jaldi didi kothik ker do Aameen 😩😩

  • @neetashinde193
    @neetashinde1932 жыл бұрын

    ऋतुजा खूप नशीबवान आहे विनायक असा साथीदार आणि आई-वडील मिळाले यांच्यामुळे ती नक्कीच घरातून बाहेर येईल

  • @vijayparawade162
    @vijayparawade1622 жыл бұрын

    ऋतुजा ताई लवकर बरे होईल .... 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Geet_02
    @Geet_022 жыл бұрын

    Praise the lord...Ooh Lord Jesus please touch Rutujas, body...soul...spirit,..n helped her ooh lord...I claim bible verse Yashayah 53 : 5 for her...n pray for her in the mighty name of Jesus🙌🏻ohh almighty god please give her a new life once again ohh master...lord please listen our prayer and set her free for your glowry...in the mighty name of Jesus we pray...Thank you lord✝️🛐🙌🏻🙌🏻

  • @archanapatange3198
    @archanapatange31982 жыл бұрын

    ऋतुजा लवकर बरी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @sangitadombe4277
    @sangitadombe4277Күн бұрын

    Swami samrth

  • @rutujamore4328
    @rutujamore43283 жыл бұрын

    Rutuja,Lavkar bari howo ..hich Ishwarcharni prarthana🙏🙏🙏

  • @surekhakendale9186
    @surekhakendale91863 жыл бұрын

    देवावर विश्वास ठेवा सगळ नीट होईल स्वामी समर्था वर विश्वास ठेवा

  • @mayuris_kitchen_recipe555
    @mayuris_kitchen_recipe5553 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @santoshlandge1497
    @santoshlandge14972 жыл бұрын

    Dada tumhi balumamacha bhghat ja mamacha sarnhi ja tai nkki barya honar🙏🙏🙏🙏

  • @rajnivaidya6837
    @rajnivaidya6837 Жыл бұрын

    देवा माझ्या लाहान‌ बहिणीला लवकर बरकर स्वामी समर्थ महाराज हे सगळ्यां चे. आहेत ते नक्की बरे करतील माझा पूर्ण ‌विश्वास आहे स्वामी ना माझै शत शत नमन

  • @deva345
    @deva3453 жыл бұрын

    ‌ Shree Swami Samarth

  • @sangitajadhav1626
    @sangitajadhav1626 Жыл бұрын

    Shree Swami Samrth

  • @shivanandgid4077
    @shivanandgid40772 жыл бұрын

    ऋतुजा ताई तू लवकर बरी होवो अशी मी देवा कडे खूप प्रार्थना करील आणि तू नक्कीच बरी होणार आहेस ताई.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale26242 жыл бұрын

    ☹️☹️ काय दैवाचा खेळ आहे हा... सामान्य माणसाला किती कठिण आहे...देव त्याना मदत करेलंच...पण ज्यांची परिस्थिती ठिक आहे त्यानी मदत केली तर खुप चांगलं होईल... निरागस मुलांना त्यांची आई मिळेल..

  • @priyankadhuri5603

    @priyankadhuri5603

    2 жыл бұрын

    🙏🙏Shri Swami Samarth 🙏🙏

  • @heeragadge1861
    @heeragadge18612 жыл бұрын

    भाऊसाहेब वाईट वाटले तुमची व मुलींचं एवढे मोठे प्रसंग पडला तरी आपण धीर सोडू नका देव सर्व चांगलं करेल तुम्हाला माझा सलाम

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane33103 жыл бұрын

    स्वामी लवकर बरं करा या माऊलीला 🙏🙏

  • @jayshreemagduam8047
    @jayshreemagduam80473 жыл бұрын

    ताई बरी होणार नक्की देवांवर विश्र्वास ठेवा 🙏🙏

  • @chhayapatil4309
    @chhayapatil43093 жыл бұрын

    Shree swami samarth

  • @revatinaik8969
    @revatinaik89693 жыл бұрын

    डॉ.swagat तोडकर यांचा सल्ला घ्या. Plzzz. ते नक्कीच मदत करतील

  • @sandhyakumbhar9908
    @sandhyakumbhar99082 жыл бұрын

    ऋतुजा होतील लवकर बरी श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shwetamore5299
    @shwetamore52993 жыл бұрын

    तुमची पत्नी लवकर बरी होणार बाळा। परमेश्वर तुझ्याबरोबर आहे। विश्वास ठेवा। सर्वांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत।

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni76643 жыл бұрын

    Don't worry ..She will Recover..Shri Swami Samarth Maharaj... please Shover your blessing 🙏🙏

  • @khushisawant4804

    @khushisawant4804

    10 ай бұрын

    Bhag

  • @poojaparkhe1465
    @poojaparkhe14653 жыл бұрын

    Shri Sai Baba, Pliz tya 2 balana tyachya Aaiche Prem lavkar milu dya. Tyachya family sathi tyana lavkar bar kara Baba. Tya family la success milu dya. And 8 divsatach ashi batmi yeu dya, ki tya balana tyanch Mummy ne khup prem dile. Tehi tya purn bare houn Pliz Sai Baba bar kara lavkar tyana.

  • @sayaliyadav2488
    @sayaliyadav24883 жыл бұрын

    Swami nakkich bar kartil shree Swami samarth

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar67042 жыл бұрын

    Shree Swami Samarth aahet pathishi Tai tu lavkar bari hoshil.

  • @priyankamaske7837
    @priyankamaske78373 жыл бұрын

    God bless all

  • @seemabapat3767
    @seemabapat37672 жыл бұрын

    Rutuja lavkarch bari ho Shri Swami Samarth Maharaja tumchha pathshi i aahete

  • @supriyathorat9482
    @supriyathorat94823 жыл бұрын

    Swami samarth tumchya barober aahet tumi nakki barya honar tumala tumchya matrutwacha aanubhav ghyacha aahe tumi lawakar barya honar 🙏🙏

  • @user-vg1er7rp8y
    @user-vg1er7rp8y Жыл бұрын

    देवच शेवट साथ देतो 🙏

  • @yoginijogadanda5722
    @yoginijogadanda57222 жыл бұрын

    रूतूजा लवकर बरी होईल देवाला प्रार्थना 🙏🙏🙏

  • @vanitabagade4355
    @vanitabagade43552 жыл бұрын

    श्री गुरुदेव बाळांसाठी आईला लवकरच बरं करा ही माऊली चरणी प्रार्थना

  • @krushnapujari4673
    @krushnapujari46733 жыл бұрын

    आई रेणुका देवी लवकर बर कर ऋतू जा ताईला

  • @hritikpatil4300
    @hritikpatil43003 жыл бұрын

    देवा लवकर बरे कर त्या बाळाच्या आईला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhapisal1902
    @shobhapisal19022 жыл бұрын

    ऋतुजा ताई तुम्ही लवकर लवकर बऱ्या हॉलसाईबाबासाई चे आर्शिवद बाळाची आई आहे बरे व्हाल देव आहे त्याला तुमची दया येईल

  • @swatimagrulkar8281
    @swatimagrulkar82813 жыл бұрын

    लवकर बरी होईल

  • @varshasutar9733
    @varshasutar97333 жыл бұрын

    Shree sawmi samrth 🙏🙏

Келесі