दादांच्या गावात पवारांची तुफान एंट्री बघून दादा घाबरले ? Sharad Pawar Entry in Ajit Pawar Katewadi
दादांच्या गावात पवारांची तुफान एंट्री बघून दादा घाबरले ? Sharad Pawar Entry in Ajit Pawar Katewadi
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #ajitpawar #sharadpawar #baramati
Пікірлер: 116
अरे भावांनो ते पवार साहेबांच गाव आहे अजित पवार 10 वर्षा चे होता तेव्हा स्वतः पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालते
@pPatil-il7ck
16 күн бұрын
Yeas
@balasahebjankar6626
14 күн бұрын
काटेवाडी ही पवार साहेब यांची होती, आहे आणि राहणारच
युगेद्र पवार आमदार होणारच
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी...जय भवानी
नाद नाय करायचा पवार साहेबांचा
पवार साहेबांनी ठरवले तर 1001% टक्के अजित पवाराचा पराभव होऊ शकतो
एकच वार शरदचंद्र पवार
यावेळी अजित दादा आराम करणार.. लय धावपळ होत होती आता विश्रांती घ्या.. 😂😂😂
एकच वादा पवार साहेब
आता महाराष्ट्र ला गरज शरदपवार साहेबांनी चीच आहे
फक्त पवार साहेब
अजित दादाचा डिपॉझिट गुल होणार आहे
Shri शरद पवार साहेब इज किंग मेकर होनारच
पवार साहेबच
युगेंद्र पवार
काटेवाडी हे गाव प्रथम माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आहे नंतर अजितदादा मुख्यमंत्री नंतर बाकीचे झाले आहेत पहिल्यांदा साहेबच आहेत
. एकदम बरोबर
शरद पवार साहेब जिंदाबाद
Only शरदचंद्र पवार साहेब ❤
हे गांव अगोदर शरद पवार साहेबांचं आहे. नंतर अजितदादाचं आहे. सिनियर हमेशा सिनियर रहता है.
पवार साहेब अजित पवार ला बाहेर चे ठेवा.
साहेब साहेब आहेत शेवटी ❤❤❤❤
युगेंदर पवार जिंकून येणार
आता वाजवा तुतारी बिनधास्त
Only साहेब आम्ही katewadikar
शरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला आहे?
विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २८८ मधुन २२० ते २३० जागा जीकतील त्यात कोंग्रेस नंबर वन पार्टी असेल पण मुख्यमंत्री शिवसेनेचे असतील
फक्तं आणि फक्तं पवार साहेब 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पवार साहेब निवडून येतील जाणता राजा म्हणतात
काय होणार हे तर येणारी वेळच सांगेल
फक्त साहेब.
शरद पवार साहेब
बाप तो बाप असतो
दादाला यावेळेस गोठा सांभाळावा लागेल
ते मूळ शरद पवार यांचेच गाव आहे
कमी बोलतात पण काम करतात आतून
Pawar saheb
Sharad pavarsaheb zindabad
आधि शरदपवार साहेबाचे गाव आहे
गप रे साहेबांचं पहिलं गाव ते
हर हर महादेव
Great will powered ambitious 84 year young leader!! Namostubhyam
Saheb
मलिदा गैंग हद्दपार करणार पवार साहेब 😂
Sharad pawar saheb yancha candidate definitely win MLA election in Baramati.
S. Pvar
100% महायुतीच. विधानसभेला पण
@kamalgaikwad7905
13 күн бұрын
100%महाविकास आघाडी👍 ✌️
पवार मोठे साहेब
अहो बघितली ना लोकसभा
Bap एकच राजकारणाचा....
" दगाबाज "
Ajit दादाला धडा शिकवावा.
Nad nay karaycha sahebacha
पवार साहेबाचा नाद करून काय होतय हे कळ्यावर लोक मला मोकळे करा म्हणाल्यात
दादा पवार साहेब पण त्याच गावचे आहेत दादाच गाव पण आहे आणि साहेबांचं पण आहे हे लक्षात ठेवा
Yugendra Pawar 🎉 Baramatikar
शरद पवार
अजित दादा पवार
Only tutari
नक्की बाजी मारणार
Only sharad pawar saheb
100%बाजी मारणार, साहेब ✌️👍
बारामतीमधून शरद पवारांचीच आघाडी बाजी मारणार🎉🎉🎉❤
युगेंद्र पवार 1001/टक्के येणार
1 no. Vislesn sir.....me Hindurudysmarat Shriman Balasaheb Thackeray yana manto Balasaheb Tiger hote.....& Pawar Shebach politics mde naad krycha nahi.....Visy Spva Drmvir Anand Dige Saheb....Jay Maharashtra
खरे आहे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात येणार १०० %
👌
Only Pawarsaheb
Vatavarn Tait
Ekach powerful दादा Yogendra DADA ROHIT AANI YOGENDRA DADA 1 Gaddar chya jagevar navin right left साहेबांच्या bajula 2 bhakkan DADA. Sarv महाराष्ट्रा la भूषणावह आहे. Jyanna baccha ch mothe kele tyanni gaddari karun sarv lubadle. Aani jyanna baccha म्हणुन hinvale tech स्वाभिमान rakhun साहेबांन chya bajune ubhe राहिले.
साहेब या गावात " प्रथमचं " आले आहेत का ? 😮😮😮
यू हॅव टू व्हीलर 🎉😂🎉😂
Thakare❤
काटेवाडी हे गाव साहेब व दादा यांचेही आहे
गावे वेगवेगळी आहेत का?
ते गाव शरद पवारांच् आहे...अजित पवार ला इथ जागा नाही
Ajit dada next maharastra cm
शरद पवार साहेब येणार
Sharad Pawar nad nahi karayacha
बाप तो बापच असतो
100
Vidhan sabha jikanar
अरे बाबा तु ला बोलायला तोंड दिल तर जरा सांभाळून बोल का आपल्या बुद्दी ची कीव आणतो दादा हे साहेबानं नंतर आलेत आणि काटे वाडी काय, बारामती काय, पुणे काय आणि महाराष्ट्र काय हे साहेबानं मुळे जगात माहिती आहे त्यांनी एवढं काम केलं आहे आणि ते त्यांची जवाबदारी म्हणून केलं आहे सहानुभूती हे तुमच्यासारख्या बिन कमी लोकांच्या साठी हे इतिहास घडवणारे आहेत आज जिथं माणूस हातपाय गाळून बसतो वय सत्ता आजार ह्या सर्वांन वर मात करून परत गद्दारणं बरोबर त्याच्या मागे उभी असणारी चुकीची ताकत तिला पण नमवलं उगाच जनता राजा नाही म्हणत साहेबांना
@amartupe8904
15 күн бұрын
तुझ्या बापानी केलतं राजा आरे नालायका राजा ऐकच छत्रपती शिवाजी महाराज
बापतोबापच
आज पर्यतचा पवार साहेबाच व आजित काम पहाता बारामती मतदार सघांत लोकसभेला सुप्रीया ताईना निवडून दिले आता लोक आमदार की ला आजित पवार यांना निवडून देतील पवार कूटूबांच्या ऊपकाराची परत फेड करतील
Gujrathi chya mage lagun dada..ne swatachi vat lavli😅
Aare Ajit pavar ani sharad pavar yanche gav kay vegle vegle ahe kay?
Ajit dada
Yugendra
Kate wadi sharad pawar ranche gave ahe bhau kon ajit pawar
असे अंदाज वर्तविने धोकादायक असतें. निवडनुक होवून जावू द्या. आणि सरकार कुणाचेही आले तरी सामान्य जनता आहे तिथेच राहते. गरिबी हटाव.... गेल्या 75वर्षात ती हटली नाहीं. असो.
अजितदादांच्या जन्माआधीपासुन हे गाव शरद पवारांच आहे, आपल्या माध्यमातुन चुकीची माहिती प्रसारीत केली जातीये याची खंत वाटते
Yanda chi nivasnuk gurjrat vs maharastra honar.. Mahrastrach vikas jhala pahije.. Ithlya tarunnana rojgar milala pahije
Ajitdada amdar honar
सुट्टी नाही अजित दादा
बाप हा बाळचं असतो
Muslim batlele destt
अजितदादा हेच किंग मेकर आहेत
@haruninamdar3273
17 күн бұрын
😢😢😢😢😢
एकच दादा अजितदादा
महा विकास आघाडी
अगदी बरोबर