दादांचे ५ आमदार पवारांकडे? पराभव मान्य केल्यानं हालचाली Ajit Pawar MLA join Sharad Pawar Group

दादांचे ५ आमदार पवारांकडे? पराभव मान्य केल्यानं हालचाली Ajit Pawar MLA join Sharad Pawar Group
1. Ashutosh Kale Kopargaon - Ashutosh Kale defeated BJP's Snehalata Kolhe by a very narrow margin in Kopargaon seat.
2. Datta Bharne Indapur - If Ajit Pawar fails to win the Baramati seat, it makes sense that Sharad Pawar is strong in Baramati.
3. Sangram Jagtap Nagar City - Sangram Jagtap will have to think differently if Nilesh Lanka joins the Pawar group and becomes an MP.
4. Manikrao Kokate Sinnar - Kokate, who was neutral during the rebellion and later supported Ajit Pawar, is discussed as having worked in the Lok Sabha for Rajabhau Vaje of the Thackeray group.
5. If you want protection from Prakash Solankhe Majalgaon - Manoj Jarange and also want MLA, you have to take shelter of Pawar.
MLA of Sharad Pawar group
1 Rajesh Tope, Ghansawangi
2 Jayant Patil, Islampur
3 Jitendra Awad, Mumbra
4 Anil Deshmukh, Katol
5 Rohit Pawar, Karjat Jamkhed
6 Chetan Tupe, Hadapsar
7 Suman Patil, Kavthe Mahakal
8 Balasaheb Patil, Karad North
9 Sandeep Kshirsagar, Beed
10 Sunil Bhusar, Vikramgad
11 Man Singh Naik, Shirala
12 Ashok Pawar, Shirur
13 Prajakta Tanpure, Rahu
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali

Пікірлер: 559

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil35422 ай бұрын

    आता पवार साहेबांनी कोणला परत घेऊ नये.

  • @AjayGite-wf2ks

    @AjayGite-wf2ks

    2 ай бұрын

    Gaddar no chance

  • @uttamraskar7924

    @uttamraskar7924

    2 ай бұрын

    जे गेले आमदार आहे त्यांना तसेच राहू द्यावे साहेबांनी नवीन कार्यकर्त्या ना संधी देऊन पक्ष बळकट करावा.

  • @altafpathan2044
    @altafpathan20442 ай бұрын

    पवार साहेबांनी घेऊ नये नाहीतर विधानसभेत एकही जागा मिळायची नाही

  • @avinashambre6830

    @avinashambre6830

    2 ай бұрын

    माझंही तेच मत आहे

  • @dr.pravinkshirsagar4008

    @dr.pravinkshirsagar4008

    2 ай бұрын

    Yana parat gheu naye nahi tar yancha pan karykaram hoil

  • @jamalshaikh1992

    @jamalshaikh1992

    2 ай бұрын

    अगदी बरोबर,पवार साहेबानी गद्दारी केलेल्या एकाही आमदार खासदाराला परत पक्षात घेउ नये,जर घेतले तर पवार साहेबाची विश्वासर्हता धोक्यात येउ शकते व कार्यकर्ते मतदार नाराज होउ शकतात,व याचा फटका विधानसभेला बसु शकतो हे पवार साहेबानी अवश्य विचार करायला हवा👍

  • @kalyaniSontakke-vo6mk

    @kalyaniSontakke-vo6mk

    2 ай бұрын

    पवार साहेब मामांना परघा आमची तुम्हाला आमची विनंती करत आहे

  • @sachinkale5733

    @sachinkale5733

    2 ай бұрын

    अगदी बरोबर..नविन व तडफदार कार्यकर्त्यांना संधी द्या..कार्यकर्त्यातूनच नेता घडत असतो.

  • @rameshwagh1209
    @rameshwagh12092 ай бұрын

    पुन्हा कुणीही असो घेऊ नये.नाहीतर प्रतिमा खराब होईल

  • @VasantraoJadhav-or5dt
    @VasantraoJadhav-or5dt2 ай бұрын

    प्रकाश सोळंके कुठं जाऊद्या आता तो निवडून येत नाही. गद्दरांना क्षमा नाही💯

  • @babajimankar9976
    @babajimankar99762 ай бұрын

    पवार साहेब बाप माणूस आहे नाद करू नका

  • @anantabhagat4057
    @anantabhagat40572 ай бұрын

    नो अडमिशन हे तंत्र वापरले तरी जमेल नाहीतर शरद पवार नजरेतून उतरतील

  • @uttamdeore6953
    @uttamdeore69532 ай бұрын

    पवार साहेबांना विनंती की पुन्हा यांना घेऊ नये

  • @sunilmore1927
    @sunilmore19272 ай бұрын

    निघून गेलेले आमदार यांना पवार साहेबांनी परत घेतलेवर जनतेचा विश्वास उडून जाईल

  • @trushantpradhan5884

    @trushantpradhan5884

    2 ай бұрын

    जनतेचा असा पण विश्वास नाही पवारांवर..😂

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r2 ай бұрын

    बीड मधला एकही आमदार घेऊ नका

  • @ushasolanke3719

    @ushasolanke3719

    2 ай бұрын

    खरोखर प्रकाश दादा नी माजलगाव काही पण विकास शून्य आहे तरी ऊसा मूळे लोक निवडून देतात हे सत्य आहे

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r2 ай бұрын

    प्रकाश दादा सोळंकेला घेऊ नका पवार गटात

  • @santoshrahate4619
    @santoshrahate46192 ай бұрын

    बाप हा बापच असतो . पण गद्दारांना पवार साहेबांनी वापस पक्षात घेऊ नये.

  • @ragunathdhande

    @ragunathdhande

    2 ай бұрын

    Ll

  • @mahadevjadhav669

    @mahadevjadhav669

    2 ай бұрын

    काही जणांना पवार साहेबांचा अंदाज नसल्याने गेले त्यांना परत घ्यावे पण कराळे सरांचे भाषेत छग्या, धन्या, प्रुप्फ्या, सुन्या, आमल्या यांना अजिबात पक्षात घेऊ नका. कारण सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आरस्या सारखा साफ आहे .

  • @mahadevjadhav669

    @mahadevjadhav669

    2 ай бұрын

    आणि अज्या ला कुठल्या तरी धरणावर बसवा.

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    2 ай бұрын

    @@mahadevjadhav669 😂

  • @ragunathdhande

    @ragunathdhande

    2 ай бұрын

    ... . .. .

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk2 ай бұрын

    100% बरोबर

  • @user-pu3cl9er3v
    @user-pu3cl9er3v2 ай бұрын

    शरद पवार साहेब कोणाला कुठे जायचे ते जाऊ कोणालाही परत घेऊ घेतल्यास आम्ही तुमच्या विरोधात काम करू

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke94532 ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @ashokkadam6272
    @ashokkadam62722 ай бұрын

    पवार साहेब यांना विनंति आहे की जे गद्धार झालेत त्यांना परत घेऊ नये. कारण हे सर्व अजित पवार यांचे आमदार येत्या निवडणूकीत पराभूत होणार आहेत. लोकांनी ठरवलं आहे.

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm43362 ай бұрын

    अजित पवार संपल्यात जमा झाले भाजप त्यांना स्थान मान देणार नाही एकटे काहीच करु शकत नाही

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde41822 ай бұрын

    अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे अमोल मिटकरी सुनील शेळके सोडता कोणी चालतील

  • @anilkore3100

    @anilkore3100

    2 ай бұрын

    धनंजय मुंडे राहिले होते😂

  • @user-qy2xs1xq2t

    @user-qy2xs1xq2t

    2 ай бұрын

    अजिबात कुणालाही नाही

  • @nextbanker269

    @nextbanker269

    2 ай бұрын

    हसन मुश्रीफ चालतील का आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत😂

  • @sagarkhedkar4472

    @sagarkhedkar4472

    2 ай бұрын

    ​@@nextbanker269no

  • @pankajborse6704

    @pankajborse6704

    2 ай бұрын

    सर्वात पहिले छगन तयारी करतोय अजित पवार गटातून

  • @gautamshelar6011
    @gautamshelar60112 ай бұрын

    शरद पवार यांनी फुटीर यांना व भरणे ला घेवू नये नाहीतर पवार साहेब यांच्या बद्दल लोकांमध्ये नाराजी पसरली जाईल.उलट साहेब यांनी या सर्वांची जिरवली पाहिजे

  • @shekharcharwad8320
    @shekharcharwad83202 ай бұрын

    राष्ट्रवादी टिकवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत कुठलेही कारण सांगून परत पक्षात घेऊनये पक्षाध्यक्षांनी लक्षात ठेवावे कार्यकर्ते का फक्त सतरंज्या उचलण्या साठी पाहिजे का? जर एक ही गद्दार पुन्हा पक्षात घेतले तर यांना सतरंज्यात गुंडाळण्या साठी कार्यकर्ते तयार रहा पक्षासह विसरजन करण्यासाठी

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik43362 ай бұрын

    दत्ता भरणे कायमचा घरी बसणार आहे तर

  • @VinodMane-gu1gj

    @VinodMane-gu1gj

    2 ай бұрын

    तुझ्या घराची पेंड आहे

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    2 ай бұрын

    लायकीत बोल खराट्या 😂😂😂

  • @user-lh9le7jd1f

    @user-lh9le7jd1f

    2 ай бұрын

    अजून 2 वेळा येणार दत्ता भरणे

  • @dattareandre5898
    @dattareandre58982 ай бұрын

    साहेबांनी नवीन तरुणांना संधी द्यावी .जे गेले त्यांना जवळ करू नका

  • @anilauti7216
    @anilauti72162 ай бұрын

    त्या आमदाराना शरद पवार यांनी परत घेवूच नये दुसऱ्या चांगल्या लोकाना संधी उपलब्ध होईल

  • @user-pw1um2se7b
    @user-pw1um2se7b2 ай бұрын

    साहेब हे परत आपल्यात घेउ नका विधानसभेला एकटे राउद्या मग कळल बाप काय असतो

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar84142 ай бұрын

    त्याच्या ऐवजी नवीन निष्ठावंताना संधी द्यावी

  • @dilipjadhav5308
    @dilipjadhav53082 ай бұрын

    कोणालाही शरद पवार यांनी परत पक्षात घेऊ नये नवीन निष्ठावंतांना संधी देऊन पक्षाची आणि स्वतःची ताकद वाढवावी नाही तर शरद पवार यांना मानणारा मतदार नाराज होईल

  • @azizshaikh2458
    @azizshaikh24582 ай бұрын

    या आमदारांनी पवार साहेबांची साथ सोड़ताना पवार साहेबांसह मतदारसंघातील जनतेशीही विश्वासघात केलेला आहे. गद्दारीचा शिक्का बसल्याने पराभवाची भीती वाटत आहे त्यामुळे एकाही आमदाराला पुन्हा पक्षात घेऊ नये.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh8422 ай бұрын

    साहेब यांना परत घेऊ नका.जनतेने आपल्याला वाईट काळात साथ दिली. तसे झाले तर जनता आपल्यालाही धडा शिकवेल.

  • @skservices1502
    @skservices15022 ай бұрын

    आज्या बेटा बाप हा बापच असतो.आता कसं वाटतंय गार गार वाटतंय ना

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    2 ай бұрын

    घे उडवून मग आईवर 😂😂😂

  • @prashantkamble1600
    @prashantkamble16002 ай бұрын

    साहेबांनी परत यांना घेऊन तिकीट देऊनी नाही तर बाकीचे सगळे आमदार पडण्याची शक्यता आहे

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare88142 ай бұрын

    आमदार परत आले तरी साहेबानी त्याना पक्षात घेऊ नये. अगदी अजीत पवार ला सद्धा. साहेब नवी पिढी तयार होतेय. जोडीला जयंत पाटील राजेश भैय्या जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख हे जुने जाणते नेते आहेत तेंव्हा साहेब याना अजिबात पक्षात घेऊ नका

  • @nitinbenke1248
    @nitinbenke12482 ай бұрын

    मी अकोले विधानसभेचा डॉक्टर किरण लामठे राष्ट्रवादीचा तो लोकसभेनंतर येत असेल तर आम्ही लांहमटे त्याच्याविरुद्ध काम करू

  • @avinashambre6830
    @avinashambre68302 ай бұрын

    नाहीतर विश्वासार्हता अजूनही रसातळाला जाईल

  • @mahadevtat3095
    @mahadevtat30952 ай бұрын

    यांना प्रवेश द्यावा पण यांना पाच वर्षे निवडणुकीचे तिकिट देऊ नये

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t2 ай бұрын

    अजिबात घेवू नये , अन्यथा विधानसभेत शरद पवार साहेब तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो ,

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle7582 ай бұрын

    तुम्ही प्रकाश सोळंके शरद पवारांकडे आले म्हणजे मराठा समाज मतदान करील हे कोणी सांगितले लोकसभेला जे मराठा समाजाचं मतदान झालंय ते शरद पवारांमुळे अजिबात नाही आता विधान सभेला जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तर त्याच्या पाठीशी समाज उभा राहिल नाही तर समाज स्वता ठरविलं पण शरद पवारांच्या उमेदवारांना मतदान नाही

  • @hemantshinde1789

    @hemantshinde1789

    2 ай бұрын

    मराठा विरोधी पक्षाला पण नाही .

  • @sunderkamble4874
    @sunderkamble48742 ай бұрын

    त्यांना आजिबात परत घेऊ नका, तसे केल्यास मतदारांशी प्रतारणा केल्या सारखे होईल. जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आमदार खासदार मंत्री संत्री बनवावे, पण गद्दार यांना पुन्हा पक्षात घेऊ नये.

  • @asaramkure997
    @asaramkure9972 ай бұрын

    संकट समयी ,गरज असताना गेलेल्यांना परत घेऊ नये.जनता परत त्याना स्विकारनार नाही

  • @balasahebmote2987
    @balasahebmote29872 ай бұрын

    गद्दारी केलेल्यांना परत पक्षात घेऊ नये.अन्यथा आपली विश्वासार्हता धोक्यात येईल.यांच्याव्यतिरिक्त कुणा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तरी ते निवडंन येतील पण गद्दाराना दिल्यास ते पडतील.

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar60522 ай бұрын

    सुंदर माहिती.

  • @prafulthakur2973
    @prafulthakur29732 ай бұрын

    मॅडम तुमी नेमकी घडलंय काय हे शब्द बोलू नका

  • @SunilShinde-ct3cd

    @SunilShinde-ct3cd

    2 ай бұрын

    मग काय म्हणू द्या सांगा

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi92092 ай бұрын

    साहेब कोणत्याही आमदाराला थारा देवू नका.

  • @subhashsasane7325
    @subhashsasane73252 ай бұрын

    त्याना परत पक्षात घेऊन निष्ठावंताची.किमत कमी करु नका साहेब....... ही विनंती......

  • @shailendra1002
    @shailendra10022 ай бұрын

    शरद पवार जिन्दाबाद 🎉🎉

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk2 ай бұрын

    पवार साहेबांना आमदार परत घेणे घातक ठरेल 🙏

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar74852 ай бұрын

    मंत्रीमंडळामधये शपथ घेतेवेळी लक्षात का आले नाही, विधानसभा निवडणुकीत यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले तरी निवडून येणार आहे

  • @ankushjadhav8880
    @ankushjadhav88802 ай бұрын

    यांना परत पक्षात घेऊ नये

  • @bhimraomore6451
    @bhimraomore64512 ай бұрын

    पवार साहेबांनी एकाही आमदाराला घेऊ नये.

  • @shankarpatil-tp9is
    @shankarpatil-tp9is2 ай бұрын

    Khar ahe

  • @samirbagwan8783
    @samirbagwan87832 ай бұрын

    शरद पवार यांनी या आमदारांना घेऊच नये नव्या पिढीला चान्स मिळेल घेतलाच तर यांना ना भूतो ना भावशती मतांनी पराभव करून जनतेने स्वाभिमान जपावे

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise2562 ай бұрын

    A. P. गटातील एक ही आमदार साहेबानी घेऊ नये 🌹

  • @vijaygaikwad8646
    @vijaygaikwad86462 ай бұрын

    पवार साहेबांनी या गद्दारांना पुन्हा घेऊ नये आणि त्यांच्या जागेवर युवकांना संधी देऊन युवा पिढीला जनतेचे सेवा करण्याची संधी द्यावी...🙏

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar18932 ай бұрын

    कुणालाहि परत नो एंन्टी् करावी.्

  • @janardhangajar6084
    @janardhangajar60842 ай бұрын

    अजित पवार यांना एकाही जागा विधानसभा निवडणुकीत नाही त्यामुळे पवार साहेबानी घेऊ नये

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad44012 ай бұрын

    कॉग्रेस पक्षात प्रवेश करा राहुल गांधी ❤

  • @ferozpatel5215
    @ferozpatel52152 ай бұрын

    नविन लोकांना संधी दिली पाहिजे..

  • @sureshgund8482
    @sureshgund84822 ай бұрын

    Only one Sharad Pawar Saheb MVA

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 ай бұрын

    " नेमकं दडलंय काय "

  • @rahulsable4276
    @rahulsable42762 ай бұрын

    साहेब एकही गद्दारांना घेऊ नये युवकांना राजकारणात आणावे

  • @janardhangajar6084
    @janardhangajar60842 ай бұрын

    एकाच वादा शरद पवार साहेब

  • @user-wp8ft9ty7c
    @user-wp8ft9ty7c2 ай бұрын

    सत्य

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912Ай бұрын

    पक्षात घ्या पण पांच वर्षे घरी बसवा ज्यांनी निष्ठेने आपली साथ दिली त्यांनाच त्या मतदारसंघात उमेदवारी द्या,

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64432 ай бұрын

    केंद्रात आणि राज्यात INDIA गठबंधनचे सरकार येत आहे.

  • @user-sx2rn8et5s
    @user-sx2rn8et5s2 ай бұрын

    नका नका नका यांना तर घेऊच नका नवीन तयार होतील पण यांना घेऊ नका

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries62392 ай бұрын

    याना परत घेवू नाही , विधानसभेला आम्ही मतदान देणार nahi

  • @janardhangajar6084
    @janardhangajar60842 ай бұрын

    लोक सभा झाली एक ही जागा दाखवत नाही अजित दादा तुम्ही संपला आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad64432 ай бұрын

    लोकसभा निवडणुकीत INDIA गठबंधनचे खासदार निवडून आणण्यासाठी मेहनत करणाऱे आमदार इच्छुक असल्यास शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांच्या पक्षात निश्चितच प्रवेश द्यावा.

  • @akshayjadhav2608
    @akshayjadhav26082 ай бұрын

    एकाला सुद्धा पवार साहेबांनी दारात उभा केला नाही पाहिजे नवीन नेतृत्व पवार साहेबांनी उदयास आणले पाहिजे हे सगळे सत्तेचे माजूरे झाले आहेत पवार साहेबांनी नवीन हाडाचा कार्यकर्ता राजकारणामध्ये उदयास आणावा हीच अपेक्षा

  • @nitinshirode1572
    @nitinshirode15722 ай бұрын

    पवार साहेब यांनी लोक सभा ला यांनी प्रचार केला नाही त्या मुळे यांना परत घ्यू नका हे पडतील म्हणजे पडतील त्या पेक्ष्या नवीन चेहरा यांना उमेदवारी द्यावी

  • @vilasdongare5227
    @vilasdongare52272 ай бұрын

    साहेब गद्दार ना अजिबात पक्षात घेऊ नका आत्ता गोड बोलतील. परत पक्ष फोडतील. विचार करून निर्णय घ्या. धन्यवाद.

  • @dharmrajjavalgi1529
    @dharmrajjavalgi15292 ай бұрын

    यांना जागा देऊ नये शरद पवार साहेब

  • @user-xy1vn3hv4r
    @user-xy1vn3hv4r2 ай бұрын

    आता हे परत आले तरी निवडून येणे कठीण आहे.लोक स्वार्थी लोकांना साथ देत नाही.

  • @pramodtupere2767
    @pramodtupere27672 ай бұрын

    दादा कडील आमदारांना साहेबांकडे नो एंट्री

  • @shailendra1002
    @shailendra10022 ай бұрын

    खरा सर्वे 🎉🎉

  • @nextbanker269
    @nextbanker2692 ай бұрын

    कुणालाच घ्यायला नको ज्यांना घेणार ते पडणार 100%

  • @vasantjagtap9653
    @vasantjagtap96532 ай бұрын

    Good news

  • @user-pk7mn2sx8h
    @user-pk7mn2sx8h2 ай бұрын

    संग्राम दादा खुप धन्यवाद तुमचे हीच अपॆक्षा होती दादा 🙏

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5tАй бұрын

    शरद पवार साहेबांनी आता गेलेल्या आमदार यांना घेऊ नये. नाही तर विधान सभेच्या निवडणूकीत निकालात कळेल जनता काय करणार...?

  • @pankajkale7937
    @pankajkale79372 ай бұрын

    Ashutosh dada कुठे gele तरी aamcha suport tyana

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay2 ай бұрын

    उध्दव ठाकरे

  • @charujagtap111
    @charujagtap1112 ай бұрын

    पक्ष कोणता पण असू द्या नगर शहर पर्मनंट आमदार संग्राम भैय्या जगताप 👑👑

  • @shakurahmedshaikh963

    @shakurahmedshaikh963

    2 ай бұрын

    विसरा .. .

  • @rohitsurwase6290
    @rohitsurwase62902 ай бұрын

    चुकीच्या टिपण्या देवु नका भावाने पवार साहेबांनी घर वापसी करणारे आमदार यांना बंद खोलीत बोलावून लिंबाचा फोक काढला पाहिजे

  • @nileshnikam3842
    @nileshnikam38422 ай бұрын

    कस काय घडलंय 😮😮

  • @hanmantkakde5840
    @hanmantkakde58402 ай бұрын

    प्रवेश द्यावा पण 5 वर्ष उमेदवारी न देता पक्षाचे काम करावे.

  • @ravindralawande460

    @ravindralawande460

    2 ай бұрын

    त्यांना साधा कार्याकरता म्हणून प्रवेश दिला तरी चालेल. चटई उचलण्याचे काम त्यांना द्यावे.

  • @user-xb6rh8hy5z
    @user-xb6rh8hy5z2 ай бұрын

    एकीही आमदाराला घेऊ नये.. अशी चर्चा मतदार संघात दिसते

  • @maheshchivate5453
    @maheshchivate54532 ай бұрын

    भरण्याला तर अजिबात घेणार नाहीत, त्याचं राजकारण संपलं.

  • @shashikantpatil58
    @shashikantpatil582 ай бұрын

    उद्धव ठाकरे साहेबांकडे लोकसभेपुर्वीच ५०% आमदार खासदार परतले असते मात्र उद्धव ठाकरे साहेब त्यांना परत पक्षात तयार नाहीत म्हणून ते परतु शकले नाहीत. लक्ष्य एकच गद्दारांना क्षमा नाही.

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f2 ай бұрын

    यादी फार मोठी आहे मात्र सर्वाना पक्ष प्रवेश मिळणार नाही

  • @drvikaschoudhari8548
    @drvikaschoudhari85482 ай бұрын

    यांना परत घेऊ नये, नवीन लोकांना आमदार करावे

  • @yogeshsonawane1532
    @yogeshsonawane15322 ай бұрын

    परत घेऊ नये....

  • @sureshgund8482
    @sureshgund84822 ай бұрын

    Ajit pawar aata Sanyasi vho

  • @subhashsasane7325
    @subhashsasane73252 ай бұрын

    गद्दारांना माफी नाहीच...ईमानदाराच महत्व स्पेल.....

  • @balwantvarale3551
    @balwantvarale35512 ай бұрын

    नवीन चेहरे आणा,ज्यांची ❤❤❤समज्याला गरज आहे.

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan2 ай бұрын

    देशात राजा आहे पण संकट राजावर परमेश्वर नेच संकट आणले आहे....

  • @sonayabapuborude3203
    @sonayabapuborude32032 ай бұрын

    यांना खोके मिळाले नाही

  • @Gsk954
    @Gsk9542 ай бұрын

    यांना परत घेऊ नये

  • @Dilipkhade-uj5xh
    @Dilipkhade-uj5xh2 ай бұрын

    आता फक्त माधव पॅटर्न चालणार

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b2 ай бұрын

    लंके पडणार 💯

  • @XChempro-pc3ec
    @XChempro-pc3ec2 ай бұрын

    अरे यार निकाल तर लागू द्या आधी तर्क वितर्क लावत बसल्या आहात.

  • @Cricketlover0mq

    @Cricketlover0mq

    2 ай бұрын

    तू अंतर्यामी आहेस वाटत विजया वामन. 4 जून पर्यन्त करू द्या नंतर evm la दोष द्या

  • @DKOrganic

    @DKOrganic

    2 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @neelamchhajed8747
    @neelamchhajed87472 ай бұрын

    पवार साहेबांची तब्येत व व वयानुसार स्वता राजकारणातून राजीनामा द्यावा व उर्वरित आयुष्य शांतचित्ताने जगावhi नम्र विनन्ती

  • @user-vv5gt8qf5w
    @user-vv5gt8qf5w2 ай бұрын

    नरहरी झिरवळ परत जाणार

Келесі