No video

CM Eknath Shinde Amravati Speech | शिंदेंची चूक फडणवीसांनी हेरली, शाहांसह सगळेच हसले

#NavneetRana #RaviRana #EknathShinde #DevendraFadnavis #AmitShah #AmravatiLokSabha #MaharashtraTimes
अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी महायुतीकडून सभा घेण्यात आली.
या सभेला गृहमंत्री अमित शाहांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान नवनीत आणि रवी राणांना चौदा वर्ष जेलमध्ये टाकलं असं वक्तव्य केलं.
शिंदेंची ही चूक मंचावर उपस्थितांनी लगेच लक्षात आणून दिली अन् सारेच हसले.
यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली चूक तिथल्या तिथे सुधारल्याचं पाहायला मिळालं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 561

  • @KR-yt2rd
    @KR-yt2rd3 ай бұрын

    नवनीत राणा ला जेव्हा अटक झाली तेव्हा शिंदे काय पाकिस्तानचे सरकार मध्ये होते का

  • @vheejaymalviyaa2393

    @vheejaymalviyaa2393

    3 ай бұрын

    तेंव्हा त्याचे कडे अधिकार नव्हते, वेळ आल्यावरच आपले साध्य प्राप्त करावयाचे असते.

  • @KR-yt2rd

    @KR-yt2rd

    3 ай бұрын

    @@vheejaymalviyaa2393 मग मला एक सांगा आता त्यांच्याकडे अधिकार आहेत पण ते त्यांच्या स्वतःच्या खासदाराचे तिकीट वाचवू शकले का शिंदे साहेब फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत. खरे राज्य भाजप चालवत आहे

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    3 ай бұрын

    निर्लज्जपणाचा कळस झाला या माणसाचा

  • @akshaydandekar8684

    @akshaydandekar8684

    3 ай бұрын

    Andhabhakate k logic​@@vheejaymalviyaa2393

  • @finix8142

    @finix8142

    2 ай бұрын

    *★सत्य तो सत्य है ! !★** ** अब तो जल्दी से जल्दी होकर ही रहेगा.! !..... ** बेशरम झूठी पार्टी मुक्त भारत .....! !😊😊 **सत्य किसीभी गोदी मिडीया के , या अंध भक्तोंके बातोंके रहेमोकरम का मोहताज नही है ! ! **जय जय महाविकास आघाडी ** **जयहिंद,जयभारत, जयश्रीगणेश**

  • @ganeshjagdale1661
    @ganeshjagdale16613 ай бұрын

    आपली हीच ओळख

  • @satishpatil6462
    @satishpatil64623 ай бұрын

    ए बाबा महाराष्ट्राची पार घालवू नको आता !

  • @anilband2250
    @anilband22503 ай бұрын

    Gadar shinde

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan3 ай бұрын

    बेशर्म की हद्द है संगतीचा परिणाम

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh72103 ай бұрын

    Full tight 😢😢

  • @VikasKhaire-pl3rm
    @VikasKhaire-pl3rm3 ай бұрын

    भाजपा हटान

  • @sathinathbhoi4234
    @sathinathbhoi42343 ай бұрын

    अब की बार मोदी तडीपार 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩💯💯💯

  • @jagandarade2156
    @jagandarade21563 ай бұрын

    रात्रीची उतरली नाही वाटत 😂😅

  • @sandippadole8406

    @sandippadole8406

    3 ай бұрын

    कशी उतरणाऱ् बाईची नशा आहे

  • @sujatashinde3478
    @sujatashinde34783 ай бұрын

    शिंदे सरकार किती खोटं बोलणार कीतीही बोललं तरी राणा पडणार

  • @VikasKhaire-pl3rm
    @VikasKhaire-pl3rm3 ай бұрын

    आसा आपटा की विकम झाला पाहिजे

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare14473 ай бұрын

    Maharashtra cha दुर्भाग्य aahe..

  • @pravinambekar4539
    @pravinambekar45393 ай бұрын

    ह्याचा आठवले कधी झाला

  • @jaybhavani144
    @jaybhavani1443 ай бұрын

    नौटंकी बसलेत सगळे

  • @pravinsavant7683
    @pravinsavant76833 ай бұрын

    मुख्यमंत्री संपल आता तुमच सगळच.

  • @subhashpatil826
    @subhashpatil8263 ай бұрын

    कोणीतरी या लोकांच्या प्रतिक्रिया शिंदेंना वाचायला द्या म्हणजे त्याना कळेल तुम्ही किती लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत

  • @akashkartule7780
    @akashkartule77803 ай бұрын

    जाऊद्या शिंदे साहेब शेवटचा काळ आहे थोड शांततेत घ्या 😂

  • @ravindrabornare1728
    @ravindrabornare17283 ай бұрын

    आता 14 वर्षे वनवासात जाणार. यात काही शंका नाही हे नवनीत राणा लाही कळून चुकलं आहे 100%पडणार

  • @sagarpatil790
    @sagarpatil7903 ай бұрын

    गद्यार गद्यार गद्यार गद्यार गद्यार गद्यार

  • @shrisailkore4629
    @shrisailkore46293 ай бұрын

    चांगला प्रकाश पडला तुझ्यावर त्या गुजरातचा . त्याच्याच भाषेत बोलतोय.

  • @sadanandraykar6985
    @sadanandraykar69853 ай бұрын

    त्या गुजराती मोदी आणी शाह ची किती दिवस चप्पल उचलणार

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz3 ай бұрын

    14 साल या 14 दिन मे फरक नही समजता आप मुख्यमंत्री हो

  • @Pandurangmaharajdevde
    @Pandurangmaharajdevde3 ай бұрын

    काम सांगा काम काय केलं ते

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap4803 ай бұрын

    त्याने.बरेच.उद्योग.गुजरातला.पाठवुन.राज्याचे.मोठ.आर्थिक.नुकसान.केले.आहे.त्याला.राज्याच्या.सत्तेतुन.तडीपार.केले.पाहीजे

  • @finix8142
    @finix81422 ай бұрын

    ***जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** ह्या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना (उबाठा) ! **जय जय महाविकास आघाडी ! !** **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu3 ай бұрын

    किती व कसे बोलायचे आणि म्हणून आणि म्हणून चौदा दिवसाचे.चौदा वर्षे झाले. आमच्या सारख्या सामान्य माणसाने काय बोलायचे.

  • @VikasKhaire-pl3rm
    @VikasKhaire-pl3rm3 ай бұрын

    गाजा पिऊन😊 भाषण

  • @HotelNewTaste
    @HotelNewTaste3 ай бұрын

    याला पण सवय लागली खोटे बोल पण रेटून बोल

  • @ganeshchavhan5589
    @ganeshchavhan55893 ай бұрын

    एकनाथ शिंदे तू महाराष्ट्रची मान खाली टाकणार

  • @royalsyed2822

    @royalsyed2822

    3 ай бұрын

    😂😂😂😂 ekdam barobar

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf3 ай бұрын

    राणा पडली पाहिजे🙏🙏🙏

  • @SANTOSHSANKPAL-mw6bw

    @SANTOSHSANKPAL-mw6bw

    3 ай бұрын

    Kute Amit Bhai khali ka

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat63573 ай бұрын

    14 saal 🤣🤣🤣

  • @rahulkarad1905
    @rahulkarad19053 ай бұрын

    काय बोलणार आहे हा ते कळतच नाही

  • @sudamdewade7622
    @sudamdewade76223 ай бұрын

    एका माणसासाठी हजारो जनतेसमोर हिंदी बोलतोय म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे.

  • @abhishekmohod206

    @abhishekmohod206

    3 ай бұрын

    ​@@NitinKariya-ej6iv who told u Hindi is rashtra bhasha marathi, tamil, telgu is also rshtra bhasha ,pls check first then do comments

  • @nationalistcreator

    @nationalistcreator

    3 ай бұрын

    ​@@NitinKariya-ej6ivहिंदी काही राष्ट्रभाषा नाही. आणि बॉलीवूड तू नाही मराठी माणसाने बनवलीय. दादासाहेब फाळके नाव आहे त्यांचं. तुम्हाला बनवायचं तर अजून दुसरं काही बनवा

  • @NitinKariya-ej6iv

    @NitinKariya-ej6iv

    3 ай бұрын

    @@nationalistcreator फिल्में तो हिंदी भाषा की बनती है तुम्हें हिंदी से बहुत दिक्कत है इसलिए बोल रहा हूं, पण मला मराठी खूब आवडते खूब गोळ भाषा आहे, इतर सर्व भारतीय भाषा सारखी, जय महाराष्ट्र

  • @user-dt5rq4vp6e

    @user-dt5rq4vp6e

    3 ай бұрын

    ​@@NitinKariya-ej6ivनिवडणूक महाराष्ट्राची आहे ना रे 😂😂 तेही अमरावती मध्ये

  • @nationalistcreator

    @nationalistcreator

    3 ай бұрын

    @@NitinKariya-ej6iv हिंदी भाषेत चित्रपट बनतात कारण नॉर्थ मध्ये सर्वांना हिंदी कळते. आणि हिंदीला कुणाचाही विरोध नाही. पण स्थानिक राजकारण मध्ये हिंदीत बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. स्वतः मोदी गुजरात मध्ये हिंदीत बोलत नाहीत. कारण स्वतःच्या भाषेचा अभिमान असतो

  • @ganeshkadam4113
    @ganeshkadam41133 ай бұрын

    Gadar

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule95273 ай бұрын

    एडजव

  • @ashokpalande6479
    @ashokpalande64793 ай бұрын

    भाजप आणि मिंधे गटाचा पराभव निश्चित...

  • @nileshpawar4042
    @nileshpawar40423 ай бұрын

    दिल्ली पासून गल्ली पर्यंत उध्दव ठाकरे यांच्या नावाची चर्चा यातच सर्व आल❤

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo3 ай бұрын

    असला मुख्यमंत्री महाराष्ट्र ला लाभला हे दुर्दैव आमचे

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote48903 ай бұрын

    एक नंबर बरोबर बोलले साहेब आपण

  • @vikaspatil4590
    @vikaspatil45903 ай бұрын

    मिंधे त्यांच्यासह तुझीही जागा तिथेच आहे आणि लवकरच जाणार , जय महाराष्ट्र. खरं बोलला 14 वर्षच जाणार.

  • @RajratnaBarade
    @RajratnaBarade3 ай бұрын

    Zopa Shinde saheb Zale sampale diwas yumche😂

  • @user-yr5js3uo8i
    @user-yr5js3uo8i3 ай бұрын

    पडेगि‌आयेगी नही

  • @samadhanGaikwad-qr2ko
    @samadhanGaikwad-qr2ko3 ай бұрын

    काय मुख्यमंत्री स्वतचं तर काय मत मांडायला अधिकार नाही पण लिहून दिलेलं तर नीट वाचावं.

  • @pravinkolhe2069
    @pravinkolhe20693 ай бұрын

    कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा .....

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum11813 ай бұрын

    😂😂😂😂 काय मुख्यमंत्री लाभले आम्हाला महाराष्ट्राचे नशीब असे मुख्यमंत्री लाभले धन्य झालो आम्ही😂😂😂😂😂😂😂 बाबा हितच भेट पुढल्या जन्मात तरी दिसू नकोस😂😂😂😂😂

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu96903 ай бұрын

    गर्वसे कहो हम महाराष्ट्रीय है। अमीत शहांना मराठी समजते.....केवळ खुशामत.

  • @bharmupatil2294
    @bharmupatil22943 ай бұрын

    साहेब आपण कुठे होता त्यावेळी

  • @santoshadatrao8897
    @santoshadatrao88973 ай бұрын

    पराभव निश्चित बंटी बपली

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane45543 ай бұрын

    दोन महिन्यात शोंदे कोन हेच लोक विसरणार आहे

  • @santoshgangane
    @santoshgangane3 ай бұрын

    बाई ला कळाले की ती आता हारली 😂😂😂

  • @rajusapkal7790
    @rajusapkal77903 ай бұрын

    आपण पण सरकार मध्ये होता साहेब...!!!

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire91223 ай бұрын

    शेतकरी द्रोहि मोदिला मत नाही नाही नाही

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz3 ай бұрын

    आर हा गेलाय कामातून

  • @santosh.talekar3830
    @santosh.talekar38303 ай бұрын

    इड,

  • @abhijeetshinde7103
    @abhijeetshinde71033 ай бұрын

    आनंद घ्या 4जून पर्यंत

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble1113 ай бұрын

    रॉकेल मिळायचं बंद झालंय कुणाला जाळता

  • @rajeshsawamt8839
    @rajeshsawamt88393 ай бұрын

    वाह रे भाषण

  • @vidyabedse6379
    @vidyabedse63793 ай бұрын

    आता बहीण झाली शिंदे साहेब विसरू नका तुम्ही तेव्हा त्या च पक्षा मद्धे होते

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre43623 ай бұрын

    महाराष्ट्रातला विनोदी वीर. कुणीतरी लिहुन दिल फक्त वाचायचे. वारे विचार.

  • @finix8142
    @finix81422 ай бұрын

    *जयश्रीगणेश, नमस्कार । **2014 सालके पहले जो जो प्रधानमंत्री हुए है ,वो सभी बहोतही, सज्जन, सुज्ञ, सुशिक्षित, सुसंस्कृत, सुसंस्कारित, बडे अच्छे भले प्रधानमंत्री थे । ** भारत माताकि, दूर्दैवसे , दुर्भाग्यसे, 2014 के बाद....ऐसा हुआ नही....। **जय जय काँग्रेस, विजय काँग्रेस ! ! *जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @sureshramraojadhav7316
    @sureshramraojadhav73163 ай бұрын

    राणा पडली 😂😂

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z3 ай бұрын

    नेता या भाई ....😂😂😂

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade10623 ай бұрын

    आता चौदा साल तुरुंग मे रहने टाईम ,किसका आया है ,यह सबको पता है ,पहिला नंबर पंत और मिंदे का लगने वाला है!

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue3 ай бұрын

    नाच्या मध्ये हसुच येते

  • @ambarayaujani6453
    @ambarayaujani64533 ай бұрын

    शिंदे साहेब आपण महाराष्ट्रात आहात मराठीतून भाषण करायला आपल्याला लाज वाटते

  • @babanshinde8009
    @babanshinde80093 ай бұрын

    कुठे गेला शिवसेनेचा मराठी बांना. ..तडीपार साठी हिंदी बोलतोय....

  • @vheejaymalviyaa2393

    @vheejaymalviyaa2393

    3 ай бұрын

    कुठे गेला महाराष्ट्राचा सुसंस्कृत पणा ,उद्धव आणि संजय च्या भाषणांतून शिव्या कानावर पडतात तो?

  • @shubhangishete6091

    @shubhangishete6091

    3 ай бұрын

    ​@@vheejaymalviyaa2393balasaheb pn det hot shivya mg ky ,are murkhanno bahin bhavachya pavitra natyavr ghanerd boltana laj vatli nahi ka bjp LA, nirllajj sadasukhi ,bjp tadipar honar nkki

  • @suryavanshiabhyuday8584

    @suryavanshiabhyuday8584

    3 ай бұрын

    म्हणून बाळासाहेबांनी भाजप ला त्याच्या औकातीत च राहू दिलं कारण त्यांना माहीत होतं हे शिवसेना dilute करतील आणि आता शिवसेना भैय्यांची आणि मारवाड्यांचीच झाली आहे फक्त मराठी मुख्यमंत्री म्हणून बुजगावणे उभं करून ठेवलं आहे शिवसेना स्वतंत्र झाली पाहिजे.

  • @SalimShaikh-te3gk
    @SalimShaikh-te3gk3 ай бұрын

    तुम कहा 😢

  • @shubhammali7887
    @shubhammali78873 ай бұрын

    तुम्ही पण त्या सरकार मध्ये होते

  • @bablusawant8788
    @bablusawant87883 ай бұрын

    14 साल 14 साल ऐसा मुख्यमंत्री रहेगा तो महाराष्ट्र के क्या भला हो जायेगा

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare43583 ай бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shamraonagare5065
    @shamraonagare50653 ай бұрын

    हनुमान लवकरच त्यांच्या करामती दाखवणार

  • @madhukargawali6564
    @madhukargawali65643 ай бұрын

    म्हणजे 13 वर्ष 11 महिने 17 दिवस सजा आजून बाकी आहे.

  • @satishsangle2
    @satishsangle23 ай бұрын

    साहेब तुमचा मुलगा निवडून येत नाही

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz3 ай бұрын

    कोणी केला हो साहेब असा मुख्यमंत्री

  • @rajgurav9161
    @rajgurav91613 ай бұрын

    वाद्यावर जाऊंन आली आहे

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak37233 ай бұрын

    पराभव दिसल्या मुळे शब्द फिरत आहे 😂😂

  • @santoshjathore6804
    @santoshjathore68043 ай бұрын

    तुम्ही ऑटो रिक्षा मध्येच बर होता, साहेब 😢😢

  • @anilrathod1452
    @anilrathod14523 ай бұрын

    Rana padli

  • @AtiullhaShikh-fd8gf
    @AtiullhaShikh-fd8gf3 ай бұрын

    14 Sal pakke

  • @physicsi5974
    @physicsi59743 ай бұрын

    अमरावतीत येऊन हा माणूस हिंदीत बोलतो 🤦🏻🤦🏻🤦🏻

  • @adityakale4151
    @adityakale41513 ай бұрын

    काय नौटंकी करते ही बाई, येणार तर काँग्रेसच ✌️✌️✌️

  • @user-ul8dm4gu2d
    @user-ul8dm4gu2d3 ай бұрын

    14 साल 14 साल नाही गेली म्हैस पाण्यात जय महाराष्ट्र 🚩🚩✌🏻

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble1113 ай бұрын

    मुख्यमंत्री 14 साल म्हणतोय काय म्हणतोय त्यालाच कळेना पाणी टाकून घ्यायचे असते राव

  • @gotubhaskar5347
    @gotubhaskar53473 ай бұрын

    त्या सरकारमध्ये पण आपण मंत्री होतो

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l3 ай бұрын

    नशीब महायुती ला रावण नहीं म्हणाला 😂😂

  • @ashpakshaikh4277
    @ashpakshaikh42773 ай бұрын

    Nakki padli

  • @sachinkhandale8107
    @sachinkhandale81073 ай бұрын

    अरे शिंदे ठाकरे सरकारमध्ये तो पण होताला मंत्री

  • @pradipaher3805
    @pradipaher38053 ай бұрын

    ऐसी बहन किसी को ना दे

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula6433 ай бұрын

    जब तुम बी सरकार में थे शिदे जी

  • @anilmathure8676
    @anilmathure86763 ай бұрын

    तेव्हा आपण सरकार मध्ये होताना?मग का नाही राजिनामा दिला?

  • @rahulsondkar9990
    @rahulsondkar99903 ай бұрын

    Eda

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar83473 ай бұрын

    याला वेड लागलंय.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale97723 ай бұрын

    याच्या डोक्यावर परिणाम झालाय

  • @devadattarathod2591
    @devadattarathod25913 ай бұрын

    तुम्हीपण त्या सरकार मध्ये मंत्री होते साहेब हे कस विसरलात...

  • @vijayraut8422
    @vijayraut84223 ай бұрын

    काय भाषण, मराठी मुख्यमंत्री, महाराष्टात भाषण, आणि हिंदीत बोलतोय किती चाटूगिरी, लिहलेले भाषणपण व्यवस्थित बोलता येत नाही हेच तर दुर्दैव....

  • @suryavanshiabhyuday8584

    @suryavanshiabhyuday8584

    3 ай бұрын

    ह्यावरूनच ओळखा की महाराष्ट्राचं भविष्य काय असेल मुंबई गेली, आता पुणे, ठाणे, नवी मुंबई ही गेली, रायगड पण आता मारवाड्यांच्या हाती जायला सुरू झाला आहे

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy3 ай бұрын

    Bai padnar

  • @nileshnaik4261
    @nileshnaik42613 ай бұрын

    Balya

  • @newschannels4220
    @newschannels42203 ай бұрын

    😅😅😂 नीट बोला शेट आधी

  • @jaybhavani144
    @jaybhavani1443 ай бұрын

    आणि तुम्हाला येते तरी काय छाटा

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar83723 ай бұрын

    मिंदेत्व ते ही किती?

Келесі