चित्रपटातील विनोदाचा दर्जा घसरला का? | Ashok Saraf on Humor in Marathi films
Ashok Saraf's Rely to humor level in the Marathi films.
पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- • 'प्रवास'निमित्त अशोक स...
#AshokSaraf #MarathiComedy #MarathiCinema
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 115
दूरदर्शन वर शनिवार , रविवार दुपारी 4 वाजता मराठी सिनेमा , ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आणि घरभर जमलेली मंडळी 😊
@subhashshelke9645
3 жыл бұрын
भाऊ दूरदर्शन होते आणि आहे तो पर्यंतच फॅमिली सोबतची मजा आहे
@roshanakhade1023
3 жыл бұрын
mst chan June divsachya athvani.
@justanormalguy5763
3 жыл бұрын
Majha ghari pan evening la sahayadri channel var gharche movie bagayche aamhi pan abhyas adjust karun to karayla bagayche kai divas hote te ,😔
@ravikumarmane3823
2 жыл бұрын
त्यात पण अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा असला तर भारीच वाटायचं 👍👍
@rupeshkotkar6752
2 жыл бұрын
@@ravikumarmane3823 ek number👌
अशोक सराफ-सचिन पिळगावकर-लक्ष्मीकांतबेर्डे-महेश कोठारे ही सुवर्ण चौकडी असल्यामुळेच आमचं बालपण खूप आनंदात गेलं!
@theshriscreen6258
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/lW2duLxppJa6ZtI.html
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पिक्चर परत परत बघीतले तरी कंटाळा येत नाही. त्यांच्या जोक्सवर पण परत परत हसायला येतं आणि लक्षात राहतात. आजचे पिक्चर ही आणि त्यातले जोक्स ही टुकार असतात.
@sachinteli9492
3 жыл бұрын
barobar
मे महिण्यात माझे आजोबा पण असेच आम्हां पोरांना रात्री घेतात आणि आपल्या काळातल्या गोष्टी सांगत असतात.
दादा साहेबांची मनापासून अगदीच हृदयापासून आठवण काढली ऐकून खूपच स्फुरण चढले व आनंद झाला संत तुकारामांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्याचा मान त्याला तो न द्यावा भलत्याला
कॉमेडीचे भीष्मं पितामह अशाेक सराफ, I really miss Laxmikant Berde 😥🙏
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट मध्ये नंबर एक हीरो आहेत
मार्मिक, निखळ,प्रासंगिक, सोज्वळ विनोद आता दुर्मिळच.चित्रपट माध्यमातून प्रबोधनाच्या नावाने सध्या तरी शोकांतिकाच आहे.मामानां देखील याची खंत असावी, पण कोणालाही स्पष्टोक्तीने दुखवायचे नाही. म्हणून मामा व्यक्त होत नाहीत. हे दुखः मामांचे पण आहेच. पाहुयात आता इथून पुढे काही बदल घडू शकतो का ? धन्यवाद.
विनोदाचा दर्जा तर घसरला आहेच पण किती प्रेक्षक जुन्या निखळ विनोदावर हसणारे किती प्रेक्षक राहिले आहेत. मी स्वतः 1990 च्या काळातील चित्रपट पाहून बालपण घालवले आहे. ह्या काळातील सर्वच किती खुप हसत असायचे आणि आता मोबाईल आल्यामुळे लोक हसणं विसरले की काय?? असा प्रश्न पडतो. मला रात्री कधी झोप आली नाही किंवा ऑफिसमध्ये फावल्या वेळात मूड फ्रेश नसेल तर मी लक्ष्या मामा,अशोक मामा यांचे विनोदी किस्से बघतो तसेच Mr. Bean यांचे न बोलता केलेले विनोद बघतो. मला आशा आहे की 1990 मधील खुप जण हे बघत असावे. "हसण्यासाठी जन्म आपुला"😃👍
@pikpani111
4 жыл бұрын
होय you tube vr aahe हसण्यासाठी जन्म आपला मस्त आहे.
@ajeetpatil3742
4 жыл бұрын
💯same here mi roj tech karto
@deeps8909
4 жыл бұрын
Marathi Rj ....same here mitra😀
@sunitawarankar5927
4 жыл бұрын
Ata actually personally hasayla bolayla vel ch nahi... khote khote dikhau sagle ...apan original jaglo , haslo, bhandlo , pan ya imogi kaay kamachya ... HBD ... GBU .... happy birthday pan lihayla aajkal khup vel jato lokancha... pan formality fakt ... " kalaya tasmai namaha "
@santoshpadwal3186
4 жыл бұрын
same here
अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे........ अप्रतिम जोडी.
I have seen Raja Gosavi and Sharad Talwalkar movies and I have actually seen Ashok Saraf and Laxmikant Berde ' kaal' when as Ashok sir said, they actually brought back Marathi audience...and what a time it was. For 10 to 15 years they both held Marathi Film Industry on their shoulders with excellent clean comedy movies one after another and in a time when there were no multiplexes.,Plaza theatre being the King and Queen of movies. True superstars,..I don't think such miracles can happen today. Let me also add 2 more very important names during these times - Mahesh Kothare and Sachin Pilgaonkar. Sorry for forgetting their names.
Laksmikant berde ni Ashok saraf sarkhe actor aaj Marathi film industry madhe koni nahi
4:42 खरं आहे हे
Yes Ashok Saraf sir you are absolutely right, the film is an virtual education platform, but people are not well informed and noticed about the virtual education system.
आपुणबी दादा कोंडकेचा फँन बरं का !!!
3:25 एकदम बरोबर
प्रासंगिक विनोद, बरोबर मुद्दा हेरला... मि. धनंजय माने.. तो एक सुवर्णकाळ होता.. Black and white टीव्ही, रविवारचा दिवस आणि चित्रपट अर्थातच, लक्ष्या आणि अशोक सराफ या धमाल जोडीचा... ❤
Good actor ashok saraf saheb
Kharrc ashok mama fakt 1 chaan actorac nahi tar 1 samjutdar vekti pan aahet.love u ashok mama from bottom of heart
Great Actor!
सर्वात आभासू कलाकार.. अशोक मामा 👌👌
संपूर्ण एपिसोड टाका की राव🙏
यांच्या वेळी जो होता तो "दर्जा" होता असं म्हणणं म्हणजेच मोठा "दर्जेदार" विनोद म्हणता येईल😁
१००% बरोबर!
Barobar aahe sir
दादा कोंडकेचे नाव काढायला सुद्धा अशोक सराफ कचरतात
@lkuiiuy6428
3 жыл бұрын
?????
Great actor salute sir
Ti mast diste
I like ASHOK SHARAF as dancer....
My fovirate marathi no1 actor Ashok saraf
Ekdam brobr bolle sir
सराफसाहेब, तुमचे मत १०० टक्के खरे आहे. पण अगो बाई, सासुबाई ही मालिकाच खूप मोठा विनोद असून त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही हे काही बरे नाही. अगदी तटस्थ राहिल्यासारखे नका राहू.
Absulatly right 🙏
Marathi writers are not updated....2) Marathi actors not updated..3)Marathi people not ready to watch movies in theaters
@ajeetpatil3742
4 жыл бұрын
💯💯💯
@anujp7554
3 жыл бұрын
Sir I would say there’s very much talent but the audience is not updated! There are talented Writers, and actors too
Dhanajay mane aani ha maza bayko.....Kay apratim jokes quality and timing.....jabaradast hota...ajun pan hasayala yeta......
Love you mama
Ashok saheb tumhi swthchi ch vadhun sangu rahilehet. Tumhi great ahat pan nilu fule he marathi industry madil saglyay great vatatat mala individually tari.
Ashok mama is great
चला हवा येऊ द्या वर काय मत आहे......(विनोद कसे आहेत????).... अशोक सराफ आणि लोकसत्ता यांचं....
@nikhilganesh1438
4 жыл бұрын
Ambat chimbat
@hemantd9349
3 жыл бұрын
Faltu jokes Mi to show aala ki channel change karto
@darkknight4313
3 жыл бұрын
फालतू
@angadthorat76
3 жыл бұрын
Ekdam bhngar
@sambhajijavir4343
3 жыл бұрын
ओव्हर होतय त्यांचं...
अशोक सराफ खूप छान विनोद करतात
Aajcha Hindi Ani Marathi picture la comedycha कणाच नाही
Changla samjavun sangitla.....ekhadya vishaya baddal abhyas asne vegle ani ti goshta samorchyala samju shakel asha bhashet mandane vegle....
Correct mama
सम्राटआशोक.......
@rajendrabenake4254
4 жыл бұрын
असले महान कलाकार पुढे होणे नाही,नविन कलाकारांना मुळात अभिनयच कसा करायचा हेच समजत नाही.त्यांना प्रेक्षकांना हसवता येत नाही.
Agdi brobr
One suggestion to the Loksatta people. Please remove flex kept at back side with images of celebrity ....at first glance people we getting impression like it's the program organise by Dhananjay Munde and there worker .... It took almost week for me to understand it's loksatta program
मामा बरोबर बोल्ले
माफ करा पण यात आपला ही मोलाचा हातभार आहे सध्याची आपल्या भूमिका अशाच दर्जाहीन आहेत
@manishkaldate3145
4 жыл бұрын
चित्रपटांमध्ये भरपूर गोष्टी मिळून चित्रपट बनतात. संम्हीता आणि त्यावर आधारित चित्रपट ह्यात फरक असतो. तो फरक असतो दिग्दर्शकामुळे. तो फरक कधी चांगला असतो कधी वाईट. मला नाही वाटत की कॉमेडीचे एवढे ज्ञान असणारा माणूस एक वाईट संम्हीता निवडेल.
@somnathgharge9386
4 жыл бұрын
@@manishkaldate3145 सर अशोक मामा मोठे नाव आहे नकार देऊ शकतात लक्षा चे शेवट चा सर्व रोल अशेच बोगस होते, हिंदी मध्ये मिथुन नी तेच केल दिलीप कुमार, नाना , महेश कोठारे, भूमिका योग्य निवडतात त्यांनी भुमीका ही दर्जेदार स्विकाराव्यात, वेळ बदलाय
@balkrishnajoshi1383
4 жыл бұрын
माफ करा पण अर्धवट माहितीवर सनसनाटी स्टेटमेंट करून टाळ्या घ्यायचा आपला प्रयत्नही दर्जाहीनच नव्हे तर हास्यास्पद आहे!
@somnathgharge9386
4 жыл бұрын
@@balkrishnajoshi1383 आपण ही अर्धवट अर्थ लावून मत प्रकट केले १ खादी भुमीका सांगु शकाल का सध्याची दर्जेदार लक्षा ची न सराफ यांची शेवटच्या काळातील
@साहित्यसंपदा
4 жыл бұрын
अजूनही त्यांच्या भूमिका निवडक आणि चांगल्याच आहेत
Mala vatte tyaveles theatres availability kami hoti... Audience kami hota.. Ashok Saraf kinwa Laxmikant Berde aso te Vinod karayche pn khupda Ashok Saraf Vinodachya pudhe nighun jaayche kinwa tyanchya vaagnyatun murkhpana disto. Tyavelela vatte ki public evdhe hi gruhit dharu naka..Aajkalchya chitrapatatil vinoda cha darja ghasarla aahe ase mala tri vatat naahi. Dada kondke yanche chitrapat sanskari kutumbabarobar paahu ch shkt naahi..aajchya pidhila tyanche Vinod kalt naahit yache kaaran mhnje kityekvela dada kondke v Ashok Saraf evdhya fast boltat ki te kalt naahi..dada kondkenche Shabd tr neet se aiku hi yet naahit. Mg kase kaay aajchya pidhine yanche chitrapat paahun hasave...
Aaj kaal Vinod phakt lokaancha Hoto....
Ata sagle kambrekhalche vinod kartat
Brobr aahe
लक्ष्या पाहिजे होता.
Dhananjay Mane ithecha rahatat ka?
Aaj kaal writer livhuch shakat nahi.... Knowledge nahi... Phakta ekach subject var astat....
Ashok mama Laxmikant berde nilu phule sachin sagle superhit comedy hoti ata kay comedy nahi 0 ahe. Mi ajun yancha movie baghto.
Ho..kahi hi real comedy nahi
Vinod cha darja ghasarla asel pan चित्रपटाचा दर्जा वाढला.
प्रत्येकाला वाटतं आपण जे केलं तेच दर्जेदार. बऱ्याच वेळा ते असतं ही. जसं अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्या काळातल्या प्रेक्षकांनी स्वीकारलं. तसंच stand-up comedy आणि आताचे dark humour चित्रपट आताचा प्रेक्षक स्वीकारतोय. प्रेक्षकांच्या आवडी-निवडीवर सभोवतालच्या अर्थिक, सामाजिक, राजकिय , भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. लोकं आता त्या जुन्या चित्रपटांकडे nostalgia म्हणून, त्या काळच्या आठवणी म्हणून हसत असतील.पण म्हणुन जुनं तेच सोनं म्हणण्यात अर्थ नाही. जुन्या नटांनी सुद्धा नव्या पिढीचे बदल स्वीकारले पाहिजेत. तांत्रिक दृष्ट्या जुन्या चित्रपटांत सुद्धा बऱ्याच चूका होत्या. आता त्या चुका कमी होताना दिसतात."आता दर्जा घरसला ... आमच्या वेळी तो चांगला होता" असं म्हणून उगाच ego कुरवाळण्यात अर्थ नसतो.
आपल्या आणि लक्ष्याचा विनोदा ला विनोद म्हणायचा का ते सांगा आधी...
@Mandy_K
4 жыл бұрын
का हो सर??
@manishkaldate3145
4 жыл бұрын
Slapstick comedy hoti rao tyanchi. 'Dhananjay mane ithech rahatat ka ' ha scene tumchya drushte jar bhari comedy nasel tar kay bolayach bhau!
@Mandy_K
4 жыл бұрын
@@manishkaldate3145 आणखीही आहेतच की जसं की ही सुधा... त्याचा बायको.. तुम्ही दिलेले ₹७०/- वारले. सारखं सारखं त्याच झाडावर का?? 🤣😂😂🤣🤣🤣😂😂 🤣🤣😂😂
Loksatta pan ghasrla ahe. Te bagha
Ashok saraf sir Cha.. bajula baslela fuktya.. bogus pic karun ugach Marathi industry madhe tikla
कोण आहे हा माकड
pahilachi acting aani aatachi hya madhe khup jameen aasmana cha farak aahe aatache comedy karatat hey disun pan yet nahi over acting saaf diste
घसरला नाही सपशेल खाली पडला आहे
तेव्हाही अशोक/ लक्श्या/ सचिन हे लोक अत्यंत पाचकळ विनोद्च करत.... विनोदाच्या नावाखाली कचरा असायचा.. मराठी चित्रपट त्यातून बाहेर आला हे आपलं नशीब..
@vaidehib9461
4 жыл бұрын
He kahi khup changla vinod karayache vatate. Bore. V karkassha oradne mhanje vinod ahe vatate
@pankajkadam1617
4 жыл бұрын
नाही, त्यावेळी त्याच स्टाईल ची कॉमेडी चालायची . आता इंटरनेट मुले असल्या गोष्टी फालतू वाटत असतील पण एका ठराविक प्रकारातून चित्रपट बाहेर पडलाय हे बर झालं अजुन लई सुधारण्याची गरज आहे.
@TheMahesh1234
4 жыл бұрын
एकदम बरोब्बर. अशोक व लक्षा ची टुकार, पांचट कॉमेडी होती.
Lavde laglet vinodache
फेकू मास्टर.