चिमुकल्यांनी मंचावर सादर केला अफजल खानाचा वध | Drama Juniors | New Episode Highlights | Zee Marathi

Ойын-сауық

झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्सच्या मंचावर चिमुकल्यांनी सादर केला अफजल खानाचा वध संकर्षण आणि अमृता हे पाहून थक्क झाले आहेत. पाहूया या भागाची खास झलक.
#dramajuniors #amrutakhanvilkar #sankarshankarhade #promo #zeemarathi #newmarathishow #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathiserials #episodehighlights
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Пікірлер: 9

  • @shravaninangare597
    @shravaninangare59716 күн бұрын

    खूपच छान अर्जुन. सर्व मुलांनी खुप छान सादरीकरण केले

  • @DhruvPatil-kb7jg
    @DhruvPatil-kb7jg5 күн бұрын

    Khup chah Arnav

  • @asmitarane2961
    @asmitarane296123 күн бұрын

    Jai bhavani jai shivaji maharaj ki jay ❤❤❤👌👌👌🙏

  • @kuldeeppradhan1307
    @kuldeeppradhan130729 күн бұрын

    या लहान मुलांचा अभिनय बघून अंगावर शहारा आणी डोळ्यात पाणी येतो.. एवढा सुंदर अभिनय करत आहेत. माझासाठी सगळेच विनर आहेत.

  • @jayedragudekar6832
    @jayedragudekar683210 күн бұрын

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni307021 күн бұрын

    खूप छान, अभिनय अप्रतिम! 🎉❤

  • @sumedhapimputkar4711
    @sumedhapimputkar471129 күн бұрын

    लहान मुलांच्या कार्यक्रमात असे छान कपडे घालून आज परीक्षक मॅडम खूप छान दिसत होत्या. नाहीतर ते आधीचे पारदर्शक कपडे, या मुलांच्या कार्यकामासाठी अजिबात शोभत नव्हते.छान दिसताय मॅडम 👌👌.

  • @dineshwadge7117
    @dineshwadge711728 күн бұрын

    Tanmay more happy aamchya malegaon cha aahe❤❤

  • @M2Raj419
    @M2Raj41929 күн бұрын

    परीक्षक म्हणून संकर्षण सर त्यांची निवड योग्य आहे... पण ज्यांना अभिनयाचा काहीच गंध नाही त्या अमृता बाई ना कशासाठी खुर्चीवर बसवलं आहे...?? बरं या मॅडम ड्रामा सुरू असताना मध्ये मध्ये बोलत असतात काहीही गरज नसताना... अगदीच ओवर एक्टिंग होते मॅडमची...😅 मुक्ता बर्वे परिक्षिका म्हणून हवी होती..

Келесі