Chhatrapati Sambhajinagar :जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यानं काळं फासलं, डॉ. रमेश तारक म्हणाले...

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession
The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ

Пікірлер: 83

  • @vijaymore2344
    @vijaymore234422 күн бұрын

    योग्य नाही

  • @XYZdf566
    @XYZdf56622 күн бұрын

    बाया नाचवणे मस्त येते मराठ्याना

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin173222 күн бұрын

    अशिक्षित लोक आणि यांना आरक्षण पाहिजे😂😂

  • @YesYes-wx6yl

    @YesYes-wx6yl

    22 күн бұрын

    तू लय बारा चा दिसतोय रे

  • @Pandurang-o6n

    @Pandurang-o6n

    22 күн бұрын

    जेवढे या व्हिडीओत आहे ना त्यांच्या मागून पाय जाणार 😂😂

  • @kingkayoshin1732

    @kingkayoshin1732

    22 күн бұрын

    @@YesYes-wx6yl तुम्हीच बारा+मतीचे दिसताय🤣

  • @Shamsundar556

    @Shamsundar556

    22 күн бұрын

    बहिण झोपव तराख पाशी

  • @kingkayoshin1732

    @kingkayoshin1732

    22 күн бұрын

    @@Shamsundar556 हिच तर तुमची संस्कृती😅🙏

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed918222 күн бұрын

    सोबत राहुन गद्दारी केली तर हे तर होणारच..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @BabasahebBangar-wh6uo

    @BabasahebBangar-wh6uo

    22 күн бұрын

    उडून घ्या दादा ला😂

  • @kapiltekle8852
    @kapiltekle885222 күн бұрын

    यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे

  • @maheshgawali2389
    @maheshgawali238922 күн бұрын

    जाहीर निषेध हे अफजलखा पेक्षा वरती गेले शिवाजी महाराजांचे मावळे राहू शकत नाही

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade822022 күн бұрын

    काहीतरी वैचारिक पातळी ठेवा जाहीर निषेध

  • @machindrabade7405
    @machindrabade740522 күн бұрын

    Chala chhatrapati chya Maharashtrat moglai la surwat zali

  • @ajaysonwane9279

    @ajaysonwane9279

    22 күн бұрын

    Karan chotya jati bapavr udu rahilya .only maratha

  • @sagarkarande3106
    @sagarkarande310622 күн бұрын

    बरा बरा विरोध करतो कशाला😅😅😅😅

  • @sahilrathi4468

    @sahilrathi4468

    21 күн бұрын

    हे गर्मी एक दिवस भोवणार...

  • @mohan23091
    @mohan2309122 күн бұрын

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉😂

  • @sandipdhakane3974
    @sandipdhakane397422 күн бұрын

    Mob लिंचिंन्ग आरे देवा

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc20 күн бұрын

    डॉक्टर तारकांच्या हिमतीला सलाम

  • @maheshbhange1857
    @maheshbhange185722 күн бұрын

    अशीच अद्दल घडली पाहिजे

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav84820 күн бұрын

    डॉक्टर साहेब तुम्ही आता मागे हटू नका

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl20 күн бұрын

    किती ज्ञानी , संत , वारकरी, माळकरी लोक आहेत? एका उच्चशिक्षित डॉक्टरला " फक्त जातीला विरोध केला " म्हणून काळं फासलं...

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan634722 күн бұрын

    एका गावातील लोक आहे हे ते काहिहि करू बाकी लोकांनीं तोंड घालु नये

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.21 күн бұрын

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw20 күн бұрын

    हेच यांचे खरे संस्कार आहेत, शरद पवार साहेबांचे शिष्य मंडळी

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv20 күн бұрын

    राज्याचे बिहार केल्याबद्दल धन्यवाद

  • @prashantshinde4477
    @prashantshinde447722 күн бұрын

    बेवड्यला देशी पाजून घरी सोडा..शेतकरी आहे जाणू पेरणी कोण करणार

  • @shyamraowani4069
    @shyamraowani406922 күн бұрын

    दादागिरी बंद कर

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav1220 күн бұрын

    हे करून काहीही फरक पडणार नाही यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl22 күн бұрын

    Congratulations bhavano.

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar393522 күн бұрын

    यांच्या वर कडक कारवाई झाली पाहिजे दंडीलशाही हेच का जरांगेच शांतता आंदोलन दमदाटी गोरगरीब अल्प संख्याक समाजावर होणारे अन्याय शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी लोकशाही आहे प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा

  • @kadirpathan8822
    @kadirpathan882222 күн бұрын

    पाकीट दिलं याला

  • @ajayarmy1358
    @ajayarmy135822 күн бұрын

    बहुत अच्छा हुया मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा असाच धडा शिकवला पाहिजे

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts22 күн бұрын

    समाजातील फितुराना योग्य संदेश दिला असावा कारण तेरा तारीख जशीजशी जवळ येईल तसतसे समाजातील फितुराना हाताशी धरून जरागेना बदनाम करण्याचा प्रयत्न असेल आणि विषयाला वेगळे वळन द्यायचा प्रयत्न होईल . हे जरागेच्या कार्यकत्यानि ओळखले आहे .

  • @shivam_jain21
    @shivam_jain2120 күн бұрын

    एवढ करून काय साध्य झाले गुन्हा अंगावर घेतला ते वेगळच

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf20 күн бұрын

    आशी झुंड शाही करायला या देशात आजुन सुप्रीम कोर्ट आहे जाहीर निषेध

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar224922 күн бұрын

    जरागेला बोल म्हणावं अता

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg22 күн бұрын

    योग्य वेळी योग्य काम केल. १०० तोफेची सलामी मराठा बांधवांना..

  • @Samidha9922
    @Samidha992222 күн бұрын

    Chatrapati Shivaji maharajanchya jatiche ahet he ghanerde lok? ....vatt tr nahi...mughal vatt ahet😢....maharashtra cha durdaiv😢

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.21 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @udayniture
    @udayniture22 күн бұрын

    फडणवीसांची मर्जी संपादन करून घेण्यासाठी मनोज जरांगेला विरोध

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg20 күн бұрын

    हा जरांगे नीच मनुष्य आहे याच्यामुळे राज्यात जातीवाद पासरवला आहे

  • @vinayakchavan921
    @vinayakchavan92122 күн бұрын

    कोनी विरोध करू नये

  • @amolkusumwad6532
    @amolkusumwad653222 күн бұрын

    निषेध.....

  • @prakashghule9918
    @prakashghule991822 күн бұрын

    मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब.... तुम्ही म्हणाला आहात मराठा समाजाशिवाय दुसरा कोणताही समाज असता तर मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतली असती. तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि जरांगेचं आंदोलन सुरू झालं तेंव्हापासून या महाराष्ट्राच्या भूमीत कायदा व सुव्यवस्था नावाची काही गोष्ट शिल्लक राहिली आहे का ? रात्री दहा नंतर रात्री दोन वाजता, पहाटे चार वाजता याने सभा घेतल्या, मोर्चे काढले तुम्ही त्याला प्रतिबंध केला नाही... तुम्ही जरांगेला अति महत्व दिलं...अंतरवाली या गावात त्याला भेटायला गेलात ही बाब महाराष्ट्राच्या भूमीत या भारत देशात प्रथम घडली...जरांगेचे नको एवढे लाड पुरवले, या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील तुमच्या सहका-यांना श्री. छगन भुजबळ साहेब, मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना एकेरी अरे तुरे ची भाषा वापरली, शिवीगाळ केली तुम्ही जरांगेवर कारवाई केली नाही याचे घोर पाप तुम्ही केले. जरांगे केवळ मराठा म्हणून तुम्ही भेटायला गेलात, आता लक्ष्मण हाके यांना भेटायला का गेला नाहीत हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातील प्रश्न आहे... तुमच्या काळात मराठा समाज प्रचंड दादागिरी, दंडेलशाही पद्धतीने वागतोय, गुंडगिरी, अल्पसंख्याक समाजाच्या घरावर चालून जातोय, त्यांची दुकानं फोडतोय, घर जाळतोय, दंगली करतोय तरी तुम्ही गप्प का ? तुम्ही फक्त मराठ्यांचे मुख्यमंत्री नाहीत, अखिल महाराष्ट्राचे आणि येथील प्रत्येक जातीतील माणसाला समान न्याय देण्यासाठी तुमची बांधिलकी तुम्ही विसरला आहात... तुमच्या काळात मराठा समाजाचा प्रचंड उत्मात, उन्माद वाढला आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही कायद्याचे राज्य स्थापन करा. गुंडगिरीला आळा घाला आणि तुम्ही अखिल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत हे कृतीने दाखवून द्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना महाराष्ट्रातील हे चित्र पाहून काय वाटत असेल याचा विचार करावा.....

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd20 күн бұрын

    जातीचा विषयजमिनी विका मिळून तुम्ही च्या...तुमच्या😆😆😆

  • @manojreddy6487
    @manojreddy648722 күн бұрын

    Sarkarne yachawar gambhir dakhal ghetli pahije koni kayeda hatat ghenaryavar kadak karvahi keli javi anyatha obc jashach tase uttar deail.

  • @maratharb6552
    @maratharb655222 күн бұрын

    ABP phadnis maza😂😂😂

  • @nileshpatil6159
    @nileshpatil615922 күн бұрын

    😂😂😂

  • @vinayakchavan921
    @vinayakchavan92122 күн бұрын

    ही मागणी योग्य नाही

  • @prafullkotwal
    @prafullkotwal22 күн бұрын

    😂

  • @user-lq1no3dt1i
    @user-lq1no3dt1i22 күн бұрын

    😂😂😢

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil537422 күн бұрын

    गुन्हे दाखल करा यांच्यावर कायदेशीर रित्या जायला हवे कुठे पण ४-५ मिळून ऐकला काळ फसने कोणत्या कायद्यात बसते..हेच संस्कार आहेत काय. तीव्र निषेध याचा

  • @Divyakumar452
    @Divyakumar45220 күн бұрын

    गुंडगिरी करून काहीही फायदा नाही

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam598122 күн бұрын

    Konicha Aandolanala Virodh karu naka Nahitr Ha Prasang Tumchyaver pn Hou shakto 🙏🙏

  • @kishorbhusari6774

    @kishorbhusari6774

    22 күн бұрын

    तुझ्या बाप्पाच राज्य आहे का रे ....म्हणून तर तुम्ही पुढे गेले नाही ....जलकुटेपणा भरला आहे सगळा....

  • @PankajBarkade-ym3jz
    @PankajBarkade-ym3jz22 күн бұрын

    Villain samaj

  • @Samidha9922
    @Samidha992222 күн бұрын

    Pakda ya nalaekana.....

  • @maratharb6552
    @maratharb655222 күн бұрын

    संपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहेत 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @satyavansatpute2399
    @satyavansatpute239922 күн бұрын

    Kale fasun chuk zali buklun kadhla pahije hota

  • @sahilrathi4468

    @sahilrathi4468

    21 күн бұрын

    मस्त रे लाख मराठा😁😁नपुंसक आला झुंड घेऊन... निजामा पुढ फिरणारे लाख मराठे 😆😆

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan943622 күн бұрын

    😂😂

Келесі