Check Your Financial Health yourself | आर्थिक नियोजन | Netbhet MoneySmart (Marathi)
#financialplanning #financialhealth #PersonalFinance #marathi #netbhet
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 5 live online classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
Registration -
93217 13201 वर MBA
असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
टीप -
✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
6 important financial numbers which can help you to plan all aspects of financial health.
1. How much should be our monthly spending ?
2. How much should one save every month ?
3. What should be my maximum EMI ?
4. Level of emergency fund one should maintain.
5. How much life insurance cover I should have?
6. How to calculate Retirement Corpus ?
Пікірлер: 55
1)Spending should not be more than 50% 2)Saving must be 20% of ur income 3)all emi should not be more than 30% 4)6month to 2 yrs emergency fund must 5)Term insurance upto 10x income 6) Retirement corpus of 25 yrs
तुमचे video खूप माहितीपूर्ण असतात. 🙏🙏
अतिशय साध्या सोप्या भाषेत सगळं समजावून सांगितले.मान गये
@netbhetelearning
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.
Thank you 😊
V.nice.thanku.
उत्तम मांडणी 👌🙏
Very useful
Thanku
आपण चांगले मार्गदर्शन केले.
Nicely explained.Thanks
Good help for a better plan
Good video sir
Chaudhary Sir tumhi nehmi khupppppppp channnn mahiti d'etat. Tumche khupppppppp dhanyawad
Very nice sir
Very wellsaid in simple language. Of practical use too. Subscribed!
Very good
खूप छान माहिती आहे
Nice information sir Really Good for comun man
Very nice explanation and pin points for healthy wealth🙏☺️
😊
You are doing a great job... Really Greatful n thank you
Very Nice knowledgeable things, I got & special in Marathi. Thanks Sir.
A very good initiative indeed.👍👍👍👍
Very nicely explained the basics of good financial planning. One more thing has to be included and that is adequate mediclaim insurance.
खूप छान सल्ला दिला आहे तुम्ही. 👍👍👍
@netbhetelearning
Жыл бұрын
धन्यवाद 👍 कृपया विडिओ इतरांसोबत शेअर करून हा सल्ला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा
Simple n nice salil chowdhury sir . Thank you.
@netbhetelearning
Жыл бұрын
प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद
खूप मुद्देसूद छान सांगितलं. पण १०, २०,२५ पट हे बरोबर असेलही. पण प्रत्यक्षात करायला जरा जास्त, दडपण आणणारे वाटतात.
@netbhetelearning
Жыл бұрын
आर्थिक शिस्त अंगी बाणवली तर हे सगळे आकडे अगदी शक्य आहेत. आताही बरेच जण अशी प्लॅनिंग करत आहेत
Retirement corpus kasa invest karava
Volume अजुन जास्त पहिजे🙏
माहिती चांगली आहे पण २०% बचत केली तर इमरजंसी फंड तयार करायला १० वर्षे लागतील , मग इतर बाबी ।
Kindly do one video on" how to go debt free from day 1 and throughout." This is our traditional wisdom, not 30 % to EMI . A bird builds a nest in 2 days ..eco buildings ! And some fools build their houses by taking homeloan that too for 30 years !!! Are you working for banks or for the purpose ? and 1st point in financial management comes "ethical earning" not spending. Kindly go deep. When can you withdraw from bank ? If deposited before.! Agree or not ?Netbhet team I'm a very strong admirer of your Channel team for bringing a quality content in marathi , I'm trying to give some insights for your research at deeper levels. kindly do not take it as an offense. Keep improving. Maharashtra needs it.
@netbhetelearning
Жыл бұрын
We do detailed lectures in out Marathi MBA programs. Pls do attend. It's free. Where we cover every aspect from earning to debt to investment. When I posted detailed videos on KZread, people say it's too long video. Over the years I realised that youtube is a place for snacks. nutritional full course meal has no value on KZread. Average watch time on KZread is 3 min. If I create a 60 min video then 57 min will be watched by only 10% people. Hence if you really want to watch deep content stop looking for it in youtube.
Health Insurance pan add kara plz
Most essential financial health facts for everyone but what about the big issue of unemployed youth in our country ? Please go through this important issue with their related topics too !
सर माझे वय 60 वर्षे आहे. मला म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला 10.000₹ भरावयाचे आहे. असे फक्त 5 वर्षे भरावयाचे आहे ते 25 वर्षासाठी 5फंड सांगा त्यातून कंपाउंडीग फंड सांगा मि BEST रीटायर आहे. मला पेन्शन फक्त 1400₹ मिळते पुढील 5 वर्षानंतर मला प्रत्येक फंडातुन फक्त 100₹ काढता यावे येणाऱ्या महागाईत मला याफंडाचा फायदा होईल (डायरेक फंड प्रोसीजर कसे करायचे तेसांगा मला मध्ये दलाल ठेवायचा नाही)
Offline class Pune yethe getat ka please reply
Vwry nice. Pl give retirement plan
@sanjaykhaire2528
Жыл бұрын
खुप chsan
What about medical insurance?
@netbhetelearning
Жыл бұрын
It does not depend on the income %. Hence not covered. But it's an important factor. We are making a separate video for it.
जर एक माणूस २५-३० वयाचा असेल तर तो ६० व्या वर्षाचं calculation कस करेल ?? आणि आपण जी investment करतो PPF किंवा mutul fund ते कशा मध्ये मोजावेत?
@netbhetelearning
Жыл бұрын
महागाई चा दर साधारण 6% ने दरवर्षी वाढतो म्हणजे आता तुमचा जो महिन्याचा खर्च आहे (emi व्यतिरिक्त) तो दरवर्षी 6% ने वाढत गेला तर 60 व्या वर्षी किती असेल ते calculate करता येते
@netbhetelearning
Жыл бұрын
तुम्ही जी ppf आणि mf गुंतवणूक करत आहात ती नेमकी कोणत्या कारणासाठी आहे ते ठरवा. ती retirement planning साठी असेल तर विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे retirement corpus साठी ती गुंतवणूक आहे. किंवा काही लोक गुंतवणूक इतर Goals साठी पण करतात. उदा- घर घेणे, लग्न करणे, परदेश प्रवास इत्यादी.
Pl call
Sir mi student ahe khrokr MBA course free ahe ka
@GAJ764
Жыл бұрын
Sir purn pne free ahe ka?
@SalilChaudhary
Жыл бұрын
@@GAJ764 yes.6 live lectures per month free. Nominal Charges only if you want recording.
सीनियर सिटीजन हे आकडे ऍप्लिकेबल आहेत का ?
@netbhetelearning
Жыл бұрын
विडिओ मध्ये सिनिअर सिटीझन साठी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे माहिती देण्यात आली आहे.
1)Spending should not be more than 50% 2)Saving must be 20% of ur income 3)all emi should not be more than 30% 4)6month to 2 yrs emergency fund must 5)Term insurance upto 10x income 6) Retirement corpus of 25 yrs
@anantdeshmukh602
Жыл бұрын
Good information