तुमचा Partner प्रेम करतोय की Timepass..

नमस्कार मंडळी,
दोन व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात येतात तेंव्हा आपण त्याला नातं असं म्हणतो. स्वतः ला विसरून समोरच्या व्यक्तीसाठी जगतो त्याला आपण प्रेम म्हणतो. जिथे कोणताही स्वार्थ नसतो ते खरं नातं. मात्र आजकाल रिलेशनशिप फक्त स्टेटसचा भाग झालेलं आहे. इतरांचं पाहून आपणही प्रेम करावं असं काहींना वाटतं आणि यामुळे नात्यात फसवणूक होते आणि अशी नाती विस्कटून जातात. समोरचा व्यक्ती फक्त टाईमपास करत असतो मात्र आपण आपलं आयुष्य त्याला समर्पित करतो. विचार न करता रिलेशन मध्ये येणं खरचं योग्य आहे का ? आपलं नातं खर आहे की खोटं हे कसं जाणून घ्यायचं यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
संपूर्ण व्हिडिओ बघून तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
तुमच्या आमच्यातला वक्ता: पियुष सजगणे
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टि -शर्ट
kidebaj.com/
जय श्री राम टि-शर्ट
kidebaj.com/products/jay-shri-ram-t-shirt
जय हनुमान टि-शर्ट
kidebaj.com/products/jay-hanuman-t-shirt
जगून घ्या टी-शर्ट
kidebaj.com/products/jagun-ghya-t-shirt
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 ओळख
1:07 - रिलेशन फक्त स्टेटसचा भाग झालं आहे का ?
3:55 - रिलेशन खरं की खोटं कसं ओळखावं
7:08 - रिलेशन मध्ये असताना कोणती काळजी घ्यावी
8:29 - जबरदस्ती रिलेशन का टिकवून ठेवलं जातं
11:10 - कोणत रिलेशन चांगल असतं
13:53 - रिलेशन मध्ये असताना चे अनुभव
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.
युट्युब
kzread.info
फेसबुक
vaicharikkida
इंस्टाग्राम
vaicharikkida
ट्विटर
vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
www.youtube.com/@MarathiKida
खादाड किडे
www.youtube.com/@KhadadKide
----------------------------------------------------------------------------
स्थान सौजन्य: भावार्थ, कोथरूड , पुणे
maps.app.goo.gl/AwUBy78Y3U6z8uXo8
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: विशाल सरकटे
दिग्दर्शन: सूरज खटावकर
संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: अनुया देशपांडे
#vaicharikkida #motivation #inspiration #reality #relationship #love #hate #trust #truerelationship

Пікірлер: 99

  • @abhijeetpadwad6781
    @abhijeetpadwad67812 ай бұрын

    खर आहे आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त फसवणूक होते 😢

  • @amitgiribuwa4948
    @amitgiribuwa49484 ай бұрын

    भावा एकदम खर बोललास... Relationship म्हणजेच कटकट .. धरली तर चावते सोडली तर पळते...😂😅😂 एखाद्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये,नाहीतर आयुष्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजा...🙏

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll9 ай бұрын

    हो. खरच आजकालचे जे रिलेशनशिप आहे ते असच आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलं. तर ते अगदी अंमोलाच आहे. वाह, सुंदर. 👌👌👌

  • @vaish_world_984
    @vaish_world_9848 ай бұрын

    Khup chaan hota interview barch kahi kalal ❤

  • @nil-esh6798
    @nil-esh67988 ай бұрын

    ये कौनसी दुनिया है गालिब जहा हर कोई प्यार में जीए जा रहे है और एक तरफ हम है जो अकेले ही अपने जख्मों को सीए जा रहे है।

  • @user-op5wh6ih4u
    @user-op5wh6ih4u3 ай бұрын

    Absolutely right sir sankatat vyaktich khar rup kalat

  • @AmolShaikh-jr2ix
    @AmolShaikh-jr2ix6 ай бұрын

    Prem प्रकरणातखचून जाणाऱ्यांचे मनोधैर्य wadwnyacha आपला हा एक चांगला प्रयत्न आहे .good job.😂

  • @rahulspandit3944
    @rahulspandit39445 ай бұрын

    बरोबर बोले सर जी तुम्ही ✌️🚶

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING8 ай бұрын

    आत्ता वय 26+ पण कधीच आयुष्यात कोणी आली नाही. One sided love आणि attraction सोडलं तर खर प्रेम झालच नाही. त्यामुळे आता तो विषयही सोडला. आई पप्पा बघून घेतील अशा गोष्टी. आपण फक्त योग्य वेळेची वाट पाहू.

  • @radheshyamkarpe

    @radheshyamkarpe

    7 ай бұрын

    Same here😊❤

  • @pujaphalke6045

    @pujaphalke6045

    7 ай бұрын

    Same here

  • @radheshyamkarpe

    @radheshyamkarpe

    7 ай бұрын

    Same here Bro😊

  • @DDCIVILENGINEERING

    @DDCIVILENGINEERING

    6 ай бұрын

    @@pujaphalke6045 मुलींसाठी हा विषय वेगळा असतो.

  • @t33554
    @t335548 ай бұрын

    सर मुलं असेच करतात. जेव्हा आईवडील कास्टची सुंदर मुलगी शोधतात तेव्हा लगेच ब्रेक अप करून अरेंज मॅरेज करतात. 99% मुलं सगळे असेच आहेत.

  • @nittngawali2501

    @nittngawali2501

    5 ай бұрын

    Sarve mul sarkhe nasta 😌

  • @t33554

    @t33554

    5 ай бұрын

    @@nittngawali2501 bola

  • @nikhilrankhamb4225

    @nikhilrankhamb4225

    3 ай бұрын

    Tas nasty

  • @tejaswinijadhav5608

    @tejaswinijadhav5608

    2 ай бұрын

    Assch e tai ekdam barobar me tr nahi but mazhya mitrinicya experience varun sangu rahili e tula

  • @sanikabobade7958

    @sanikabobade7958

    Ай бұрын

    Sagle mula sarkhe nastat....don't compare one to another 😌

  • @shamalange_2000
    @shamalange_20007 ай бұрын

    मस्त आहे विडियो ❤

  • @t33554
    @t335548 ай бұрын

    तुम्ही बोलले की लव मॅरेज झालं नाही तर आईवडीलांच्या चॉईसच अरेंज मॅरेज करा, पण सगळ्यांचे आईवडील आणि नातेवाईक इतके चांगले नसतात कि स्थळ शोधून लग्न जमवतील. बर्‍याच जणांचे तर नातेवाईक लग्न जुळवून तर देत नाही उलट जुळत आलेले नाते तोडण्याचे प्रयत्न करतात

  • @marathiautomotive1774

    @marathiautomotive1774

    8 ай бұрын

    अगदी बरोबर दादा😂 😅

  • @t33554

    @t33554

    8 ай бұрын

    ​@@marathiautomotive1774दादा नाही हो😅im girl

  • @supriyachavan4037

    @supriyachavan4037

    3 ай бұрын

    Hoy hoy✔️✔️

  • @shitalkamble4936

    @shitalkamble4936

    3 ай бұрын

    True

  • @sujatalale683
    @sujatalale683Ай бұрын

    खर बोल्ले एकदम रीया लिटी आहे ही

  • @YaminiDeshmukh-rn1mu
    @YaminiDeshmukh-rn1muАй бұрын

    Khuchan chan mast

  • @arpitabankar1193
    @arpitabankar11939 ай бұрын

    Prasnal bolach ahe sir

  • @sachingamre-1891
    @sachingamre-18918 ай бұрын

    Money is everything...

  • @ketankuluch5541
    @ketankuluch55416 күн бұрын

    प्रेम मनजे ओन्ली timepass झालंय 😞

  • @gaurivare
    @gaurivare8 ай бұрын

    ३-४महिन्यांपूर्वी एका मुलाने मला लग्नासाठी मागणी घातली.आणि मी त्याला हो बोलले.मला मोठी बहीण लग्नाची आहे.तिचं होईपर्यंत माझं नाही होउ शकत. तेव्हा तो मी थांबेन असंम्हणाला.पण त्याच्या घरच्यांनी दुसरीमुलगी बघितली व हा पण तिच्याशी लग्नाला तयार झाला.माझा विश्वासघात केला. यातून कस बाहेर पडू तेच कळत नाहीय

  • @rajpalchavan-bz5dl

    @rajpalchavan-bz5dl

    8 ай бұрын

    😢😢

  • @wonderboy9764

    @wonderboy9764

    8 ай бұрын

    sodun de tyacha vichar dusrya kashyaat tari mann guntav

  • @nikhilyadav1631

    @nikhilyadav1631

    7 ай бұрын

    जो पर्यंत गळ्यात मंगळसूत्र पडत नाही तो पर्यंत विश्वास नकोय प्रेम स्वता वर करण आई वडील भाऊ, आणि करिअर यांना जपण प्रेम करणं त्याच्यासाठी स्वतासाठी जगणं समोरचा बोलतोय करू अपान तर ठीक वेळ आली की बघू तो पर्यंत आपल्याच विश्वात राहणं चांगलचलग्न झालं की जीव ओतून शब्दा वर प्रेम करा त्याच्यावर प्रेम करा

  • @sunitasstitchings8215

    @sunitasstitchings8215

    7 ай бұрын

    मी माझा अनुभव सांगते माझा नवरा 9 वर्ष वयाने मोठ्या बाई बरोबर relationship madhe hota पुन्हा ती दुसऱ्या बरोबर आहे पाहिले मला सॉरी बोला या पुढे असे होणार नाही बोला नी पुन्हा आईं चे आजार पण पहात होता वरुन मी सर्व सेवा करावी नाही केली तर बोलणे बंद वरुन अजून दुसरी आहे तिला माझ्या बद्दल रोज सर्व सांगतो मला ती बोली पण तुला त्याने सोडले याचा अर्थ तिला मला सोडले सागून तिच्या बरोबर रिलेशन मध्ये गेला मी 21वर्ष संसार केला मुलं सांभाळ करुन घर नीट ठेवले त्याला फक्त बायको ची बदनामी करून रिलेशन बनवत येतात

  • @mukulmore1996

    @mukulmore1996

    7 ай бұрын

    Changli books vach swatala dusrikd guntun thev tych msg la reply nko kru tu ashyn baher padnar nahis

  • @anushkaambekar8029
    @anushkaambekar80293 ай бұрын

    💯💯💯

  • @omkartaru333
    @omkartaru3339 ай бұрын

    Barobr ye dada

  • @mr_soham_70080
    @mr_soham_700806 ай бұрын

    Lagan jhalelya stree ne tarun mulavar prem karav ka

  • @abhishekghatnase4307
    @abhishekghatnase43073 ай бұрын

    Mai mere relationship me 1.5 years tha uske baad misunderstanding ki vjh se brkup hua tha... Thik 6 mahine baad vo waaps ayi... Bahut khush hu... Fingers crossed for upcoming future. We're 22/18 now.

  • @sukhpresents
    @sukhpresents5 ай бұрын

    स्वतः प्रेम करून घरच्यांच्या समतीने लग्न केले तरी नवरा, बायको लपावतो ,सोबत घेऊन कुठे जात नाही, बाकीचे नातेवाईक म्हणतात तो खूप लाजतू

  • @sonumkedaroindialtd4186
    @sonumkedaroindialtd41863 ай бұрын

    वर्मावर बोटं पडल्यावर खूप दुखतं....आपण प्रेम करतो ती माणसंआपल्या जिंदगीत कितपत चांगली वाईट तुलना करा. वाईट पणाच पारड जड होत असेल तर कमी लेवलच्या माणसावर वेळ बरबाद केल्याची खंत होते

  • @hungryfoodiesstreet4325
    @hungryfoodiesstreet43255 ай бұрын

    दादा सेम स्टोरी संगितली पण आता आम्ही रिलेशन मधे नाहि आहे 🤗

  • @pramodmali7617
    @pramodmali76179 ай бұрын

    Sir खर आहे प्रेम परत येऊ शकत पण आपल्याला जॉब नाही मानून सोडून दिलं आणि परत आपलयाला जॉब लागल्यावर परत येणं ये पण काय कामाचं नाही 😊

  • @natureshorts6702
    @natureshorts67022 ай бұрын

    Mulgila best choice bhetlyavr tya tya bf change kratat tyana apn sodun dusr kontri bhetlay he kas olkhaych plz answer

  • @channayaswami
    @channayaswami9 ай бұрын

    Mazashi related ahe same to same 😢

  • @anilgarkal3335
    @anilgarkal33359 ай бұрын

    ज्याला नाही लाज त्याला लै माज 😅

  • @vishakhatikute1110
    @vishakhatikute11109 ай бұрын

    A meaning of love is a change in Today's life!

  • @lovewithnature7183

    @lovewithnature7183

    8 ай бұрын

    खरं आहे 👍👍

  • @ShraddhaMisal-mq7zs
    @ShraddhaMisal-mq7zs4 ай бұрын

    Dada mi kay Karu mazh ly Prem aahe tyachyavr pn to aata tyachya famely cha vichyar kartoy gharatli kay boltil aas tas 4 varsh zali aamchya rileshon la mala lamb jaych mhanl ki ky hoty ky vagtey hech samjt ny

  • @Swaraj307
    @Swaraj307Ай бұрын

    माझ पाहिलं रिलेशन ये असं वाटतं ती माझ्या समोरच असली पाहिजे ती टाळण्याच्या प्रयत्न करते रात्री झोपून देत नाहीं याला काय mhanych

  • @ganeshkulkarni2949
    @ganeshkulkarni29499 ай бұрын

    Je Captains Dile Ty Baddl Tr Kahi Nai Sangtil Bhava ne 😅😅

  • @unknownguru-g2015
    @unknownguru-g20159 ай бұрын

    Maz pn asch zal mla sodun pn det ani love marriage pn nahi krt. Spoil keli mazi life. Maz man nahi ata tripn lagn krav lagayl

  • @prajktawardhekar8236
    @prajktawardhekar8236Ай бұрын

    Sir......6 varshani pn yeu shkta

  • @user-bf2qp5kr8d
    @user-bf2qp5kr8d8 ай бұрын

    Bhau pan hech mulila toxic vath Ani sodun detat.mala dile ka tar jast Prem Dil tila

  • @pradeepb4625
    @pradeepb46256 ай бұрын

    Tya muline tyala cafe takun dila..thats good but ek faqt rarest of rare case madhe hot, 99.999999% porach barbad hotat ani pori dhokha detat..he lihun ghe bhau tu

  • @mh10kgaming96
    @mh10kgaming968 ай бұрын

    Dream ch Karan deun breakup kel dada😢

  • @onkarmarale5456
    @onkarmarale54569 ай бұрын

    याच्यात cheating बद्दल काहीच सांगितलं नाही

  • @devadabhade2627
    @devadabhade26276 ай бұрын

    मला एक सांगा इथे कुणाच्या आई ने तुमच्या समोर तुमच्या वडीलाला i love you बोलली आहे किव्वा तुमचे वडील बोल्ले का. Relationship ती खरी होती ही नाही

  • @sruuu_14
    @sruuu_143 ай бұрын

    Relationship madhe Restrictions aasavit ka..?

  • @suvarnaambavane4340
    @suvarnaambavane43402 ай бұрын

    Sir khup mattvachi mahit dili tumcha number milel ka

  • @SurajTVideos
    @SurajTVideos3 ай бұрын

    Instagram user 😢😢

  • @pawanjumbad7914
    @pawanjumbad79148 ай бұрын

    Kon samaja he in batose sabake liye yek hasa jaruri he

  • @jayzvlogs2860
    @jayzvlogs28609 ай бұрын

    Break up zala asel ani bhare nahi nighata yet tar kay karycha bhare padyala video please

  • @akshaydhandre731

    @akshaydhandre731

    4 ай бұрын

    Develope urself.

  • @Lofis-z7y
    @Lofis-z7y9 ай бұрын

    Increase Sound quality ❤️

  • @user-vf7fd5qr3h
    @user-vf7fd5qr3h9 ай бұрын

    Mazi khupch chhapri hoti.... Post nawti mahun sodun geli.... Aaj tichya peksha best post ani paisa mazya kade aahe

  • @user-dh9cf8sv4l
    @user-dh9cf8sv4l9 ай бұрын

    Tyala baby Zala aata kasa yeil Prem parat 😮

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad13379 ай бұрын

    Sir.... रिलेशन मधील सर्व आठवणी आणि विचार कसे बंद करता येऊ शकतात? आयुष्य परत नवीन कसं करावं हे प्रश्न दररोज मनात येतात sir . या वर तूम्ही सांगु शकता?

  • @unknownguru-g2015

    @unknownguru-g2015

    9 ай бұрын

    Wel dyava lagto. Gharchya sobt raha kahitri navin shika kamat vyast raha. Meditation kra. Possible ahe fkt wel lagto

  • @surajgound1997

    @surajgound1997

    8 ай бұрын

    Art of living cha ek course ahe YLTP karun gya

  • @sachingamre-1891
    @sachingamre-18918 ай бұрын

    Sohel khan paisacha joravar 2 girlfriend firavatoy

  • @kavitasabale2972
    @kavitasabale29724 ай бұрын

    खरी काळजी आणी नाटकात फरक कसा ओळखायचा?? स्वतःच्या इगोसाठी समोरच्याला अपमान कारणा हे किती योग्य आहे?

  • @namo1634
    @namo16349 ай бұрын

    Saglyana sangitl vahini ahe ani nantr dil sodun mg kay dada. Ase pn nalay mula ahet ki re. Ani tyana kahi vatat pn nhi apn ya mulila sglay gavat bayko mhnun mirvali ata ethun pudh tila sodl tr kay. Dusra ticha ayushat yenara casual asel ka hey sgl mind na krnara? Ahet na sofestifated haramkhor purush tyanch kay

  • @darpansangurdekar1900
    @darpansangurdekar19009 ай бұрын

    लय पकवलय भावाने😅😢

  • @wonderboy9764

    @wonderboy9764

    8 ай бұрын

    tujhya sarkhya aai ghaxxx aani maderxxx lokana kai samjnaar

  • @R_k__Max
    @R_k__Max9 ай бұрын

    Dada sagli mula sarkhi nastat na dada

  • @wonderboy9764

    @wonderboy9764

    8 ай бұрын

    kiti mader lavdxxx ashil re tu

  • @yogitajadhav8491

    @yogitajadhav8491

    5 ай бұрын

    Ho tech aadhi nastat te nantr hotat. Fitart aste ti

  • @sam.followinglove
    @sam.followinglove9 ай бұрын

    Feminist ahe ka 😅

  • @nitinpatil9159
    @nitinpatil91598 ай бұрын

    Mala recharge kary la sangte ti 😢😮

  • @prajwalteli5047

    @prajwalteli5047

    4 ай бұрын

    Mg tu kela richarg

  • @vighneshmhatre5119

    @vighneshmhatre5119

    3 күн бұрын

    😂😂😂

  • @nitinpatil9159

    @nitinpatil9159

    2 күн бұрын

    @@prajwalteli5047 ho 2da kela hota

  • @nitinpatil9159

    @nitinpatil9159

    2 күн бұрын

    @@vighneshmhatre5119 🤔🥺😔

  • @Rock7priyanka.And-u_suck
    @Rock7priyanka.And-u_suck9 ай бұрын

    प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत 😂😂

  • @lovewithnature7183

    @lovewithnature7183

    9 ай бұрын

    खरंय ,, प्रत्येकाचं वेगळं असतं 👍👍 True said