Chatrapati Shivaji Maharaj Powada by Shahir Pirajirao Sarnaik

Музыка

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पोवाडा शाहीर पिलाजीराव सरनाईक

Пікірлер: 626

  • @ambadasraut971
    @ambadasraut9714 жыл бұрын

    लहानपणी आकाशवाणी वर आवडिने ऐकायचो हा पोवाडा. लय भारी. आवाज फार पहाडी. डफ आणि घुंगरू च वाद्य खरच लय भारी.

  • @kashirampatil2078

    @kashirampatil2078

    2 жыл бұрын

    माझा आवडता पोवाडा,,,आहे जय शिवराय,,,

  • @sarjeraosutar1665

    @sarjeraosutar1665

    2 жыл бұрын

    पहाडी आवाज ‌‌

  • @mohantambitkar8597

    @mohantambitkar8597

    2 жыл бұрын

    @@kashirampatil2078 ii88ii8iiiii8ii88i8i8888i8i8iį

  • @ranjankheur9710

    @ranjankheur9710

    4 ай бұрын

    दर शनिवारी कामगार सभेत ऐकायला मिळत होता.

  • @shriramchoudhari8920
    @shriramchoudhari892010 ай бұрын

    मेलेल्या माणसाच्या अंगावर सुध्धा काटा यावा असा इतिहास आणि तेवढाच पहाडी शहीरांचा आवाज ... वाह शाहीर ❤

  • @pandharesantajibabarao6870
    @pandharesantajibabarao68702 жыл бұрын

    शाहीराचा पहाडी आवाज ऐकुन अंगातील,मनातील मरगळ नाहीसी होऊन .जगण्यात आनंद आणि स्फुरती निर्मान होते.जय शिवाजी! जय भवानी!अस वाटत आजही महाराज आहेत,आणि मी त्याच्या सैण्यातील एक सैनिक आहे!

  • @muktanandsomase8175

    @muktanandsomase8175

    Жыл бұрын

    🙏🏻

  • @praveshnavasagre199
    @praveshnavasagre1995 ай бұрын

    खुप जुना पोवाडा आहे हा लहान पणी रोडियो ऐकायचा किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही 🙏 जय भीम जय शिवराय

  • @ravibarate6783
    @ravibarate67834 жыл бұрын

    देवाला घ्यावा लागला अवतार,,👌👌👌👌जय शिवराय

  • @pandurangjadhav8737

    @pandurangjadhav8737

    2 жыл бұрын

    Jay jijau jay shivray

  • @vikrambagal8159
    @vikrambagal81592 жыл бұрын

    किती ही कठीण परिस्थिती असली तरीही बुद्धी आणि शौर्याच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो हा विश्वास महाराजांनी आपल्या सर्वांना दिला.जय भवानी जय शिवाजी.

  • @aanandmestry1706
    @aanandmestry17065 жыл бұрын

    शाहिरांचा आवाज लहानपणी ऐकलेला खूप मिस करत होतो आज tiktok वर पुन्हा ऐकू आला आणि youtube वर sarch केला आणि खूप वर्षाची प्रतीक्षा संपली धन्यवाद tiktok आणि youtube

  • @tanajisawant6681

    @tanajisawant6681

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @allgaming4189

    @allgaming4189

    4 жыл бұрын

    very great pohada

  • @jayantrushi4575

    @jayantrushi4575

    3 жыл бұрын

    Jabatdast

  • @samadhanbodke2454

    @samadhanbodke2454

    3 жыл бұрын

    Barobar Bhau...... Jay Shivray

  • @babasahebashokrathod9004
    @babasahebashokrathod90043 ай бұрын

    असे शाहीर होणे नाही,खुप खुप भाग्य वाण आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवा ह्या स्वरूपात केली,जय शिवराय

  • @dhruvwalkar524
    @dhruvwalkar5245 ай бұрын

    खूप छान खूप दिवसांनी ऐकायला भेटला लहानपणी गावी असताना प्रत्येक कार्यक्रमात असे पोवाडे ऐकायला मिळायचे 👌👌

  • @vishaldhumal4050
    @vishaldhumal40506 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे आमचे भाग्य.

  • @user-y410
    @user-y4102 жыл бұрын

    🙏🌷जय जिजाऊ🌷🙏 🙏⛳जय शिवराय⛳🙏 आमच्या लहानपणातील पोवाडा शाहिर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला गाजलेला पोवाडा कोटी कोटी मुजरा 🙏🙏

  • @gurunathghude1568
    @gurunathghude15683 жыл бұрын

    बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.... हर हर महादेव

  • @jayeshpanchal156

    @jayeshpanchal156

    Жыл бұрын

    Shivaji maharaj ki jai

  • @nationfirst7780

    @nationfirst7780

    Жыл бұрын

    🙏जय श्री शिवराय🙏

  • @pandurangpatil9495

    @pandurangpatil9495

    Жыл бұрын

    एक नंबर महाराष्ट्राची शान

  • @psipalkar3469
    @psipalkar34692 жыл бұрын

    कितीही वेळा ऐकल तरी कान तृप्त होत नाहीत.👌💐

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil6585 жыл бұрын

    हा पोवाडा ऐकुन लहानाचे मोठे झालो, स्वत:ला खुप भाग्यवान समजतो...

  • @vasantpatil197

    @vasantpatil197

    5 жыл бұрын

    एकदम बरोबर...

  • @pandurangjadhav8737

    @pandurangjadhav8737

    2 жыл бұрын

    Barbar

  • @ahulvale
    @ahulvale9 жыл бұрын

    मराठी अस्मितेची शान , 🚩हिंदुत्वाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पोवाडा ! जय भवानी जय शिवाजी ................... जय भवानी जय शिवाजी

  • @shwetawarang7675
    @shwetawarang76753 жыл бұрын

    हा पोवाडा मी आणि माझ्या शिक्षिका सहकारिणी ने 2019 शिवजयंती च्या दिवशी मुलांसाठी प्रस्तुत केला होता. खूप अभिमान वाटला आपल्या राजाचा इतिहास सांगताना. जय शिवराय, जय महाराष्ट्र.🙏

  • @janakj2251

    @janakj2251

    Жыл бұрын

    अप्रतिम उपक्रम

  • @balajibhosale8255
    @balajibhosale82554 жыл бұрын

    शाहिर पिराजीराव सरनाईक यांचा आवाज अप्रतिम सलाम शाहिर°👌👌👌👌

  • @balasahebgund.3074
    @balasahebgund.30745 жыл бұрын

    ही अतिशय सुंदर अशी काव्य रचना ऐकून अंगावर रोमांच उभा राहतो आणि रक्त सळसळतं. छत्रपतींना मानाचा मुजरा

  • @prakashshinde6096
    @prakashshinde60964 жыл бұрын

    मी पोवाडा चालू करतो आणि त्या बरोबर स्वताही गातो अंगामध्ये जोश,स्पुर्थि ,उर्जा निर्माण होते

  • @pandurangjadhav8737

    @pandurangjadhav8737

    2 жыл бұрын

    Jay jijau jay shivray

  • @shrikurshnasable8847
    @shrikurshnasable88477 жыл бұрын

    हा पोवाडा ऐकायला मिळतो हे आमचे भाग्य

  • @Tanaji-ig7qr

    @Tanaji-ig7qr

    6 жыл бұрын

    Shrikurshna Sable

  • @pandurangshinde1916

    @pandurangshinde1916

    5 жыл бұрын

    शाईर पिराजी

  • @sanjaybarge6435

    @sanjaybarge6435

    5 жыл бұрын

    असा शाहीर व असा राजा अाता हाेने नाही

  • @swatejspatil5001

    @swatejspatil5001

    Жыл бұрын

    Barobar

  • @sudhakarjoshi4655
    @sudhakarjoshi46553 жыл бұрын

    I am lucky to be pirajirao's neighbor and listening him on stage .very nice.

  • @tanajifadtare8947

    @tanajifadtare8947

    3 жыл бұрын

    Kuthla gav tyancha.. Mi lahan panapasun fan ahe. Sangli radio var eikaycho

  • @333Shubham333

    @333Shubham333

    2 жыл бұрын

    @@tanajifadtare8947 Kolhapur

  • @samadhanpatil980

    @samadhanpatil980

    Жыл бұрын

    @@tanajifadtare8947 कोल्हापूर शिवाजी पेठ उभा मारुती चौक

  • @dharamsinghbamnavat8228
    @dharamsinghbamnavat82284 жыл бұрын

    माझे बाबा चे आवडता पोवाडा शत् शत् नमन बाबा आपणास 😔miss

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi23424 жыл бұрын

    शिवरायाचा इतिहास ऐकवा तो पोवाड्यातूनच, अंगावर शहारे आणणारा आवाज, ताल सूर लय आणि ठेका म्हणजे समोर प्रत्यक्ष शिवप्रभू ऊभे राहतात,,,,, जय शिवराय,,,,,,,,,,

  • @amolpatil5669

    @amolpatil5669

    Жыл бұрын

    Agdi. Barobar

  • @prakashpawar660
    @prakashpawar6605 жыл бұрын

    भारताचा ग्रेट राजा अस्या राजाच वर्णन करणारा भारदस्त आवाज ।।।। मुजरा

  • @ahulvale
    @ahulvale7 жыл бұрын

    अप्रतीम पोवाडा-- शाहीर पिलाजीराव सरनाईक !!जयभवानी!!जय शिवराय!!जय जिजाऊमाता!!जय शंबुराजे!!! एक महापुरुष घडविण्यात एका महिलेची मोठी भूमिका असते,असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात राजमाता जिजाऊंची मोठी भूमिका आहे.येणाऱ्या प्रत्येक पिढीला शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे चरित्र प्रेरणा देत राहील.

  • @prasadshinde9504

    @prasadshinde9504

    6 жыл бұрын

    Aasa Raaja punhaa janmala yaava

  • @prasadshinde9504

    @prasadshinde9504

    6 жыл бұрын

    Raje parat yaave, aapan Astana ji striiyanchi izzat karat hotee, tii aata nahi hotta,

  • @ramkrishnautpat4699

    @ramkrishnautpat4699

    5 жыл бұрын

    @@prasadshinde9504 🙏🏼🙏🏼

  • @sharadrajgolkar6324

    @sharadrajgolkar6324

    4 жыл бұрын

    Aamcye nasib aamala aase povade aaykala milale

  • @pankajvaishampayan2546

    @pankajvaishampayan2546

    4 жыл бұрын

    Mothi nahi re Mitra sampurn bhumikach mata jijaunchi aahe. Khare swarajya nirman tar matoshri jijau sahebanich kele aahe.

  • @prakashkharat3092
    @prakashkharat30924 жыл бұрын

    This powada is my favourite which was broadcasting on all India radio in 1973 to 1977 daily

  • @harshalkumar2444
    @harshalkumar24445 жыл бұрын

    खूप छान अगदी आनंद आला पोवाडा ऐकून ...👌👍

  • @shidhraaj
    @shidhraaj6 жыл бұрын

    Shahir Piraji Sarnaik is an outstanding singer in the history of Maharashtra

  • @sominathgolhare8149

    @sominathgolhare8149

    Жыл бұрын

    न औ

  • @kailasmapari5638
    @kailasmapari56388 жыл бұрын

    Kailas Mapari अतिशय सुंदर पोवाडा असा राजा होणे नाही.

  • @uttampalande953

    @uttampalande953

    5 жыл бұрын

    शाहीराचा पहाडी आवाज नेहमी ऐकावसा वाटतो.

  • @shardul26able
    @shardul26able7 жыл бұрын

    अप्रतीम... शाहीर..मुजरा राजे

  • @kamblenishi

    @kamblenishi

    5 жыл бұрын

    Asa shahir hone nahi mujra

  • @bajiraopawar141
    @bajiraopawar1417 жыл бұрын

    The best powada of Chhatrapati ever sung

  • @jaysutar8728
    @jaysutar87288 жыл бұрын

    माझा खूप आवडता पोवाडा आहे हा. अप्रतिम रचना आहे,खूप सुंदर....!!!

  • @manoharsuryavanshi5769
    @manoharsuryavanshi57696 жыл бұрын

    अप्रतिम आवाज शाहीर पिराजीराव सरनाईक मुजरा

  • @shrutighule8206
    @shrutighule82067 жыл бұрын

    मी काही दिवसा पुर्वी ब्लड प्रेसर वगेरे चेक करत होतो , पिराजी ना ऐकून तगडा झालो बीजनेस प्रगतीची घोडदौड चालूआहे...

  • @nitinsasane827

    @nitinsasane827

    6 жыл бұрын

    वा

  • @nileshm1039

    @nileshm1039

    6 жыл бұрын

    👌

  • @deepakmore6449

    @deepakmore6449

    5 жыл бұрын

    💪

  • @subhashkolase7640

    @subhashkolase7640

    5 жыл бұрын

    adv Gangadhar p Ghule

  • @user-qh5xd6gd4q

    @user-qh5xd6gd4q

    5 жыл бұрын

    पोवाडा हा एक नंबर आहे

  • @anandadkine608
    @anandadkine6085 жыл бұрын

    अंगात शौर्य आणी संचार निर्माण होतो अस वाट तेय का जन्मलो नाही राजाचा मावळ मन्हून त्या शिवशाही काळात जय भवानी जय शिवराय

  • @ravasahebpatil7739
    @ravasahebpatil77396 жыл бұрын

    आई जिजाऊ ना मानाचा मुजरा... छञपती शिवरायाना मानाचा मुजरा.... छञपती शंभूराजेना मानाचा मुजरा..... जय भवानी जय शिवाजी....

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Жыл бұрын

    माझ्या शिवराया बदल मला फार अभिमान आहे.जय भवानी.

  • @21_sagarpatil2
    @21_sagarpatil226 күн бұрын

    भूमीवर वाढता भार देवाला घ्यावा लागतो अवतार वा वा अति सुंदर❤❤ 🚩🚩 किती समाधान वाटतंय ऐकून 🤩🤩 खुप छान वाक्यरचना अप्रतिम

  • @rameshmhatre406
    @rameshmhatre4065 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा ऐकल्यावर अंगाला काटे येतात,छत्रपती सारखा दुसरा राजा होणे अशक्य गोस्ट आहे माझ्या राजा जगात नंबर 1

  • @avdhuttodankar316

    @avdhuttodankar316

    4 жыл бұрын

    Aaplya Maharajanchi konhihi kadhich barobari karu shakat nahi Pidyanpidhya jatil aaple maharaj world madhe no. 1 asnar

  • @mandarhaldankar6397
    @mandarhaldankar63977 жыл бұрын

    CHATRAPATI SHIVAJI Maharaj the great HINDU MARATHA NAVY Worrier in the world

  • @Royal_5665
    @Royal_56657 жыл бұрын

    Most beautiful Marathi song I have ever heard. Jai Shivaji 🚩

  • @vijaysawant8121
    @vijaysawant812110 жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी ................... जय भवानी जय शिवाजी ..................

  • @vijaysawant8121

    @vijaysawant8121

    10 жыл бұрын

    Santosh Angre Hi mama Powada Link Chan ahe na

  • @shankarawatade1177
    @shankarawatade11773 жыл бұрын

    काय तो पहाडी आवाज ! अंगावर काटा येतो ऐकताना !! सलाम त्या शाहीराला !!!!

  • @arvindgadgil4915
    @arvindgadgil49156 жыл бұрын

    Proud To Be Maratha ⛳

  • @manalibhovad1119
    @manalibhovad11194 жыл бұрын

    Great powada by Sahir Piraji Sarnaik - Salute

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot58253 жыл бұрын

    लहाणपणी शाहीर पिराजी सरनाईक यांचे पोवाड आम्ही फार ऐकत होतो. आजही हा पोवाडा ऐकताना अंगावर काटा येतो.महाराष्ट्राचे भाग्य असे भारदार आवाजाचे शाहीर महाराष्ट्रात जन्मले.आजहि आम्हाला त्यांचा पोवाडा ऐकायला मिळतो.हे आमचे भाग्य.शाहीर शिरोमणी तुम्हास मानाचा मुजरा

  • @housingpatil4408
    @housingpatil44084 жыл бұрын

    शाहिर पिराजी सरनाईक याचा पोवाडा ऐकला की अंगात रक्त सळसळत जय भवानी जय शिवाजी

  • @aartitravels1482
    @aartitravels14825 жыл бұрын

    पोवाडा अाईकताना प्रसंग डोळ्यासमोर येतो ... फक्त राजे ..जय शिवराय

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur46933 жыл бұрын

    👌 माझा खूप आवडता पोवाडा👌 आजवर मीही हा पोवाडा काही कार्यक्रमात सादर केलाय. शाहीरशार्दुल पिराजीरावांचे त्यांच्या वृद्धावस्थेत का होईना कोल्हापूरात अनेकदा लांबून दर्शन घडले, हे माझे भाग्यच. कै. पिराजीरावांना विनम्र प्रणाम!👌🙏🙏👍

  • @baluzende7313
    @baluzende73133 жыл бұрын

    खरच हा पोवाडा ऐकून, माणसाला कोनताच रोग राहणार नाही, अगदि, शंभर, वर्षचा मतारा सुध्दा, सोळा ,वर्षाचा होईल

  • @panjabraodeshmukh594
    @panjabraodeshmukh5944 ай бұрын

    सुमारे,साठ वर्षांपुर्वी हा पोवाडा ऐकण्यासाठी, आकाशवाणीच्या शनिवारच्या कामगार सभेची आवर्जून वाट बघीतली जायची,, खरंच सलाम पिराजी रावांना

  • @ravirajprinters8022
    @ravirajprinters80227 жыл бұрын

    मुजरा महाराजांना ! नमन शाहीरांना !! प्रणाम जिजाऊ मातेला !!!

  • @audumbarbhosale5192

    @audumbarbhosale5192

    4 жыл бұрын

    महाराजांना मानाचा मुजरा

  • @vasantwable2670
    @vasantwable26702 жыл бұрын

    लहापणापासूनच पोवाडा ऐकण्याची आवड शाहिरांचा पोवाडा ऐकून निर्माण झाली पहाडी आवाज जे अंगात वीरश्री संचार करायची

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079Ай бұрын

    कोल्हापुरात लहान असताना शाहीर पिराजी सरणाईकांचा पोवाडा ऐकला होता फार धारदार आवाज पोवाडा आईकायचा तर पिरजिंचाच गदिमा व सरनाईक मित्र फार मोठी मानस

  • @atuldpatil
    @atuldpatil Жыл бұрын

    तेजातून ज्यांच्या जडले घडले, लढले वीर अनेक छत्रपती शिवाजी वीर वीरांचे, राजे ते होते एक 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @tusharnaik3206
    @tusharnaik32064 жыл бұрын

    अप्रतिम पोवाडा अंगात स्फुरण येते ऐकून हर हर महादेव जय शिवराय

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx5 жыл бұрын

    पिराजीराव तुमच्या पहाडी आवाजाने पोवाडा गितप्रकार अमर झाली

  • @sunilharad8200
    @sunilharad82004 жыл бұрын

    काळाची खरी गरज आहे, पुढील पिढीला माझ्या लाडक्या राजाचा इतिहास समजून सांगण्यासाठी शाहीर पिराजीराव सरनाईक यांना मानाचा मुजरा...

  • @hrushikeshbhatgaonkar7332
    @hrushikeshbhatgaonkar73326 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कर्तृत्वाचे संक्षिप्तरित्या काव्यरूप चित्र या पोवाड्याने उभे केले आहे. याला तोड नाही !

  • @prajwal8775
    @prajwal87756 жыл бұрын

    अप्रतिम पोवाडा पन शिवाजी महाराजाच्या वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडणार....

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar2873 жыл бұрын

    आमचे भाग्य आहे हा पोवाडा जसाच्या तसा ठेवलाय व ते ऐकुन चैतन्य निर्माण होते तरूणांना प्रोत्साहन येते

  • @sanjaypatil-dw7wy
    @sanjaypatil-dw7wy11 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩 मानाचा मुजरा या आवाजाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @anandakhot3366
    @anandakhot33663 жыл бұрын

    कमीत कमी ६० वर्षांपासून हा पोवाडा ऐकत आहे.परत परत ऐकावा वाटतो.कारण शाहीर पिराजी राव सरनाईक .यांनी खायला आहे.असे शाहीर होते नाही त्यांना माझा सलाम

  • @manjirimore8901
    @manjirimore89012 жыл бұрын

    मस्त लहानपणीची आठवण झाली. अप्रतिम 🙏

  • @pratapsinhgurav9957
    @pratapsinhgurav99572 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *उभामहाराष्ट्र ....शिवराय मय* *जगभरात प्रत्येक मराठी* *माणूस जिथे कायम आदरानं* *नतमस्तक होतो ....* *अश्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस* *जयंतीदिनी त्रिवार त्रिवार वंदन ....* *एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज!!*🌸🌺🌼🌸🌹👏👏👏👏

  • @anildhotre7447
    @anildhotre74475 жыл бұрын

    आमचा राजा शिवछत्रपती एक देव होता कारण जातपात स्त्रीची अब्रू व शेतकरी हिताचा राजा होता असा राजा जगांच्या इतिहासात झाला नाही व होणार नाही

  • @dilipkadam1305
    @dilipkadam13053 жыл бұрын

    अप्रतिम पहाडी आवाज मराठी भाषेत समृद्धी या सुंदर आणि जबरदस्त पोवाड्याने कायम केली आहे. या आवाजाने अंगात वीरश्री संचारते. शाहीर पिराजी आणि त्यांच्या साथीदारांना त्रिवार मानाचा mujra.

  • @Indian_army.7632
    @Indian_army.76323 жыл бұрын

    Miss you shahir sir

  • @samirchavan6001
    @samirchavan60016 жыл бұрын

    पिराजीराव सरनाईक १ नंबर पोवाडा.

  • @satishshirke2412
    @satishshirke24125 ай бұрын

    काय वर्णन काय पहाडी आवाज एकदम अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @nanakshirsagar5444
    @nanakshirsagar54446 жыл бұрын

    अप्रतिम पोवाड़ा जय शिवराय

  • @user-zk3jp1mj3m
    @user-zk3jp1mj3m5 күн бұрын

    पोवाडा ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणीच थांबत नाही माझ्या 🙏🙏🙏🙏😭😭😭

  • @sanjayborade760
    @sanjayborade7608 жыл бұрын

    Great, inspiring powada

  • @jaysinghpawar8461
    @jaysinghpawar84617 жыл бұрын

    beautiful marathi powada (jai shivaji)

  • @ganeshpalkar445

    @ganeshpalkar445

    5 жыл бұрын

    Jay bhawani Jay shivaji maharj

  • @pradeepjoshi7335
    @pradeepjoshi73352 жыл бұрын

    अतिशय सुंदर, माझा आवडता पोवाडा, अंगावर शहारे आले, जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

  • @mukundmkute
    @mukundmkute3 жыл бұрын

    चार खंडात झाले बहु वीर, पराक्रमी थोर, सर्वाहून श्रेष्ठ शिवाजी खास !

  • @vssssvvv1638
    @vssssvvv16387 жыл бұрын

    mazi ASMITA Jay Shivaray, Raje tumhi punha ekada janmala ya!!!!

  • @gavranpuredesi3235
    @gavranpuredesi32354 жыл бұрын

    I hear this powada everyday.. I like very much

  • @aayushshingare3658
    @aayushshingare36587 жыл бұрын

    awesome .. JAY BHAVANI. .JAY SHIVAJI

  • @ashokjadhav1166
    @ashokjadhav11665 жыл бұрын

    अप्रतीम पोवाडा. हा पोवाडा ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ns100ful
    @ns100ful10 жыл бұрын

    कित्येक वर्षापासून हा पोवाडा कोठे मिळतो का पाहत होतो .वीरश्रीने ओतप्रोत भरलेला हा पोवाडा आहे .

  • @vishalpatil2821

    @vishalpatil2821

    7 жыл бұрын

    ns100ful

  • @shrikurshnasable8847

    @shrikurshnasable8847

    7 жыл бұрын

    अशी ही पौराणिक गिते एकायला मिळतात आनंद होतो

  • @changdevbichkule9401

    @changdevbichkule9401

    7 жыл бұрын

    s1001ful

  • @boospansare8190

    @boospansare8190

    6 жыл бұрын

    Kay mhantos gaday 😎😎😎😎

  • @boospansare8190

    @boospansare8190

    6 жыл бұрын

    vishal patil bb

  • @nileshshinde6349
    @nileshshinde63492 жыл бұрын

    कोल्हापूरची शान - शाहीर पिराजीराव सरनाईक.

  • @deepaknikam1130
    @deepaknikam11304 жыл бұрын

    लहानपण आठवले जय हिंदुराष्ट्र

  • @sushantghatage1604
    @sushantghatage16044 жыл бұрын

    आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महराssssssssज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालन्कारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितीधुरंदर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासानाधिश्वर महराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩🚩

  • @rokadeenterprises6590
    @rokadeenterprises65902 жыл бұрын

    Jabardast.... Chatrapati Shivaji maharaj ki Jay.

  • @hariharsonkamble1337
    @hariharsonkamble13372 жыл бұрын

    शिवशाहीर हि उपाधी तंतोतंत लागू असणारा शाहीर त्रिवार वंदन ह्यांना

  • @swapniljagtap3640
    @swapniljagtap36407 жыл бұрын

    Jay shivaji Jay bhavani

  • @virajjadhav831
    @virajjadhav8316 жыл бұрын

    राजांच्या या शाहिराला मनाचा मुजरा

  • @yotub7572
    @yotub75723 жыл бұрын

    Jai shivari

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad132611 ай бұрын

    *SAHIR PIRAJI RAO SARNIK HE YA MAHARASHTRACHI AANN, BAAN AN SHAAN AHE ASECH MAHNTLE PAHIJE,KARAN KHUP SOPYA BHASHET ASE TYANCHE SADRIKARAN AHE* 🙏🙏🙏🚩🚩🚩💯💯💯

  • @balirambharkade3637
    @balirambharkade36374 жыл бұрын

    हा.पोवाडा..ऐकून.खरच.ईतिहास.रचायचा.किडा.निर्मान.होतो.....अति..सूंदर...

  • @HarshulD
    @HarshulD9 жыл бұрын

    असा राजा आणि असा पोवाडा होणे नाही

  • @dkmsdmczmsnc7375

    @dkmsdmczmsnc7375

    5 жыл бұрын

    chutya

  • @musicmatangi4857

    @musicmatangi4857

    5 жыл бұрын

    thanks so much

  • @RAJAT6555
    @RAJAT6555 Жыл бұрын

    महाराज, परत या; आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी मराठी माणसांमध्ये जातीपातीचे भांडण लावलं आहे, आणि ह्या भांडणाचा फायदा घेऊन हे नीच राजकारणी लांडगे पैशे खात बसले आहेत.

  • @amitmali6373
    @amitmali63733 жыл бұрын

    महाराज तुम्ही पुन्हा जन्मला या..😍🙏

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा कर्तबगार राजा छत्रपती शिवाजी महाराज.

  • @sanjaychitte9867
    @sanjaychitte98674 жыл бұрын

    पिराजी सरनाईकांचा १ते२ तास किंवा त्यापेक्षा हि मोठा पोवाडा येकण्यासाठी अपलोड करा जय शिवराय

  • @mayursawant5749
    @mayursawant57493 жыл бұрын

    शिवजयंती उत्सव 2021 😍👐🙏🙏🙏

  • @vivekpawar1387
    @vivekpawar13873 жыл бұрын

    Shahir pilajirao sarnaikji aapan chhatrapati shivaji maharajancha atishay chhan powada sadar kelat, aapla pahadi aavaj, maharajanchi mahati sangun gela, jay bhavani! jay shivaji!!jay bhim!!!

  • @siddheshwarhadargepatil5891
    @siddheshwarhadargepatil58913 жыл бұрын

    Jai shivji

  • @ronypatil8701
    @ronypatil87013 жыл бұрын

    Jai shivray🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤

Келесі