Changdev Pasashti (सार्थ चांगदेव पासष्टी) with Marathi meaning
Музыка
Changdev Maharaj is most commonly known today due to his encounter with Dnyaneshwar Maharaj, also known as Dnyanadev. As the story goes, when the four siblings of Nivritti − Dnyanadev, Sopandev, and Muktai − achieved glory, Changdev Maharaj wanted to test them, and hence sent them a blank note. When the siblings received this note, they laughed at the gesture and, on Nivritti’s asking, Dnyaneshwar wrote 65 verses which were the quintessence of Vedanta on it. When the paper reached Changdev Maharaj, he had difficulty understanding what was written, and decided to meet the siblings to show them his yogic powers in person. For this visit he chose to ride on back of a tiger, wielding a poisonous cobra as a whip. When the siblings, then sitting on a masonry wall, saw the procession of Changdev Maharaj and thousands of his devotees walking toward their house, they decided to break his pride by humiliating him. They patted on the wall and it rose up to fly in the air. This use of an inanimate wall as a vehicle amazed everyone present. Changdev realized the greatness of these children. He became one of their disciples and overcame his pride and ego. These verses sent by Dnyaneshwar later became known as Changdev Pasashti (Pasast means 65 in Marathi) and are one of the holy scriptures amongst followers of Dnyaneshwar Maharaj.
For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
►bit.ly/2lpxNTN
Popular Videos
⦿ Sampoorna Dnyaneshwari : bit.ly/2kYXmZJ
⦿ Amrutanubhav : bit.ly/2kUaUpj
Voice : Shri. Rajendra Vaishampayan
Narration : Prof. Vijaya Waishampayan
Пікірлер: 172
माऊली, अतिशय सुंदर सोप्यात सोप्या पद्धतीने आपण चांगदेव पासष्टी समजावून सांगितली आहे. मला आता पुन्हा ऐकावी सी वाटतंय मी पुन्हा पुन्हा ऐकेन.
🌻🙏🏻🌻👌🏻🌻❤️🌻💐 खूप सुरेख स्पष्टीकरण माउलींच्या चांगदेव पासष्टीचे!श्रवणीय,मननीय,समजुन घेण्यास सोपे.. असे अत्यंत महत्वाचे असे निरूपण!!
चौदाशे वर्षांचे तप्तितीर रहिवासी।येऊनी चांगदेव लागती चरणासी।। जयदेव जयदेव जय ज्ञानसिंधू।नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू।।
आपले खूप मोठे उपकार आम्हा सर्व मराठी जणांवर आहेत आपण अनमोल अशी ही देणगी आम्हाला दिलेली
अलंकापूरी पुण्य भूमी पवित्र ।। तिथे नांदतो ज्ञानराजा सुखात ।। तया आठविता महापुण्य राशी ।। नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वर माउलीशी ।।
राम कृष्ण हरी माऊली
माऊली महावैश्नव ज्ञानेश्वर महाराज की जय.
हे ज्ञान, विश्वातील प्रत्येकासाठी आहे, ज्ञानेश्वर माऊली तुमचा विजय असो साष्टांग दंडवत.
विजयाताई माऊली 🚩राजेंद्रजी माऊली काल रात्री चांगदेव पासष्टी ऐकली आज सकाळीही परत ऐकतो आहे आपले निरूपण परत परत ऐकावे असे वाटते आपला दोघांचा आवाज स्पष्ट उच्चारण खुप सुंदर आपणाला एक नम्र विनंती आहे हरीपाठ निरूपण करून आम्हांस ऐकवयाची संधी दयावी तुमच्या मुळे आम्हांस थोडे फार हरीपाठ समजु शकेल हरीपाठ निरूपणाची वाट पहात आहोत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@santoshsapte7040
3 жыл бұрын
Dhanewad khup chan pandurang hari
सुंदर आवाजातलं चांगदेव पासष्टी मनाला पूर्ण समाधान देऊन जात. शतशःआभार!
माऊली, जय जय रामकृष्ण हरि.
गोड आवाज माऊली...👌
मधुर आवाजात सुंदर स्पष्टीकरण, खूपच छान,🙏🙏🙏🙏👌👌
अतिशय सुंदर अर्थ सांगितला आहे, अर्थात अर्थ ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी केलेला उपदेश आहे परंतु आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदिकेने अत्यंत उत्कृष्ट तेने निवेदन केले आहे. मी आज हे प्रथमच ऐकले. खरोखर खूप खूप आवडले. त्यासाठी सर्व टीम चे मनापासून आभार.
नमो ज्ञानेश्वररा करुणा करा ... 🙏🙏🌹🌹🌸🌸
विजयाताई व राजेंद्रभाऊ खुप छान विवरण केले मन प्रसन्न झाले धन्यावाद
This is the best expression of spirituality Madam expressed in beautiful way giving joy to soul.Thanks to all Dnyandeo maharaj ki jay.
🙏 सुश्राव्य ओवीगायन आणि अतिशय सोप्या भाषेत त्याचा अर्थ सांगितला आहे , खूप छान .🙏
चांगदेव पासष्टी ऐकून मन तृप्त झाले.अंतिम तत्वज्ञानाचे शिखरावर पोहोचले असे वाटून सद्गदित होऊन डोळ्यातून पाणी येऊ लागले. सुलभ मराठीतून उत्तम कथनामुळे चांगदेव पासष्टी ऐकून जीवनाचे सार्थक झाले असे वाटले. वैशंपायन पतिपत्नीस उदंड धन्यवाद!!
@vievkanandkulkarni9325
2 жыл бұрын
अप्रतिम आत्मानुभुति/
विजयाताई व राजेंद्र भाऊ खूप सुंदर विवरण,मन प्रसन्न केले,धन्यवाद.
@abajiparab6207
4 жыл бұрын
Excellent
@abajiparab6207
4 жыл бұрын
Great !!very nicely explained!!
अमूर्त जणु मूर्त झाले.🙏
खुपच ऊपकार!मावली ।जयहरी !!!
मी अमृतानुभव श्री देगलुरकर महाराजांचे प्रवचन ऐकित आहे .तेंव्हा चांगदेव पासश्ठि ऐकण्याची ओढ लागली होती .तो योग आज आला .आभारी आहे .
@ramdasswamidivate7487
2 жыл бұрын
चांगदेव६५ष्टी म्हणजे आत्मज्ञेयस्थता होत=रामदासस्वामी दिवटे मंचर (पुणे)
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय
Santananeshwar Maharaj labarambar Pranam 🙏🙏🙏🙏🙏
॥ रामकृष्णहरि ॥
@sakharammandalkar6884
4 ай бұрын
🎉h 1:00:22
I feel greatness to hear changdev pashshti i proud feel i am marathi man . Very good jod rajendra dada , vijaya tai and sonic company
Thank you 🙏
राम कृष्ण हारी
The voices of Sri Rajendra Waishyampayan and Prof Vijaya Waishyampayan speak directly to my heart, the highest and most lucid, intonational narrators ever! Truly! Rama Krishna Hari 🕉️🙏 🕉️
@ushanalage5518
3 жыл бұрын
It is great treat to heart ,ear and soul,it touched my heart.
।।हरी ॐ।। ।।अलख निरंजन।। ।।माउली।। ।।आदेश।।
जय जय रामकृष्ण हरी
अप्रतीम," जय हरी माऊली"
खूपच छान...
आत्तदष्टि
खुपच छान. समजण्यास अत्यन्त सोपे. 👌
उत्कृष्ट विवेचन... धन्यवाद 💐💐💐
।। श्री ज्ञानेश्वर महाराज नमो नमः जय राम कृष्ण हरी । जय श्री हरी
।। जय जय रामकृष्णहरि ।।
चांगदेव पासष्टी अत्यंत सोप्या भाषेत
रामकृष्णहरि धन्यवाद मायमाऊली
सुंदर , अप्रतिम
Namo Dnayneshwar mauli....dhanywad ...making beautiful video..
@jawahargujar2756
4 жыл бұрын
Beautiful 💐👌💐
ज्ञानेश्वर महाराज जय
अप्रतिम स्पष्टीकरण ।।।। अति सुंदर
Changalya prakare vishletion kele aabhri aahot Jay ram krushna Hari aapanala janateche namaskar Jay maharashatra om RAM krushana Hari
अप्रतिम निरूपण
खुपच सुंदर! !! जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती !!
आदरणीय, विजयाताई आणि राजेंद्रभाई खुप -खुप आभार . भरपुर दिवसांची इच्छा पूर्ण झाली. //रामकृष्णहरि//. 💐💐💐💐💐
खुपच सुंदर निरूपण ऐकतच रहावे वाटते संपुच नये दोघांचाही आवाज गोड
Om namo bhagwate wasudevaya
Apratim vívechan . Aabhari aahe.🌹🌹🌹🌹
खूप छान निरूपण केले आहे धन्यवाद व नमस्कार
जयापरी
सुंदर ! Thanks !!
उत्तम कार्य । हार्दिक अभिनंदन । अनंत शुभकामना
राम कृष्ण हरी
Great job, thanks for giving clear detailed information line to line. Keep it up. God bless you.
अप्रतिम!!
एवढे सुंदर तत्वज्ञ पूर्ण दुष्टांत जगात विरळच असतील.
जय हरि!! माऊली!! अप्रतिम!!
जय हरी
खूपच सुंदर.धन्यवाद राजेंद्र आणि विजयाताई.
ऐकुन आनंद झाला.
Simply awesome! Great! Thank you.
Ati sundar
Khup chan vachan
अप्रतिम शास्वत सत्य। प्रणाम
Thank you so much for this... We all are really blessed to get an opportunity to listen this.. 🙏🙏🙏
Excellent work...Thank you so much..
Really fantastic super super super literature. Great 😐
Ram krushana hari..
आनंद झाला.
अप्रतिम! समजाय सोपेला
jai Mauli . Atyant sundar. Adhyatmik mejwani. dhnyavad.
@SonicOctavesShraddha
8 жыл бұрын
Thank you so much Sir for your kind words. Please subscribe us for more interesting videos. kzread.info/dron/zfkaSiYk6tlaeh6g5pJTUw.html
@sushantjadhav1316
6 жыл бұрын
Thanks
Very nice explanation. Thank you.
खूप सुंदर विवरण, धन्यवाद, जय हरी 🚩🚩
लय,भारी,
@sagarpatil1291
5 жыл бұрын
Mangesg Nirmal
Khup Khup aabhar mauli
Very nicely explained. Thank you
Mauli
खुप सुंदर
🙏🙏🙏
Mala khup divapasun Ovi ani ticha arth ya pramane aikanyachi Aaj ichchha purn zalyabaddal mi aapala khup khup aabhari aahe.Dhanyavad.
@SonicOctavesShraddha
4 жыл бұрын
Thank You. Please share the video and subscribe to our channel and spread the word around...
Jayhari mauli
सुंदर
रामकृष्णहरी
स्पष्ट उच्चारण आणि उत्कृष्ट निरूपण। एकच गोष्ट खतकली ती म्हणजे निरूपणाच्या वेळी ओवी स्क्रीन वर दिसु द्यायला हवी होती। ती फ़क्त वाचनाच्या वेळीच दाखविल्या जाते। त्या ओवी चे निरूपण किंवा अर्थ सांगणे संपेपर्यंत दिसली असती तर जास्त बारे झाले असते।
First time I came to know the real meaning Thanks
@gajananmhatre401
4 жыл бұрын
ऐऐऐैैओननंननंननंऐैैऐैऐनैऐऐनैऐैऐनैऐऐैनंनऐनऐैऐनंनंऐनंनंनंऐैैैनंैऐैैओनंऐनंऐधंऐनं नवं औनऔऔऔऔऔौऐनौनंँ औंध औनऔऔऔऔऔौऐनौनंँ औननौऐनंनंन न्नंऔोऔोऔऔ
छान
खुप खुप आभार 🙏🙏🙏
Apratim. Ashirvad asava
Dnyaneshwar mauli dnyanraj mauli tukaram jai jai ramkrishn hari
आभार ! आभार!! आभार!!! 😊😊😊😊😊😊😊😊
चंददेव महाराज यानी योगसाधने साथी किवा चौदाशे वर्षे तपाचार्ये केली ती गुहा निवदली ती गुहा अजुन्ही हरिचंद्रगडा वरिल महादेव मंदिराच्या मागिल गुहे मध्ये अस्तित्वत् आहे.ही जगा गुफे मध्ये अजुन्हाही patalgufet astitvat ahe. त्यवर संशोधनाची गराज अहे.जे एतिहासावर पीएचडी करत अहेत त्याना हा विषय उत्तम अहे
आत्मरुप
🙏🙏
Apratim kaam kele aahe aapan, khup sundar, Atmyaachee bhaashaa maun aahe
Ram kurshan hari
श्री योग वशिष्ठ महारामायन गीता प्रेस गोरखपूर चे रेकॉर्ड करावे ही विनंती बिना अर्थ छान आवाज