CHANG BHAL G MAULE || NEW PIMPLADEVI NAVRATRI SPECIAL SONG 2020 SINGER- PARMESH MALI / SONALI BHOIR

👑 पिंपलादेवी इंटरप्रायजेस प्रस्तुत👑
निर्माता
अशोक ठाकूर
आई माझी मानाची पिपलादेवी
ओढ लागली मला
माझे माऊलीचे चला हो आरतीला.या तीन गाण्याच्या भरघोस यशानंतर या गाण्याला सुद्धा असाच प्रतिसाद असूद्या
चांग भलं ग माऊले
गायक :- परमेश माळी / सोनाली भोईर
गीतकार :- प्रशांत भोईर
संगीतकार :- कल्पेश काठे
संगीत संयोजक :- DJ PAMYA IN THE MIX
छायांकन संकलन :- उमेश कोळी राम सोनोने
डान्स ग्रुप :- रुद्राक्ष डान्स ग्रुप (उरण)
विशेष आभार :- भावेश पाटील,हरेश काळण,विशाल गायकवाड,अजय कोळी,नेहा पवार,राहुल म्हात्रे,चंदन कुंभार
मित्रांनो गाण्याला लाईक करा शेयर करा
कमेंट करा व नवनवीन विडिओ सोंग
पाहण्यासाठी आमचे चॅनेल ला जरूर
Subscribe करा.

Пікірлер: 593

  • @parmeshmali03
    @parmeshmali033 жыл бұрын

    सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो कारण माझ्या माऊलीचे ओढ लागली मला माऊले आई माझी मानाची पिंपळादेवी या गाण्यांना भरभरून प्रेम दिल्याबद्दल तसेच याही गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त🙏🙏

  • @megheshmore8207
    @megheshmore82073 жыл бұрын

    आई माऊलीचा उदो उदे

  • @swapnapalvi3825
    @swapnapalvi38252 жыл бұрын

    एक नंबर गाणी 😍😘🙏🙏🙏🙏❤️❤️ahe

  • @jagdishkoli1038
    @jagdishkoli10383 жыл бұрын

    अप्रतिम गाणं

  • @satishsarninge323
    @satishsarninge3233 жыл бұрын

    दादा आवाज च छान आहे तुजा

  • @avinashpatil7453
    @avinashpatil74533 жыл бұрын

    Nice song jai ekvira

  • @gurunathgondhale6417
    @gurunathgondhale64173 жыл бұрын

    खूपच छान आहे

  • @user-mz5hy5pz5d
    @user-mz5hy5pz5d2 жыл бұрын

    Nice Song Aahe da

  • @sanjaymhatre3880
    @sanjaymhatre38803 жыл бұрын

    आई माऊलीचा उदो उदो

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand57173 жыл бұрын

    आई एकवीरा देवी पाठीशी रहा तुझा आशिर्वाद असाच राहुदे

  • @shivajipatil2009
    @shivajipatil20092 жыл бұрын

    परमेश माली आणि सोनाली भोईर म्हणजे आगरी समाजाचे उगवते तारे आहेत.

  • @sunilkene5167
    @sunilkene51673 жыл бұрын

    Lay bhari parmesh da and sonali tai

  • @dipeshbhavar2429
    @dipeshbhavar2429 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर गाण आहे आई एकविरा माऊले 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinitbhoir8407
    @vinitbhoir84073 жыл бұрын

    🙏खुपच सुंदर गाणं 🙏चांगभल गं माऊले.....

  • @nikhilsutar2377
    @nikhilsutar23773 жыл бұрын

    खूप छान Song आहे जय एकवीरा आई माऊली

  • @sachinbhoir2736
    @sachinbhoir27363 жыл бұрын

    Ek number

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil63403 жыл бұрын

    Parmesh bro, sonali mast

  • @ravindrakharat8295
    @ravindrakharat82953 жыл бұрын

    चागभल माऊली गीत खुप सुंदर 👌👌

  • @kunalpalvi8447
    @kunalpalvi84473 жыл бұрын

    दादा एकदम कडक गाण आहे दादा आई माऊलींच्या ऊदे ऊदे

  • @nehapatil7737
    @nehapatil77373 жыл бұрын

    Kadak

Келесі