Chandrakant Patil News | चंद्रकांत पाटलांना मराठा आंदोलकांचा घेराव, Pandharpur येथे नेमकं काय घडलं?

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजबांधवांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घेतला. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना आरक्षणाच्या संदर्भाने प्रश्न विचारले. चंद्रकांत पाटील यांनी मराठा बांधवांच्या प्रश्नांचे उत्तर दिलेत.| PKK |
#chandrakantpatil #politics #marathareservation
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер: 639

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle93055 ай бұрын

    चंद्रकांत तू मराठा समाजाला वेड्यात काढू नको. समाजाची मागणी असेल तर तुम्हाला कायदा करावा लागतो. वेड बनू नको. याला हाकला.

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    तू ही तिसरी पास दिसतोयस. कायदा एकतर्फी बनवता येत नाही दुसरी बाजू पण ऐकून घ्यावी लागते. ही लोकशाही आहे. दडपशाही नाही.

  • @vishwasshinde9619

    @vishwasshinde9619

    5 ай бұрын

    ​@@pdrt-productdemoreviwesand2216काय विचारवंत 😂😂

  • @udayganeshkar8579

    @udayganeshkar8579

    5 ай бұрын

    ​@@pdrt-productdemoreviwesand2216😂😂😅😂😂

  • @avdhootshinde9352

    @avdhootshinde9352

    5 ай бұрын

    ​@@pdrt-productdemoreviwesand2216 तु तर आहे ना शिकलेला तुम्ही काय शिकवता लोकांना सगळ्या दुनिया ला माहिती

  • @vinodborkar4616

    @vinodborkar4616

    5 ай бұрын

    Mg obc detana konati baju aikali

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane19745 ай бұрын

    मराठा आमदार व खासदार जाहीर निषेध भावपूर्ण श्रध्दांजली

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi22235 ай бұрын

    हे स्वतःला राज्याचे मालक समजत आहे त्यांना हाकलून द्या

  • @balajimule2825
    @balajimule28255 ай бұрын

    आगदी बरोबर असाच जाब विचारला पाहिजे

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    मराठ्यांसाठी 10% EWS दिलेल आहे त्यामध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    सर्वांच्या कॉमेंट वाचल्या त्यावरून कळते की मराठा समाजाला अभ्यासू नेत्याची गरज आहे म्हणजे आंदोलनाची वेळच येणार नाही

  • @vinodsuryavanshi2118
    @vinodsuryavanshi21185 ай бұрын

    प्रत्येक मंत्र्याला असेच जाब विचारले पाहिजेत 🙏🏻🙏🏻

  • @UmeshThite-mn7hs
    @UmeshThite-mn7hs5 ай бұрын

    घेराव नाही हाना धरून त्याला

  • @sagarmane5834
    @sagarmane58345 ай бұрын

    उद्या पासून येऊ देऊ नका ह्यानल आपल्या गावात 😊

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    सगळा समाज अडाणी कसा रे

  • @sagarmane5834

    @sagarmane5834

    5 ай бұрын

    @@pdrt-productdemoreviwesand2216 भावा अडाणी समज नाही तर काही समज आमची खूप फसवणुक केली आहे सरकारने.. आमच्या शेतकरी माय बापाची आवस्था बग एकदा

  • @kirantupepatil4254

    @kirantupepatil4254

    5 ай бұрын

    ​@@pdrt-productdemoreviwesand2216jasa tu phd krun comment's krt bsto.. Berojgar😝

  • @balajiingale5037
    @balajiingale50375 ай бұрын

    कशाला येऊ दिलं गावात

  • @amolgarad93
    @amolgarad935 ай бұрын

    यांचं आल्यानंतर ऐकून घ्यायचा नाही काय हे सुद्धा सरळ घोषणा द्यायच्या एक मराठा लाख मराठा

  • @dhanajisurve1109
    @dhanajisurve11095 ай бұрын

    दादाचा शब्दाचा खेळ आहे

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi40215 ай бұрын

    मराठा समाजाच्या लोकांनी चंद्रकांत पाटील विरोधात फक्त घोषणा देऊन थांबू नये तर सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी केलेल्या सर्व उद्योगांची आठवण करून द्यावी व सत्तेत आल्यावर पूर्ण का केल्या नाहीत याचा जाब विचारला पाहिजे आणि चेहरा रंगीबेरंगी केला पाहिजे.

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy5 ай бұрын

    हेच तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाचे यश आहे कारण प्रत्येक सर्वसाधारण व शेतकरी माणूस खासदार आमदार व मंत्री यांना प्रश्न विचारायला शिकला.

  • @subhashpatil2878

    @subhashpatil2878

    5 ай бұрын

    👍 Yes .. जय शिवराय !

  • @prashantgiram1121

    @prashantgiram1121

    5 ай бұрын

    हो बरोबर आहे

  • @shivajipatil795

    @shivajipatil795

    5 ай бұрын

    होय अगदी बरोबर आहे पण अजून खूप गंभीर प्रश्न समाजासमोर आहेत त्यासाठी आपली एकी आणि संयम अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

  • @shrikantchaudhari98

    @shrikantchaudhari98

    5 ай бұрын

    Exactly right

  • @zxs530

    @zxs530

    5 ай бұрын

    Right Yana jab vicharatache dhadas nirman zalay

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali99715 ай бұрын

    सुरुवात झाली 😊

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi22235 ай бұрын

    बॉडीगार्ड जनतेचा आवाज दाबू नका

  • @user-gu5xd4en1b
    @user-gu5xd4en1b5 ай бұрын

    दादा तुम्ही आमदार पेन्शन एकाच दिवशी मजुर कशी केली 😂😂

  • @vitthalpande250

    @vitthalpande250

    5 ай бұрын

    खासदार आमदारांची पेंशन रद्द बंद व्हावी असे अपील मराठा वकिलांकडून का होत नाही,कारण जास्तीत जास्त आमदार खासदार आपलेच आहेत ८०% समाज वेडा नाहीत पण वेड्यासारखा वागतांना दिसतो कोण मागणी करणार नुकसान आपल्याच आपल्याच माणसांची होते

  • @sanjayawate5622

    @sanjayawate5622

    5 ай бұрын

    No1

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande9735 ай бұрын

    आमचा फक्त एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील

  • @dattapavar7476
    @dattapavar74765 ай бұрын

    आता प्रस्थापित मराठे काठीन हानल पाहिजे

  • @samadhantompe7656
    @samadhantompe76565 ай бұрын

    हि,तर, सुरुवात, आहे,

  • @sunilwalke4368
    @sunilwalke43685 ай бұрын

    आपण या चोरांवर विश्वास ठेवतो हीच आपली मोठी चूक आहे सत्यमेव जयते 🚩🇮🇳

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi22235 ай бұрын

    सगळं माहित आहे लवकर करा एखाद्या बाळाला समजत असल्यासारखे समजवता

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    मराठा समाज भाबडा आहे त्यांना कायद्याचे ज्ञान नाही त्यामुळे फोडून सांगावं लागतं सगळं

  • @kalpanalembhe1248
    @kalpanalembhe12485 ай бұрын

    रात्री शपथविधी होतो. गनिमिकाव्यानेच आरक्षण घ्यावे लागणार.

  • @rahulkolhe5328
    @rahulkolhe53285 ай бұрын

    धन्यवाद बंधु

  • @dattapavar7476
    @dattapavar74765 ай бұрын

    हे कसे निवडुन येतात ते बघु

  • @mpgroup1086

    @mpgroup1086

    5 ай бұрын

    तुम्ही छक्के विकले जातात

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment42255 ай бұрын

    दुसऱ्यांदा ते खाजदर झाली नाही पाहिजे

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q5 ай бұрын

    वेगळंच मराठा आरक्षण यांना द्याचं होत तर 7-8 महिन्या पूर्वी पण देता आलं असत आयोग स्थापन करून पण त्यांना माहित आहे कि 4-5 महिने कोर्टात तारीख पे तारीख देऊन टिकवू शकतो एकदा का निवडणुका पार पडल्या कि कोर्टान रद्द केल तर काय तोटा आपल्याला... परत करा मराठायानी आंदोलन आत्महत्या 5 वर्ष आम्ही सुरक्षित पण मराठा आता हुशार झाला आहे ❤❤❤

  • @rajendradange3219
    @rajendradange32195 ай бұрын

    यांना गावात येवू च का दिलं गवावल्या नी!

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad92445 ай бұрын

    राजकिय सभा मध्ये सभा न ऐकता फक्त "एक मराठा,लाख मराठा"एवढ्याच घोषणा द्या. सभा झाली नाही पाहिजे. घोषणा ऐकून निघून गेले पाहिजे.💯👈

  • @gorakhnath5304
    @gorakhnath53045 ай бұрын

    जुने नेते याना धरी बसावे.

  • @VishnuShinde-hd5jm
    @VishnuShinde-hd5jm5 ай бұрын

    चंद्र कांत मराठी माणसाचा गू खाऊन झाला शांत

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi22235 ай бұрын

    कायदा शिकवायला आले कायदेशीर कायदा शिकून घ्या अजून काही उलट सुलट राजकारण हे पण शिकून घ्या

  • @govindpatil3581
    @govindpatil35815 ай бұрын

    आता पयार्य नाही मराठा समाजापासी.फक्त आणि फक्त गोळीबार

  • @maheshnavale3017
    @maheshnavale30175 ай бұрын

    डबल ढोलकी चंपा

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q5 ай бұрын

    निवडणूक होई पर्येंत सदावरते शांत राहील एकदा का निवडणूक झाली कि सगळी पिल्लावलं आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार... त्यामुळे हे फसव आरक्षण नको आम्हांला दयायचं असेल तर obc मधून द्या आणि मग मर्यादा वाढावं पूर्ण obc ची

  • @ajayraut5446
    @ajayraut54465 ай бұрын

    सदावर्तेला तुम्हीच पाठवा हा आवाज आल्यावर अस असेल तर जातो मी 😅 उलट ह्यावर उत्तर दिलं पाहिजे होत. खरी गोम तर इथेच आहे

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle40325 ай бұрын

    जिते आमदार खाजदार मंञी भेटेल तेव्हा त्याना प्रशन विचारला पाहीजे जय शिवराय एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @ravipalav6989
    @ravipalav69895 ай бұрын

    भाऊ या येणार्या २०२४ च्या निवडणूकी मध्ये कोणत्या ही पक्षा च्या मराठा नेत्यांना निवडून देऊ नये मराठा समाजा ने तरच आरक्षण मिळू शकते,

  • @subhashpatil2878
    @subhashpatil28785 ай бұрын

    अजून पितृसत्ताक या शब्दाने काही तरी नवीन खेळ दिसत आहे

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh30715 ай бұрын

    जे जे मराठा आमदार/खासदार/मंत्री समाजाच्या विरोधात स्वार्थासाठी काळया करतात त्या सर्वाँना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @charanbambal9052
    @charanbambal90525 ай бұрын

    परंतु चंद्रकांत दादा काम करणारे व्यक्ति आहे है च खरे आहे

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni98405 ай бұрын

    हा.मतदानाचा.जुमला.आहे

  • @prakashkawade4791
    @prakashkawade47915 ай бұрын

    सकल मराठा बांधवांन चे आभार एक मराठा लाख मराठा

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g5 ай бұрын

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सर्व मराठा समाज आहे एक मराठा कोटी मराठा

  • @jivanminde5835
    @jivanminde58355 ай бұрын

    आज चंद्रकांत पाटील साहेब यांच्या सोबत जो प्रकार झाला आहे त्याची पण एस आय टी चौकशी लावली पाहिजे

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari84625 ай бұрын

    चंद्रकांत दादा पाटील यांना घेराव घालून काय उपयोग त्यांना बीजेपी सरकार मध्ये कोणी विचारलं का त्यांना तिथे झिरो किंमत आहे ते काय आरक्षणावर मार्ग काढणार

  • @balasaheb4873
    @balasaheb48735 ай бұрын

    आमदार, खासदा अवघड आहे.. यांनी प्रश्न मांडले पाहिजे.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale40275 ай бұрын

    मुलीना फी माफ केली पण फक्त सरकारी कॉलेज मधे फक्त की सर्व कॉलेजला हे स्पष्ट करा पाटील साहेब

  • @vivekkadam7591
    @vivekkadam75915 ай бұрын

    16 टक्के- 13 टक्के- 10 टक्के वर- अन्याय 1 व ते टिकेल का नाही याची सध्या खात्री नाही 7:16

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar5 ай бұрын

    ❤एक मराठा लाख मराठा❤

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd5 ай бұрын

    अश्या लोकांना कोणीच मतदान करू नका, एक मराठा लाख मराठा

  • @annakhade4107
    @annakhade41075 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा आता ही सुरवात झाली एक मराठा लाख मराठा

  • @matoshritransport4189
    @matoshritransport41895 ай бұрын

    आस असेल तर जातू मी..,,,. एक मराठा लाख मराठा 🚩

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat57335 ай бұрын

    सत्ता स्थापन करायला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलायला वेळ लागत नाही, मात्र देशातील राज्यातील महत्वाच्या गोष्टींना हात घालायला वेळ लागतो.... आताचे सत्ताधारी महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, आणि दुर्भाग्य बदलायचे असेल तर...सर्वात आधी येणाऱ्या election ला यांना यांची जागा दाखवा...जेणेकरून पुढच्या वेळेस यांना लोकांच्या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.🙏🇮🇳🙏

  • @ashishbhosale6768
    @ashishbhosale67685 ай бұрын

    अजून पण मराठ्यांची फसवेगिरी सुरू , राजपाल यांनी काढलेली अधिसूचना ६ महिने ६ आठवडे फक्त लागू असते त्यात त्याच कायद्यात रूपांतर करणे गरजेचे असते. आणि हा सरळ वेड्यात काढतो म्हणे कायदा करायची गरज नसते . कायदा नाही केला तर ते रद होणार अकलीचा नाही पत्ता आणि माझ्या हातात द्या सत्ता.

  • @pradipzende28
    @pradipzende285 ай бұрын

    मस्त ही तर सुरुवात आहे आता इथून पुढे असच होणार

  • @mds8082
    @mds80825 ай бұрын

    अर काय याची इज्जत

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule26035 ай бұрын

    समाजाची मागणी असेल तर सरकारला कायद्यात बदल करावाच लागेल नाहीतर नवीन कायदा करावा लागेल चंदुभाऊ तुम्ही मराठ्यांना वेड बनवु नका एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @prashantsingru7459
    @prashantsingru74595 ай бұрын

    ओबीसी मधून का?काहींना ओबीसी मधुन आणि काहींना SC/ST मधुन आपण का मागू नये ?ज्या ज्या प्रवर्गातून आपल्या समाजाची तात्काळ प्रगती होईल अशा सर्व प्रवर्गात आ-रक्षणाचा अधिकार मराठा समाजाला दिला पाहिजे. केवळ शिक्षण व नोकरी मिळाली की झालं असं नसतें. राजकीय आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला सर्वच प्रवर्गातुन झाला पाहिजे.

  • @hightechtej1644
    @hightechtej16445 ай бұрын

    🫡 मानाव लागल ह्या गावातील मंडळींना .. एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩

  • @maheshtawade4531
    @maheshtawade45315 ай бұрын

    कायदा करायची गरज नाही म्हणतो , मग 20 तारखेला अधिवेशन घेऊन आम्हीच कायदा केला म्हणून आरडाओरड का केली.? आणि सहा लाख हरकती मांडणारे कोण? सहा लाख हरकतीचा निपटारा पुढील सहा वर्ष तुम्ही करणार नाही, शिवाय सदा हगतेला कोर्टात तुम्हीच पाठवणार जर तुमचे सरकार आले नाही तर

  • @anilaragade3107
    @anilaragade31075 ай бұрын

    हे पोपट पंची करतय काय कान्या करतय वेळ काडतय 🔥🔥🔥🔥🔥🔥😭😭😭😭😭😭

  • @Nishabdk7
    @Nishabdk75 ай бұрын

    चंद्रकांत साहेब ३२%+ मराठा समाजाला १०% आरक्षण कसे पुरेल, आधी सगेसोयरे cha gr काढा.....

  • @rameshwarsomvanshi8792

    @rameshwarsomvanshi8792

    5 ай бұрын

    कोर्टात टिकेल नाही टिकेल ती लांबची गोष्ट आहे पण 16% वरून 10% का आणल आरक्षण 😡

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    @pdrt-productdemoreviwesand2216

    5 ай бұрын

    मराठ्यांसाठी 10% EWS दिलेल आहे त्यामध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.

  • @Arunsakat45
    @Arunsakat455 ай бұрын

    Ews पण पाहिजे आरक्षण पण पाहिजे अस कस होईल..ews शिक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे आरक्षण पेक्षा...आरक्षण पाहिजे ews पण पाहिजे, एव्हढे कोणी गरीब नाहीत जे आहेत गरीब त्यांना सुधा एवढं नाही..मराठा एवढं पण गरीब नाही

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde98705 ай бұрын

    येणाऱ्या काळात यांच्या उमेदवारीची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी अशी महाराष्ट्र राज्यातील जनतेला वाटते कारण फक्त आश्वासन देत आहे हे लक्षात घ्या

  • @live4urentertainment
    @live4urentertainment5 ай бұрын

    निवडणूक नंतर पाठवतील कोर्टात,सावध रहा..

  • @aniketthete4103
    @aniketthete41035 ай бұрын

    चंद्रकांतदादा पाटील मराठा प्रश्नन विचारला मराठा अभिमान वाटतो धन्यवाद

  • @eximsarathi5336
    @eximsarathi53365 ай бұрын

    ५ कोटी मराठा जरागेंच्या पाठीमागे. उद्यापासून गावागवात कडकडीत रस्ता रोको! #मराठा आरक्षण obc अंतर्गत 🚩

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav59735 ай бұрын

    आचार संहिता लागू होई पर्यंत वेळ धरा

  • @user-zt1hv2tb8y
    @user-zt1hv2tb8y5 ай бұрын

    लवकरच आचारसंहिता लागेल जनता मूर्ख नाही साहेब

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare10735 ай бұрын

    मुलींना फी माफ झाली आहे जी आर काढून समाजात पाठवून दिल पाहिजेत सरकारी आणि प्रवहीट शाला कॉलेज याचा जी आर काढून सहकार्य कराव

  • @balajigavhane7421
    @balajigavhane74215 ай бұрын

    ओबीसी मधून मराठा आरक्षण घेऊन या चंद्रकांत पाटील

  • @Swati7960
    @Swati79605 ай бұрын

    सगळे राष्ट्रवादी व काँग्रेसवाले आहे 2024 ची तयारी आहे

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n5 ай бұрын

    यास दादा म्हणण्याची गरज नाही त्याला आपल्याला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे एवढेच सांगा हे कुठला दाद आहे काही दादा काही नाही

  • @Constitution.11
    @Constitution.115 ай бұрын

    धनगर समाज st आरक्षण द्या आन्याथा धनगर समाज सुधा घेराव घालून रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही

  • @Markit91
    @Markit915 ай бұрын

    हे इकडे आरक्षण दिलं म्हणतात आणि तिकडे ते हेकन कोर्टात पाठवतात हा यांचा कपटी पणा आहे😢

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale13645 ай бұрын

    मराठा आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-tx5ke6yv2x
    @user-tx5ke6yv2x5 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @abajipawar3102
    @abajipawar31025 ай бұрын

    पक्ष फोडायला वेळ लागत नाही आदिवेशन लागत नाही फक्त आरक्षण देण्यासाठी सर्व लागत

  • @Jai_Hind_1
    @Jai_Hind_15 ай бұрын

    Chandrakant Dada should not follow fadvis orders Dada is great leader and he should stand with local people and not with oppotunist politicians. Dada has very huge support of public, but he should not follow guujjuus orders. He is very good leader and CM candidate by b j p. ❤

  • @Daya44
    @Daya445 ай бұрын

    अतिशय योग्य

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe15715 ай бұрын

    सगळे अधिकारी राज्य शासनाला आहेत, दहा मिनिटात आरक्षण देता येते पण तुम्हाला द्यायचं नाही.

  • @marutithorve8219
    @marutithorve82195 ай бұрын

    प्रत्येक मंत्र्यांना असा जाब विचारला च पाहिजे... आणि आरक्षण ओबीसी मधूनच....

  • @motiramshinde4059
    @motiramshinde40595 ай бұрын

    26जानेवारी ते 21 फेफूरवारी 15 दिवस होतात का नाही कायदा दुसरं संगेसोयरे का परित केला नाही हा मोठा घात झाला

  • @kautikbarde5546
    @kautikbarde55465 ай бұрын

    बरोबर आहे एक मराठा लाख मराठा

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar5 ай бұрын

    प्रतेक जागी असच् झाल पाहिजे 😡😡

  • @pratikshanalage9523
    @pratikshanalage95235 ай бұрын

    एकीकडे पुढार्यांनी गावबंदि म्हणता एकीकडे उद्घाटने चालु

  • @sushmasurve8759
    @sushmasurve87595 ай бұрын

    1 no. Sawal kelat 🙏🙏🙏

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot26875 ай бұрын

    🙏🏻 जर मराठा असाल तर ह्यांना मतदान करू नका 🙏🏻 🙏🏻जर मराठा असाल तर ह्यांच्या कार्यक्रमात जाऊ पण नका 🙏🏻

  • @mahadeomore454
    @mahadeomore4545 ай бұрын

    एक नं प्रश्न भाऊ.,❤🎉😢😮😅❤

  • @yashsharma553
    @yashsharma5535 ай бұрын

    Ews मध्ये च फायदा होता १०℅ दिले व ews काढून टाकले

  • @arunbhosale5078
    @arunbhosale50785 ай бұрын

    मराठा बंधूंनो आता फक्तं ऐस आय टी वर बोला.

  • @sureshatyalkar3119
    @sureshatyalkar31195 ай бұрын

    चंद्रकांत पाटील मराठा समाज याना वेड्यात कडूनको तुम्ही सर्व नेते एक माळीचे मनी आहेत तुम्ही मनोज दादा यांच्या वतीने मंगेश भाऊ साबळे यांनी निवडणूक लढवावी तरच मराठा आरक्षणावर भर पडेल आमचा नेता मनोज दादा व मंगेश साबळे आहेत तुम्ही इतून जावा

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n5 ай бұрын

    तू संरक्षण सोडून या बरं मग बघतो तू कशाचा दादा आहेत संरक्षण सोडून ये मग बघतो आता मी काय ह्याचा दादा आहेस बाकीच्या गोष्टीमध्ये हुशारी सांगू नको आम्हाला आम्ही काय ऐकणारे नाहीत

  • @user-nj1qz8ry2c
    @user-nj1qz8ry2c5 ай бұрын

    हेडिंग घेराव चं आणि सर्व तर ऐकुन घेतलं.काय म्हणावं याला? चंपा तेवढ्या बाबतीत चतुर आहे.

  • @Antosh20
    @Antosh205 ай бұрын

    आमदार खासदारांची पेंशन बंद करावी आमच्या खिशावर ताण येतोय

  • @interestingworld842
    @interestingworld8425 ай бұрын

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n5 ай бұрын

    तू आम्हाला ते सांगू नको आम्ही ऐकणार नाही तू जेवायला अन तू काय दादाजीला काहीच नाहीस मला काही सांगायची गरज नाही आम्ही ऐकणार नाही तुझ्यावर मनोज दादा समर्थक

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh4345 ай бұрын

    हेच आपल्या ला अक्कल शिकून जातात

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n5 ай бұрын

    तुझं काय ऐकत नाही आम्ही मनोज दादाच ऐकणार मनोज दादा समर्थक तू जास्त बोलू नको

  • @dnyaneshwarjadhav5918
    @dnyaneshwarjadhav59185 ай бұрын

    लय भारी बाबा तुम्ही आपली बाजू माडली पण चंदूला काय फरक पडणार नाही तो त्याचेच सागेन

  • @sst5762
    @sst57625 ай бұрын

    बरोबर आहे भाऊ.. सदावर्ते यांना बीजेपी नेच पाठवल महाविकास आघाडीच सरकार यांना पचल नाही...

Келесі