#chandankamble
Музыка
● शुभ आशिर्वाद
आदिनाथ महाराज
● तुझ्या विणा माया कुणी लावत नाय
●येडामाई भक्ती गीत
● Audio
● निर्माता - राणी चंदन
● गीत - अभि- ओम
● संगीत - चंदन कांबळे
● गायक - ओंकार कांबळे
● संगीत संयोजक- चंदन कांबळे
● विशेष सहकार्य - प्रसाद कांबळे
● वाद्यवृंद- सचिन तायडे, दुर्गेश भोसले, अर्जुन शिंदे,काळु शिंदे , नागेश भोसेकर, सुधीर जाधव, शामराव कांबळे
स्टुडिओ - स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ (प्रसाद कांबळे)
● मिक्स मास्टरींग - प्रसाद कांबळे ( स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ )
#chandankamble #new_song #chandan_kamble_new_song #yedamai_song #chandankamblesongs
#yedurani
#yedamai_dj_song
#ghatoli_geet
#omkar_kamble
#omkar_kamble_yedamai_song
#tuzya_vina_maya_kuni_lavat_nay
#yedamai_song
#chandan_kamble_yedamai_song
#yedamai
#yermala
#mahadev_motha_jati
#lakhabai_potraj_alay_byetila
#bangdyachi_mal
#bangdyqchi_mal_limbavani_dol #sonusathesong #devisongs #sonusathe #trending_song #sonusathe #dhala_limbacha #dhala_limbacha_chandan_kamble
#chandan_kamble_lakhabai_new_song #swarchandanrecordingstudio #swarchandan
#hadivadichi_lakhabai #chandankamble_songs #new_lakhabai_song # malhari_ #banu_bai #jejuri_khandoba #gadi_ghungrachi_ali #banu_bai_ #kalubaici songs #ajaykhirsagarkhandobachigani #malhar_mahatmy #gadi_ghungrachi_marathi_song #lokgeet_dj_song
#tik_tok
#song
#yedeshwari_song
#lakhabi_reels
#yedamai_tik_tok
#yedamai_reels
#abhi_om_song
#abhi_om
● संपर्क 9653391115
8888161520
Пікірлер: 160
काय बोलू 🥺🥺🥺 कायम माया तुझी असावी येडामाय 🙏🙏🙏
Om very nice Malhar Bless you Brother ❤️🥰😍👌🏻
Apratim gaylaly yekdam bhavpurn ❤️👌 yedamay bless you om dada 🙏
येडामायनी माया लावाय सुरु केली . आता निश्चिंत रहा ! येडामाय सोबत सर्वांचं डोळं भरून आलं हे गाणं ऐकून . 🙏🙏🌹❤️🌹
माझ्या मनाला खूप भावल हे गाणं खरचं शब्दच नाहीत कौतुक करायला मी अक्षरशः 50 वेळा आयकल गाणं ❤️❤️❤️
Bhawa yedamay shapat dolyat pani aal 🥺👌👌👌
Wa bhawa kya baat hai 🥰👌👌👌
ओमकार दादा खूप छान एक नंबर
Kharch yedu Vani koni Maya lavt nahi yedu bless you ❤💯
खूप खूप सुंदर गायलंस 👍👍👍😊
Kya baat hai om dada 😍😍❤️❤️💯💯💯🔥🔥🔥🌹🌹💐💐💐🍫🍫🍫
फर्स्ट लाईक
ओंकार भावा एकच नंबर ❤️❤️❤️ गुरुजी आहेत तूझ्या पाठीशी सदैव ❤️ आणि येडामाई टर आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच ❤️👍👍
नाद खुळा ओम येडामाची मनोभावाने जो भक्ती करल त्याला माजी येडामाई फळ देतीच तुला भेटल आशिच येउमाईची गाणी कर सात ये👌👌👌👌👌👌
🤗 खूप छान आवाज आहे...20.. 25वेळा ऐकल मी हे गाणं
Nice abhi om da yedu bless u
लय भारी 🙏🙏👌👌
Khup👌❤️
ओम दा खरंच शब्द नाहीयेत बोलायला वा,,✔️👌👍😭💯✍️
वा ओमकार खुप छान
ओम दादा खूप छान. गुरुजी 🙏🙏🙏
ओंकार भाऊ अतिशय सुंदर गीत गायल आहे तुम्ही. खरचं मना पासून खूप आवडलं मला हे गीत. येदमाई तुमच्या अशीच पाठीशी असो ❤❤❤❤❤❤
Khup chan ❤️❤️👍👍👍🎵🎵🎵👌👌
ओम तुझी सुरूवात झाली खरच तुझी कीव आली आईसाहेबानां🥹🥹🥹😭 खुप मन भरुन आलं रे
Lay bhari
Om dada tumhi kharach man जिंकल khup sundar gaylat🔥🔥🔥🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
दाजी क्या बात है विषय ❤❤❤
ओम दादा kadakkk 👌🔥💯
क्या बात है ओम दा 👌👌👌
मस्त om dada 🎤🎤
ओम मन भरून गेलं तुझ्या गायकीन येडामाई चा असाच आशीर्वाद राहो तुझ्यावर 🙏🙏🙏🙏4
बाईसाहेब येडामाय 🙏💛❤️💚💙
जुनी गायकी वाटली भारी वाटलं चंदन सर ओम मस्त
ओम दादा गाणं ऐकल्यावर खरोखर डोळे भरून आले खूप छान भावा❤️🙏🥰
लय भारी 👍
शब्दच नाही....अप्रतिम👌👌👌
आकाशात उडतो पाखरांचा थवा आणि चंदन गुरुजी नंतर ओम दादाची च हवा🎤🎼🎶❤️
ओंकार तुझा आवाज खूप भावनिक आहे अशीच छान छान गाणी गात रहा. खूप मस्त गातोस उर भरून. चंदन गुरुजी तुझ्या सोबत आहेतच...तुला खूप खूप शुभेच्छा...
खूप सुंदर आवाज ओमकार 👌👌👌
छान पण चंदनजी किंवा साजनजी यांच्या आवाजात गाणं अजून जास्त मनाला भिडलं असतं...... ❤❤
@AkshayKambaleOfficial
Жыл бұрын
Are bhau aawaj kalat asel tr nit aik ha udyacha maharashtra cha superstar aahe mhnun tyla support kra
@user-fo8gt4ls4m
Жыл бұрын
@@AkshayKambaleOfficial मी ही चंदनजीं चा चाहता नक्कीच आहे पण प्रत्येकच कलाकृती ला वा वा म्हणणाऱ्याला च चाहता म्हणतात हा समज असेल तर तो चुकीचाच.. यातील शब्द रचना मनाला नाही आभाळाला भिडते पण तरीही आवाजात कुठेतरी कमी वाटली म्हणून प्रामाणिक च प्रतिक्रिया मांडली आहे.. आणि हे चूक वाटत नाही.. कारण कोणताही चाहता कोणत्याही सुपरस्टार कडून अजून चांगलं याची अपेक्षा ठेवतोच तेच मी ही केलं....... 🎭
मस्त दादा
Om dada खूप छान 👌👍
क्या बात है भावा खूपच kdkk गायलं..🥰🌹♥️😘🥰
खूप छान ओम दादा ।।।संगीत खूप छान दिल पप्पा 👌👌👌
Omkar fool kadakkkkkkkk👌👌👌👌👌👌👌👌
🙏🏻🤗🚩🔱Aairaaja udhe🦁 udhe sadanandicha udhe udhe bol bhavaanimaata ki jai.🚩🔱 🚩🔱Boltaya yermalayachya yedusaricha udhe udhe .🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍈🍊🍋🍍🥭🍓🍒🍑🥥
जस संगीत क्षेत्रामध्ये आज अजय अतुल जोडीच नाव ,चंदन गुरुजींचं नाव आदराने घेतात, तसच अभी ओम या जोडीच नाव सर्वजण 100% आदराने घेतील🙏🙏 लवकर नाव मोठे व्हावा हीच आई येडामाय चरणी प्रार्थना 👌👌👌👌👍👌👌👍
भाविवाटचालीस खूप खूप शुभेच्छा बाळा
खुप सुंदर गायलं ओम भावा❤✨🎤🎹🙏
खूप छान गायलय ओम दादा🙏🙏🌹🌹🌹.. एकदम भावपूर्ण गायलय😘😍🥰🌹🙏🎹🎤🎧🎸❤️👍👌👌👌अप्रतिम झालंय गाणं👌👌👌 चाल , शब्द एकदम भारी आहे ❤️❤️❤️👍😘😍🥰
आईसाहेब 🙏💛❤️💚💙
Wow keep it up
खूप भाव मनात धरून गाणं गाईल ओम येडामाईचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहील.
❤va kya bat hai 🎉🎉🎉
Omkar....obessed with your voice dear❤.... Really memorizing... ❤️
kharch🙏🏻🤗❤️ khup sundar aahe gaana.💐💐🔥🔥❤️🎁👑👑
जय येडामाय खुप सुंदर गाणं झालं आहे ❤️
Mast om dada❤️✨💯
आई राजा उदे उदे उदे ❤️💛💛❤️💚💙❤️🙏🙏🙏
जगाची माउली माझी येडाई ❤
क्या बात है👌
सुपर
Khup mast 🥰🔥
खूप भारी गाण ओमकार
एकच नंबर ओंकार 🌹💯👌👌
खुप छान दादा
Chandan gurunchi mi khoop mothi fan 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Lay bhari vatl 1 ch namber kharach Omkar bhau
खुपच सुंदर गायले आहे.
Khup sundar.....👌
Aree bhau khup bhari gaylay bg 🌹🌹💖🎉
खूप सुंदर असे गीत आहे 😊
खरंच मनाला लागल भाव🥺❤️🩹..!!
Mast om dada 🥰😘🥰💫
👌👌🙏
गुरूजींचा आणि येडामाईचा आशिर्वाद भेटला दादा तुला आता मांग नाही एक नंबर गायलस
Khup Chan 🙏🙏
आवाजात खरंच लय गोडी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌🤚
खूपच सुंदर छान गाणं ओम दादा
ओम आसाच छान गात राहा ❤❤❤❤❤
मस्त ओम माझ्या भावा
एकच नंबर भाऊ
आई येडेश्वरी तुझा चरणी सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏 छान सुदंर अप्रतिम गाण छान गायलय
👌👌👌👌
Nice...
खरंच खुपच सुंदर गायलं आहे गाणं मला तर खुप छान वाटलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान गाण मस्त आहे 🙏🙏🙏🙏👌👌🥰🥰🥰🥰
Khup chhan aahe ❤
Khup chan bhau man bhaval kharch
रोज सकाळी ह्या गाण्या पासून माझ्या दिवसाची सुरूवात होती भाऊ... इतकं सुंदर गीत बनवलं आहे.. आणि त्या हून गोडीन ते गीत गायल आहे भाऊ.. तू..1.. नंबर... किती वेळा ऐकतो दिवसात मी हि गान मलाच माहीत नाही.. असाच पुढे जात रहा भाऊ. .
Nad kula
🙏👍
Khup chan awaj ahhe dada tumcha
चंदन जी तुमचं प्रत्येक च गण कसा मनात आणि मुखात भरत सांगा, काय sictret आहे
❤khup chan ahe song
Wa kya baat hai
✌️✌️🔝
🙏🙏🙏🙏🙏😥😢😰