😍छोटा जगदीश पाटील 😍💯👌🏼एकविरा आई पालखी सोहळा Live गायन. || Vijay singer

एकविरा आई पालखी सोहळ्यानिमित्त गायणाचे Live कार्यक्रम संपन्न || Vijay singer #ekveeraaai #marathi
Special Thanks To :- ‪@ptcliveevent9349‬
Full Live program link :-
kzread.infoiF-0jLtw...
aai tuza dongr,
gajbajlay dongar dj song,
gajbajlay dongar song status,
aadva dongar,
blind singer amol jadhav song,
aadava dongar ekvira song,
aai mauli song,
mang phur dongar,
karla dongar song,
ekvira mauli song,
ekvira mauli new song,
aai tujha dongar bagh,
aai mazi ekveera mauli new song,
aadava dongar,
ekveera mauli,
amol jadhav blind singer,
ekvira mauli new song 2018,
a blind singer amol jadhav,
aai tujha dongar dj,
aadva dongar dj nesh,
aadva dongar dj song
ekvira new ,
ekvira old ,
ekvira mata ,
ekvira new song ,
ekvira non stop ,
ekveera old song ,
ekvira orchestra ,
ekvira navin song ,
ekvira nonstop dj ,
ekaveera old movie ,
ekveera navin gane ,
ekvira old song dj ,
ekvira one day trip ,
#aaiekveeradevi,
#agrikolisong,
#ekveeraaai,
#agrikoli,
#jagdishpatil,
#mauli,
#parmeshmali,
#dadus,
#vinayakmali,
#ekveera ,
#ekveeradevi ,
#koli ,
#ekvira ,
#ekveeraaai ,
#aagri ,
#kolisongs ,
#koliwada ,
#aai ,
#marathi ,
#koligeet ,
#aagarigaani ,
#aagarigeet ,
#aagarisongs ,
#marathitraditional ,
#regionalsongs ,
#marathigaani ,
#pradeshikgaani ,
#ultramarthi ,
#ekviraaai ,
#aaiekvira ,
#mumbai ,
#agri ,
#aagrikoli ,
#maharashtra ,
#mauli ,
#karla ,
#ekviratemple ,
#marathisongs ,
@parmeshmali03
@Sonalibhoir

Пікірлер: 486

  • @samirsuroshe9221
    @samirsuroshe9221Күн бұрын

    Kay avaj ahe.. Angavar Kata ala.. Bro❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @smmusicentertainment5952
    @smmusicentertainment5952

    मित्रा खूप सुंदर झालायस पण आपल्यासारख्या कलाकाराला जगू देणार नाही मित्रा खूप आवाज काढून थकलो आहे मित्रा आपला एक असाच एक बाल्या सिंगर होता पूर्ण महाराष्ट्रभर गाजला त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतो मित्रा आपलीच लोक आपली तंगडी केसतात तू जगदीश चा आवाज काढलास तू परमेश चा आवाज काढलास अनेक जणांचा आवाज काढलास खूप सुंदर गायकी पण मित्रा आपल्यासारख्या कलाकाराला खूप धोका असतो कारण हा माणूस पुढे जाता कामा नये असाच मी एक कलाकार आगरी कोळी सिंगर पॅड प्लेयर म्युझिक प्लेअर क्राइम पेट्रोल म्युझिक भाऊ कदम कुशल बद्रिके अभिमन्यू नियती अवधूत दादा गुप्ते महाराष्ट्राचे लाडके सुर नवा ध्यास नवा असाच वयाच्या पाचव्या वर्षी मी सुरुवात केली या लोकांनी काय हाती लागू दिले नाही कारण आपण पुढे जाणार आपलेच मित्रपरिवार आपली तगडी केसतात आपले भाऊबंद आपल्यालाच मागे केसतात मी चांगल्या चांगल्या ऍक्टर बरोबर काम करायला लागलो तर आपल्या लोकांनी आपल्याच मित्रांनी आपली इन्क्वारी चालू केली कारण पुढे जायला पाहिजे नाही मित्रा सत्याच्या मार्गावर चालायचा आहे ती आई माऊली आपल्या पाठीशी जलने वाले को जलने दो शरण आना पडेगा मी एकविरा आई भक्त तुला आशीर्वाद देतो आणि एक महत्त्वाची गोष्ट तू एक कलाकार आहेस तुझ्या मागे लोक धावून लागतील उबेहूब कॉपी आवाज तुझा तुला शो चालू होतील आणि तू सक्सेसफुल होशील फक्त थोडासा सांभाळून राहा जसं माझं झालय तसं तुझं व्हायला पाहिजे नाही हीच प्रार्थना करतो मी तुला मी तुझा व्हिडिओ बघितला मला खूप छान वाटलं मी अशा लोकांच्या गरिबांच्या व्हिडिओ खूप बघतो त्याला कोणी सारा देत नाही कामापुरती वापरून घेतात माझे जेवढे पण म्युझिक आहेत तेवढे सगळे तुमच्या मधलेच आहेत तुला काही गरज असेल तर बिंदास भेट जय एकविरा जय आगरी जय कोळी जय महाराष्ट्र 🙏

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715

    जगदिश् पाटील, परमेश माळी या दोन्ही नावाजलेल्या गायकांचा आवाज सुंदर रित्या काढता येतो ही फार मोठी गोष्ट आहे...पण भावा तु तुझी स्वतःची सुद्धा एक अशी ओळख निर्माण कर की उद्या तुला सुद्धा कुणीतरी आदर्श मानून तुझी कॉपी करण्याचा प्रयत्न करेल....पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा

  • @VishalTokare
    @VishalTokare

    कोण कोन ऐकत आहे आता

  • @user-ki6dp1pp3f
    @user-ki6dp1pp3f

    जगदीश पाटील सरांना जाऊन भेट आणखी खूप नवीन गाणी बोलायला मिळतील आगरी किंग

  • @LankeshPatilsinger
    @LankeshPatilsinger

    विजय भाई अंगावर शहारा आला काय आवाज आहे जगदीश दादा सारा ❤❤❤❤

  • @pritammhatre6816
    @pritammhatre6816

    त्यांनी करावके लावलाय

  • @user-jv3fu6jt5u
    @user-jv3fu6jt5u

    दुसऱ्याचा आवाज तयार कर पण स्वताच्या आवाजाकडे लक्ष ठेव .

  • @BajrangHadal-bq2fj
    @BajrangHadal-bq2fj

    Jagdish dada ni kidni vikli asel

  • @PanadhariBhavar
    @PanadhariBhavar

    Mat aavaj aahe

  • @PanadhariBhavar
    @PanadhariBhavar

    Mat aavaj aahe

  • @user-ky4bj4ol4c
    @user-ky4bj4ol4c

    जगदीश पाटील दादांचा आवाज पुढे घेउन जाणार खुप शुभेच्छा

  • @MD-nature
    @MD-nature

    खरोखर जगदीश पाटील सारखा सेम 😮आवाज 👌खूपच छान भावा all the best

  • @RitvikBhagat
    @RitvikBhagat

    भावा खुप छान गाणं खूप सुंदर आवाज.

  • @AlpeshGavit-mj3yd
    @AlpeshGavit-mj3yd14 күн бұрын

    Nice 👍 सर तुमचा आवाज मस्त आहे ❤

  • @ajay26patil
    @ajay26patil

    Adorable talent🥰☺️ जगदीश पाटील आणि परमेश माली आवाज हुबेहूब..काहीच फरक नाही .. Great 👌

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794

    एक नंबर भावा त्रीवार आभार. अप्रतिम छान खूपच छान.

  • @nivruttithakare3658
    @nivruttithakare3658

    खूप छान सुंदर. अप्रतिम आवाज.

  • @DineshPatil-cd2ey
    @DineshPatil-cd2ey

    मित्रा, खूप छान गायलास, हुबेहूब आवाजाची नक्कल करण हे सहजा सहजी कुणालाही जमत नाही, आणी ते तु करून दाखविलस, अप्रतिम मित्रा, 8 मे ला आमची यात्रा आहे , तेथे तु नक्की ये। रावे पेन आई रायबादेवीचे दर्शनाला.

  • @HritikKalekar
    @HritikKalekar

    सुंदर आवाज ,सुंदर गायन केल भाऊ

Келесі