छोटयाशा मुलाने म्हटलेलं शंकराचे अतिशय सुंदर मराठी भजन ll मूर्ती लहान पण कीर्ती महान ll निशांत बांते
Live bhajan Sandhya Song By Maa Kamakshi Musical Group Kuhi tah. Kuhi District Nagpur
Original song :- He Bholya Shankara aavad tula velachi
Singer :-
Singer :- Nishant Bante
Video :- Suraj Dhanjode
Director :- Ram Ganesh Kshirsagar
Call 9823490563 , 8380737279 , 8390272324
Thanks for watching
#Bholenath_Marathi_Newly_Song🙏🏻
#He_Bholya_Shankara_Aawad_Tula_belachi🙏🏻
Пікірлер: 445
निशांत..खुप सुंदर भजन गायलस ताल,सुर..लय प्रत्येक बारकावा हा तुझ्या वयाच्या मानाने आप्रतिम आहे.तुझा आवाज म्हणजे ईश्वराने तुला दिलेली देनगी आहे.आसाच गात रहा,आजुनही तुझ्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.भोळा शंकर नेहमीच तुझ्या पाठीशी राहील.तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. श्री शिवाय नमः स्त्युभ्यंमः ....धन्यवाद
बाळा काय बोलणार तुझ्या आवाजाला तोड नाही शंकराला आवड बेलाची तर आहेच पण तुला शंकराची किती आवड आहे ते या तु गायलेल्या भजनातुन कळुन आले असाच गात खुप मोठा हो. तुला माझा सलाम. आेम श्री.
@jyotiselwe1528
2 жыл бұрын
Ho
@sainathghodke1807
Жыл бұрын
@@jyotiselwe1528
@prabhakarmaskale9204
Жыл бұрын
बाळा खूपच छान राहतोस रे
@ushakumbhar8126
Жыл бұрын
खूपच छान👏✊👍
@mahendraugale1276
Жыл бұрын
खूप छान आवाज आहे
कितीही ऐकले तरी मनाला चैन पडत नाही पुन्हा पुन्हा ऐकू असे वाटणारे हे भजन ❤️❤️🙏
एकदम कडक अतिशय सुंदर गायन केलं मुलांनी
खुप सुंदर बाळा महादेव तुला उदंड आयुष्य देवो...जय शिशंभू
खुप गोड आणि दमदार आवाजाने आपल्या साध्याभोळ्या समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान शंकरा चे भजन गाऊन मंत्रमुग्ध केले. खूप खूप शुभेच्छा
फार छानसुदर भजन
काय सुंदर गाते मन पूर्ण प्रसन केलं खूब छान रे बाळा तू खूब पुढे जा अशी माझी इच्छा आहे.🙏🙏🙏 माझा अशिरवत ahee Tula 🙌🙌🙌
जय भोले नाथ लहान मुलांच्या साठी👍
हर हर हर महादेव ऽऽऽऽॐ शिवश़ंकरा बाळासाहेब बालकराजा साकरेपेक्षा गोड आवाज आहे.धन्यवाद .
देवाने फार सुंदर आवाज दिला बाळा तुला वेरिगुट 🌹🌹🌹
🙏🏿🕉️🕉️🔱🔱हर हर महादेव 🙏🏿🕉️❤️🔱🔱🕉️🙏🏿🔱
सूरज भाऊ एक नबंर टीम आहे
मी म्हटलं रे बाळा जो अतिशय छान छान
@jayashimpi9315
Жыл бұрын
शब्द चुकले माझे काहीतरीच बाळाने अतिशय छान म्हटले आहे अभिनंदन अभिनंदन,
@SurajDhanjode
Жыл бұрын
धन्यवाद 👍🏻😊
Khup chan❤
खूप सुंदर दादा मूर्ती लहान पण कीर्ती महान खूप छान आवाज आहे तुझा खूप छान माऊली
@pushapamhaske2750
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍 ॐ। नमः शीवाय, छान आती सुंदर आवाज छान आहे आसच गात रहा बा,,, महादेव तुमचया पुरण ग्रुपला आशीर्वाद देतील तयांची क्रृपा आहे महणून एवढया लहान वयात तू छान गायलस
हर हर महादेव
खुप छान गायला लहान मुलानी एक नंबर आवाज तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा पण असेच गा पुढे जाऊन तु फार मोठा गायक होशील 🙏👌👌
ॐ नमः शिवाय माऊली शिवशम्भूचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे
१कच number
आवाज 1च नंबर,👌👌💐ओम नमा शिवाय^,
खूप छान हर हर महादेव
आवाज एकच नंबर बाळा 🎉
Ek number 👌👌
भजनाचा आवाज सुर ताल खुपच छान आहे ❤❤ जय हरी 🙏 बाला 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गायन. ताल सुर लय खूप छान मंजूळ आवाज...! भविष्यात खूप मोठा होणार आहेस बाळा.! पुढील शुभ कार्यासाठी शुभेच्छा...! 🎉🎉🎉
Khup Chan
Jabrdast❤
नवीन चाल ऐकायला मिळाली या भजनाची सुंदर गायलं बाळा
हरहर महादेव
Very nice Suraj Dada Dhan Jodi Koi Mandal
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप छान
खूपच छान दादा तुझा खूप छान आवाज आहे
Khup sunder 👌
अतिशय सुंदर आवाज एकुण धन्य झालो
Suraj Bhai ak number Tim ahia Har har Mahadev 🙏🌹🌹🌹🌹🌹
अतिशय छान
खूपच छान
हरहर महादेव ❤❤❤❤
Khup sundar beta
Khup sundar
किती सुंदर गातोस रे बाळा! खूप छान .
Beta chhan gayal bhajan
Khup chaan Suresh dada ❤❤
Atishay Sundar
बाळा तुझ्या आवाज तर खुप गोड ॐ नमः शिवाय 🌹🙏🙏
@keahavshinde5380
Жыл бұрын
जबर्दस्त माहूली
अति सुंदर बाळा
Wa Sundar mauli
Suraj sar gret tim👌👌🙏
Har har mahadev
Khup Chan re bala
Khup sundar dhanjode sir best grup.
हरहर महादेव 🙏🙏🙏🤝
Khup chhan👏
Lay bhari zakas
खुपच छान 🙏🙏
@UmeshSonare
5 ай бұрын
🙏👌🏻
Khup chhan
खरचं छान म्हटले👍👌👏👏👏👏
खुप चांगला आवाज आहे तुजा बाळ
खूप छान वाटले गीत सादर केलेलं
@balkrishnamore5816
Жыл бұрын
हरहर महादेव
जय भोले नाथ
Very nice bhajan God blessing you..
Very nice Mala khup khup aavadal bhajan
खूप खूप छान बाळा हर हर महादेव
सुरज भाऊ टिप खुपच छान बनवलि 🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी
खूपच छान बेटा... खूप छान आवाज आहे तुझा... महादेवाची खूपच आवड आहे वाटते तुला
सुरज भाऊ सुरज भाऊ तुमची टीम फारच चांगल्या काय गोड आवाज आहे बाळाचा
Gurudev❤❤❤❤❤❤.
खुप छान गाईलेस बाळा
वा कीती, सुंदर गायक मला हे गीत ल्य आवडल आभीन्नदन छोटु
खूप छान 🕉️ नमः शिवाय🙏
जय शिव शंकर जय भोलेनाथ बं बं बं ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🙏📿📿🙏💐🌹👌🌻👌👌
खूप छान आवाज आहे कोट कोट प्रणाम ❤
खूब सुंदर सुखी राहा आनंदी राहा
Khubchand guileless beta ATI Sundar bhajan
Bahut. Accha
खूपच सुदंर बाळा हरहर महादेव
हॅलो खुप छान सुंदर गायलं वादकांना नमस्कार सर्व छान जय शिव शंकर ओम नमः शिवाय 🌿💐🙏🙏👌
Ek number
शिव हर शंकर नमामीशंकर शिव शंकर शंभेहे गिरिजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभे
Khup snudr
🤗🥀 Voice Jay bhole nath
ky bath hai...❤️
Abhinandan khoob achcha awaaz aaye Nisha
खूप सुंदर दादा
Surajbhau..no1 team..ahe
बाळ तुझे मोठं पुण्य आहे लहान वयात एवढं अप्रतिम सुंदर भजन गाई लेस महादेव तुझ्यावर प्रसन्न होणार
ज्यांनी लहान मुलांना घडवले खरे तर त्यांना सलाम....! जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करुनी सोडावे सकळजण...!
@prakashkadam9692
2 жыл бұрын
बरोबर आहे
बाळा - तुला महादेवाची खूप कृपा - होईल
🙏🙏🌹✍️🌿🌿 धन्यवाद बाळा भजन ऐकून खूप समाधान वाटलं धन्य तुमचे माता पिता शुद्ध बीजापोटी फळे गोमटी
Khupach chan👌👌👌👌👌👌
खूप गोडवा आहे आवाजात मस्त आणि वादक ही मस्त मुजिक वाजवतात मस्त वाटलं ऐकून❤
हर हर महादेव ,ॐनम: शिवाय
छान बाळा
Har Har Mahadev Bala
Khoopach chhan awaj ahe bala, congratulations to u ,ur team also
@dipkeright3529
Жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे बाळा तुझा मनाला प्रसन्न वाटलं
1dam Chan Jay Bholenath 🙏🏼🌹💐👌👌👌
खूपच गोड चाल
अप्रतिम