चंद्रकांत खैरेंच्या पराभवला अंबादास दानवे कारणीभूत? | Chandrakant Khaire | Ambadas Danve Maha MTB

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकात खैरे यांनी अंबादास दानवेंवर आपल्या पराभवाचं खापर फोडलं आहे. त्यामुळे ते असं का म्हणाले आणि त्यांच्या पराभवाला खरंच दानवे कारणीभूत आहेत का? हे या व्हिडीओतून जाणून घेऊया
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZread - / @mahamtb

Пікірлер: 51

  • @sunilpardeshi1653
    @sunilpardeshi1653Ай бұрын

    शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे खरं आहे पण प्रचंड प्रमाणात पैसा चालला त्यामुळे पराभव झाला. शहर प्रमुख असो जिल्हाप्रमुख असो यांनी जातीने लक्ष दिले नाही हे खरच आहे

  • @farukhsabir1187
    @farukhsabir1187Ай бұрын

    हा खैरेच डोक फिरलेल आहे अंबादास दानवे यानी खुप मेहनत केली खैरे साठी खैरे पडला फक्त मराठा वोटर मुले

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712Ай бұрын

    पराभवास कारणीभूत इतरांना जबाबदार धरणे योग्य नाही. तुम्ही कमी कुठे/का पडलात याचे चिंतन प्रथम करणे आवश्यक आहे.

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kaharАй бұрын

    फायदा कोणाचा उद्धव ठाकरे bjp सोडून ncp अणि काँग्रेस सोबत गेले उद्धव साहेबांचा पक्ष फुटला असंख्य शिलेदार सोडून गेले ते जाऊदे परत पक्ष बांधणी केली नवीन सुरवात केली शिवसेना18 खासदार होते 9 आले काँग्रेस 1 खासदार होता 13 आले Ncp 4 खासदार होते 8 आले यात सर्वात फायदा कोणाचा काँग्रेस,ncp काँग्रेस, की शिवसेना लोक आरोप करत होते शरद पवार शिवसेना संपवतो खर तर एका दगडात दोन पक्षी मारले bjp मागे आली शिवसेच वाटोळं झाल अणि मेलेले पक्ष ncp अणि काँग्रेस जिवंत झाले

  • @vamanmotibane457

    @vamanmotibane457

    Ай бұрын

    उद्धव साहेब ठाकरे आणि भाजप दोन्हीही घाटात गेले.

  • @demya3464

    @demya3464

    Ай бұрын

    अंधारे काँग्रेस क्या खऱ्या मित्र.. मित्राला ४ वरून १४ वर आणला.. आणि आतून ठाकरे ची जिर्वली १८ वरून ८ वर हाहाहा

  • @vitthalfuke8277

    @vitthalfuke8277

    Ай бұрын

    उद्धव साहेब आपनास दोष देन योग्य नाही

  • @vitthalfuke8277

    @vitthalfuke8277

    Ай бұрын

    तुम्हाला चाटायची सवय झाली ठाकरे साहेब त्यातील एक नाही कोणी जर वेळोवेळी अपमान करत असेल

  • @dagadudere3611
    @dagadudere3611Ай бұрын

    कखैरे आत्ता कसे वाटत. प्रत्येक पक्षात आमदार आणि असेच कार्यकर्ते यांनी कामे केली आहेत त्यात एव्हढे वाईट वाटण्याचे कारण

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826Ай бұрын

    पराभव तर व्हायलाच पाहिजे होता

  • @dagadudere3611
    @dagadudere3611Ай бұрын

    ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी j. यांनी पेटवले नाही तिथे रीतसर पक्ष उमेदवार निवडले

  • @prakashvaze2094
    @prakashvaze2094Ай бұрын

    कसाला बालेकिल्ला???? खैरे अर्धवट सत्य बोलत आहेत.

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rdАй бұрын

    Kutla apiksha paksha jada jaga milal Unhata - 21 seat win - 9 seat Shiv sena - 15 seat win - 7 seat In first term shinde saheb is great than ubhata

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670Ай бұрын

    याना पडलेल मतदान बघता जे पडलेल मतदान दानवे मुळे च आहे.

  • @vitthalfuke8277
    @vitthalfuke8277Ай бұрын

    जे होतंय ते खरंच चांगल्या साठी होते

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competitionАй бұрын

    छान आणी खरी माहिती 👌👌👌

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852Ай бұрын

    अंबादास दानवे दादा यांनी काम केलं खैरे साहेब याचं भुमरे नी भरपूर पैसा वाटला मराठा. फॅक्टर

  • @ObscuredByCloud
    @ObscuredByCloudАй бұрын

    Very well presented and covered. Good job

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484Ай бұрын

    अब्दुल सत्तार ने कोनाला पाडले भुजबळ ने हेमंत गोडसेला साथ दिली का

  • @rajupnjkr

    @rajupnjkr

    Ай бұрын

    khairena sanga

  • @URMAN33

    @URMAN33

    Ай бұрын

    Khaire cha correct karyakram Aaamba ne kelay 😂😂😂

  • @dagadudere3611
    @dagadudere3611Ай бұрын

    पहिले च भविष्य होते उबाठा न3जाईल खरे ठरले

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335Ай бұрын

    जारांगे पाटील ह्यांचा मामा संदीपान भुमरे,, सख्ख्या भाच्याने मामाला साथ दिली, आणि म्हणे मराठे

  • @sudhakarbhole7140
    @sudhakarbhole7140Ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @umeshsabale4712
    @umeshsabale4712Ай бұрын

    काही अपेक्षित निकाल लागला नाही पहिले अठरा जागा होत्या आता आले फक्त नव

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960Ай бұрын

    चंद्रकांत खैरे जसे पडले तसेच शिरुन मध्ये वळसे पाटील यांनी केले

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063Ай бұрын

    फतव्यांना देशभक्त भारी पडले😊

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rdАй бұрын

    Thane & kalyan ch sudha vishlashan karava

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335Ай бұрын

    उद्धव ठाकरे यांना किती त्रास देणार, स्वार्थासाठी सेनेचे नुकसान झाले, अशावेळी हा वाद झाला नसता तर बरं झाले असते

  • @srpatil6189
    @srpatil6189Ай бұрын

    अरे उभाठा नको बोलू उद्धव बाळासाहेब ठाकरे बोल,,,,,,,

  • @gopalrasane1806
    @gopalrasane1806Ай бұрын

    Danvecha nishedh aaso

  • @mangesh4990
    @mangesh4990Ай бұрын

    खैरे ला सुद्धा जरागे नीं पाडले त्याला ओ बी सी चा खासदार होऊ द्यायचे नाही

  • @kalimpatel3074
    @kalimpatel3074Ай бұрын

    आस्तीन का सांप😂😂😂😂😂😂

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208Ай бұрын

    Eka maleche mani ahe lokana kalale sarv bhumbre saheb kam karnara manus ahe tumhi basa bhandat amhala kahi ghen nahi Ami bhumbre na nivdun dile

  • @vkpkck
    @vkpkckАй бұрын

    Marathyani haravile

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826Ай бұрын

    भुजबळांनी तर दोन उमेदवार पाडले नाशीकमध्ये

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729Ай бұрын

    खैरेंनी दाणवेला मदत केली नसेल , अरेखैरेंनी जरांगे पाटलाला पाठिंबा दिला का ?

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938Ай бұрын

    मि नाही तर तुही नाही कींवा खैरेंचया स्वभावाचा परीणाम असु शकतो

  • @sameersayyed6587
    @sameersayyed6587Ай бұрын

    AURANGABAD LOKSABHA AAHE MADAM😂😂😂😂😂😂

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproductАй бұрын

    उद्धव ठाकरे नी मराठा उमेदवार द्यायला हवा होता

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781Ай бұрын

    खैर साहेब तुम्ही मराठा समाजाचे आहे का मग कशी अपेक्षा करता निवडून येण्याची

  • @gajananpakhan4336
    @gajananpakhan4336Ай бұрын

    Danve nivdun ale aste

  • @RizwanKhan-sj7nh
    @RizwanKhan-sj7nhАй бұрын

    Aurangabad Lok Sabha

  • @RizwanKhan-sj7nh
    @RizwanKhan-sj7nhАй бұрын

    Aurangabad Aurangabad Aurangabad Aurangabad Aurangabad Aurangabad jindabad jindabad

Келесі