चला बनवूया रोज बोलायची वाक्यं इंग्लिशमधून , important tips सह !

नेहमीचा दिनक्रम, साधी सोपी वाक्यं बनवा इंग्लिशमध्ये , important tips आहेतच जोडीला !

Пікірлер: 92

  • @mangalasonawane2370
    @mangalasonawane237014 күн бұрын

    मॅडम, तुम्ही खुपच छान, सोप्या भाषेत समजून शिकवले... हे असे आम्हाला आमचे मराठे सरांनी शिकवले असते तर किती बरे झाले असते. आता माझे रनिंग 67 चालू आहे.. तरी आता इतका उत्साह निर्माण झाला आहे... पुन्हा वाटायला लागले कि शिकाव म्हणून आणि मी नक्की च प्रयत्न करणार... आवड निर्माण झाली... तुमच्या शिकवण्या मुळे.....

  • @sunitaingle6416
    @sunitaingle6416

    मँडम मला इंग्रजी शिकायचे आहे..

  • @sumangoley3970
    @sumangoley3970Күн бұрын

    मॅडम मी नवीन जॉईन झाले

  • @user-qw7pv9xr5w
    @user-qw7pv9xr5w21 сағат бұрын

    खूप खूप छान please हिन्दी मैं भी आप साथ साथ बताये हम हिन्दी बोलने वाले भी अच्छे से मराठी और अंग्रज़ी भाषा अच्छे तरह से सीख लेंगे । 🙏🙏 आपका grammar सिखाने का बहुत अच्छा है ।🌹🌹

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan7919 сағат бұрын

    खूपचं चांगल आणि सोप्या पद्धतीने शिकवता मॅडम.

  • @cdgaware3308
    @cdgaware330814 сағат бұрын

    समजवण्याची शैली उत्तम !

  • @namratashinde7206
    @namratashinde7206

    खूप छान समजावल.

  • @bhavanagharat2786
    @bhavanagharat2786Күн бұрын

    मॅडम खूप छान मला शिकायला हुरूप आला 😊

  • @savitajagtap9164
    @savitajagtap916419 сағат бұрын

    Khup chan mam

  • @user-kk1vi5sw7b
    @user-kk1vi5sw7bКүн бұрын

    Madam tumhi khup chhan samjun shikavt aahe thanks mamam

  • @ulhasjadhav5301
    @ulhasjadhav53012 сағат бұрын

    Very good Madam

  • @rajeshrathod3878
    @rajeshrathod3878Күн бұрын

    Lovely

  • @samadhantiwade153
    @samadhantiwade15321 күн бұрын

    मॅडम खुप खुप धन्यवाद तुमच्या सारखे टीचर आम्हाला शाळेत मिळाले नव्हते. एवढे डिटेल्स ते शिकवत नव्हते म्हणून आम्ही इंग्लिश चांगले शिकू शकलो नाही पण आता तुमच्या या अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही शिकू शकतो.🎉🎉🎉 खरेच खूप छान शिकवता तुम्ही.🎉🎉🎉Thankyou मॅडम

  • @milkadethe6412
    @milkadethe6412

    Very good explained! 👌🙏

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083

    Hi khari jan seva desh seva nishulkka viddya dan seva aahe ani te suddha swatachya gharchya mulanna shikvtat tya hi pekshya talmalnine anttakarna pasun padmma puraskarache khare mankari !! God bless you !!

  • @user-rt5do3cz3y
    @user-rt5do3cz3y21 күн бұрын

    Simple present tense shikaychach होता अणि विडिओ आला thank u😊

  • @RajendraSaindane-c6e
    @RajendraSaindane-c6e

    Sentence formation samjale khupach sunder

  • @milkadethe6412
    @milkadethe6412

    Very nice video! Thanks! 🌹

  • @surendranivendkar1326
    @surendranivendkar132621 күн бұрын

    खूप छान समजावून सांगितले.

  • @mruduladamle4696
    @mruduladamle469621 күн бұрын

    मॅडम खूप छान समजावून सांगता. खूप खूप धन्यवाद आभारी आहे.

Келесі