चला बघुया तुळशीबाग राम मंदिर परिसरातील वेगवेगळे आणि सुंदर सुंदर गौराई मुखवटे
नमस्कार मी प्रियांका आणि माझ्या channel वर तुमचं स्वागत आहे. सदर व्हिडिओ मध्ये मी कुतुहलाने चौकशी केलेल्या गौराई मुखवट्यांची माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
गौराई मुखवटे म्हटल की गोड सुबक चेहरा आणि त्यावर गोड हसू. मग असे सुंदर सुंदर गौराई मुखवटे दिसले की त्यांचाकडे बघत राहायची इच्छा होतेच होते. मागच्याच आठवड्यात मी माझ्या आईसाठी गौराई मुखवटे घेण्यासाठी तुळशी बागेत गेले होते आणि तिथे फिरत असताना मला असं वाटलं की या बाजारात किती प्रकारचे गौराई मुखवटे असतील आणि हेच जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली. मग याच उस्तुकातेपोटी मी तुळशीबाग राम मंदिर परिसरात असलेल्या प्रत्येक दुकानात त्यांच्याकडे विक्रीला असणाऱ्या गौराई मुखवटे आणि bodies याची चौकशी केली. याचाच सविस्तर video मी तुमच्यासाठी घेऊन आलेय कारण माझ्या channel वर मला ज्या गोष्टी करत असते, ज्या गोष्टी करायला मला आवडतात अशा गोष्टी करत असताना मला आलेले अनुभव मिळालेली माहिती मी तुमच्याबरोबर share करत असते.
तुम्हाला पण गौराई मुखवटे आणि त्यांची शोभा बघायला, जाणून घ्यायला आवडत असेल तर हा संपूर्ण video बघायला विसरू नका. Video आवडला तर नक्की like करा आणि channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.
आभार 🙏
#priyankapawar
#youtube#youtuber#marathiyoutuber#marathiyoutubers#marathiyoutubechannel#mahalakshmi#mahalakshmidevi#gauriganesh#gauriganapati#gauriganpatidecoration#gauriganpatispecial#gauraimukhavate#gauraimukhavatemahiti#gauraimukhavatevishesh
Пікірлер: 176
तिन्ही दुकानाच्या किमतीत फार फरक
Khup chhan vedio. Ek suggest karavasa vatata serva dukandarana ki guri apan devi mhanun thevato ashi sadi na nesavata gurichi body ughadyaver dukanat thevana yogya vatat nahi. Krupaya te tumhi atalya bajus thevave athava tyaver kapada takava.
Hi
ताई मी तर असा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला अतिसुंदर अप्रतिम आणि मी भरपूर लोकांना पाहण्यासाठी सेंड सुद्धा केला.
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏 खूप छान वाटलं हे ऐकून की तुम्हाला video आवडला 🥰
7000 Jo amravati mukhavta miltoy to ethe 1500 la ahe ... Amchyakede same asach mate finishing made
Ashya kemate dakvlyamule dukandar Jast kemtela vektayt mulkemtepeksha karad madhya avdya mhag nahet
खुपच सुंदर आणि उपयोग होणार आहे thanks you very much
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
🙏
Khup chhan mahiti deli.thanks tai
खुपच मस्त ताई ........आज म्हणजे चतुर्थी आज पहाटे तीन वाजता झोप येत नव्हती म्हणुन सहजच यूट्युब उघडलं तर तुझा हा विडिओ दिसला मी पुर्ण बघितला मी ही विचारच करत होतो की आमच्या घरच्या गौराई मी पुण्यातुन घ्याव्यात आईला पुजा करायला चालत नाही वडील नसल्याने पण आता माझं लग्न झाल्यावर तर नक्की घ्याव्या लागतील .....पण कसा असाव्यात हे तुझ्या विडीओतुन समजलं जस तुम्हा स्जीयांना कळतं तेव्हाढ पुरूषांना कळत नाही आणि दुकानदारही तेव्हढ समजावुन सांगत नाहीत पण तुझ्यामुळे गौराईच्या नवीन पॅटर्नच्या मुखवटे बघितले मीही अमरावती पॅटर्न चेच खरेदी करणार आहे ....... नवीन पॅटर्नच्या.......7000 ₹ जोडीच्या चंदन ओघाळलेल्या चंदनाचे मुखवटेच घेणार 3 D पेन्टचाया....,,. खुप छान विडिओ आहे हा श्रीराम आर्टस, किंवा रामचंद्र आर्टस मधुनच घेणार तेहु अमरावतीचे जिराफे यांनी डिजाईन केलेली मी पुण्यातच असतो......शिवाजी नगरला
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
नक्की 👍🏼 मला पण खूप आनंद झाला ऐकून की माझा video ची तुम्हाला मदत झाली😊
खुप छान माहिती दिली ताई👌
Khup chaan video tai . Thanks
Tulshibagetali mukhavatyanchi mahiti ghari basun milali👍🏻😊
फायबरच्या बॉडी ची किंमत सांगा चार फूट उंचीची
@GruhLakshmiPriyanka
Жыл бұрын
साधारण 13000 ते 15000
खूप छान दाखवले.👌👌 छान वाटले.माहिती छान👌👌🌹🌹🙏🙏
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
धन्यवाद 🥰
Khup chhan mahiti 👍👍
Khupch sundar aani rekhiv aani sundar painting aahe
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
हो ना... कलाकारांकाच्या कलेला सलाम 🙏
Tumcha smile khup chan aahe So pretty
@GruhLakshmiPriyanka
Жыл бұрын
Thank you
मी पण गौरींचे मूखवटे बनवतो . आमचा पण आसा सवीस्तर व्हिडीओ बनवणार का ताई. तुमचा नंबर माळेल का
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
हो बनवू ना. कुठे राहता तुम्ही??? soupriya_pawar हा माझा instagram ID आहे. DM करा मला आपण बघू मग
Khup chan mahiti ek no 👍👍
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
khup chan mahiti✨👌👌
कलेचा उकृष्ट आविष्कार 🙏🙏
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
हो ना आणि म्हणूनच सगळ्या कलाकारांचे खूप सारे कौतुक आणि खूप सारे आभार 🙏
Lovely!!!
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u
@user-cp3ks8lf6i
2 жыл бұрын
न
Taii khup chaan video hotaa mi jewhaa video baghayala gelo tevaa jast tumchya smile..) ne khup attract kele khup sunder 🙏😇💕
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank you 🙏
Number dya na tya dukaandar cha
खुप छान ताई 👌👌👍
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
Gppa hanta raw tumhi
आर्टिस्ट आणि कलाकार यात काय फरक आहे पण....
@rustumchavan8626
2 жыл бұрын
नाव वेगळं आहे ना 🤣🤣
खूप छान माहिती
Mastach mahity👌👌👍🥰😍😘
Khup mast mast mukhvate aahe. Purn body milat nahi ka ?
🙏😊👌👌🚩Mam shevat pitali mukhavata hota to khup chaan disat hota.
छान माहिती दिली
Tai mla mukhsvate ghyayche ahey
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Ok. यावर्षी मी अजून गेली नाहीये मुखवटे बघायला. गेले तर video नक्की करेन म्हणजे मदत होईल सर्वांना
Chan mahiti aahe👌👌
कलाकार आणि आर्टिस्ट नेमक काय सांगायचं आहे मूर्तीवले काकांना
kadhi shop ya varshi chalu honar
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
चालू आहेत shops तुळशी बागेत
Aashirwad hath kuthe miltil
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
जिथे मुखवटे असतात तिथेच त्याच दुकानात आशिर्वाद हात पण असतात. या video मधल्या प्रत्येक shop मध्ये होते तसे हात
Chan
ताई..तुम्ही कोणताही व्हिडिओ खूप छान दाखवता पण तिथला address आणि फोन नंबर पण सांगत जा..जेणे करून ज्यांना खरेदी करायची असल्यास त्यांना उपयोगी पडेल.
@GruhLakshmiPriyanka
Жыл бұрын
धन्यवाद 🙏 आणि shop चे details मी दिलेले आहेत व्हिडिओ मध्ये
Pop peksha fiber finishing ate ani kimmat jast ate
Jay Mata dii 🙏🙏🌹🌹🌹
Khub Chand video
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
खूप छान दादी
No bhetal ka didi Dukan daracha
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
नाही ना... त्यांनी नकार दिला फोन नंबर द्यायला
फारच सुंदर
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
Khup Chan
Simple face without mangtika ani without jewellery sunder face Milne kathin aste 😍
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
हो पण असेच simple मुखवटेच छान वाटतात
खुप छान ताई ताई खुप छान आहे आवाज
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
ताई मि नवीन मेंबर आणि मि तुमच्या चैनल ला सबस्क्राईब केले आहे. आणि खूप 👍 छान मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या च वाटल्यास. आणि तुम्हांला खुप छान वहिनी व पुरणं परिवार मिळाले व खुप छान👏✊👍
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u ताई 🥰
Khup chan
Nice🥰👌👌
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
@santoshsole8161
2 жыл бұрын
@@GruhLakshmiPriyanka ❤️❤️
ताई तूम्ही वाघाेली मध्ये कूठे राता
Lens bhetil ka
Kuthe tari pahiley mi mam mi pan punyatach rahate
Gauri kase basawatat..stand pasun sadi ghalnya pasun te dakhawatal Me 2 yrs before pitali mukhawate ghetalet...ani 2 yrs jhale faktt mulkhate thewun pooja karate..ubhi keli nahit ajun..so stand or any other option ne kase ibhe karayche te dakhawatal..so next year me gauri ubhi karu shaken
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
नक्कीच👍🏼 आम्ही जशा गौराई बसवतो ते मी नक्की दाखवेन
Wow hi Hi
Hi I am new subscriber 😊😆
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
Nice hota kay else baskar ek mukhvte dakhvke
आमच गाव पन वाघाेलीच्या जवळच आहे
Chhan tai
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u❤️
Mstt 😁😁 ahe
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
Mast tai 👍👍
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
पितलीं मुखवटा किती पप्रयत पडतो
Yellow ,yellow,yellow
Kup chan
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🙏
Mast
Part 3 see
खूप छान
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Thank u🥰
@namratabhoir533
2 жыл бұрын
@@GruhLakshmiPriyanka freen
Must
छान आहे
👌
@aartipawar9520
2 жыл бұрын
👌👌👍🥰😘 chan sanasathi upyogi
@yougandhardurugkar7877
2 жыл бұрын
खुप छान माहिती
Holesale mde milel ka
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
चौकशी करू शकता
@Sidhivinayak143
2 жыл бұрын
@@GruhLakshmiPriyanka contact no.milel ka
Copy of jirafe arts
@travelwithfamili
2 жыл бұрын
बरोबत
Amrawati chya atul jiraphe yacha no. Dya
Mukavate Whoelsel availabl ahe ka Mam
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Video मध्ये ज्या किंमती दिल्या आहेत त्याच किंमतीला आहेत मुखवटे
Aamchya amravati che atul jirafe ☺
@darshanajadhav8719
Жыл бұрын
ho 7000wale Atul jirfafe aahe
Yellow colour nahit ka gauri
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
असतात ना... पण मी जिथे गेले होते तिथे तर मला दिसल्या नाहीत जास्त
👌👍
Chandanachya mukavtyanchi prise nahi sangitl please sanga na
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
किंमत रु ७०००/- जोडी
@poojapawar1697
2 жыл бұрын
Chandan wood pasun banvlay ka
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
नाही. Color चंदनमध्ये mix करुन दिलाय
👌👌👌
रामचंद्र पूजा भांडारचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय?
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Sorry. त्यांनी contact no नाही दिला
@milindsawant8529
2 жыл бұрын
@@GruhLakshmiPriyanka ok
Fiber gauri mukhvate and body pahijel
@ashishs1178
2 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
मँडम मला पुढच्यावर्षी गौरीघरी बसवायच्या आहेत या आधी आमच्या घराण्यात कोणीच गौरी बसवल्या नव्हत्या पंरतू माझी खुप इच्छाआहे मी पुढच्या वर्षी गौरी घरी आणेन त्या साठी सर्व पुजा विधी सहीत कशी तयारी करावी या विषयीचा व्हिडीओ बनवा मला ते मुखवडटेपण खरेदी करायचे आहेत साधारण एकुण खर्च किती येईल हे पण सांगा दागिण्या सहीत
Khup chan👍
Mst
Hello Thanks for sharing this information, I want to bye 5feet full body Gauri please advise me best shop with Address 🙏🙏🙏
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
असं कोणतेही एक ठराविक दुकान नाहीये, मला सगळेच मुखवटे आवडले. तुळशीबाग राम मंदिराच्या परिसरात खूप छान छान दुकाने आहेत. तूम्ही त्या सगळ्या दुकानात एकदा तरी जा. तिथं विविध प्रकारचे गौराई मुखवटे पाहायला मिळतात. जो तुम्हाला मनापासून आवडेल असा गौराईचा मुखवटा घ्या.
@bblueheaven
2 жыл бұрын
@@GruhLakshmiPriyanka Thanks sister for your reply 🙏 You have really helpful. Me ekda nakki visit karin. Hope these Gauri idols are anytime available in year 🙏
@moreshwardeshpande757
2 жыл бұрын
खूप छान माहिती
Plz give address of first shop ramchandra arts 🙏🙏
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Ramchandra Arts is near tulshibag Ram mandir, tulshibag, Pune. Address is given in video also.
🙏🙏👌👌
Excellent online dilivry deta ka tumhi det asal tr plz msg send kra
Kute ahe tumch dukan
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
आमचं नाही दुकान ताई. पुण्यात तुळशीबाग मध्ये जी दुकानं आहेत तिथला व्हिडिओ आहे हा👍🏼
@sonaliawaghade6607
2 жыл бұрын
Ok
Address and price sanga
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
प्रत्येक दुकानाचा पत्ता आणि संबंधित दुकानात विक्रीसाठी असणाऱ्या गौराई मुखवट्यांची किंमत या दोन्ही गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत👍🏼
Sannidhi
Amhla pup gauri body havi ahe
@ashishs1178
2 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
उगाळ ले ल चदन कलर मध्ये सांफ खोटं बोलंतोय श्री राम वाला
Sir mo. No.Taka
छान माहिती दिलीत, शॉप चा फोन नंबर मिळेल का please
@GruhLakshmiPriyanka
2 жыл бұрын
Sorry ताई, दुकानदारांनी नाही दिला त्यांचा contact no.
@sonumadavi9598
2 жыл бұрын
Tumi mahiti khup Sundar midaun dili pn दुकानाची पण माहिती सागितलं अस्त तर खूप छान झालं अस्त
Ramchndra puja bhandar
Bodies chi mahiti ankhi havi hoti
@ashishs1178
2 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये contact नोम्बर आहे कॅल करू शकता
Tumacha phone no milel ka