चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe
दहीवडे रेसिपी | जिभेवर विरघळणारे दहीवडे | कापसासारखे मऊसूत दहीवडे रेसिपी | चटपटीत दहीवडा चाट रेसिपी | Dahivada Recipe | Soft and Spongy Dahivada Recipe | Dahibhalla Recipe |
उन्हाळा जवळ यायला कि लगेच मेंदूला चटपटीत चाट चे प्रकार खावेसे वाटतात. शरीराला थंडावा देणारे, चाट चे प्रकार, दह्याचे प्रकार. मग पाणीपुरी असेल, दही पुरी, शेवपुरी, भेळ रेसिपी, पापडी चाट, बटाटा चाट, आणि मऊ लुसलुशीत दहीवडे रेसिपी. माझा सगळ्यात आवडीचा प्रकार दहीवडे.
करायला सोपे आहेत, मोजक्या साहित्यात तयार होतात. पण त्यासाठी थोडे लक्ष देऊन नीट केले तर अगदी कापसाप्रमाणे मऊ लुसलुशीत दहीवडे होतात. जिभेवर विरघळणारे दहीवडे. अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळे परफेक्ट दहीवडे तुम्ही करू शकाल.
साहित्य | Ingredients
चटपटीत चिंचेची चटणी रेसिपी | Chincheci Chutney Recipe | Sweet Chat Chutney Recipe |
• चिंच १०० ग्राम | Tamarind 100 Gram
• बारीक चिरलेला गुळ १०० ग्राम | Chopped Jaggery 100Gram
• भाजलेल्या जिऱ्याची पूड १ tbsp | Roasted Cumin’s Pw 1 tbsp
• काळं मीठ चवीनुसार | Black Salt to taste
• कमी मिरी पूड १/२ tsp | Black Pepper Pw ½ tsp
• मिरची पावडर १ tsp | Red Chilly pw 1 tsp
हिरवी पुदिना चटणी रेसिपी | Mint Chutney Recipe | Pudina Chatani Recipe | Chat Green Chutney
• कोथिंबीर १.५ कप | Fresh Coriander 1.5 Cup
• पुदिना १/२ कप | Mint Leaves ½ Cup
• हिरवी मिरची २-३ | Green Chilies 2-3
• दही २-३ tbsp | Curd 2-3 tbsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• साखर १ tbsp | Sugar 1 tbsp
• थंड पाणी / बर्फाचे खडे २-३ चमचे | Chill water / ice cubes
गोड दही रेसिपी | Sweet Dahi Recipe | Dahivada recipe |
• ताजे दही ४०० ग्राम (२ कप ) | Fresh Curd 400 Grams (2 cups)
• काळं मीठ १/२ tsp | Black Salt ½ tsp
• पिठी साखर ५ -६ tbsp | Powdered Sugar 5-6 tbsp
हिंगाचे पाणी | Water to soak vada
• कोमट पाणी ४-५ कप | Lukewarm Water 4-5 Cups
• हिंग १/४ tsp | Asafoetida ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
उडीद वडे रेसिपी | Udid Vada Recipe
• उडदाची डाळ १ कप | Urad dal 1 Cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• तेल तळण्यासाठी | Oil For Frying
सर्व्ह करताना | For Serving
• तयार भिजलेले वडे | Soaked Vada
• गोड दही | Sweet Dahi
• हिरवी चाट चटणी | Chat Chutney Green
• चिंचेची चटणी | Imli Ki Chutney
• चाट मसाला | Chat Masala
• मिरची पावडर | Red Chilly pw
As summer approaches, immediately we want to eat some kind of spicy chaat, body cooling dishes, different types of chaat, types of curd, cold drinks etc. Then there are items like pani puri, dahi puri, shev puri, bhel recipe, papdi chaat, potato chaat, & soft delicious dahi vada recipe.Amongst all, Dahiwade is my favorite type. They are easy to make, with few ingredients, if it is prepared properly with a little attention. The curd will be as soft as cotton. Curd that melts on the tongue. Here I have shared a step by step recipe of Dahi Wade.
Other Recipes
• या 6 टिप्स वापरून बनवा मऊ लुसलुशीत दहीवडे आणि परफेक्ट चाट चटणी |परफेक्ट दहीवडे रेसिपी DahivadaRecipe • या 6 टिप्स वापरून बनवा...
• "कापसासारखे" मऊ "लुसलुशीत" दहीवडे, जिभेवर ठेवताच विरघळणारे / Dahivade Recipe | Dahibhalle दहीभल्ल | • "कापसासारखे" मऊ "लुसलु...
• मुगाच्या डाळीचे मऊसूत दहीवडे | वापरा या 5 टिप्स |Soft Spongy Moong Daal Dahi Vada • मुगाच्या डाळीचे मऊसूत ...
• मेदूवडा कमी तेलकट, क्रिस्पी गोल वडे बनविण्याची सगळी गुपितं/ वडेबनवण्याच्या 3 पद्धत medu vada recipe • मेदूवडा कमी तेलकट, क्र...
• 1/2किलो डाळीचे किती मेदूवडे वडे होतात? कुरकुरीत, कमी तेलकट। वडे तळताना फुटतात? संपूर्ण माहिती.. • 1/2 किलो डाळीचे किती म...
• डाळ न भिजवता फक्त रव्यापासून 15 मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे या 5 टिप्स | Rava Meduvada SaritasKitchen • डाळ न भिजवता फक्त रव्य...
#DahiVadeRecipe #SoftDahiVadaRecipe #DahiBhallaRecipe #SaritasKitchenMarathi #ChatRecipes #ChatChutneyRecipes #दहीवडेरेसिपी #मऊसूतदहीवडारेसिपी #स्टेपबायस्टेपदहीवडारेसिपी #चाटरेसिपी #चाटचटणीरेसिपि #SaritasKitchenMarathi
Some Other Recipe names or versions or similar recipes
दही वडा रेसिपी | दही भल्ला रेसिपी | दहीवडा चाट रेसिपी | उडीद वडा रेसिपी | मेदू वडा रेसिपी |कापसाप्रमाणे मऊसूत दहीवडे | जिभेवर विरघळणारे मऊ दहीवडे | दहीवडा | दहीवडे कसे बनवावेत | ठेल्यासारखे दहीवडे | Dahi Vada Recipe | Dahi Bhalla Recipe | Dahivada Chat Recipe | Udid Vada Recipe | MeduVadaRecipe | Dahibhalla Recipe | MouthMeltingDahivade | Summer Special Chat Reicpe | Chat Chutney Recipes | MeduVada Recipes | How to make dahivada
Topics -
• परिचय 00:00
• स्टेप १ चिंच गुळाची चटणी कशी करावी?1:47
• स्टेप २ मऊसूत गोड दही कसे करावे?05:01
• स्टेप ३ हिंगाचे पाणी कसे बनवावे? 6:35
• स्टेप ४ हिरवी चटणी कशी करावी? 07:07
• स्टेप ५ वडे कसे बनवावेत? 08:06
• वडे तळताना कोणती काळजी घ्यावी?10:15
• स्टेप ६ दही वडे सर्व्ह कसे करावेत? 12:48
• स्टेप ७ सगळ्यात महत्वाची 14:04
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 687

  • @saritaskitchen
    @saritaskitchen4 ай бұрын

    तुमच्या सोयीसाठी, तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी 🥲 तुम्हाला पाहिजे ती स्टेप पाहू शकता. त्यासाठी ज्या स्टेप्स पाहायच्या त्या समोरील time वर क्लीक करा. थेट तीच स्टेप पाहता येईल आणि तुमचा वेळ वाचेल. • परिचय 00:00 • स्टेप १ चिंच गुळाची चटणी कशी करावी?1:47 • स्टेप २ मऊसूत गोड दही कसे करावे?05:01 • स्टेप ३ हिंगाचे पाणी कसे बनवावे? 6:35 • स्टेप ४ हिरवी चटणी कशी करावी? 07:07 • स्टेप ५ वडे कसे बनवावेत? 08:06 • वडे तळताना कोणती काळजी घ्यावी?10:15 • स्टेप ६ दही वडे सर्व्ह कसे करावेत? 12:48 • स्टेप ७ सगळ्यात महत्वाची 14:04

  • @gayatrisawant2101

    @gayatrisawant2101

    4 ай бұрын

    Mast 👌👌👌

  • @VasudhaSurajnath

    @VasudhaSurajnath

    4 ай бұрын

    👌👌👍🏻👍🏻

  • @komalbhavsar8827

    @komalbhavsar8827

    4 ай бұрын

    Ati Hushar ahes

  • @ganrajelectrical5965

    @ganrajelectrical5965

    4 ай бұрын

    Aahech sarita tai hushar ​@@VasudhaSurajnath

  • @shilpaphadke506

    @shilpaphadke506

    4 ай бұрын

    Khoooooop sundar yammmmi

  • @deepanadagouda2867
    @deepanadagouda28674 ай бұрын

    माझी सर्वात आवडती डिश आहे दहीवडे...मी पण करते ....आता तुझ्या ट्रिक प्रमाणे पण करून बघते ....मस्त दिसत आहेत...❤

  • @vidula9010
    @vidula90103 ай бұрын

    आज दहीवडे नक्की करणार.... ह्या उन्हाळ्यात थंडगार, चटपटीत तू सांगितल्या प्रमाणे दहीवडे करून खाण म्हणजे स्वर्गसुख.... Thank you Sarita for this delicious recipe.... 😋😋

  • @UshaGunjal-db8wn
    @UshaGunjal-db8wn4 ай бұрын

    खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात

  • @amaypandit2673
    @amaypandit26734 ай бұрын

    सरीता तुझे सगळेच मेनु भन्नाट असतात😋😋तु खरच ग अन्नपूर्णाच आहेस 😄असेच छान छान रेसीपी बनवून आम्हाला पाठवणे

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam49643 ай бұрын

    खूप छान पद्धतीने दही वडे रेसिपी दाखवली आणि चटणी दोन प्रकार खूपच सुंदर बघुनच तोंडाला पाणी सुटलं मी नक्कीच ट्राय करेन. खूप खूप धन्यवाद.

  • @deeptim230
    @deeptim2304 ай бұрын

    मला तुझ्या recipes खूपच आवडतात. खूप छान आणि सोप्या असतात.

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi89713 ай бұрын

    सरिता तुझ्या रेसिपी खूपच छान आणि सांगण्याची पद्धत खूप कमाल असते पटकन लक्षात येते खरंच तुझ्या हातात अन्नपूर्णेच वरदान आहे तू खूप हुशार आहेस मला तुझ्या सर्व रेसिपी आवडतात❤❤❤❤❤🙌🙌🙏👍

  • @tejashribadgujar8150
    @tejashribadgujar81504 ай бұрын

    Superr recipe..nakki try karel...aaj sakali mi tai tujhi parwa dakhvleli akkha masoor recipe banvli..apartim banli...Thanku ❤❤

  • @padmavatinevase8021
    @padmavatinevase80214 ай бұрын

    Khup chan vatli lay bhari tondala pani sutl evdhi bhari aahe recipe mastch

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326Ай бұрын

    खूप छान व सोपी पध्दत आहे.धन्यवाद नक्कीच बनवणार

  • @akankshabhalekar9909
    @akankshabhalekar99094 ай бұрын

    सरीता तुम्ही खूप छान सांगता तेव्हा कोणतीही रेसिपी पहिल्या टप्प्यात तच छान होते मी आज दही वडे बनविले आणि ते खूप छान झाले तेसेच मी कांदा लसूण मसाला आर्डर केला होता तो ही आला मी वापरून पाहिला छान आहे धन्यवाद

  • @anitakadam4511
    @anitakadam45114 ай бұрын

    Khup sundar sangitale ahe.thank u 🙏

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi4 ай бұрын

    Yummy 😋मस्त चटपटीत दहीवडे👌👌

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar67103 ай бұрын

    Always my favourite recipe chanal..only SARITA,S....kitchen❤❤❤❤❤❤

  • @bhagyashreenene7477
    @bhagyashreenene7477Ай бұрын

    मस्त झाले मी तुमच्या पद्धतीने केलेले दहीवडे. Thank you

  • @Furkan07-z4y
    @Furkan07-z4y3 ай бұрын

    😊 सुंदर रेसिपी सांगतेस सरिता मला तुझ्या सर्वच रेसिपी खूप खूप आवडतात दही वडे माझी अत्यंत आवडती डिश आहे ❤🎉

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar39822 ай бұрын

    👌👌खुप मस्तच रेसिपी अगदी छान पध्दतीने क्रमानुसार एकेक स्टेप सागीतली ताई दहीवडे ही मस्त म ऊ लुसलुशीत झाले धन्यवाद ताई👍

  • @ashokkabade3117
    @ashokkabade3117Ай бұрын

    Wow chatpatit yummy dahiwada share kelyabaddal thankyou. Ipan try karun bagte

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris4 ай бұрын

    ताई खुप छान चटपटीत रेसेपी आहे 😍😋😋 धन्यवाद ❤

  • @aishwaryadevrukhkar8759
    @aishwaryadevrukhkar87594 ай бұрын

    खुप मस्त मी करून बघणार

  • @yogitamore6157
    @yogitamore61574 ай бұрын

    The u so much tai 😍. Majya husband cha sunday la bday aahe. Mhnun mi vichar ch karat hote. Tedhyat hi recipe samor aali. Ani majya Mr na Dahi vade khup jast aavdtat. Mg aata hich recipe karun tyana surprise denar. Lots of thk u dear. 🤩🙏. Ani khup khup prem tumhla 🫶

  • @user-iz8vn1zy4r
    @user-iz8vn1zy4r4 ай бұрын

    Tai me udya banavtey dahi vade me tumhi sangitlelya pratyek step pramane kartey sarv recipe 1st class hottat khuop chan sangta agdi motya bahini sarkh thanku❤

  • @rameshnandey747
    @rameshnandey7474 ай бұрын

    Shall try definitely

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote99683 ай бұрын

    खूपच छान सोपी पद्धत रेसीपी

  • @user-kb4ut9ck6q
    @user-kb4ut9ck6q4 ай бұрын

    Khup chan recipe

  • @priyankadhekle5655
    @priyankadhekle56554 ай бұрын

    अगदी छान मी तर पहिल्यांदा बघते मला करायला नक्कीच आवडेल ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    नक्की करुन पहा

  • @anuradhamaadhavi9082
    @anuradhamaadhavi90823 ай бұрын

    खरच खूप छान आहे ही रेसिपी नक्की करून बघेन

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre48253 ай бұрын

    तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात मी लगेच करून बघते अन् सर्वांना खूप आवडतात

  • @namrtanaik2959
    @namrtanaik29594 ай бұрын

    Saita Tai tuzya sglyach recipe khup chhan astat Ani khup samjun sagta sgl ❤

  • @dr.renusaraph9963
    @dr.renusaraph9963Ай бұрын

    Khup sudar Nivedan& recipe

  • @anjalirakh4743
    @anjalirakh47434 ай бұрын

    Aaj ak chan perfect recipe shikayla milali.... thanku so much tai....

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks..

  • @sushilarajkuntwar7038
    @sushilarajkuntwar70383 ай бұрын

    छान सोपी रैसिपी सांगीतली मसत्त

  • @sonalnamushte1798
    @sonalnamushte17984 ай бұрын

    खूप छान सरिता ताई मुलांची खुपच आवडती डिश आहे ... त्यामुळे नक्की बनवणार अशीच ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Nakki try kara

  • @mangeshmane4351
    @mangeshmane43514 ай бұрын

    ताई... तुमच्या आजच्या येणाऱ्या रेसिपीखाली कमेंट करणारच होतो की दहिवड्याची रेसिपी दाखवा आणि योगायोग असा की तुम्ही आज नेमकी दहिवड्याचीच रेसिपी पोस्ट केली. मला खूप आवडतात दहिवडे. तुमची रेसिपी पाहून नक्कीच बनवणार आहे दहिवडे. 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @latashape9998
    @latashape99983 ай бұрын

    मी करून पाहिले खूप छान झाले.👌

  • @vijayanehete8675
    @vijayanehete86754 ай бұрын

    खूप छान रेसिपी आहे मी नक्की करून बघेन ताई

  • @gaurishintre6439
    @gaurishintre64394 ай бұрын

    ताई खुपच मस्त आणि टेम्टींग आहे.❤❤❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe62734 ай бұрын

    रेसिपी मस्तच

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar76834 ай бұрын

    मस्तच आहे रेसिपी....

  • @AshuShinde2023
    @AshuShinde20234 ай бұрын

    ताई खरंच खूप अप्रतिम...... तू खातेस पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं...... Perfect explanation......... Tai aata उन्हाळा सुरू झाला आहे त्या मुळे थंडगार मठ्ठा कसा बनवतात plz tyachi recipe share kar......... Love u...............

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मट्ठा रेसिपी kzread.info/dash/bejne/pqClzLpsXaeWcrg.htmlsi=HyCPeiBrc8Px14rF

  • @AshuShinde2023

    @AshuShinde2023

    4 ай бұрын

    @@saritaskitchen thank you tai 🙏

  • @sanikasave9660
    @sanikasave9660Ай бұрын

    खूप छान पध्दत सागितले दहीवडे बनवण्याची रेसिपीज.

  • @madhurikanaskar4264
    @madhurikanaskar42644 ай бұрын

    Khup massta recipe 😋

  • @savitashinde4875
    @savitashinde48754 ай бұрын

    Khupch must dahi vade zale. Step by step time chi idea khupach avadali. Tai tumchya sarvach recipe khupch apratim legech karun pahave asha asatat.Thanku so much Sarita Tai.🙏🙏🌹🌹

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a ton 🩵💕☺️

  • @geetamagar2492
    @geetamagar24924 ай бұрын

    Apratim 👌👌

  • @meghnapradhan7301
    @meghnapradhan73012 ай бұрын

    Khup Chan padhhatine shikwale thanks

  • @manaliraut2506
    @manaliraut25064 ай бұрын

    Bhannat recipe aahe ani disyla , khyla suddha bhannatch asnar .😊

  • @user-xk1hx9gy6l
    @user-xk1hx9gy6l3 ай бұрын

    खूपच छान रेसिपी

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande84302 ай бұрын

    खूप छान अगदी बरोबर

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari64984 ай бұрын

    खुप छान रेसिपी खुप छान समजावून सांगीतली मस्तच तुम्ही सर्व रेसिपीज खुप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगताच धन्यवाद ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @poojakhanolkar8404
    @poojakhanolkar84044 ай бұрын

    दहिवडा रेसिपी खूपच छान

  • @shailalande4150
    @shailalande41504 ай бұрын

    खूप छान झालेत दहीवडे नमस्कार ताई खूप धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank you

  • @vaishalirandive1480
    @vaishalirandive14804 ай бұрын

    Wah aajch khanyachi craving zali ani recipe tayar thank you so much ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant42813 ай бұрын

    स्टेप बाय स्टेफ फार उत्तम पद्धतीने रेसिपी करून दाखवलीय.

  • @SwaraPadte-ny5so
    @SwaraPadte-ny5so3 ай бұрын

    खुप दिवसांपासून दहिवडा करायची इच्छा होती thank u सरिता

  • @prabhawalunj176
    @prabhawalunj1764 ай бұрын

    Very Very Beautiful Recipe.Thank You For Sharing This Beautiful Recipe

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Most welcome 😊

  • @mangalakadam4718
    @mangalakadam471818 күн бұрын

    खूपच सुंदर, सुरेख

  • @arunaawale159
    @arunaawale1594 ай бұрын

    Apratim

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore27584 ай бұрын

    Khuuup perfect recipe 👌👌 mastach

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a lot

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi8334 ай бұрын

    All time favorite dish😋😋 Madt banavali ahe tu❤

  • @SayuD77
    @SayuD772 ай бұрын

    Khup mast tai tumchya recipe sundar astaat

  • @user-lr9wh5vw6l
    @user-lr9wh5vw6l3 ай бұрын

    सुंदर रेसिपी दहीवडे

  • @muktapatil6778
    @muktapatil67784 ай бұрын

    Khup chan👍

  • @meghnaindane9852
    @meghnaindane98524 ай бұрын

    Khupch Chan Tai.

  • @sagarsambhus5448
    @sagarsambhus5448Ай бұрын

    खूप सुंदर रेसिपी आहे

  • @godvoice3279
    @godvoice32792 ай бұрын

    नक्की घरीच करू ताई

  • @smitaharne3748
    @smitaharne37484 ай бұрын

    Kharach Sarita gharich khup chhan hotat ,maze pan dahi vade same asech bantat ❤ tu sangitlelya tips useful aahet thanks dear ❤❤❤❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you 😊

  • @anjalihumne9043
    @anjalihumne90434 ай бұрын

    Dahivada. Chatni karnyachi method. Khup aavdali.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Dhanyvad

  • @anirudhmore8109
    @anirudhmore81094 ай бұрын

    Tumhi khoop chaan distaa❤❤❤aani recipes pan chaan astaat❤❤

  • @kalpanamuley8629
    @kalpanamuley8629Ай бұрын

    खूप सुंदर.

  • @manjirioak8067
    @manjirioak80674 ай бұрын

    खूपच मस्त

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande22953 ай бұрын

    Khup sundar

  • @gardeningwithshital..6310
    @gardeningwithshital..63104 ай бұрын

    Perfect recipe

  • @supriyagosavi7369
    @supriyagosavi7369Ай бұрын

    खूपच छान

  • @jaymalanagwekar3432
    @jaymalanagwekar34323 ай бұрын

    रेसीपी खूप छान. तुझ बोलण पण खूप छान 😊

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar90244 ай бұрын

    दहीवडे फारच सुरेख आहेत.👌👌👍❤️

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rcАй бұрын

    खूपच सुंदर

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar23643 ай бұрын

    मस्त सांगण्याची पध्दत पण मस्त

  • @rajanisanju
    @rajanisanju4 ай бұрын

    खूपच छान रेसपी 😋😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal2132 ай бұрын

    Ekdam mast dahi vade

  • @user-wy7qq9dd5p
    @user-wy7qq9dd5p2 ай бұрын

    मी आजच केले मस्त झाले अगदी तुम्ही सांगिल्या प्रमाणे 🙏

  • @surekhaparsode3058
    @surekhaparsode30584 ай бұрын

    Khup Chan tai 👌👌👌

  • @Rupalidhaygude5377
    @Rupalidhaygude53774 ай бұрын

    Khup chan my favourite recipe 😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a ton 🩵

  • @DSKulkarni2310
    @DSKulkarni23104 ай бұрын

    अतिशय छान,समजावून सांगतेस तू. Yummy dahivade👌😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag31744 ай бұрын

    mala dahi vada chi receipe havi hoti thank you veryyyy much sarita❤️👏👏 khupch chan dahi vada 👌👌😋😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @sudhirkulkarni1406
    @sudhirkulkarni14063 ай бұрын

    Best dahi vade banavale tai tumhi Yummy

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya45424 ай бұрын

    Khup chan well explained

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks

  • @poorvasawant9003
    @poorvasawant90034 ай бұрын

    Nice रेसिपी

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank you

  • @kishorpatil7800
    @kishorpatil78004 ай бұрын

    खुपच छान. सांगण्याची पद्धत खूप चांगली.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thanks a ton 🩵

  • @kishoridani5658
    @kishoridani56582 ай бұрын

    Khup chan recipes sanghthy tu....❤

  • @rekhapatil228
    @rekhapatil2283 күн бұрын

    Khup chan Rasipi aahe 👌

  • @sunitadumbre7557
    @sunitadumbre7557Ай бұрын

    आज मी तुम्ही सांगितले तसे दहीवडे केले खूप छान मुलायम झाले.👌😋

  • @sunandawandare1589
    @sunandawandare15894 ай бұрын

    Khup chan

  • @user-lb8jr1sf7v
    @user-lb8jr1sf7v4 ай бұрын

    1 no ... Khup Chan

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you

  • @swatiteli535
    @swatiteli5354 ай бұрын

    अरे वाह सरीता! खूप सुंदर दहीवडे👌👌👌👌👌 छान समजावून रेसिपी सांगितलीस🙏

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Thank u so much 😊

  • @manjirioak8067
    @manjirioak80673 ай бұрын

    खायला येऊं का खूपच छान

  • @manishajadhav2365
    @manishajadhav23654 ай бұрын

    Khup chan👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    thank you

  • @aartidivate5720
    @aartidivate57204 ай бұрын

    मस्तच चटपटीत दहीवडे मला हि रेसिपी खुप आवडली मी नक्की करुन बघेन

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    4 ай бұрын

    Yes..thanks

  • @yogitajuikar8763
    @yogitajuikar87633 ай бұрын

    माझी आवडती डिश आहे.👏👏👏

  • @latasalunkhe8957
    @latasalunkhe89574 ай бұрын

    Very nice recipe

Келесі