आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज/जोशी बाबा बीड/Kirtan/Acharya Amrutashram Swami Maharaj
Ойын-сауық
कीर्तन सेवा
आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज(जोशी बाबा बीड)
२७ कुंडी महाविष्णुयाग,गाथा पारायण व नामसंकीर्तन महोत्सव
"स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी"
वै.गुरुवर्य नथ्थूसिंगबाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह
स्थळ :- खंडोबावाडी देवस्थान,फैजपूर ता.यावल जि.जळगाव
This is MAZI MAULI माझी माऊली KZread Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली KZread Channel
Thanks for watching our KZread Channel
#माझी_माऊली #mazi_mauli
Пікірлер: 37
जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम
Ramkrushna Hari Baba
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩
Jay Hari Maharaj chhan krtan kelet aagadi mokalya manane drushtant deta aavadale Jay Maharashtra om Ram Krushna Hari Maharaj
Ram Krishna Hari +
ह भ प अमृत महाराजांच्या चरणी दण्डवत प्रणाम..🙏
एेवढा प्रभु भावे । तेणे संपुष्ठी रहावे ॥ होय भक्ति केला तैसा । पुरवी धरावी ते ईच्छा ॥ एवढा जगदानी । मागे तुळशी दळ पाणी ॥ आला नावा रुपा । तुका म्हणे झाला सोपा ॥
सर्वाग सुंदर ,,,,,,,,,,,,
राम कृष्ण हरी गुरू जी अप्रतिम सुंदर
Apratim sushravya harikirtan ramkrishanahari mauli
Jai Ram Krashna Hari 🙏
सुंदर किर्तन आहे सर्वांनीच आऐकावे विनंती आहे
फार सुंदर कीर्तन आहे
RAM KRISHNA HARI MAHARAJ JAI HARI
तुमचीये दासीचा दास करूनी ठेवा 🙏
राम कृष्ण हरी
जय हरि महाराज 🚩🚩🚩🚩🚩
प्रतिभा पाटिल भारत की सबसे करप्ट राष्ट्रपतिथी
Sundar aavaj aahe maharaj
अमृताश्रम महाराजांचे किर्तन म्हणजे अमृता केउते रांधावे
जय हरि🚩🚩
रामकृष्ण हरी महाराज.,,अत्यंत गोड, अध्यात्मिक,अभ्यासपूर्ण,, दृष्टांतिक कीर्तन...नमन आपणास...
Khupch sundar kirtan Jay Jay Shri Ram Krishna Hari.🙏 Ashok Khule Junona Wardha Maharashtra.
खूप छान ,
@ashoksonawane5050
4 жыл бұрын
.khup chan
फक्त जाहिरात टाकु नका बाबानी आपल्या चॅनलच कौतुक केल आहे. बीड जिल्ह्याचा आमृत आहे. आमृत महाराज
मो, नं
बाबा तुम्ही संन्याशी आहात का
कीर्तना मधील प्रमाण चाली व्हिडीओ टाका
काशिनाथ एकनार महाराजांनी पंचपदी केली अभिमान वाटला स्वराकडे जरा लक्ष द्यावे पंचपदी बेसुर झाली पंढरीनाथ महाराज आरू आणि विशाल महाराज खोले दिग्गज गायकांसोबत संधी मिळाली धन्यवाद
@vinodilave6537
4 жыл бұрын
Vijay Kakade
lok fkt phtat pn like krt nhi
@swapnilvaidya3801
4 жыл бұрын
Pavan Suryawanshi लोकांनी लाईक केलं पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही
संन्याशाला अशी कीर्तनामध्ये भाषा शोभत नाही गांभीर्य नाही फक्त पैसा कमवण्याचा उद्देश दिसतो
@mkul312
3 жыл бұрын
एकदा भेट घेऊन चर्चा करून मग मत ठरवा
खुपच छान कुर्ता