चांदीच्या नगरितील प्रसिद्ध Golden मसाले वडापाव वड्यात बटाटा नवालाच Chulivarcha Masale vadapav
#Chulivarchawadapav #streetfood #kolhapur
मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडियो आवडला असेल तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE केला नसेल तर नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रानो......
If you like this video, please LIKE this video as well as SHARE this video with your friends and if you haven't already SUBSCRIBE your channel, then SUBSCRIBE. Also click on a bell icon next to the SUBSCRIBE button, and you will also receive notifications of new videos coming to your channel. Thanks guys ...
Address
Goatkhinde wadapav center
Mahaveer Nagar,
Near Dr. Babasaheb Ambedkar Garden,
Hupari
Contact
Krushna Gotkhinde - 9970719132
Masale Wadpav 25/-
Wada sambar - 40/-
Google Map Location
Gotkhinde Vada Pav Center
095039 31737
maps.app.goo.gl/Pyv9MbJQ5hDfw...
#food #foodporn #foodie #foodstagram #foodgasm #foodblogger #foodpics #foodphotography #foodlover #foodpic #foodies #foods #foodblog #foodgram #foodart #foodlovers #fooddiary #foodphoto #foodstyling #foodshare #foodlove #foodiegram #foodoftheday #foodnetwork
kolhapur food tour
kolhapur food near me
kolhapur food industry
kolhapur food home delivery
kolhapur food technology college
kolhapur food speciality
kolhapur food blog
kolhapuri food in mumbai
kolhapur food and drug department
kolhapur best food
food technology colleges in kolhapur
dyp mall kolhapur food court
csiber kolhapur food technology
kolhapur food delivery
kolhapur food destinations
kolhapur eateries
kolhapur food recipes
kolhapur food festival 2021
kolhapur famous food
kolhapur famous food places
kolhapur famous food items
kolhapur free food
kolhapur famous food joints
food festival kolhapur
food garage kolhapur
kolhapur food hotels
kolhapuri food in thane
kolhapuri food in pune
kolhapuri food in bangalore
kolhapuri food in delhi
kolhapuri food in nagpur
dj kolhapur 2020
dj kolhapur
kolhapur famous food list
sayaji hotel kolhapur food menu
food mood kolhapur
food mood kolhapur tarabai park
kolhapur famous food name
kolhapur online food order
food production kolhapur
kolhapur famous food restaurant
kolhapur seafood restaurant
sayaji hotel kolhapur food rates
kolhapur food specialty
kolhapur street food
kolhapur street food video
kolhapur famous street food
food saga kolhapur
food space kolhapur
siber college kolhapur food technology
shivaji university kolhapur food technology
kolhapur famous veg food
food villa kolhapur
k v foods kolhapur
kolhapur famous for which food
kolhapur snacks
Пікірлер: 1 000
एक आगळी-वेगळी पध्दत, 👌🏼अप्रतिम. ही कल्पकता कशी सुचली याचेच अप्रुप वाटते. सादरी करणही सुरेख. कोणताही आडपडदा न ठेवता सगळे पत्ते खुले. खुप अंगमेहनतीचे काम म्हणूनच मसाला मिक्स करणारा देखिल रांगडागडी अगदी पुरेपूर कोल्हापुर! तुम्हाला भावी आयुष्या बद्दल खुप-खुप शुभेच्छा! 🙏🏻
@FoodieLucky
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर.... 👍Pls Subscribe🙏
@AnupamaTandel-gu2pi
Жыл бұрын
😊
@archanajoshi9991
Жыл бұрын
अरे आम्ही कोल्हापुरी आहेच दिलदार ❤❤❤❤
@dilipvithalani718
9 ай бұрын
@@FoodieLucky55555555555555555
पश्चिम महाराष्ट्र मधील लोक भावनिक व प्रेमळ आहेत . आणि निस्वार्थी आहेत . मनात जे आहे तेच ओठावर असते . कोणती गोष्ट लपवत नसतात . मोठ्या शहरातल्या धुर्त लोकाना सारखे नसतात .
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
फारच सुंदर रेसिपी.कृष्णाजी तुमचा स्वभाव छान. मनमोकळेपणाने रेसिपी सांगितली. बिलकुल गर्व नाही आणि secret नाही ठेवला. धन्यवाद.
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
हिम्मत लागते स्वतः ची विद्या (सिक्रेट रेसिपी) सांगायला
@poojakadam6492
Жыл бұрын
Right
@sushantgoswami7584
Жыл бұрын
रेसिपी जरी सांगितली तरी टेस्ट ही मसाल्या मध्ये च असतो म्हणून चिंता नसावी
@vivekjadhav3594
Жыл бұрын
Kabar te kay mars grahavarun masale antat ka kahi pn secret vagre kahi nast fkt tyancha proportion ast masale pn apn je vaparto tech astat 😂
@achaathaaus-7234
Жыл бұрын
पण तरीही हिम्मत लागतेच
@itsdjspprathmesh8905
9 ай бұрын
Bhava jari resipi sagitali tya bhavani pan ti chav prtyekala jamalach as nahi kala tar prtyekat kontya na kontya prakarchi astech pan tyat fakt masale nahi tevdhya premane aani swacha paddhatine banvane pan garjeche aahe jase te lok roj (Navin tel vapartat men point 👍🏻) 😊🙏🏻
पदार्थ सामान सारख असत पण करणाऱ्या होताच चव व ग्राहकाची सेवा करण्याची मानसिकता व श्रीअन्नपुरणेचा आशीरवाद ह्या मूळे हे शक्य होत
@FoodieLucky
2 жыл бұрын
हो बरोबर आहे सर... Pls Subscribe 🙏
एखाद्या मॉडेल ला लाजवेल असा चेहरा....पण त्याहूनही सुंदर तुझा मनमोकळेपना.... परफेक्ट 👌👌👌👌 परमेश्वर तुम्हाला उदंड यश देवो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thanks.... 👍Pls Subscribe🙏
लय भारी दादा...एकदम सरळ मनाची माणसं..आपल्याला रेसिपी बघायला आवडते पण हे बघून परप्रांतले लोक आपले पदार्थ बनवून दुप्पट किमतीने विकतात. एवढी मेहनत,कष्ट आणि चांगले जिन्नस वापरून इतक्या अल्प किमतीत विकतात याच कौतुक पण वाटतं आणि वाईट पण की अशा लोकांना या पेक्षा अधिक चांगले यश, सन्मान आणि कीर्ती मिळू दे हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
@pradeepdhamapurkar6056
Жыл бұрын
❤❤❤
मेहनतीला तोड़ नाही म्हणुनच चविला ही तोड नाही तुमच्या परिश्रमाला सलाम
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
गोटखिंडे यांचा मसाला वडा खूपच सुंदर आहे मी स्वतः खाल्ला आहे.व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
@FoodieLucky
2 жыл бұрын
धन्यवाद... Pls Subscribe 🙏
भावा मी स्वतः हुपरी मध्ये राहतो अणि कित्येक वेळा वडापाव खातो पण टेस्ट मध्ये जरासुद्धा फरक पडत नाही 1 no. वडापावची चव आहे . 😍😍❤️❤️😋😋😋 हुपरी सिल्वरसिटी 🤗🤗❤️❤️😎😎🔥🔥
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
कुठलेही आढे वेढे न घेता कृष्णा तुम्ही सांगितले, आम्ही जरूर तुमच्याकडे येऊ आणि खाऊ, आणि तुमची खूप प्रगती होओ👌👌
@FoodieLucky
Жыл бұрын
धन्यवाद.... 👍Pls Subscribe🙏
खूप सुंदर रेसिपी दाखवली दादा, पाहून तोंडाला पाणी सुटले,आणि संपूर्ण रेसिपी अगदीं. व्यवस्थित समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏
@FoodieLucky
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद....🙏 👍Pls Subscribe🙏
अतिशय सुंदर दिसतोय. मुंबईत सुरू करा. असा इथे मिळत नाही. आणि आता जो मिळतो तो एकदम मिळमिळीत असतो. पूर्वीचा आलं , लसूण , मसाला टाकलेला छान असायचा. आता नुसता बटाटा उकडून टाकलेला असतो. वडा पाव खाल्ल्याचे समाधान मिळत नाही. पण पत्ता नीट कळला नाही. हुपरी कुठे आहे? पूर्ण पत्ता कळवाल का?
@FoodieLucky
2 жыл бұрын
धन्यवाद सर... सर video च्या disceiption box मधे पत्ता आणि Google Map Location दिल आहे सोबत contact number ही दिला आहे पहा pls... 👍Pls Subscribe🙏
I never have seen this kind of वडापाव recipe. Thanks for sharing ❤
@FoodieLucky
8 ай бұрын
Subscribe 👍
🙏 अतिशय छान रेसिपी, प्रथमच ही रेसिपी पाहीली, सांबार रेसिपी पण छान, अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितली, खूप खूप धन्यवाद.
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍 Pls Subscribe🙏
All time favourite वडापाव असा वडा कुठेही मिळत नाही.
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u... Pls Subscribe 🙏
अरे वा वाह खुपच खास खुप च झक्कास लाजवाब खुपच लज्जतदार खुपच लजीज नंबर वन वडापाव रेसीपी.खुपच अप्रतिम झाली झाली आहे खरोखरच रेसीपी.खुपच झक्कास अभिनंदन मनःपूर्वक आभार व मनःपूर्वक अभिनंदन सर आपण खूपच छान पद्धतीने रेसीपी दाखवून सर्वांचीच मने जिंकली आहेत खरोखरच खुपच धन्यवाद खुपच अभिनंदन सर वडापाव वडापाव खुपच आवडला !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayavaghade5029
2 жыл бұрын
खुप च छान पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या हुपरीचा स्पेशल मसाले वडा जगात कुठेही भेटणार नाही एकदम भारी
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍 Pls Subscribe🙏
एक नंबर रेसिपी आहे सर्व व्यवस्थीत न लपवता सांगितली हे खुपच विशेष आहे खरया माणसां ना कधीच काहिच कमी पडणार नाही कष्टा बरोबरच कौशल्य ही आहे मस्त vdo आम्ही नक्की येणार हे वडे खायला धन्यवाद
@FoodieLucky
Жыл бұрын
हुपरी हे कोल्हापूर पासुन 30km आहे. वडापावची वेळ सकाळी 7am to 12pm आहे... 👍Pls Subscribe🙏
Masala vada mi first time pahila ,khup chan vada ani sambar. Krishna sir khup bhari 🤩❤❤👌🙏
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
खूपच छान आहे एक झणझणीत वडा आणि मसाला रस्सा जर खाल्ला तर शरदी गायब, गळा साफ होणार 👍🙏😊
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Full on मेहनतीने साकारलेला Golden Vadapaav.... ❤️❤️❤️👍👍👍🔥🔥🔥
@FoodieLucky
Жыл бұрын
Yes..... 👍Pls Subscribe🙏
मी कोडोली वारणा नगरची आहे किती सुंदर चव असेल हे मी न खाताही सांगू शकते माहेरी गेल्याचा फील आला thank you 👌😘👍👍
@FoodieLucky
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद... Subscribe 🙏
भावा खुपच छान तुझी मेहनत खुप आहे पहिल्यांदाच पाहीला असा वडा पाव
@FoodieLucky
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर....🙏
वडापाव माझा फेवरेट आहे .हा नविन वडा - पाव मस्त वाटतोय. 😋👍
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thanks.... 👍Pls Subscribe🙏
खूप वेगळा आहे वड्याचा प्रकार, नंबर 1
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍 Pls Subscribe🙏
छान माहिती वड्याचा आतिल मसाला वेगळ्या प्रकारचा पहायला मिळाला .चवदार,लज्जतदार नक्कीच असणार .
@FoodieLucky
2 жыл бұрын
हो नक्कीच आस्वाद घ्या.. 👍Pls Subscribe🙏
पाव्हन. लय भारी बरं का चुली वरचा वडा व कट वडा आम्ही नक्की येणार खायला. जय हिंद । जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
@FoodieLucky
2 жыл бұрын
हो सर नक्की खायला या... Pls Subscribe 🙏
Different type of wada mixing so many ingredients made on chula.I am seeing first time. God bless you all of.
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u.... 👍Pls Subscribe🙏
अरे वा वाह खुपच छान वडापाव रेसीपी.खुपच अप्रतिम खुपच अवर्णनीय रेसीपी.खुपच नंबर वन वडापाव खुप च अद्वितीय अद्वितीय रेसीपी.खुपच झक्कास!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
first time i seen such authentic vada...must be tested atleast once in life.
@FoodieLucky
9 ай бұрын
Subscribe 🙏
👍👍khup chan ahet vade😋
व्वा, खूपच सुंदर रेसिपी ,नाविन्यपूर्ण, तोंडाला पाणी सुटलं भाऊ
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
मुंबईत येऊन हा वडा पाव सुरू करा आम्ही स्वागत करू मुंबईत आजकाल वडापाव इतका खास नसतो हा वडापाव जबरदस्त आहे
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
खूप छान वडा माझ्या आयुष्यात पहील्यांदाच एवढा चांगला वडा बघितला .जसे A T M मशीन मधून पैसे बाहेर पडतात तसे तुमच्या वड्याचा A T V मशीन उपलब्ध असता तर दररोज A T V मशीन मधून वडा खाल्ला असता.खूप छान वडा.🚩🚩🚩
@FoodieLucky
2 жыл бұрын
कधी कोल्हापूरला गेलात की नक्की खावा मग.... 👍Pls Subscribe🙏
Aaj paryant kunich kutlach buisness man evdya details madhe apli swatahchi recipe share karat nahi.......pn tumhi kelat.....hats off to you....salaam tya marathi mansala 🙏🏼🙏🏼
@FoodieLucky
6 ай бұрын
Subscribe🙏
Lai bhari kolhapuri ( hupri) awesome 😋
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thanks.... 👍Pls Subscribe🙏
Test khup chan aahe hya vada pav chi....👌👍😋
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
खूप छान रेसिपी आहे नवीन रेसिपी पाहायला मिळाली धन्यवाद
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
हि एक वेगळीच रेसिपी आहे. मेहेनत खुप आहे त्यांच्या मेहेनतीला सलाम.
@FoodieLucky
Жыл бұрын
Ho ho.. ekda nkki kahun paha... Subscribe 🙏
Very authentic vada, just loved the simplicity of the preparation 👍👌
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Vadaav chan Ani Navin aahe..... Tumhi pan Chan Ani detail mahiti dilit .... Thank you
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u.. 👍Pls Subscribe🙏
It's really different..जबरदस्त 👌
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Khup Chan recipe ahe Masala vada kat vada lay lay bhari
@FoodieLucky
Жыл бұрын
Subscribe 🙏
एकदम भन्नाट रेसिपी !,लय भारी!😋😋😋
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
छान सुंदर वडा पाव व कट वडा recipe आहे.👌
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Apratim masala purna resipi sangat nahi koni dhnyvad bhava 1 no.jagat bhari
खुपच छान अप्रतिम नकी येऊ 👌🏻👌🏻🙏🏻
@FoodieLucky
2 жыл бұрын
नक्की भेट द्या.... 👍Pls Subscribe🙏
एकदम वेगळा.. आणि मस्तच ❤️❤️
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
अहो सर आचारी दादांचे पण खुपच खूप मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन व मनःपूर्वक खुपच खूप धन्यवाद व मनःपूर्वक खुपच धन्यवाद व मनःपूर्वक खुपच खूप शुभेच्छा !खरोखरच खुपच छान वडापाव रेसीपी.खुपच झक्कास व खूप च अप्रतिम रेसीपी.खुपच खुपच खूप आवडली आहे सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@FoodieLucky
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर...🙏
सांभार पण छान दिसतो ।कधीतरी टेस्ट करू ।पुण्यातच रहातो आम्ही ।😋😋😋😋😋😋😋😋😋मी save केला व्हिडीओ ।नक्की येणार ।👍😊
@FoodieLucky
2 жыл бұрын
हो नक्की भेट द्या....
मेहनत केली की सर्व काही जमते फक्त मनापासून मेहनत करणेही महत्वाच आहे खुप छान भाऊ
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
धन्यवाद कृष्णाजी छान process दाखवली....खूपच मस्त....👌👌🙏🙏
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u... 👍Pls Subscribe🙏
Enjoyed many times with family, friends and relatives, very very tasty , delicious and mouth watering.
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Khup Chan recipe sangitli an wadapav pn Chan ae 👌👍
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Ek ch no 1st time asa Vada pav bghitla osm
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u... 👍Pls Subscribe🙏
राधे राधे 🙏🙏🙏कृष्णा जी खूप सुंदर व मोलाचे ज्ञान दिले व सर तुम्ही त्यांच्या बद्दल माहिती दिली खूप चं खूप धन्यवाद ❤️🌹🙏धन्यवाद 🌹धन्यवाद
@FoodieLucky
2 жыл бұрын
धन्यवाद.... 👍Pls Subscribe🙏
Gotkhinde masala vada. supper....
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
अशी सिक्रेट रेसिपी कोणी च दाखवत नाही तर सांगत सुद्धा नाही... धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@FoodieLucky
8 ай бұрын
Subscribe 👍
लय भारी तोंडाला पाणी सुटलं बघून मस्त व्हिडिओ ।
@FoodieLucky
2 жыл бұрын
मग कधी जाताय खायला... 👍Pls Subscribe🙏
मी कृष्णाच्या आजोबांच्या हातचा वडा खाल्ला आहे 1999 सालापासून यांच्या मसाले वडापाव चा ग्राहक आहे
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Very innovative, very tempting recipie.
@FoodieLucky
2 жыл бұрын
Yes... Pls Subscribe 🙏
खूप च छान वडा
Ek number... 😁😆😀😂
ग्राहक ची सेवा मराठी माणूस देव घरी आल्यावाणी करते म्हणून तर व्यवसाय मराठी माणूस करू शकते बस 2 वर्ष टिकला नंतर तर कोणी त्याला हटवू शकत नाही
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Khup Chan 👌 baba ne mst kela Vada 😋👌
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
वा मस्त छान सुरेख आहे किती छान सुरेख आहे
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u... Pls Subscribe 🙏
खुप सुंदर पद्धतीने वडा बणवला आणि सांबार रेसिपी अप्रतिम
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
something new style of vada pav. i am seeing for first time. but problem was that I couldn't understand Marathi. at all. so you should speak in hindi. i will try to make this kind of vada at home 🏡
लय भारी वडापाव 👌👌👌👌👌😀😀😀
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
खूपच unique वडा पाव आहे लय भारी एक नंबर👌👌👍🏻👍🏻
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
वाह...खुपच मस्त वडापाव....थॅक्स व्हिडिओ पाठवल्याबद्दल.
@FoodieLucky
2 жыл бұрын
धन्यवाद ... 👍Pls Subscribe🙏
Krishna ji very nice recipe 😋😋🙏🙏
लय भारी 👌🌹
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
खूप छान 👌
खूप छान भन्नाट
@FoodieLucky
5 ай бұрын
Subscribe 🙏
पुणे मुंबई च्या वडा पाव चा धन्दा करणारे नी हुपरी येथे गोटखिन्डे यांच्या कडे जाऊन शिकावे अशी विनंती किती छान पध्दत आहे
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍 Pls Subscribe🙏
This looks simply delicious, awesome 👌
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
अतिशय सुंदर रेसिपी👌
मी कोल्हापूरचाच रहिवासी आहे पण सध्या अमेरिकेतील मुलांकडे आलो आहे.एकवेळ हुपरीला येऊन या वड्याची चव घ्यायची तीव्र इच्छा झाली आहे.
@FoodieLucky
Жыл бұрын
हो का... नक्की आलात की भेट द्या काका... धन्यवाद... Subscribe 🙏
भारी...👍
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
Just look at the biceps 💪 of that guy Awesome Ekdum desi body. Mast 👍👌
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
अगदी वेगळा व चविष्ट. कट वडा पण भन्नाट.
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍 Pls Subscribe🙏
एक नवीन वडा पाव आणि सांबर फारच छान सुंदर.मस्त झक्कास लय भारी.
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
Unique Vada paav 👍
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
Dhanyawad bhai to your efforts taken for this volg
@FoodieLucky
2 жыл бұрын
Thank u sir... 👍 Pls Subscribe🙏
कृष्णादादा खूप छान रेसिपी....तुझी कायम भरभराट होवो
@FoodieLucky
Жыл бұрын
धन्यवाद.... 👍Pls Subscribe🙏
एकदम वेगळा वडापाव .सुंदर
@FoodieLucky
Жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
छान ! खूपच मेहनतीचं काम आहे. हुपरीला आल्यावर नक्कीच भेट देणार.
@FoodieLucky
2 жыл бұрын
हो सर नक्की भेट द्या... Pls Subscribe 🙏
1 number ch ,tumcha vada Maharastra madhe famous kara👍👍
@FoodieLucky
Жыл бұрын
Nakkich sir... 👍Pls Subscribe🙏
एक नंबर.. 👍👍👍👍👍
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
Asa Vada pahilandach pahte ekdam tasty
@FoodieLucky
Ай бұрын
Yes... Subscribe 🙏
Khupach chhan ani unique vadapav
@FoodieLucky
2 жыл бұрын
नक्की आस्वाद घ्या...🙏
खुप छान छान रेसिपी आहे.👍👍👌🌹
@FoodieLucky
2 жыл бұрын
Pls Subscribe 🙏
Wow.,. Yammy
Khup chhan aahe recipe 👌
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
खुप मस्त.
@FoodieLucky
2 жыл бұрын
नक्की भेट द्या.... 👍Pls Subscribe🙏
Vada pav hi ek unique recepy ahe so dnt compare with this...this can b new recipe like besan vada..
Awesome chulivarcha Vada pav
@FoodieLucky
2 жыл бұрын
👍Pls Subscribe🙏
लै भारी भावा , अगदी वेगळीच
@FoodieLucky
Жыл бұрын
धन्यवाद... 👍Pls Subscribe🙏