चांडाळ चौकडी | भाग #04 संपूर्ण |वाळूत फसला बाळू | Chandal Chaukadi EP#04 | Full | Value Fasala Balu
बाळासाहेबांनी केलीया नदीतून चोरून वाळू काढायला सुरवात ..त्याला सगळी सांगून दमली पण ते काय कुणाच ऐकना..बघा आता तुम्हीच काय होतंय ते .
लेखक आणि दिग्दर्शक :
नवनाथ मोहन ढमे
navnathdhame.nd@gmail.com
mob -9545158943
भाग ३ लिंक • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग २ लिंक • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग १ लिंक • चांडाळ चौकडी [ भाग ...
Пікірлер: 403
2024 मध्ये कोण कोण बघत आहे😅 ओनली बाळासाहेब ❤
@appa_patil_99
2 ай бұрын
AAMHI PAN valu kadhatoy ....😂😂😂 Pan read padlya mule. Khuta baslay aamchyat 😂😂 2.50 lakh 😢
बाळासाहेब ची अॅक्टींग एकदम झक्कास आणी ते राहीलेली पाच एकर फुकीन पण गावचा नादच पूरा करीन मग कोणीबी लढा. हा डायलॉग तर लय भारी .😂😂😂😁😁😁😄😄😅😅😅
@krishnakamble3491
5 жыл бұрын
छान बाळासाहेब
@suryabhanthorat5788
4 жыл бұрын
😝😂😂😂😂
गवकडच्या गोष्ट नंतर हीच super hit
एकच नंबर बाळासाहेब... लय भारी...
मी एकदा बारामती मध्ये हा कार्यक्रम पाहिला होता तेव्हा पासून वाटायच परत एकदा पहावा पन योग आला नाही पन या वेब सिरींज ने पुन्हा योग आणला Thanks all team best of luck
@anandatupe5230
4 жыл бұрын
G सरपंच बदल त असतो
@jagannathkalange623
3 жыл бұрын
Mi pan tc college la pahilela
एक नंबर वेब सीरीज ,,,नवनाथ ढमेंचे ऊत्कृष्ट दिग्दर्शन,,व त्यांची तोलक हि शाँर्टफिल्म सर्वांनी पहावी ,,खुप सुंदर आहे,,BEST LUCK 👌👌👌👌👍
मस्त कार्यक्रम आहे खुप आवडला तात्या तुम्ही तर आफलातुन आहात बाळासाहेब तुमचा तर नादच खुळा
""पवनराजे मल्टीस्टेट प्रस्तुत...!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌
एक नंबर राव बाळासाहेब तुमचा अभिनय
नदीच्या काठावरील गावांची सत्य परिस्थिती मांडली खूप छान
Rambhaucha डायलॉग लय भारी.. फुकून टाकीन.. 👌
बाळु महाराज राव ग्रेट आहे आपण
बाळासाहेब लय भारी राव अभिनय करता बाळासाहेबा कड वाकड्या नजर बघायच नाय डोळच काढिन नादात हाय का
बाळासाहेब दारू पित नाहीत शुध्द शाकाहारी आहेत. तुळशीची माळ आहे गळ्यात. किर्तनकार आहेत. छान अभिनय करतात. आणि या वेळेस कॅमेरा एंगल, फोकस, फ्रेम, ईडीटींग मध्ये सुधारणा वाटली . पण साउंड चा प्रॉबलेम अजून आहे .
@atulbedarkar7070
5 жыл бұрын
Kya baat hai
@jiteshchandgude8184
5 жыл бұрын
कुठे राहतात
@shravanmusic
5 жыл бұрын
काय सांगताय मग अभिनय खूपच छान
@Sk_Kiran_Shu
5 жыл бұрын
Kharch khupch chan ahe superb....balasaheb
@saketg915
5 жыл бұрын
Shooting konaty gavat hoti
माझा सगळ्यात आवडता भाग हा आहे😅😅😅😅❤❤❤
@user-ru8my4gx5y
2 ай бұрын
😄😄😄😄😄😄
Super .......acting . Balasaheb.....bhawu
तात्या राव राघ्या तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि त्याला गाडीच्या मागे पळत यायला लावलंय
बाळासाहेब खुपच छान , रियल वाटत एकदम, भाऊ कदम च्या नंतर तुम्हीच आहात , खुप छान ,
@mangeshwankhade1005
4 жыл бұрын
Dinesh Mandavkar the
आजचा भाग पाहिला खूप छान होता.विषय पण छान निवडता तुम्ही आणि बाळासाहेब वाह काय बोलायच त्यांच्या बद्दल खूप छान अभिनय करतात.👌👌👌 आणि बाकीचे कलाकार पण खूप छान आहेत ..! मस्त पुढील भाग लवकर प्रदर्शित करा ही विन्नती.
@MalranProduction
5 жыл бұрын
दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आपला भाग प्रदर्शित होतो ...
@vishalgade3108
5 жыл бұрын
vaibhav kadam
@trakterlover8962
2 жыл бұрын
@@vishalgade3108
@dhanajididwagh9876
Жыл бұрын
@@MalranProduction wi0
Bala saheba chi acting super hit,👍👍
बाळासाहेब ऐकच नंबर 😂😂😂😂🎉
इतर वेब सिरीज शी तुलना केली तर आपला नाद कुणीच करू शकत नाही guys I love you
Sagle Actors mast acting kartatyat pan Balasaheb best
बाळासाहेब ,रामभाऊ, बबनराव, तात्या खूप छान अभिनय. कलाकारांची निवड अतिशय छान. पुढील भागासाठी शुभेच्छा.
@kakasahebgaikwad7691
5 жыл бұрын
बाळासाहेब1नंबर
बाळासाहेब एकच नंबर
बाळासाहेबांची acting एकच नंबर
अप्रतीम अभिनय सगळ्यांचाच
जबरदस्त अभिनय, बाळासाहेब उर्फ भरत शिंदे👍👍👍👌👌👌
ग्रेट बाळासाहेब 👌
Balasaheb Bhari Kam. Ekdam kadak
अप्रतिम व्हिडिओ आवश्यक पाहाण्यासारखा
बाळासाहेब तुम्ही खरंच पिऊन अभिनय करता का राव🥃🥃🍾🍾 👍👍👍👍👌👌👌👌 १नंबर
@sahilkadam1848
5 жыл бұрын
😂😂😂good
@onkarchavan8330
5 жыл бұрын
1 no acting
@kishorhogepatil2883
4 жыл бұрын
@@tushar9673 good
@santoshlagad7941
Жыл бұрын
😩💯❤️🌃🍌
@santoshlagad7941
Жыл бұрын
@@sahilkadam1848 🥱😟😟
बाळासाहेब 1 नो कॅरेक्टर
जबरदस्त बाळासाहेब 😊😊😊😊😊😊😊
तात्या म्हणजे एक नंबर
नादातय का. 1 no डायलॉग
बाळासाहेब 1 नंबर...... सर्व टिम 👌👌👌
@navnathmohalkar6646
5 жыл бұрын
😃
लय भारी बाळासाहेब
तात्या संपूर्ण चांडाळ चौकटी मध्ये पाहिजे होते अजून सुंदर दिसली असती चांडाळ चौकटी😅😅😅
फक्त बाळासाहेब 😘😘
बाळासाहेब नाद खुळा
@sanijaypatre2673
5 жыл бұрын
बारामती तालुक्यातील शान काबलेश्वार गाव अभिमान आहे मला मि बारामतीकरअसल्याचा
1 noभाग होता हा मस्त acting करतात सगळे
लाखात एक बाला साहेब
बाळासाहेब 1 नबर
तात्या एकच नंबर
बाळासाहेब नंबर एकच
1 नंबर बाळासाहेब
खुप छान बाळासाहेब
कडक चांडाळ चैकडी .
Bala saheb mi tomala bhetayla yenar
एक नंबर
Baramatikar aslyacha abhiman vatoy....khup chan kam kartay..... Balasaheb tar 1ch number........ Todis tod ahet sarvach
khaalibag dolch kadim .. 1.no dialogue
खुप छान बाळासाहेब 😂😂😂
Jabardast. Khupach chan........
बाळासाहेब जबरदस्त
लय भारी वेब सिरीज आहे
Mastach Bala saheb😊😊
आनंद झाला ....मस्त
Ek No ahe
सुभाष राव मस्त माणुस हाय राव
Mast....आर्र तो नग्या कुटं गायब गेल्लाय ...अजून मस्त झाल आसत
पुढील वाटचाललीस हार्दिक शुभेच्छा
Mastch balasaheb
सुपर हिट आहेत राव सगळेच
Act एक नंबर... स्क्रिप्ट पॉवरफुल... डायरेक्टर great... कॅमेरा जे काही साधन आहे ते योग्य वापरले... एडिटिंग ला salute आहे
झकास....
mast balasaheb
ऐकच नंबर
Khupach Chan 👌👌 चांडाळ चौकडी🤘🤘rocking web series
@adinathghodke222
5 жыл бұрын
Khup Chan karykrm
@surekhagagare1215
5 жыл бұрын
Balasahebanchi acting ekach number, Rambhauncha dialogue Ekach number
एकच नंबर
नादच खुळा बाळासाहेबाचा. १च नंबर खुपच विनोदी कार्यक्रम आहे. थोडा भाग मोठा करा हि विनती. धन्यवाद.
Balu bhau 1 no ....
चौकडी मस्तच.......
1 नंबर भाग आहे
लई भारी
😂😅😂😅😅😂😅😂khupach chhan
Kadak naa Balasaheb
बाळासाहेबांचा जीवन्त अभिनय, आणि सर्वांचे अभिनय खूपच छान
Baramatikr aahot yacha Abhimaan aahe.....maast krtaay mitranno....aavdel tumchyasobt kaam krayla
balasaheb & all team best
ekch no raav
हा आज चां भाग त्या मण्याला समर्पित आहे .
,बाळा.सायब.खर छान छान करता
Balasaheb 1number
लय भारी सगळे कलाकार एक नंबर
Khup chan
Khatarnak
Balasaheb eka number
" BALASAHEB " Nice acting ' KEPP IT UP ' 👌👌👌👌
Nice acting for balasaheb..
आती आती आती आती सुंदर
1 no
Mast yaar Khup avdli siriyl
ए कच नंबर आहे
बाबासाहेब दारू पित नाहीत हि कला आहे त्याची
Ekach vada balasaheb dada
Ek no.
बाळासाहेब 1नंबर
छाण Balasaheb 👌