Bolava Vithal Pahava Vithal with lyrics | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल|Kishori Amonkar| Vitthal Bhajan
Музыка
Bolava Vithal Pahava Vithal with lyrics sung by Kishori Amonkar from the album Rangi Rangala Shrirang Abhang.
Song Credits:
Song: Bolava Vithal Pahava Vithal
Album: Rangi Rangala Shrirang Abhang
Artist: Kishori Amonkar
Music Director: Kishori Amonkar
Lyricist: Sant Tukaram (Traditional)
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Пікірлер: 472
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: kzread.info/dash/bejne/ZWutmKmGm6m2erA.html. #RistaRista out now! #StebinBen
@omjadhav6187
Жыл бұрын
😊
@UTTAMALHAT-qf9ld
9 ай бұрын
0
@rahulkamble1361
6 ай бұрын
Qq❤q❤❤
हे गाणं ऐकण्यासाठी कदाचित 33 कोटी देव आले असतील आणि एखाद्या कोपऱ्यात बसून हे गाणं ऐकत असतील.......
@keshavkudaleofficial
2 ай бұрын
❤❤❤❤
@mrunnalbhavsar3337
Ай бұрын
नक्कीच ❤
@kalpeshteli1336
24 күн бұрын
अप्रतिम कमेंट...😊
@user-fu4zj6mq9d
21 күн бұрын
Hyahun changli upma asuch shakat nahi😊
@urmilakorde9154
20 күн бұрын
कल्पना छान करता.निवेदन केल्याजोगे.
गानतपस्विनी मोगूबाई कूर्डीकर ह्यांची मुलगी म्हणजेच गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्या दोघींना कोटी नमन आणि परमेश्वराचे आभार की आम्हाला ह्या दोघींचा आवाज ऐकण्याकरीता ह्याच युगात जन्माला घातल्याबद्दल.
@anantutekar8219
Жыл бұрын
आमृत योग आहे जय हरी माऊली
@rajaramkumbhar1234
Жыл бұрын
Very nice
@rekhahiwarkar5242
Жыл бұрын
या स्वर्गीय आवाजाला शत् शत् नमन.🙏🙏💐💐
बाईंच्या आवाजात स्वर्गीय सुख आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आणि बाईंच्या आवाजातील गोडवा म्हणजे पमांनंद सुख आहे.
@urmilakorde9154
20 күн бұрын
अगदी बरोबर
गानसम्राज्ञी गानसरस्वती Dr Kishoritaai Aamonkar❤❤
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि किशोरी आमोणकर हे नाव अमर राहणार.......................
माझ्या मराठीची बोलु कौतुके केवळ अमृतघन कंठ , भक्ति रसात चिंब न्हाऊन जाण्याचा पुण्ययोग
@gangadharaushikar5736
2 жыл бұрын
अमृतवाणी म्हणतात ती हिच
@urmilakorde9154
20 күн бұрын
सुंदर
शब्द अभंग. अर्थ अभंग. लिहिणारा अभंग. गाणारा अभंग ऐकणाराही अभंग. विठ्ठल विठ्ठल
कर्णमधुर आवाजामुळे मनात व डोळ्यासमोर साक्षात विठ्ठलाची मूर्तीच उभी रहाते.किशोरीताईंना शतशः प्रणाम🙏🙏💐💐🙏🙏
@dattatraypednekar2797
6 ай бұрын
या नवीन चाली मुळे आमच्या कानात बसलेलं अभिषेकी नच गाणं विसरलो....हे मला फार अद्भुत वाटत
@dattatraypednekar2797
6 ай бұрын
अभिषेकी नच हाच अभंग सर्वांनी ऐकावा
@urmilakorde9154
20 күн бұрын
वाह
अभंग ऐकून अंतरात्मा खुप खुप सुखावला, खुप सुंदर गाईले किशोरी ताईंनी, मस्तच.👍👍👌👌
गानसरस्वती यांच्या सारखे होणे नाही आणि होणार नाही खरच किशोरीताई तुम्ही शब्दांच्या पलीकडले आहात , आहात ह्या करीता तुमच्या आवाजांनी अजूनही तुम्ही सर्व जनमानसात आहेत आणि राहतील
@subhashbhonsule7123
3 жыл бұрын
kharach.tyancha bhoop ani yaman aika.tumache hech shabda aastil.
@santoshthorat191
3 жыл бұрын
Bhoop ani yaman ekle khupach sundar
@subhashbhonsule7123
3 жыл бұрын
I WILL LIKE YOU TO HEAR RAGESHREE AND HASSADWANI SUNG BY TAI .
किशो री ताईंचे हे गाणे ऐकाल्यावर असे वाटते की आपण परमेश्वराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. मन शांत होते.
Taina शतशः प्रणाम मनात विठ्ठल मूर्ती उभी राहिली
She deserves bharath ratna ❤
जय श्रीहरी कृष्ण परब्रम्ह
हे गाणं तर किशोरी ताईनीच गाव फक्त !
अलौकिक रचना तुकोबारायांची....अप्रतिम गायन किशोरीताईंचं....वंदन दोघांना.
किशोरीताई साक्षात सरस्वती
किशोरी ताईंच्या अभंग गायनाची सर इतर कोणालाही नाही. केवळ अप्रतिम.... साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते.
Hari vitthal vitthal vitthalla Hari vitthalla pandurangaa koti koti pranam Aap sabko Ji God vitthalla bless you Ji
असेच अवघा रंग, अजर मी अजर सुध्दा अप्रतिम आहेत
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आपल्या दैवी स्वराला शतश:नमन.
@nimeshnaik6877
Жыл бұрын
संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी किशोरी ताईला शत शत नमन 🙏💐🚩
अहो भाग्य!!हे मधूर गाण विठ्ठलमुळे एकाया मिळाल!!! विठ्ठल विठ्ठल!!🚩🚩🙏🚩🚩खूप मधूर आवाज🚩🚩पांडुरंग हरी 🚩🚩🙏🙏
तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी
विठ्ठल अनुभवावा किशोरी ताईच्या आवाजातून आणि त्या vitthalachya
हे माते माझे आपणास त्रिवार नमन माझी सकाळ इतकी सुदंर करण्यासाठी🙏
संत तुकाराम महाराज यांनी काय बोलाव ,कस पहाव आणी काय कराव म्हणजे श्री विठ्ठलाची भेट, प्राप्ती होईल हे या अभंगातून सांगीतलेल आहे. आणी विठ्ठलाला भेटल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेला अमुलाग्र बदल ह्याच अभंगात पुढे वर्णन केलेला आहे. 🙏🙏🙏
बोलावा विठ्ठल,पहावा विठ्ठल अभंग गावा फक्त किशोरी ताईंनी!साक्षात विठ्ठलाचे रूप डोळ्यासमोर आले!🙏
@user-yj4yo5ho1d
8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
डोळ्यात pani yete आपोआप, इतकं मन व्यापून जातंय ऐकताना 🙏🙏🙏
स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावे जे बाईंच्या आवाजात आहे.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
@sachinuttamraopawar671
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@anantmise5929
3 жыл бұрын
Khup chhan
@dineshgawde4296
Жыл бұрын
फार छान
@shekharpanshikar204
Жыл бұрын
भारीला नव्हे, भरीला विठ्ठले ! अवघा देह केवळ विठ्ठलाने भरून गेल्याने काम क्रोधादि षड् रिपुंनी देहरुपी घर रिते केले आहे. सोडले आहे. असे तुकाराम महाराज म्हणतात.🙏🙏
@sandi7569
9 ай бұрын
खुप छान
अप्रतिम गायन बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल तुमच्या आवाजात कितीही वेळा ऐकलं तरी कमीच मी ज्या वेळेस अभंग ऐकत असतो त्या वेळेस पहिले अभंग हाच असतो आणि तो तुमच्या आवाजात ❤️
Good. Apratim. Bhakti geet kishoritai ji Amar rahe. Jay Om namo Narayana.
Kishoritai yana shat shat pranam
सुरुवाती पासून आंगावर आशे काटे आले . काय गाणं / अभंग आहे.🙏🏻
Dhanya Ho Kishori Amar rahe. Sant Tukaram Maharaj ka. Abhang. Aapane bahut achcha. Gaya hai Tumhara khoob khoob. Dhanyvad Aashirwad. Rahi Maharashtra. Hindustan per.
धन्यवाद किशोरीताई आमोणकर,तुमच्या आवाजात खूप खूप भक्ती आहे.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांना त्रिवार अभिवादन
अवघा रंग एक झाला. विठ्ठलाशी समरस झालो असे वाटले. अंगावर शहारे आले.
कीशोरी ताइ महणजे दैवी गायकी!! 🙏
महानिर्वाण अशी अनुभूती यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
कोकिळा सारखा आवाज स्वर्गीय . वाशी . किशोरीताई ओमी नी कर मन प्रश्नन झाले विद्ल नामा घोषाने . अभंग फारच सुंदर आवज अपनास परत जन्म मनुषच भक्तीचा जन्म लाभो
किशोरी .ताई . अपनास खुप खुप धन्यवाद हा अभंग ईवढा अप्रतीम गायला . वैकुंठवासी . किशोरीताई ओमिनी कर ..आपल्या अत्म म्यास ईश्वर शांती देऊ . हीच पांडूरंग चरनी प्रार्थना🌹🌹🌹🌹🌹🌹✋
किशोरी ताई तुमची अभंग वाणी ऐकून साक्षात् विठ्ठल रंगून गेला नाचू, गाऊ लागला असे मला मनापासून वाटतं
Apratim Gayan. Tai na Bhavpurn Aadaranjali. Vithhal Vithhal.
Kishori tai na naman. Shoha Gurtu, Kishhori tai chi jugagalbandi aaika. 👏👍
Dhanya Dhanya Tukaram Maharaj. And Kishori Tai. Amar rahe
हृदयातील विठ्ठल साक्षात प्रकट होतो.... धन्य.... धन्य
किशोरीताईंच्या आवाज म्हणजे साक्षात सरस्वतीच
उत्तम गायक /गायिका अनेक असतात .. मात्र ज्यांचे गाणे ऐकल्यावर दैवी अनुभूति होते असे मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात .. शास्त्रीय / उपशास्त्रीय गायनामध्ये गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि सुगम संगीत /चित्रपट संगीतामध्ये लतादीदी मंगेशकर ही यांमधील ठळक नावे 🙏🙏
अप्रतिम ऐकताना देहभान हरपून जाते
I am a H.B.P. Varkary so I like all Marathi Abhang
Hari Om Vitthal 🚩🚩🚩🚩🚩 Hari Om Vitthal 🌷🙏🌼🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🌷🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🌈🌈🌈🌈🌈🌈
Dolyatun fakt ashru ...speechless
पांडुरंग हरी वासुदेव हरी🙏
Swargat alysarkhe vatle khup khupch chan Abhang gayla Tai Dhannya zalo.👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
दिवसाची सुरुवात ह्या अभांगापासून सुरू होते आणि दिवस तणावरहित होतो.
Khup shant vatat he eiklyavar
टाळ मृदुन्ग आणि मनाचा पाझर !!
विठू माऊली डोळ्यासमोर उभी राहिली 🙏
जय हरि विठ्ठल
Marathi Abhang takes you to a truly different universe ... Vitthal Vitthal
@narendermakhijani9512
3 жыл бұрын
Some different about Marathi music. Lovely.
शास्त्रीय संगीताची जाण असलेली थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायिका किशोरीताईंच्या स्वर्गीय स्वरात गायलेले गाणे आहे पुन्हा पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 💐 🌷 🌹 🍀
@35btspp53
2 жыл бұрын
शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या असं म्हणणं चुकीचे ठरेल. शास्त्रीय संगीत त्यांच्या तनामनात भिनलं होतं. नैसर्गिकरित्या ते त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं होतं पण मी असे म्हणतो की त्या त्यांच्या आईपेक्षा दोन पावलं पुढं होत्या.
@nimeshnaik6877
2 жыл бұрын
@@35btspp53 होय.आपले म्हणणे खरे आहे. 🙏🙏🙏
मंत्रमुग्ध म्हणजे काय! गाणं ऐकताना आलेला अनुभव
स्वर्गीय अनुभव
Ashi Gaani Ashe vocalists parat honar nahi... mhanun ajkal che singers pan hich gaani gaatat ani pot Bhartat.. Kishori tai cha program live bagitla hota and awaaz aikun angala shahare yetat. We miss u Tai🙏🙏🙏
फक्त विठ्ठल दर्शन होत आहे.किशोरी ताईंना मनापासून नमस्कार
अप्रतिम विठ्ठल माझा
गानसरस्वती स्व. किशोरीताई आमोणकर यांना मनःपूर्वक नमन 🙏🙏
@bhimraodeshpande9575
2 жыл бұрын
मन प्रसन्न
@anilpanchwadkar1650
2 жыл бұрын
À at
@achyutgurjar1092
2 жыл бұрын
ह्रदयात विठ्ठल,मनात विठ्ठल सुंदर🌹🌹🌹
@pratsgaming3137
2 жыл бұрын
@@bhimraodeshpande9575 9k the
@rameshhinge1207
2 жыл бұрын
99
gave me goosebumps and brought ters to my eyes! divine🙏🙏. marathi abhangs are immensely powerful, pleasing, divine all at the same time
@kamalparge9999
2 жыл бұрын
Wow
@madhurimapathak9701
2 жыл бұрын
अप्रतीम,सुंदर🙏🙏💐
@arunmanjeshwar5309
2 жыл бұрын
You are truly divine
@consensus9350
2 жыл бұрын
Lot of abhang written by sants.so already bless.
@kamaleshb1339
Жыл бұрын
Same here🙏🙏🙏🕉️
या आवाजाला तोड नाही , ऐकताना ब्रह्मांदी सुख
Very very nice song.
#अजरामर I'm sure that those who are listening this song have good taste of music than anyone else !! 👍❤️ Let me know how many students are here ?
beautiful
Apratim 🙏🙏🙏
खुप सुंदर नमो आदेश
सौ.किशोरीताई चा अप्रतिम आवाज जो मनाचा ठाव घेतो व हृदयात हळुवार पोहचतो , डोळे मिटल्यावर साक्षात विठ्ठल भेटतो .आपल्या महाराष्ट्र ला संत परंपरा प्रगल्भ लाभली आहे
राष्ट्रसंत तुकोबारायांचा, किशोरीताईंनी गायलेला हा अभंग मी, अधून-मधून विशेष आवर्जून ऐकतो ! 👏👏
Waheguru ji waheguru ji Jay shri krishan ji par bahram parameshar govinad
Kishoritaicha aawaz ishwarache dene aahe khup apratim
हृदयस्पर्शी ....!!!
अंतरीचे सुख अंतरास ठाव,स्वये पांडुरंग उभा तेथे
केतकी माटेगावकरने खूपच सुंदर गायली... किशोरी आमोणकर ताई केवळ अप्रतिम ❤️
@phenyle61
2 жыл бұрын
In my Personal opinion,you just can NOT compare Kishoritai with ANYONE as far as this DIVINE ABHANG, is concerned.ox16@aol.in
स्वर्गीय आनंद जय हरी विठ्ठल
i am listening to her for the first time , there was lord vittal in my heart, tears in my eyes and sri kishori amonkar in my mind.bolava vitthal !she is too good man.
Yene sose Man zhale Havbhari parat maghari yet nahi, BOLAVA VITTHAL PAHAVA VITTHAL.....aprtim rachana
डोळ्यात अश्रु आणि हृदयात विट्ठल.
No one can sing this song like KISHORITAI. 💓. SPEECHLESS
सुमधुर व भाव भक्तीमय गायन खुप छान! 🙏
राम कृष्ण हरी
ॐ नमो भगवते वासुदेवाय
खूपच छान अभंग व त्यात ताईचा आवाजाची जादू .एकटच रहाव.
स्व.किशोरीताई आमोणकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! त्यांच्या आवाज विषयी मी पामर काय लिहनार?
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
किशोरी ताई नी खूप चांगले गायला आहे अभंग....🙏🙏
Listen to Kishoritai early in the morning and all your thoughts will be at one point - श्री हरी विठ्ठल..such is the power of her singing. She was an amazing woman who could bring emotions through pure raagas, the only exponent perhaps in the present world who had this capacity. To impart true emotions in the Raagas is a very rare musical talent which only old musical maestros possessed. Yes, it was Mian Tansen who was gifted with this talent..
अतिशय सुंदर अंभग व आवाज
Abhang aiktana ji samadhi lagte ti keval apratim...Taicha aawajat kharokhar jadu aahe....
गानसरस्वतींना ,, शतकोटी प्रणाम 🙏🌹🌹🙏
Gan samradni kishoritai yanchya aawaajatil vithalacha haa abhang aikon sakshat Vithal rakhumainchi murthi manat pragat zhali...🙏💐🚩