Bola Amrut Bola - Savani Datar (Sangeet Kulavadhu)
Комедия
संगीत कुलवधू नाटकाविषयी:
संगीत कुलवधू हे मो. ग. रांगणेकर लिखित मराठी रंगभूमीवरचे अत्यंत महत्वाचे नाटक. १९४२ साली रंगभूमीवर आलेले हे नाटक गाजले ते नाटकाच्या विषयातील नाविन्यामुळे. संगीत पौराणिक नाटकाचा बाज सोडून हे नाटक थेट सामान्यांच्या घरातील सुख-दुःखं घेऊन आले. आणि तरीही संगीत नाटकाच्या संगीत विषयक परंपरेशी एकरूप राहिले.
या नाटकामधून लेखक मो. ग. रांगणेकर यांनी १९४२ सारख्या अवघड काळातही स्त्री चे शोषण, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होत असलेली स्त्री ची मानसिक कुचंबणा यावर आपल्या समर्पक आणि सामर्थ्यवान लेखणीतून योग्य भाष्य केले आहे जे आजच्या काळातही तितकेच सुसंगत वाटते.
संगीत कुलवधू हे नाटक यशस्वी झाले ते ज्योत्स्ना भोळे यांच्या सुरेल गायनामुळे आणि तितक्याच ताकदीच्या त्यांच्या अभिनयामुळे. ज्योत्स्ना बाईंच्या अभिनयाला मा. अविनाश यांच्या अभिनयाची आणि गायनाची उत्तम साथ ही या नाटकाची जमेची बाजू.
असे हे गाजलेले नाटक पुन्हा रंगमंचावर आणले ते पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने. स्व. ज्योत्स्ना भोळे यांचे २०१३ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे महाराष्ट्र कल्चरल सेंटर संस्थेच्या विकासामध्ये अध्यक्ष म्हणून योगदान राहिले आहे. म्हणून या संस्थेने, संगीत कुलवधू हे नाटक रंगमंचित करून ज्योत्स्ना बाईना मानवंदना दिली आहे.
लेखक - मो.ग. रांगणेकर
संगीत - मास्टर कृष्णराव
दिग्दर्शक - सचिन जोशी
संगीत मार्गदर्शन - राजीव परांजपे
प्रमुख भूमिका
श्रीरंग भावे, अनुपमा कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, रमा नाडगौडा, अमृता पटवर्धन आणि सावनी दातार- कुलकर्णी
प्रयोग संपर्क
सचिन जोशी-9923396602(दिग्दर्शक)
शुभांगी दामले-9423571981(निर्मिती सूत्रधार, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे)
Пікірлер: 67
अतिशय सुरेख व वारंवार (परत परत) श्रवणीय असलेले नाट्य गीत, सावनी दातार ने खुपच छान, खुलवुन म्हंटले आहे.
@vgwwakankar3020
Жыл бұрын
मस्तच प्रभावी गायन केले आहे
अत्यंत सुरेल आवाज.. इतकं खुलवून म्हटलंय आपण की बस..!! काय बोलावं? सावनीताई, खूप आनंद दिलात आपण.. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!! श्रीराम.
One of the Most Finest Renditions of Jyotsna Bhole Natyapads by the most Surel, Talented friend Savani Datar Kulkarni....She has music in her legacy and is The Great Grand daughter of Veteran Music Legend BhaskarBua Bakhale...One must not Miss her Renditions of Pure Classical Music and Natyapads from Sangeet Kulavadhu and other songs too...Proud of You Savani!!!
@amitprabhudesai6888
9 жыл бұрын
Wah Shrirang...
@swarupadeshpande7778
2 жыл бұрын
अरे वा हे माहीत नव्हते. सुंदर सावनी तुमचे अभिनंदन.
@kaumudipatki8274
Жыл бұрын
तुम्ही १/२ वर्षाची असताना मी भारत गायन समाज मधे गाणं शिकत होते. मी ३ परीक्षा दिल्या होत्या..👌🙏 त्यानंतर बेडेकर गणपती मंदीर मधे बहिणी बरोबर जुगलबंदी ऐकली.. बहुतेक. राग मुलतानी..
आवाज आणि गायकीला 🙏 पण नाटक ही अप्रतिम आहे 👍🙏
फारच सुरेल संगीत कर्ण मधुर असे गीत
अप्रतिम सावनी शब्दांत सांगू शकत नाही
खुप छान सावनी ताई गायलसं माझ्या आवडीचे आहे नाट्यसंगीत
खूप छान गायिली आहे. गोड दिसतेस.
खूप खूप छान 🙏🏽
अतिशय सुंदर गायन आणि संगीत साथ
व्वा,भारीच. 👌😊🙏
वावा किती सुंदर आवाज सावनीताई आपण याच नाटकात केलेले कामतर खुपच आवडले आपण असेच संगित नाटकात काम करत रहा अभिनंदन
Very very nice Savni tai Anand Lingayat Ratnagiri
एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटल
खूप सुंदर. कै. जोस्नाताई भोळे यांची आठवण झाली. आवाज फारच छान लागला आहे.
अप्रतिम, साक्षात ज्योत्स्ना भोळे यांची आठवण करून दिली... सुंदर गायन... श्रीरंग व्हिडिओ उपलब्ध केल्याबददल धन्यवाद
किती गोड...!!
सुंदर सादरीकरण सावनी ताई असंच गात रहा अभिनंदन
Khup chan
Kya baat hai. Simply great!!👌👌
Multi talented! Seems to be equally good in both drama & her usual classical singing.
सुरेख गायन!! ज्योस्नाबाईंची गायकी पूर्ण जाणवतीय!! खूप खूप शुभेच्छा!!!!
'Kulvadhu 'the play which gave us an actress on Marathi stage.Divine voice..
फारच श्रवणीय
फार सुंदर, श्रवणीय सावनीजी !
अप्रतिम
Extraordinary rendition and it has become immortal!!!Keep it up.
अंतर्मन गहिवरून आणणारे सादरीकरण 🙏
My favorite sangeet drama& favorite songs.👍👍
#व्वा ज्योत्स्ना बाईंना ही आनंद झाला असता
@jaiwantratolikar909
3 жыл бұрын
Very good performance. 👍👍
@swarupadeshpande7778
2 жыл бұрын
नक्कीच
@swarupadeshpande7778
2 жыл бұрын
खूपच सुंदर.
किसन नलावडे... क्या बात है,स्वरांची.मेजवाणी.ऐकून मनाला फार समाधान झाले.सावनी ताई तुम्हास कोकिळेची उपमा देऊ का ?
सुंदर,अति सुंदर💐 श्रावणी मॅडम अभिनंदन💐💐
फार सुंदर अगदी जं् योत्सना ताईच.
मंत्र मुग्ध !
Very good
Very good performance. 👍👍
Once more comment from background was awesome 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
वा वा क्या बात है !!
great presentation.
मॅडम लयीशी खूप छान खेळतात. वा क्या बात है!
@vaishaliambekar308
2 жыл бұрын
Kiti goda very madhur
Bola Amrut Bola O my God nice
@raghunathdumbre119
6 жыл бұрын
Shivdas Savale
फार सुंदर गायकी !
Khupach sunder swar adbhut
Kindly upload all Natya Sangeetha and classicals rendered by Sangeeth Saraswati.We are eagerly waiting
Ashok ji we might have our sangeet natak prayog in november 2014 at VileParle mumbai....keep watvching updates
Manohar Gaonkar
Too good.
Why am I crying?
@vijaysabnis7291
3 жыл бұрын
Power of music !
@4in1kkkk78
3 жыл бұрын
same here
खुप छान
राग कोणता आहे या नाट्यगीताचा
छान गाते
One word to describe this: Fantastic. I would like to attend this Natak (Sangeet Kulawadhu). When is your next show?
# ओहो या "देव गंधर्वांची पणती आहेत का!
T
Kay blouse Ch fitting aahe yaar.. Ganyavishayi bolaychi Mazi layki naahi ..... Mi natmastak aahe bus sarswatichya anik ek roopaa samor.🙏🏻