No video

Blood Pressure Manage करता येतं का?| Dr.Gurudatt Amin | Marathi Podcast

Пікірлер: 519

  • @amuktamuk
    @amuktamukАй бұрын

    माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा! tinyurl.com/53x4ty3e

  • @rakadevraj

    @rakadevraj

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @shyamkulkarni4351

    @shyamkulkarni4351

    Ай бұрын

    Kup zan mhiti dili

  • @reshmabangar6670

    @reshmabangar6670

    27 күн бұрын

    Sir pregnancy madhe bp ka vadhty yavr mahiti dya. & yasati upay sanga.

  • @ravindrahonawale6219

    @ravindrahonawale6219

    18 күн бұрын

    😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 .😢😢😢😢😢😢😢😢😢 : . i i😢 i.....:::::::::::: i i😢 i . .😮 .i: i😮😢😢 . . .🎉 : i .😢 . i आहे😢३😢 . . . . .😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😀😀😁😁😁😀😁😁😁😁😁😁 . . . . :%% . . : : .​@@rakadevraj

  • @RR_option_trader
    @RR_option_traderАй бұрын

    आज पर्यंत कोणतेही डॉक्टर इतक्या सोप्या पद्धतीत ब्लड प्रेशर बद्दल समजावून सांगितलं नसेल कारण त्यांचं दुकान बंद होईल म्हणुन पण आज अमुक तमुक व माधवबाग चे मनापासुन आभार मानावे लागेल खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल

  • @user-tk1lc8jn8o

    @user-tk1lc8jn8o

    Ай бұрын

    हा एपिसोड व मताशी सहमत आहे की कोणतेच डॉक्टर एवढं स्पष्ट सांगत नाहीत.

  • @faridashaikh7846

    @faridashaikh7846

    Ай бұрын

    Aatishy Sopya Pathyatine Sagitail Thaanks

  • @pravincharpe8760

    @pravincharpe8760

    Ай бұрын

    Allopathi चे डॉक्टर बराच गोष्टी सांगत नाही... आयुर्वेदिक वापरा..

  • @ushadobade1179

    @ushadobade1179

    27 күн бұрын

    खुपच छानमाहितीमिळालीबीपी बाबत धन्यवाद

  • @sureshshinde8327
    @sureshshinde8327Ай бұрын

    मी आपली रक्तदाब या विषयावरील संपूर्ण माहिती ऐकली अन् प्रचंड समाधान वाटलं. रक्तदाब गोळ्या औषधांशिवाय सामान्य स्थितीत ठेवता येतो किंवा जे रुग्ण गोळ्या औषधे खातात त्यांच्या गोळ्या पूर्णपणे बंद होतात हे मी पहिल्यांदाच ऐकतोय अन् ऐकल्यावर मला खूप हलकं हलकं वाटलं. केवळ आपली माहिती ऐकूनच अनेक रुग्ण बरे होतील असे मला वाटते. आपल्या माधवबागमधील उपचार पद्धती सर्व सामान्य किंवा गरीबांना साह्यभूत ठरावी एवढीच अपेक्षा. आपणास खूप खूप धन्यवाद आणि पुढील सत्कार्यासाठी भरपूर शुभेच्छा.💐💐

  • @dhanashrijadhav899
    @dhanashrijadhav899Ай бұрын

    तुम्ही खूप छान काम करत आहात . याचा खूप फायदा होत आहे . खूपखूप धन्यवाद . थाईरॉड वर एक व्हिडिओ बनवा . कारण आज खूप लोकांना हे होत आहे .

  • @anitakulkarni4608
    @anitakulkarni4608Ай бұрын

    छानच समजावुन सांगितलं, मी गेले वयाच्या ४५ वर्षापासुन गोळ्या घेत आहे. आज ६० वर्षाची होईन पण एका गोळीची २ गोळ्या झाल्या. पण आता खाण्याची लाईफ स्टाईल बदलली तर चार महिने झाले प्रेशर कमी येतंय. १३०/७०.

  • @pradnyajadhav134
    @pradnyajadhav134Ай бұрын

    आजचा एपिसोड अत्यंत छान होता. हृदयाशी आणि ब्लड प्रेशरशी निगडीत सर्व माहिती साध्या सोप्या, सहज समजेल अशा भाषेतून मिळाली, डॉक्टर आणि मुलाखतकार दोघांचेही मनापासून खूप खूप आभार.

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450Ай бұрын

    लॉक डाऊन संपल्यावर पहिल्या गणेश चतुर्थीला विकतचे तयार पदार्थ खाणे सोडण्याचा नियम केला. काही महिन्यात bp ची गोळी बंद झाली. आजपर्यंत bp नॉर्मल आहे. घरी केले की भजी...शिरा ,तूप , केक सगळं खाते.पण बिस्कीट, फरसाण बंद.

  • @shrutikarmarkar1450

    @shrutikarmarkar1450

    Ай бұрын

    @@Rocket_T2 बाहेरून आणून पाकीट उघडुन खाल्ल्या जाणाऱ्या वस्तू...बिस्कीट, चिप्स वगैरे देखील तितक्याच अन्हेल्दी आहेत. आपल्या घरात, आपल्या नजरेखाली तयार होणारे आणि अर्थात ताजे अन्न पोषक आहे. व्यायाम केल्याने वजन कमी झाले नसेल तर हे शक्य आहे की चरबी कमी होऊन स्नायू बळकट झाले असतील. पोट कमी होणे देखील उत्तम. पण गोळी कमी होत नसेल तर कदाचित वेगळ्या प्रकारच्या व्यायामाची गरज असेल. मी यातली तज्ञ नाही पण मला सल्ला देणाऱ्या तज्ञाचे नाव सुचवू शकते. Check Preeta Karmarkar, fitness expert 🙏😊

  • @shrutikarmarkar1450

    @shrutikarmarkar1450

    Ай бұрын

    ​@@Rocket_T2विकतचे खाणे बंद करण्यापूर्वी ,तीन महिने Preeta Karmarkar बरोबर व्यायाम करून माझे जिना चढताना दुखनारे गुडघे दुरुस्त केले होते. (आता आरामात मांडी घालून बसू शकते. )मग फक्त चालण्याचा व्यायाम सुरू ठेवला. पुढे सहज मनात आलं म्हणून हा चांगलं खाण्याबद्दल निर्णय घेतला आणि हा bp साठी वाढीव फायदा मिळाला! त्यामुळे मला वाटतं तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन व्यायामाचा प्रकार बदलून बघावं.

  • @Rebel728

    @Rebel728

    23 күн бұрын

    @@shrutikarmarkar1450 कसे बंद झाले डॉ तुमचे चांगले आहेत जे बंद करा म्हंटले..☺️✌️

  • @shrutikarmarkar1450

    @shrutikarmarkar1450

    23 күн бұрын

    @@Rebel728 कमी होत गेल्याने गोळी बंद करून आधी दर आठवड्याला तपासत होते. अजूनही मधेच कधीतरी त्यानच्याकडे जाऊन bp तपासून घेते. मधे ते मला म्हणाले की त्यांचे असे lifestyle बदलून औषधे बंद केलेले पाच पेशंट आहेत. Dr gp आहेत, specialist नाहीत. सज्जन आहेत.

  • @Maataai
    @MaataaiАй бұрын

    अमुक तमुक, अतिशय माहितीपूर्ण मुलाखत.. डॉक्टर गुरुदत्त अमीन, THX A LOT...

  • @sdv10in
    @sdv10inАй бұрын

    मला मागच्या वर्षी मे महिन्या मद्ये १७५-१४० बीपी , ३९९ शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल होता. मी व्यायाम करायला सुरुवात केली ... एका वर्ष मद्ये माझा वजन ५ किलो ने कमी केला आणि अल्मोस्ट सर्व आता नॉर्मल आहे.. व्यायाम उत्तम असेल तर सर्व आजारांवर उपाय होतो. माझा वय ४२ आहे आणि मी हे सर्व कुठला हि औषध ना घेता कंट्रोल केला...फक्त आहारात बदल केला... २ पोळ्या किंवा दिढ भाकरी आणि १ छोटी वाटी भात आणि २ वाटी मूग डाळीचे वरण किंवा आमटी.

  • @buntykhandare3412

    @buntykhandare3412

    19 күн бұрын

    @@sdv10in great sir ❤️💯

  • @bhushanpatil4806

    @bhushanpatil4806

    17 күн бұрын

    @@sdv10in सर माझे वय 28 आहे आणि डॉक्टर म्हणतात की तुम्हाला bp ची गोळी चालू करावी लागेल कारण डॉक्टर कडे चेक केलं तर bp १४०-१५० भरतो आणि मी घरी चेक केला तर १२५-१३० ने भरतो. माझं वजन ९० किलो आहे...तर वजन कमी केलं तर bp Ani sugar ठीक होऊ शकते का?

  • @pokalei1234

    @pokalei1234

    13 күн бұрын

    @@bhushanpatil4806 काही गरज नाही.याला white coat syndrome म्हणतात. डाक्टर कडे गेल्या वर जास्त असतो. व्यायाम करा

  • @colourglimpse5753
    @colourglimpse5753Ай бұрын

    अमुक तमुक चे खूप खूप आभार 🙏 कृपया अशीच एक series किंवा एपिसोड PCOD/ PCOS वर बनवा.. याची 20 ते 40 वयातील महिलांना नितांत गरज आहे. असेच सखोल माहिती देणारे , कारण आणि उपाय सांगणारे डॉक्टर बोलवा. हॉस्पिटलमधल्या "lifestyle" अस उत्तर देऊन गप्प बसणारे डॉक्टर नकोत.

  • @vishakhabhandarkar8512

    @vishakhabhandarkar8512

    Ай бұрын

    हो please

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde478127 күн бұрын

    काय डॉक्टर आहेत 👌👌 सोप्या भाषेत माहिती दिली... खूप हुशार डॉक्टर आहे 🙏

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679Ай бұрын

    डॉक्टरांनी खुप छान माहिती दिली ब्लड प्रेशर बद्दल खरच याची समाजात खुप गरज आहे. धन्यवाद डॉ धन्यवाद❤ अमुकतमुक

  • @ajaypawar4585
    @ajaypawar45859 күн бұрын

    सर्वात पहिले अमुक तमुक चे आभार, त्यानंतर डॉक्टर साहेब तुमचे विशेष करून आभार तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर विश्लेषण करून सांगितला धन्यवाद..

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo668218 күн бұрын

    आत्तापर्यंत बि. पी वर इतका सोप्पा करून सांगणारा पॉडकास्ट ऐकला नव्हता. डॉ क्टर घाबरवून सोडतात पण असा मार्ग दाखवत नाहीत. धन्यवाद टीम

  • @deshkarkishor
    @deshkarkishorАй бұрын

    डॉक्टर आपने एकदम ठीक प्रस्तुत किया, सभी ने रोजाना excercise करना आवश्यक है, और वजन कम करना आवश्यक है, सभी से अनुरोध है की कृपया अपने अपने बाल बच्चे परिवार के लिए कृपया रोज शुरू करो, आपको बिनंति है, जय श्रीराम

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245Ай бұрын

    खूप छान पणे ले .personla .समजाऊन सागितले आभारी आहे आपली डॉक्टर प्राजक्ता मुळे

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189Ай бұрын

    खूप महत्त्वाची आणि गरजेची माहिती तुमच्या चॅनल मुळे मिळाली मनापासून धन्यवाद, दुसरें असे की स्ट्रेस संबंधी काॅन्सलींग करणारा व्हिडिओ बनवा ही विनंती तुमच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @bharatpawar8079
    @bharatpawar8079Ай бұрын

    डॉक्टरांनी चांगली माहिती दिली बीपी बद्दल खरच याची समाजामध्ये गरज आहे धन्यवाद सर तसेच अमुकतमुक च पण

  • @hepurohit
    @hepurohitАй бұрын

    BP ची defination डॉ. गुरुदत्त यांनी खूप सोप्या व सुंदर पद्धतीने सांगितली. एकूणच हा एपिसोड फारच छान झाला. माधव बाग आणि अमुक - तमुक टीम चे खूप खूप कौतुक.

  • @vinodagrawal913
    @vinodagrawal91318 күн бұрын

    सर, आपला विडियो खूप खूप आवडला, गुरुदत्त सरांनी जे काही सांगितले ते 100% खरे आणि सत्य आहे... मलाही आयुर्वेदा मधे खूप इंटरेस्ट आहे... आणि सध्या मी नैचुरोपैथी चा विद्यार्थी आहे.... किती तरी मित्रांना मी हेच सगळ सांगत असतो..... आज आपल्या मुळे माझा उत्साह आणखी वाढला, त्या बद्दल आपले आभार... धन्यवाद 🙏🙏

  • @yashgaming2222
    @yashgaming2222Ай бұрын

    अमुक तमुक से खूप आभार आणि कृपया खूप छान माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल अजून एकदा खूप थँक्यू देव तुमचं भलं कर आपला हा चॅनल असाच अखंड चालू राहू दे माधवबाग मध्ये ट्रीटमेंट खूप छान होते आणि 100% रिझल्ट पण आहे

  • @buntykhandare3412

    @buntykhandare3412

    19 күн бұрын

    @@yashgaming2222 really?

  • @vijayagurjar6506
    @vijayagurjar6506Ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती Low BP कश्यामुळे होते त्याची सर्व करणे व उपाय यावर अजून माहिती द्यावी

  • @anantdoiphode2165
    @anantdoiphode216513 күн бұрын

    अतिशय गरजेचा विषय,अत्यंत सोप्या‌व सहज‌ पद्धतीने संवाद मार्गे चर्चेतून समजा्वून‌ सांगितला आहे अत्यंत गरजेचा विषय घेतला.धन्यवाद.

  • @gjoshi4986
    @gjoshi49866 күн бұрын

    Superb program. Thnx a ton Dr Gurudatt and to this channel Amuk Tamuk. I have been taking tablets from last 14 years for high BP.This was so well explained that it provided answers to my doubts about this health issue.. I felt hopeful and encouraged after this program.

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278Ай бұрын

    अत्यंत आभारी आहोत हया series साठी खूप खूप प्रेम आणि thanks 🎉❤

  • @prasadpawar6514
    @prasadpawar6514Ай бұрын

    आजचा हा एपिसोड फारच उपयुक्त वाटला, बीपी. मॅनेज कसे करू शकता आणि आनंदी जीवन जगू शकता हे डॉ. फार सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितले. धन्यवाद.

  • @saksheejade5801
    @saksheejade5801Ай бұрын

    अमुक तमुक चे सगळेच विषय मला खूप आवडतात. मला बऱ्याच वेळा वाटतं की ज्या लोकांना याचे महत्व आहे तेच ऐकतात पण ज्यांना महत्व समजत नाही त्यांना कस जागरूक करावे?

  • @manjuchimote1356

    @manjuchimote1356

    Ай бұрын

    खरयं मी पण याच मताची आहे...कधी कधी आपण ऐकत असलो तरी घरातले सुद्धा त्याकडे पाठ फिरवत असतात, हे महत्त्वाचे आहे हे पटायला हवे😔🙏🏻

  • @govinddeshpande5110
    @govinddeshpande5110Ай бұрын

    अत्यंत सुंदर व सोपे उपाय सांगितले आहेत. मनःपूर्वक अनुकरण केल्यास nistitach फायदा होईल. धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @monaghate4096
    @monaghate4096Ай бұрын

    खूपच आत्मीयतेने दिलेली सखोल माहिती. सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत. अमुक तमुक चा अतिशय उत्तम उपक्रम 🌹🙏🏻👍🏻

  • @user-gr2sy5qp3v
    @user-gr2sy5qp3v12 күн бұрын

    मनापासून धन्यवाद सर,, आज पर्यंत कोणीही अशी अचूक माहिती ब्लड प्रेशर वर सांगितलेली नाही,, जी तूम्ही अगदी सोप्या भाषेत समजुन सांगितली., खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏👍👍

  • @vinodtembullar5458
    @vinodtembullar545829 күн бұрын

    खुप छान सोप्या सुंदर सहजपणे सहज समजेल अशा महत्वाच्या विषयावर विश्लेशन कले..... माधवबागच्या डॉक्टरांचे तथा चर्चेत सहभागी मान्यवरांना शतश: प्रणाम.....🙏

  • @prerana5712
    @prerana5712Ай бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती.... धन्यवाद टीम अमुक तमुक👍 संधिवातावर एक एपिसोड होऊदे अशी विनंती

  • @mangalsawant3357

    @mangalsawant3357

    Ай бұрын

    हो संधीवातावर असाच माहितीपूर्ण एपिसोड आणा. मी स्वतः संधीवाताने खूप त्रस्त आहे.

  • @dilippandit595
    @dilippandit59521 күн бұрын

    सर, आपण खूप सोप्या भाषेत वा समजेल अश्या पद्धतीने उदाहरणे देऊन समजून सांगितले आहे. डॉक्टर तसेच मुलाखतकार यांचे खूप खूप आभार ❤❤❤❤

  • @pallavideshpande4397
    @pallavideshpande4397Ай бұрын

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे . Triglycerides var pan asach ek video kela tar bar hoil. Thank you

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y18 күн бұрын

    अतिशय उत्तम ❤ ब्लड प्रेशर बद्दल समज गैरसमज दूर होतील अशी खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले ❤ पासून धन्यवाद सर 🙏

  • @truptipalshetkar886
    @truptipalshetkar886Ай бұрын

    फार महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्याबद्दल धन्यवाद 🙏 कधी तरी endometriosis ह्याबद्दल पण पॉडकास्ट करावा ही विनंती. कारण ह्याची माहिती फक्त त्याच महिलांना आहे ज्यांना ते झालं होतं. ह्याबद्दल अजून बराच अज्ञान आहे सर्वांमध्ये.

  • @jayajog8829
    @jayajog8829Ай бұрын

    अत्यंत सोप्या शब्दात अप्रतिम माहिती.. मनःपूर्वक धन्यवाद

  • @siddharthwaradkar1
    @siddharthwaradkar1Ай бұрын

    Ek dum mast 3 episodes ,Barech myths clear zalya, keep it guys

  • @saritaraut4257
    @saritaraut4257Ай бұрын

    Next एपिसोड मध्ये सर ना हे विचारा की BP & Diabetes ज्यांना असते... त्यांना dr विचारतात की घरात कोणाला BP & Diabetes आहे का? काहीजण बोलतात की अनुवांशिक आहे. असे असते का? त्याबद्दल जर सांगितले तर बरे होईल बाकी खुप छान माहीत कळाली. त्यासाठी खुप खुप धन्यवाद..🙏

  • @nehabodas9121
    @nehabodas912119 күн бұрын

    Heart चे तीनही एपिसोड बघितले खूपच छान... अनेक गैरसमज दूर झाले

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766Ай бұрын

    Namaskar Dr• AMIN SIR ! U always explain the health problems in a very nice , simple ways ! God Bless U !🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696Ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली,खुप खुप धन्यवाद माधवबाग आणखी त्यांच्या डाॅक्टरांचे.पुनश्च आभार.

  • @narayanparulekar8553
    @narayanparulekar855315 күн бұрын

    खुप छान माहिती दिली. उपाय पण सोपे आणि चांगल्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sachinviews1944
    @sachinviews194417 сағат бұрын

    Great information.. Thank you all of you.... God bless you!

  • @dr.unnatichavan6564
    @dr.unnatichavan6564Ай бұрын

    Khup chan ahe hi sampurna health series....me sudhaa dr ahe pn majhe suddha khup concepts clear jhale yatna....nakkich yacha upyog me majhya patients madhe karin...khup khup abhar....asech ajun nav Navin vishayvar aikayla avdel

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙌

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594Ай бұрын

    डॉ.नी छान माहिती दिली आहे तिघांचेही आभार 🙏🙏

  • @geetarele742
    @geetarele742Ай бұрын

    डॉक्टर अमीन छान सोप्या भाषेत सांगितल्या बदल धन्यवाद.

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356Ай бұрын

    खूप खूप खूप धन्यवाद अमुकतमुक चे सर्वेसर्वा शार्दुल आणि ओंकार, चांगला विषय घेऊन तुम्ही ही series केली आहे त्याबद्दल अभिनंदन.....इतकी सुंदर माहिती दिली Dr.Amin, यांनी सर्वाचे मूळ कारण आपली लाईफस्टाईल आणि जिभेचे थोडक्यात चोचले, किंवा मग जिभेवर ताबा नसणे हेच आहे त्यासोबत व्यायाम हवाच हवा त्याला प्रायोरिटी द्यायला हवी.सगळ्यात महिलांबाबत जे सांगितले ते अगदी सत्य असून वेळीच सावध व्हायला हवे नाहीतर पुढे सुदृढ पिढी(जर जन्माला घातलीच तर अर्थात) कशी तयार होणार याबाबत थोडी शंका मनात निर्माण होते. प्रत्येकाने Dr. Amin यांनी सांगितलेल्या गोष्टी follow केल्यास उत्तम आरोग्य आपल्या भविष्यात असेल👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊 तसेच ओबेसिटी यावर उपाय आणि पोस्ट मेनौपौसल किंवा गर्भाशय काढून सर्जरी झाली असल्यास करावयाचे व्यायाम व डाएट यावर एखादा एपिसोड बनवा🙏🏻 तसेच spiritual life वर पण एखादा एपिसोड करा🙏🏻

  • @nitinnitin3375
    @nitinnitin337513 күн бұрын

    सुरुवातीला वाटले खूप छान माहिती देत आहेत आणि दिली ही पण शेवटी कळलं की हा एक customers collection program होता आणि अशा प्रोग्रॅम्स मुळे आता हे नक्की कळत नाही की कोण खरं बोलत आहे. उदा. 2 bread खाल्ले की 2 चिप्स चे पॅकेट येवढे मीठ पोटात जातं हे अतिशोयक्ती होती, प्रेक्षकांना घाबरवणे कदाचित हा एक उद्देश असावा जेणेकरून लगेच डॉक्टरांना कॉल करतील. असो एकंदरीत छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @YourSpiritualCounsellor123
    @YourSpiritualCounsellor123Ай бұрын

    👏👏👏👏 अदभुत असा वीडियो आहे ... सामान्य जनतेला एवढ्या सुगम पद्धतीने समजावणार ऐतिहासिक व्हिडिओ आहे.. त्याबद्दल डॉक्टर सर,अमुक तमुक चे हि मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🌹🌹 तसेच बीपी प्रमाणे डायबेटिज वर हि अगदी अश्याच सुगम पद्धतीने व्हिडिओ बनवावा हि समस्त सामान्य जनते तरफे नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @bylagu
    @bylaguАй бұрын

    धन्यवाद आभार कृतज्ञता, डॉ. गुरुदत्त आमीन यांना, खूप छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल.

  • @lataahire2410
    @lataahire2410Ай бұрын

    अभिनंदन. उपयुक्त माहिती अगदी सरळ मार्गाने समजावून सांगितली. खूप खूप आभारी आहोत

  • @gajanandeshmukh9893
    @gajanandeshmukh9893Ай бұрын

    अतिशय अतिशय उपयुक्त अशी माहिती अत्यंत सोप्या भाषेत धन्यवाद डॉक्टर साहेब 👍🏻👍🏻

  • @prajaktagole2753
    @prajaktagole2753Ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली अगदी सोप्या भाषेत अनेक धन्यवाद

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnisАй бұрын

    खूप छान माहिती, धन्यवाद पण या मध्ये प्राणायाम योग कोणता करावा याविषयी माहिती द्यावी

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080Ай бұрын

    खुप छान आणि सोप्या भाषेत उपयुक्त माहिती मिळाली आपणास खुप खुप धन्यवाद.

  • @varshapatil7520
    @varshapatil7520Ай бұрын

    खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे सरांनी thank u so much clear all doubt about bp

  • @1234CDAB
    @1234CDABАй бұрын

    Dr. Amin is absolutely fantastic 🎉

  • @amitajadhav7155
    @amitajadhav715527 күн бұрын

    खूप खूप आभार अमुक तमुक चे या महितीबद्दल.🎉💐

  • @siddhanathkulkarni1436
    @siddhanathkulkarni143612 күн бұрын

    फारच चांगली माहिती मिळाली.

  • @mnk1964
    @mnk1964Ай бұрын

    डाॅ. गुरुदत्त ह्यांना मनापासून धन्यवाद! ह्रदयरोग व रक्तदाब ह्याची माहीती सुंदर आणि सोप्प्या भाषेत समजावून सांगितली आहे.

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510Ай бұрын

    So very well explained by Dr. Gurudutt. I had quite a few doubts about BP, almost every query was solved medically. Thanks for this amazing video🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke58277 күн бұрын

    Very informative.Thank you so much Sir for sharing such valuable information.

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810Ай бұрын

    खुप आवडले सर... डील करणे खरेच imp आहे.खूप मस्त माहिती.dhanywad

  • @sangitajadhav2304
    @sangitajadhav230417 күн бұрын

    खुप छान आणि अतिशय सुंदर माहीती दिलीत . खुप खुप धन्यवाद 🙏🙏👏👏

  • @meghapol81
    @meghapol81Ай бұрын

    खूप सोप्या भाषेत सांगितले आहे सरांचं ‌व तुम्हा दोघांचे आभार

  • @suchitramahadik205
    @suchitramahadik2058 күн бұрын

    Khup chhan Sir. Excellent

  • @sadhanamulay1375
    @sadhanamulay1375Ай бұрын

    वा फारच उपयुक्त माहिती

  • @user-ns8il2eq8m
    @user-ns8il2eq8m26 күн бұрын

    अमीन सर, u r just Great. काय जबरदस्त अंदाज आहे I like u.

  • @shailajajadhav9679
    @shailajajadhav9679Ай бұрын

    Hi...shardul...I m also islampur kar..typical urun islampur... Liked it so much...hearty wishes... Jata jata...islampur highschool ni maze adarsh balak..mandir...English cha kulkarni सरांचा क्लास...मंडई जवळचा..नी maths cha khambe सरांचा...😊

  • @shraddhapathare29
    @shraddhapathare29Ай бұрын

    खूपच सुरेख झाला एपिसोड. धन्यवाद ❤

  • @nandakadam5075
    @nandakadam5075Ай бұрын

    Khup imp information milali Shatashaha dhanyavaad 🙏🙏

  • @user-zq4ye7qs3p
    @user-zq4ye7qs3p26 күн бұрын

    खुप छान माहिती मिळाली खूप खूप आभार खरं म्हणजे माझ्या कडे शब्दच नाहीत

  • @rupalik9731
    @rupalik9731Ай бұрын

    Extremely informative session. Dr.Gurudutt explained it so well that all the notions have disappeared and now it is very easy to cure BP in a constructive way. Excellent topic. Thank you🎉❤

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128Ай бұрын

    छान माहिती आणि बरीच माहिती मिळाली, धन्यवाद!!

  • @deepakkadam4423
    @deepakkadam442312 күн бұрын

    मी माधवबाग मधे तीन वेळा उपचार घेतले, सांगितलेली सर्व पथ्ये पाळतो पण BP थोड्या दिवसांनी परत वाढतो.

  • @nitinkhot8468
    @nitinkhot8468Ай бұрын

    छान माहिती मिळाली . रक्तामधील कचरा कसा कमी होईल ते सांगितले तर बरे होईल

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820Ай бұрын

    खूप महत्त्वाची माहिती खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे 👍🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade259611 күн бұрын

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825Ай бұрын

    खूप छान डॉक्टर.... तुमचा आवाज खूप confident वाटतो. 🙏🙏

  • @user-nn4mr9fx3o
    @user-nn4mr9fx3oАй бұрын

    खूप सुदंर रीतीने समजलं. खूप खूप धन्यवाद. नक्की काळजी घेऊ. 🙏

  • @riya_education
    @riya_educationАй бұрын

    Very informative video....Thank You Team, Thank You Dr.

  • @deepaliraut7620
    @deepaliraut7620Ай бұрын

    Aata paryant anek doctor bp chi goli band karu naka asach sangatat...dr amin yanni dole ughadlet ....madhav bagh la nakki bhet deu...imuk tamuk team che aabhar🎉

  • @sahildhangar3933
    @sahildhangar393328 күн бұрын

    आशी सरळ माहीती कोणीही दिलेली नाही धन्यवाद सर

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad35777 күн бұрын

    चांगली माहिती मिळाली.

  • @pratibhapandure9536
    @pratibhapandure9536Ай бұрын

    डाँ . अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद माधवबाग❤याची काळजी घ्यावीच लागेल खरतर अमुक तमुक टिम चे ही धन्यवाद मला गेले पाच वषाँ पासुन बिपी आहे आणि मला माधवबाग ती ट्रिटमेंट घ्यायची आहे

  • @sonallade7875
    @sonallade7875Ай бұрын

    खुप सुंदर पॉडकास्ट उत्तम माहिती मिळाली

  • @dancechallenge792
    @dancechallenge792Ай бұрын

    खूप सुंदर माहिती. धन्यवाद 🙏

  • @prajaktakawade3057
    @prajaktakawade3057Ай бұрын

    अनमोल माहिती सांगितली.🙏🏻

  • @PratibhaPrasade
    @PratibhaPrasadeАй бұрын

    Khup chan mahiti dili Dr. Gurudatta sir ni.. AmukTamuk ani Doctoranche khup khup Aabhar🙏😊

  • @janhavikadam213
    @janhavikadam213Ай бұрын

    Khup sunder sopya shabbat samjavun sangitlya baddal Ani amuk tamuk podcast ne Dr. Na select kelya baddal tyani samanya manasalahi samjel s Asha bhashet samajav lya baddal❤

  • @user-vg6jm8kx6t
    @user-vg6jm8kx6tАй бұрын

    Dr. ekdum Deputy CM Devendra Fadanvis yancha sarkhe distat. Very Vital Information

  • @girishthakare3484
    @girishthakare3484Ай бұрын

    🙏👌💕नमस्कार सर्व टीमला खूप🙏💕 खूपच सुंदर माहिती मिळाली खूप खूपच धन्यवाद ❤❤

  • @pramiladilipdhokane4103
    @pramiladilipdhokane41039 күн бұрын

    Khup chan mahitee sangitali sir Thanku sir

  • @relelata
    @relelataАй бұрын

    फार माहितीपूर्ण एपिसोड! Thanks so much. डॉ अमिननी सांगितलेले excersises चे डेमो दाखवलेत तर फार मदत होईल. पुढचा एपिसोड lipids व statin वर करा.

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362Ай бұрын

    अप्रतिम माहिती, धन्यवाद

  • @dattatrayashinde4303
    @dattatrayashinde4303Ай бұрын

    Witnessed best ever video on blood pressure. Great team work. It's wake up call. Thanks.

  • @shobhazarey4564
    @shobhazarey4564Ай бұрын

    Atishay upyukt mahiti dilit. Khup khup dhanyawad. Ashich mahiti Thyroid bddal dilit tr khup chan hoil

  • @sanjayvaidya9936
    @sanjayvaidya993611 күн бұрын

    सर दोन्ही व्हिडिओ हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशर, सर त्यात सांगितल्या प्रमाणे सगळेच चालण्याचा व्यायाम करू शकत नाहीत, संधीवात वैगेरे गोष्टींमुळे त्याला पर्याय म्हणून व्यायामाचा एखादा एपिसोड करू शकाल का, आणि गुरुदत्त सर थायरॉईडवर मुलाखत देऊ शकतील का खूप छान आणि प्रॅक्टिकली फॉलो करता येईल अशा सोप्या तहँरे ने समजावून सांगतात थँक यू सर. 🙏

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay834114 күн бұрын

    खूप च छान माहिती दिलीत dr. साहेब मनापासून thanks 🙏👍❤

Келесі