Bio-CNG : देशात पहिल्यांदा बायोगॅसपासून सीएनजी, रांजणीमध्ये बायोसीएनजी उत्पादन सुरु
#Biogas #Osmanabad #BioCNG #ABPMajha #MarathiNews #MaharashtraPolitics #मराठीबातम्या
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
Bio-CNG : देशात पहिल्यांदा बायोगॅसपासून सीएनजी, रांजणीमध्ये बायोसीएनजी उत्पादन सुरु
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Пікірлер: 206
बी बी ठोंबरे साहेब आणि राहुल.... दोघांचेही आभार. खूप खूप शुभेच्छा
ठोंबरेसाहेंबांचे अभिनंदन. आणि अशा उद्धोगी व्यक्तीला प्रकाशात आणल्याबद्दल श्री. कुलकर्णींना धन्यवाद.
@adityakulkarni9678
Жыл бұрын
Here we Mr.Mayur Thombre and Aditya Kulkarni.(me).... we are also trying to establish Bio CNG plant but not info the spots .... After reading this comment i just setting confused 😂😂😂
आम्हाला अभिमान आहे की आपण आपल्या भागात चांगला पकल्प राबवत आहात अभिनंदन ठोंबरे साहेब मी कोगनोळी ता कवठेमहांकाळ
@sharadmane1908
2 жыл бұрын
Jilha usmanabad aahe saheb
अतिशय उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविण्यात आला आहे. ठोंबरे सरांचे खुप खुप अभिनंदन. तसेच आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेले हे एक मोठे पाऊल म्हणता येइल.
मराठी पाऊल पडते पुढे श्री ठोंबरे साहेब आपल्यासारखी लोक जर राजकारणात प्रवेश केला की महाराष्ट्राची प्रगती नक्की होईल. आताचे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत जनतेचा यांच्यावर विश्वास नाही. आपणच कैवारी आहेत. आपल्याला धन्यवाद अशीच चांगली प्रगती नक्की होईल अशी अपेक्षा आहे. Your economic knowledge is tremendous. Your vision and mission for welfare of farmers appreciated मोदी है तो मुमकिन है हे आपल्या आवाक्यात आल्याने बरे वाटले. जय हिंद जय शिवराय
खूप छान योजना आहे गडकरी साहेब आणि ठोंबरेसर यांचे संमिश्र मेहनतीचे फळ आहे . धन्यवाद राहुल सर
मा चेअरमन साहेब या ठोंबरे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा चांगली मुलाकात घेऊन माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद आभार
ठोंबरे साहेब तुम्ही खूप छान काम करताय 🙏🙏 दिल से,जबरदस्त तन मन धन लावून सलाम तुमच्या कार्याला आणि त्यागाला🙏🙏👏👏
आत्मनिर्भर भारत ! सुरुवात महाराष्ट्रातून अभिनंदन
आपली या प्रोजेक्ट बद्दलची जिज्ञासा खूप चांगली आहे आपण या अगोदर सुद्धा धाराशिव मधील प्रोजेक्ट दाखविला होता
शेतकर्यांच्या हिताचे प्रकल्प केल्या बद्दल धन्यवाद अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@babruwahanborde1585
Жыл бұрын
बोर्डे मामा भडी
योग्य विचार हा योग्य आचाराचा मार्ग असतो आपण योग्य सुरुवात करून दिली याबद्दल मनापासून धन्यवाद
मोदी है तो मुमकिन है
भारत देशातील नवं उद्योजकांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.तरच भारत महासत्ता होईल.
खुप छान प्रकल्प आहे, आणि राहुल सर आपण अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्वक मुलाखत सादर केलात👍
वारणा सहकारी साखर कारखाना येथे देखील हा प्रकल्प आहे...
कुलकर्णी साहेब धन्यवाद असे नवीन नवीन प्रोजेक्ट दाखून आपण नॉलेज वाढवतात
ठोंबरे साहेब व कुलकर्णी साहेब या दोघांचे अभिनंदन व आभार.
What a knowledge 👍 B B Thomabre Sir hats off you 🙏
शेतकरी हिताची प्रोजेक्ट केल्याबद्दल ठोंबरे साहेबांचं अभिनंदन 🎉
दुधसंघांनी सुद्धा प्रेरणा घ्यायला हरकत नाही
Rahul Kulkarni sir nice information
जय हिन्द। बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बायोगॅस! माननीय ठोंबरे साहेब की जय। नामदार नितिन गडकरी की जय। प्रधानमंत्री मोदी जी की जय। राहुल कुलकर्णी एबीपी माझा की जय।
अभिनंदन ठोंबरे साहेब
खूपच अभ्यासू आहेत ठोंबरे साहेब 💐💐👌👌
@mahadevdoiphode
2 жыл бұрын
अभिनंदन........
छान विश्लेषण...या उपक्रमांतर्गत महत्त्व पुर्ण माहिती समाजासमोर ठेवल्याबद्दल आपले व ठोंबरे साहेब यांचे अभिनंदन छान उपक्रम राबवून यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद...
चांगली आणि कामाची लोकांना हवी ती बातमी..
Abp maza che आभार असे विषय लोकांसमोर आणले पाहिजे…
ऐकुन मनाला उभारी येते. साखरे पेक्षा उप पदार्थ बनवणे फायद्याचे ठरते.
Thanks and congrats to Mr. Thombare Sir and Mr. Kulkarni sir for this information 👍
Natural sugar plant nice Project yes, Last month I'm visited for Bio-CBG(CNG)Sampling for analysis testing.
अत्यंत सुंदर प्रेरणा देणारे संशोधन,शेतकरी आणि तरुणांना उपयोगी ,देश हितासाठी उपयोगी.
वा । धन्यवाद साहेब शेतकरी वर्गासाठी खुप चांगला प्रकल
मोदीजी, गडकरीजी जय हो
कुलकर्णी साहेब आपले आभिनंदन
Thank you abp majha... Great work thombare saheb 🙏🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे
दोन्हीही दिग्गज आपापल्या क्षेत्रातील. अत्यंत हुशार पत्रकार. 🙏
Congratulations 👏 Sir 🙏🏻
Congratulations for bright future 💐💐💐
हे असले प्रयोग आमदार खासदार मंत्री कारखानदार करु शकतात, सामान्य माणूस करुच शकत नाही
Indore is already doing it. Producing CNG from waste and running public transport buses on it.
This is how reporting should be..
Great beginning 💐💐
first bio cng started in Warnanagar Kolhapur in 2019 by spectrum renewable energy for vehicular use...
@sandeepsalokhe2415
2 жыл бұрын
कृपया वारणा नगर मधील बायो सी एन जी चा पत्ता व संपर्क नंबर मिळू शकेल का?
Thank you Thombare sir & Rahul Kulkarni Sir.
मला आपला अभिमान वाटतो ठोंबरे साहेब
Greatest work
अभिनंदन
अतिशय चांगला प्रकल्प आहे.
Kulkarni sir great interview 👌
अभिनंदन आणि शुभेच्छा ☘️☘️☘️☘️
Sir i salute you Jay hind 🇮🇳
THOMBRE SIR YOU ARE ALWAYS INSPIRATION TO US
Congratulations 🎊
ठोंबरे साहेब बीड ग्रेट वर्क
Excellent knowledge as well as establishment.
अभिनंदन सर 💐
साहेब तुमच्या या कार्याला सलाम
आत्मनिर्भर भारत अभिनंदन ठोंबरे साहेब
ठोंबरे साहेबांचं खूप खूप अभिनंदन
Congratulations🎉🎉🎉
सन्माननीय ठोंबरे साहेबांना सलाम शेतकऱ्यांचे प्रगती असेच उद्योजक करू शकणार
Productive and useful visit.
Proud of you 👋👋👋👋👌👌👌Marathi manush innovative factory set keyli
आत्मनिर्भय भारत जय हो
Abhinandan patrakar saheb
उत्तम प्रकल्प ...
Great...
Thanks
खूप छान मुलाखत राहुलजी..
Excellent info
Sundar desabadal good vichar karata
जस ट्रॅक्टर ला ड्यूएल किट लावली जावू शकते तशी डिझल कार ला लावता येईल का ?
Wah Thombre Dada great Super work 💐💐🙏💐💐
Khup upyoukte mahite zakas
अभिनंदन अभिनंदन
Thombare sar kulkrni saheb dhannevad
Great work saheb
Good job 👍
congratulations
Thanks & best wished
खूप छान माहिती दिल सर मला भोकर ला cng पंप टाकायचं आहे
हा तर प्रकल्प सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्यातील वारणानगर येथे सुस्थितीत चालू आहे
@deepakmadake9980
2 жыл бұрын
हो वारणानगर येथे आहे.पण एवढं सगळं असून कारखाना आर्थिक अडचणीत आहे.
@pradipjadhav4553
2 жыл бұрын
@@deepakmadake9980 अहो साहेब हा विषय CNG चालू आहे
@deepakmadake9980
2 жыл бұрын
@@pradipjadhav4553 मी त्याच्या अर्थ कारणाबदधल बोलतोय.
Very nice.
पुणे येथे ऑलरेडी असा प्लांट आहे तो हॉटेल मधले उरलेले कचरा त्या पासून CNG उत्पादन करतात
@vitthaljaybhaye55
Жыл бұрын
Nav N location pls
@SushantPatil-pp5gb
Жыл бұрын
Kuthe ahe bro...Location ani nav sang na company ch please....
@sushilgund663
Жыл бұрын
@@SushantPatil-pp5gb Location dile ahe,
Great hat's off
Good 👍👌
Thobre saheb khoop chan kaam apan karat ahet
Congratulations 👏
Congretulation Thombare saheb
खूप छान
माणुस भारी आहे ठोंबरे साहेब तुम्हाला साहेब म्हणायला च पाहीजें बाक़ीचें ..
Yes we are already in this business. We are set 20TPD bioCNG project in Jakraya sugars Ltd.
@madanlokhande4899
Жыл бұрын
Any idea
आत्मनिर्भर भारत
Nice for farmers
ha prayog, I guess Warna Sugar Industry, Kolhapur madhe 2013-15 sale suru jhala ahai
Abhinandan THOMBARE SAHEB 🙏🙏
तरूणांना छान मार्गदर्शन
असे लोकच आपले देशाला पुढे घेऊन जातील
@sanjeevbande9647
Жыл бұрын
Very goos job thombare sir
@dattukhopade7382
Жыл бұрын
अभिनंदन मा. श्री. ठोंबरे साहेब
@durgeshguldagad7096
Жыл бұрын
Barobar