भुतांचे किस्से | भाग १५४ | काजवा कट्टा
मित्रांनो LIVE session मध्ये सादर झालेल्या अनुभवांची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.. त्यानुसार तुम्ही सर्व अनुभव पटकन ऐकू शकता!
भयानक अनुभव:
00:00 Intro
10:00 Sanket
15:35 Sangita
26:10 Lauukik
32:45 Ganesh
37:30 Prashant
50:30 KK
01:04:25 Rohan
01:10:18 Sanket
01:19:00 Vinod
01:34:20 Nikki
01:43:50 Keshav
01:49:50 Aanand
02:00:50 Shashank
WhatsApp Channel Link
whatsapp.com/channel/0029Va4m...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
kzread.infoqc7gclv7Le0?...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
kzread.infoDmJq2Kq3dy8?...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
kzread.infoZIRYol9VFKs?...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
kzread.infotcQHxA74Yy8?...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
kzread.infoF8DvC3-k6AY?...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
kzread.infoM4SwsxWCCXQ?...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
kzread.infoj_dYW9CVoLY?...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
kzread.inforDQECSrsdFA?...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
kzread.infobxIYQ3ZPEzY?...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
kzread.infomes-635FsNo?...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
kzread.infoA_WNbWgsolY?...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
kzread.info-Dqg4UKKTX4?...
DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
तुम्हाला जर आमच्या कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की SUBSCRIBE करा !!
kzread.info/dron/OiT.html...
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवी��� । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आ���्���ी आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): ���ा चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फ���्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory
Пікірлер: 54
खरंच, हि नम्र विनंती आहे की कृपा करुन कोणी पिऊन लाईव्ह सेशन ला येऊ नका. दुसर्या दिवशी ऑफिस असतं तरी आम्ही आवडीने जागून अनुभव ऐकत असतो, संकेत हि खुप मेहनतीने सगळं मॅनेज करतो, कुणाचाहि अपमान न करता, न दुखवता हॅन्डल करतो आणी तुम्ही काहीजण मुर्खा सारखं वागून त्यावर पाणी फिरवता. आजहि बरेच जण छान ऐकत होते आणी सगळ्यांचा हिरमोड झाला.
@jigzsaw360
Ай бұрын
Well said. Kahi adani ashikshit lokanchya mule Purna mood kharab hoto session cha.
@kimayavinay8286
27 күн бұрын
Arree ha last manoos kon aahe story sang na
संकेत, तु अजिबात साॅरी म्हणू नकोस. आम्ही समजू शकतो आमचहि डोकं फिरलं आज, तरीहि तुझ्या संयमाला सलाम 🙏🙏
संकेत तुला सॉरी फील करायची अजिबात काही गरज नाही आहे,नवीन वाईट अनुभव येतच राहणार...तू परिस्तिथी छान प्रकारे हॅण्डल करतोस पुढेही करत राहशील❤
आज पासून रोज खराच देव आहे आम्हाला सांभाळतो छान आहे. 🎉🎉 अभिनंदन भाऊ
@Rohan darucha khupp vaas yetoy
@jigzsaw360
Ай бұрын
😂😂
Vinod sir 1 number sangitl aapan
Sanket I watch kajwa with my family you are doing great But please one request Sanket Please don't allow people who drink alcohol and come to share the experience Sanket please keep Kajwa same it is God bless you All the best
अळवंतीन आणि बाळंतीन सेम आहे.
@deepalioak6439
Ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे तरी अळवंतीण ह्या शब्दप्रयोगाला खरंच काही काडीचाही अर्थ नाही आहे, 😅😅 बाळंतीण हे जग जाहीर आहे, जसे की जिला नुकतेच बाळ झाले आहे अशी स्त्री ... अळवंतीण हा शब्दप्रयोग वापरला जात नाही कधीच कुठं
शेवटी खूप हसलो ..आता अजून एक बेवडे अनुभव म्हणून चॅनल सुरू करा ..खूप हसलो
संकेत आपण जिंकलो🎉...कशी वाटली तुला अजाची मॅच? ह्या करताच तू काल सेशन घेतले होते ना❤❤ बघ जिंकलो आपण🎉🎉
Star ⭐ ratings पण देत जा कथांना ना. म्हणजे अंदाज येईल ...
आज दोन भुतं भेटली फुल्ल टल्ली.😂
Sanket ne q&a band kele ahe pan laukik ne joh prashn vicharla ahe tyache thodese scientific reasoning dyayla avdel.. Pratyek veles entities nastat khupda vibrational resonance asto.. Example, Train jari laamb geli asli track la kaan laavla ki aawaaz aiku yeto.. Mag ti train passenger aso kinva maalgaadi..mhanje changli vibration aso kinva vaait..
Mala joined vhayche aahe
Latur
Shashank is pure bewda
Vinod sir nice experience
Well said Sanket 👍 tu sarvana veloveli sangat astos. Suchana kartos. Hatts of to you. Khup pations ne handle kartos.
Nikki aanand खूप छान अनुभव आनंद 100 टक्के कोल्हापूरकर आहे
@yuvrajbachate2147
Ай бұрын
😊
@yuvrajbachate2147
Ай бұрын
तुला पण अनुभव आला आहे वाटतं तिथं
Hi sanket dada..kasa ahes mi kadhi tari tumch seion aikte..mast vatte aikun..
pls guys koni hi Daaru piun anubhav sangayla yeu naka 🙏🙏 lok vedya sarkhe jaagun vegere aiktat pls lokan cha ya Hobby cha kachra karu naka daru piyun story sangun .. story nastil fakta aika pan fukat drink karun yeu naka..
@Tubeyou244
Ай бұрын
Drink karun ya pan fakta aika 😅 aikvu nakat 😂
@GKLives272
Ай бұрын
Barobar...😅
Don't worry....Sanket ji few comic tonics are needed in between...you are also help less as you don't know the genuineness of the person coming and sharing their experience.
Vajreshwari
2 भूत भेटली शेवटचा भूत तर फुल्ल फायर 😅😅😂😂 😂😂😂 मधेच हसतोस काय 😂😂😂 एक खंबा डाऊन आहेस रे तुला बाया मुंजे हडल सगळे दिसतील आता 😂😂😂😂 कॉमेडी जास्ती केली रे शेवटी
Cricket march final आहे म्हणून आदल्या दिवशी घेतला का live session
सोशल मीडिया वर आर्थिक व्यवहार करणे समंजसपणा तर नाहीच पण सुशिक्षित लोकांनी तरी ह्या सापळ्यात अडकले नाही पाहिजे. प्रत्यक्ष भेट, ओळख पत्ता फोन नंबर,एखादे ओळख पत्र असल्या शिवाय अगदी शेजारच्या व्यक्ती शी ही कुठलाही व्यवहार करू नये...मी पण वेगळ्या संदर्भात सोशल मीडिया वर सहा,सात वर्षा पूर्वी एकदा 15000 हजार रुपये आणि एकदा 340 रुपयांचा फटका खाल्ला आहे... स्वतः चा अनुभव आहे म्हणून सांगते... फक्त संदर्भ पुर्ण पणे वेगळा होता
Keshav seems confused
vasai
Jyanchi natural death hota nahi ani eccha baki astat tyanchich bhut hotat he ata samajalale.
मागच्या महिन्यातला मे महिना 2024 चा अनुभव सांगण्यासाठी जॉईन होता आल तर नक्की सांगेन हिमाचल प्रदेश मध्ये आलेला अनुभव
@Gouri09
Ай бұрын
नक्कीच आवडेल ऐकायला.. जरूर या😊
Mulund
Keshav, try meditation and deep breathing. Relax and be calm. You seem to have anxiety which makes you speak so fast. Chill.
I think Sanket ni ashe loka ale ka direct kadhun thakalia pahijet from love session he loka saglancha time waste kartat
Mitra. Mala notication kase kalel
@bhushankhot3935
Ай бұрын
WhatsApp channel chi link aahe description madhe
शशांक सर 😂 बहुतेक ती तुमची बायको असावी कधी कधी जास्त मेकअप केल्यावर होत असं मला पण होत असं आठवड्यातुन 1-2 वेळेस 😂😂😂
@KK nni thodi ghetliye knowledge nahiye tri boltayt
Keshav is boring story teller
Rohan bewda la parat gheu naka.
@Niva1253
Ай бұрын
😂😂😂😂
@RahulPatil-xj8sq
Ай бұрын
😂
@vikassurywanshi6294
Ай бұрын
To acting kartoy....
@Niva1253
Ай бұрын
@@vikassurywanshi6294 yes, maybe