भुलविले वेणुनादे गौळण | bhulavile venunade gaulan lyrics

राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
विठुरायाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏
*प्रेरणास्थान - वारकरी सांप्रदाय
माझ्या या छोट्याशा " माझा विठू" या youtube channel वरती आपले स्वागत आहे. ज्यामधे आपण पारंपरिक तसेच नवनवीन वारकरी चाली बघणार आहोत.
सर्वांना भजन शिकता यावे व चांगला सराव करता यावा एव्हढीच इच्छा आहे. तसेच पारंपारिक व नवीन भजन चाली या चॅनल च्या माध्यमातून एकत्र बांधून ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
**यामध्ये अभंग चाली चे सर्व श्रेय हे ज्यांनी चाल तयार केली तसेच गायन केली त्या महाराज माऊलींचे आहे.
*प्रस्तुत मूळ गौळण ही वारकरी भजन रत्न ह. भ. प. परमेश्वर महाराज जायभय यांनी गायलेली असून मी फक्त गाण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी 🙏
काही चूक भूल झाली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.तसेच आपले प्रेम माझ्यावर नेहमी असेच रहुद्या.
धन्यवाद 🙏😊❤️
Singing and Harmonium - Yogesh Shinde

Пікірлер

    Келесі