भिंगरी परत आली, पूर्ण नवीन रुपात...! Car camping in Maruti Eeco after one year
जवळजवळ एक वर्ष कॅम्पिंग पासून लांब राहिल्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमाने, नवीन अवतारात तुमच्यासाठी घेऊन येतोय #bhingari
आशा आहे की तुम्हाला हा नवीन प्रयत्न आवडेल आणि आम्हाला भरभरून प्रेम देत राहाल.
Camping in Maruti Eeco converted/modified to campervan
#carcamping #campervan #caravancamping
Пікірлер: 65
Hi, I am from pune and happy camper eeco owner. Gud to see ppl from Maharashtra
@camperlife_marathi
Ай бұрын
Would love to meet some day
Khup chan banavli aahe gadi tumhi❤❤❤
@camperlife_marathi
16 күн бұрын
Thank you 😊
हवेचा ध्वनी खूप येतो आहे माईक चांगला हवा 🙏🌹🙏
@camperlife_marathi
24 күн бұрын
पहिल्यांदाच 360 कॅमेरा वापरला आहे. पुढच्या वेळी नक्की यावर उपाय शोधणार.
Welcome back फक्त भरपूर उजेड असताना गाडीचा video बनवा म्हणजे नीट समजून घेता येतील नवीन modifications.
@camperlife_marathi
25 күн бұрын
Sure
Shivaji Maharaj ❤
@camperlife_marathi
15 күн бұрын
🚩
@camperlife_marathi
15 күн бұрын
🚩
कुंदन आज खुप दिवसांनी प्रियांका सोबत नवीन कॅम्पर गाडीचा रिव्ह्यू देत आहात. आपले स्वागत. आता वेळोवेळी नवीन ट्रिप व्हिडीओ मिळतील अशी अपेक्षा. इवा सोबत नाही तिला मिस करतो.❤👌👍
@camperlife_marathi
Ай бұрын
Thanks 😊
Outstanding
@camperlife_marathi
22 күн бұрын
Thank you so much 😊
Verry nice ❤
@camperlife_marathi
5 күн бұрын
Thank you so much 😊
मराठी माणसाचा प्रवास बघायला आम्हाला आवडेल 🙏🌹🙏
@camperlife_marathi
24 күн бұрын
😊😊
Very happy to have you back, idk tumchya life madhe kay chalu aahe but its good to see you returning to vlogging. Khush raha, i hope baaki sagle ghari pan khush aahet. Aamhi aahoch ithe, tumchya sobat. Bhingri back on track :)
@camperlife_marathi
28 күн бұрын
Thank you so much 😊
१ नंबर 👌🏻👍🏻
@camperlife_marathi
23 күн бұрын
धन्यवाद 😊
Very best setup of the ecco ❤🚐
@camperlife_marathi
26 күн бұрын
Thank you so much 😊
छान छान छान 👍👌👍👌👍👍👌🙏
@camperlife_marathi
24 күн бұрын
धन्यवाद 😊
All thebest
@camperlife_marathi
26 күн бұрын
Thanks
एक नंबर भाऊ ❤❤ मजा आली 😍 गाडी मस्त आहे मोठ्या गाडीची गरज नाही कॅम्पिंग म्हंजे जेवढ्या तेव्हढे त्यातच एक वेगळी मजा आहे❤ मोठी गाडी सर्व सुविधा मग गप घरात बसलेले काय वाईट 😂 भाऊ तुमचं नियोजन मस्त आणि छान आहे यातच मजा आहे आणि यालाच खरी कॅम्पिंग म्हणतात ❤
@camperlife_marathi
22 күн бұрын
Thank you so much 😊
kundhan an priyanka khup chan vlog ahe be regular..very pure vlog
@camperlife_marathi
25 күн бұрын
Sure will try our best. Thanks 😊
Woo
@camperlife_marathi
26 күн бұрын
😊
छान व्हिडिओ, चालू ठेवा....
@camperlife_marathi
29 күн бұрын
धन्यवाद
Good set up. Kind suggestion work on head clearance and cooking in van little risky ,take care.
@camperlife_marathi
Ай бұрын
Headroom is limited due to cng cylinder underneath. Cooking, in my opinion isn't any more risky than the draw-out kitchen in boot area. Any specific risk factor you want to point out?
Welcome back dada😅 plz try to be more consistent now. Gayab hou nakos. And container home cha video plz banav. Adi pan me request keli hoti. Bhingri 2.0 is just ❤
@camperlife_marathi
Ай бұрын
Yes sure... घराचा विडिओ लवकरच 😊
@anjalivartak4797
Ай бұрын
Hey Kundan, Wow! Welcome back, with a new camper van vlog!! Was wondering what happened?!? So nice to see you back. New van, new 🏍️, glad to see all the changes, for the better. Hope your vlogs will be more consistent/regular now. Wishing you all the best. Drive/ride safe & tc!
@camperlife_marathi
Ай бұрын
Thank you 😊
Mi pahilaynda ha video pahto aahe. Marathi travel vlog aslyamule mi channel subscribe kela aahe. Tumchi chaar chaki bhingri satat firat rahili pahije. Khup chaan , evala pahaychi aturta aahe ,lavkarch video taka. Jai shree Krishna.
@camperlife_marathi
Ай бұрын
Thank you so much 😊
किचन सेट अप डिटेल मध्ये बघायला आवडेल 🎉
@camperlife_marathi
19 күн бұрын
पुढच्या विडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो
गाडीच्या आतमध्ये बदल करण्यासाठी आरटीओ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते की नाही. तसेच प्रवासी गाडी मध्ये गँसटाकी वगैरे परवानगी शिवाय वापरु शकत नाही. सदरच्या दोन गोष्टी बदल माहिती द्यावी.
@camperlife_marathi
4 күн бұрын
आरटीओ चे नियम खूप अस्पष्ट आहेत. गाडीच्या क्षमतेएवढ्याच सीट आणि प्रत्येकाला सीट बेल्ट असेल तर फक्त सीटच्या रचनेबद्दल काही आक्षेप घेणारा एकही नियम नाही. पण प्रवास करताना सीट ऐवजी बेड सारखे ठेवणे नियमबाह्य आहे आणि असुरक्षित सुद्धा. LPG टाकी गाडीत घेऊन जाणे नियमात बसत नाही, पण Butane बद्दल तसा काही नियम नाही. इतर देशांत सुद्धा caravan मध्ये butane/propane वापरला जातो, LPG नाही. बाकी जिथे अडवायचे तिथे काहीही कारण काढून अडवतात आणि मग पैसे घेऊन सोडतात हा आपल्या देशातला एकमेव नियम आहे. 😅
@chandrakantsanadi6122
3 күн бұрын
धन्यवाद.
kzread.info/dash/bejne/aa2axKOOZa-znMY.htmlsi=ZzqkkWocTUK6pzeQ Kahi modification havi aahe….. you have not utilized full space of your Maruti Van
@camperlife_marathi
2 күн бұрын
Sure I'll check the video and then revert here 😊 Thanks
Maharashtra madhun pan aapan group campaig karu
@camperlife_marathi
18 күн бұрын
खूप campervan आहेत मुंबई - पुण्यात. आणि अगदी रेग्युलर भेटत असतात कॅम्पिंग साठी.
@ravikadam1773
18 күн бұрын
@@camperlife_marathi Mala group add karaycha aahe
लवकर नवीन व्हिडिओ बनवा
@camperlife_marathi
Ай бұрын
नक्की
How to do dc to dc Battry charge? Any relay?where to get?
@camperlife_marathi
27 күн бұрын
Voltage sensing relay works perfectly. I am using one from Gava Overland. Check their website or FB page for details.
I am respectfully submitting my feedback हवेचा आवाज खुप होता सेल्फी स्टाइल शूटिंग करताना अँगल खूपच विचित्र होता त्यामुळे ईमेज राउंड शेप मद्धे कॅप्चर होत होती कमी लाईट असल्यामुळे तुमचे चेहरे आणि गाडीमधील इमेजेस खूपच अस्पष्ठ दिसत होते आणि व्हिडीओ max १० मिनिट असावा त्यापेक्षा मोठा असेल तर Short n Sweet बाकी तुम्ही छान बोलता. तुम्ही कोणतीही ओवर एक्टिंग न करता साधेपणाने आणि ओरिजिनल गोष्टी समोर आणता, हे आवडले. Good wishes to you ❤
@camperlife_marathi
21 күн бұрын
Thanks for honest feedback... नवीन कॅमेरा मध्ये पहिल्यांदाच शूट केल्यामुळे माईक क्वालिटी आणि exposure sensitivity चा अंदाज नव्हता. दोन्ही गोष्टींचे उपाय आता केले आहेत. कॅमेरा अँगल - 360 कॅमेरा असल्यामुळे ultra wide शूट होते. माझा पर्सनल प्रेफरन्स आहे की माझ्या चेहर्याने फ्रेम कव्हर होण्यापेक्षा बॅकग्राऊंड जास्त दिसावा. Video length - totally depends on content. फक्त ठराविक वेळेत बसवण्यासाठी एडिट मध्ये काही गोष्टी गाळणे मला योग्य नाही वाटले. एरवी मी स्वतः सुद्धा लहान विडिओ बघणे पसंत करतो हेही खरंच आहे 😅
@pritamdeokule
Күн бұрын
मी पण माझ्या सोनेट मद्धे कँपिंग setup केला आहे I think आपण पुण्यातील लोकांनी एक ग्रुप बनवूया. comment मद्धे पण बरेच पुण्यातील viewer आहेत जे camping करतात.😊 कारण मी प्रॅक्टिकली अनुभव केलाय बऱ्याच वेळा एकट्याने कैम्पिंग करणे थोडे कठीण आहे दोन किंवा त्यापेक्षा अधिक campervan असतील तर better होईल
Bhingari he kai 😂😂😂😂😂 one more thing.... Tumchya physics la and face la tumcha voice set hot nhi.. tungda voice hava 😂😂😂😂
@camperlife_marathi
29 күн бұрын
आवाज jasa ahe tasa ahe, ata change tar nahi honar ani mala kahi regret nahi tyacha 😊 भिंगरी हे आमच्या चॅनल आणि गाडीचं नाव आहे