भव्य दिव्य सोहळा - आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील| मराठी किर्तन|धायरी येथील किर्तन| जिव्हाळा
Ойын-сауық
आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन
स्थळ - धायरी,पुणे
किर्तन आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
#किर्तन
Пікірлер: 78
Ram Krishna Hari kirtan Aarti se chhan kirtan jaaye
Khubchand kirtan rahe 32:25
🎉
Wa khup Sundar awaz aahe maharaj tum cha man mohak
😢
Ex
राम कृष्ण हरि माऊली🚩🌹🙏
Ram Krishan hari
जय हारी महाराज
🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि
Ram krishna hari Mauli ji
खूप छान कार्यक्रम वादक गायक कीर्तनकार सर्वांची साथ खूप सुंदर राम कृष्ण हरी राम कृष्ण
अति प्रसंग कीर्तन झाला आहे खूप छान
Bahot bahot sunder❤❤
जय जय राम कृष्ण हरी❤❤
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏
धन्य तो सोहळा
2:28
Khup chhan
Jay Jay Ram Krishna Hari
माउली रामकृष्षहरी 🙏🏻 हे कुटुंब गेले ४०-४२ वर्ष झाल असाच भव्य दिव्य किर्तन सोहळा करत असल्यामुळे आम्ही परीसरातील वारकरी कार्येक्रमाची अतुरतेने वाट पहात असतो 🙏🏻
खुपच छान कार्येक्रम तज्ञवादक, गायक, कीर्तनकार यांनी या कार्येक्रमात साक्षात नादब्रम्हाचा साक्षात्कार घडवला 🙏 0:28
राम कृष्ण हरी महाराज मस्त खूप छान किर्तन🙏
राम कृष्ण हरी खूप गोड आवाजात किर्तन केल 🙏🙏🌹🌹
🙏🙏
किर्तना बरोबर गायन वादन ही अप्रतिम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि या सोहळ्याला उपस्थित राहण्याच भाग्य मला लाभल. आदरणीर सिद्धेश्वर भाऊ आणि परिवार यांनी एकदम भव्य दिव्य नियोजन केल होत. या सोहळ्याच वैशिष्ट्य म्हणजे अनेक दिग्गज कीर्तनकार वारकरी गायक वादक यांची मांदी आळी सहभागी झाली होती. या परिवाराने सर्वांचे अतिशय प्रेमाणे श्रद्धेने स्वागत केल सन्मान केला. खूप आनंद वाटला...
@durgadaskhetre8346
9 ай бұрын
😊😊
@ganpatmore6510
9 ай бұрын
छान 🎉🎉🎉🎉
Jai hari
खूप छान
राम कृष्ण हरी
खूप छान 1:10:27
❤
@sujatahamale4313
8 ай бұрын
छान
Khupch bhari 😊😊
🙏💐🙏
निलेश,देशमुख 🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😭😭
👌👌👌👌🙏🙏
अप्रतिम 🙏🏽👌🏽👍🏽
खुपच छान कार्येक्रम तज्ञवादक, गायक, कीर्तनकार यांनी या कार्येक्रमात साक्षात नादब्रम्हाचा साक्षात्कार घडवला 🙏
Jai ho..khup sundar
47.37
🌹🙏 जय हरी महाराज जी 🙏🌹
रामकृष्ण हरी महाराज अप्रतिम छान कीर्तन,🙏
I add we
महाराजांचा मोबाईल नंबर भेटेल का
😊😊w
मस्त ओमकार गुरूजी🙏
🙏🙏👌👌
राम कृष्ण हरी महाराज छान❤❤❤❤
छान कार्यक्रम होता प्रत्येकगायिका पुढे माईक ठेवल्यामुळे आवाज खूप घुमत होता त्यात कुणाचाच दोष नव्हता महाराष्ट्रातील मातब्बर 15-20 गायक मंडळी उभे असताना पाच-पाच माईक लावावे लागले प्रत्येकाला मान देणे आयोजन कर त्यांचं कामच होतो बाकी कार्यक्रम खूप सुंदर
@KishorPatil-xw2xm
9 ай бұрын
मररआ
@KishorPatil-xw2xm
9 ай бұрын
मररआ
🎉🎉😂😂
Magche Gayan Karnari Mandaliche Gayan Awadle nahi mauli mage pudhe mhantay, saglech ase darshavtay ki mala kiti chaan gayan karta yete. ase ka karta kay mahit
@tulshirambarakale2309
7 ай бұрын
sarkhya swarat mhatle tr chann vatte, pan jar tumhi kithi diggaj astil v mage pudhe mhanat astil tr te gayan nakose vatate
Maze sarvat jast aavdate maharaj. Ram Krishna hari
🙏🙏Ram Krishna hari 👏👏💐💐khup khup shundar kirtanअप्रतिम gayan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍🙌🙏🙏🙏🙏🙏
या सोहळ्यात परंपरेचे फडकरी,मानकरी,पालखी सोहळ्याचे मालक,गायक,वादक, किर्तनकार, भेटतात वारीचा अनुभव येतो चव्हाण परीवाराचे खुप खुप आभार 🙏🏻
महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏🙏
@shankarbharati
9 ай бұрын
रामकृष्ण हरी.विठ्ठलविठ्ठलजगाचाबाप.तुमीकोणसांगितलेमहाराज.धण्यवाजमहाराज.
@VeishaliSangekar
7 ай бұрын
🙏🙏
Khup chan kirtan kartat maharaj khup chan tyancha no send kara na amcha kde pn kirtanaĺa bolvaychay maharaja na
१९८४ साली वै.दादासाहेब चव्हाणांनी वडीलांच्या पुण्यतिथीला भव्यदिव्य स्वरुपात सुरुवात केली ती २०१९ पर्यंत दादासाहेब गेल्या नंतर त्यांच्या मुलांनी तु परंपरा जपत दादासाहेबांच्या पुण्यतीथी सुरु केली त्या मुळे ८४ साला पासुन ह्या कार्यक्रमा निमित्त आमच्या भागात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, गायक, वादक मंडळी हजेरी लावतात. मन तृप्त होते.धन्यवाद चव्हाण बंधु 👏
@vaishaligaikwad4894
9 ай бұрын
L😊😊
राम कृष्ण हरी
@nilesh6011
8 ай бұрын
राम,राम 🙏🙏
Jai hari
खुपच छान कार्येक्रम तज्ञवादक, गायक, कीर्तनकार यांनी या कार्येक्रमात साक्षात नादब्रम्हाचा साक्षात्कार घडवला 🙏
खुपच छान कार्येक्रम तज्ञवादक, गायक, कीर्तनकार यांनी या कार्येक्रमात साक्षात नादब्रम्हाचा साक्षात्कार घडवला 🙏
खुपच छान कार्येक्रम तज्ञवादक, गायक, कीर्तनकार यांनी या कार्येक्रमात साक्षात नादब्रम्हाचा साक्षात्कार घडवला 🙏
@fakirchandkelgandhe5485
8 ай бұрын
Vkk
@1p005
7 ай бұрын
@@fakirchandkelgandhe5485😅