Bhavi Amdar Song | Jaggu Ani Juliet | Marathi Song | Ajay - Atul | Upendra Limaye, Amey Wagh,Vaidehi
Музыка
Presenting most awaited Marathi song of the season "Bhavi Aamdar भावी आमदार" from new Marathi movie 2023 "जग्गु आणि ज्युलिएट Jaggu Ani Juliet". Song composed by Ajay - Atul & sung by Atul Gogavale. Lyrics are penned by Ajay - Atul. Song starring Amey Wagh, Vaidehi Parshurami. Exclusively only on @EverestMarathi
होतोय राडा दमदार ... येतोय भावी आमदार ...
टोटल विषय ...
"भावी आमदार" Song Of The Decade
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Marathi Videos
► Mana Song (Movie: Jaggu Ani Juliet) - • मना Mana Marathi Song ...
► Jaggu Ani Juliet Trailer - • Jaggu Ani Juliet (2023...
► Sunny Videos - bit.ly/3gvctN9
► Aapdi Thaapdi Videos - bit.ly/3eRBzoZ
► Boyz 3 Videos - bit.ly/boyz3Videos
► Ekda Kay Zala Videos - bit.ly/3Qkp82c
► Ananya Videos - bit.ly/3OZmzC0
► Chandramukhi Videos - bit.ly/3PNzojT
► Pawankhind Videos - bit.ly/3PQ3nI0
♪ Song Available on ♪
JioSaavn: bit.ly/3Hrz6M3
WYNK: bit.ly/3DlOyZ3
Gaana: bit.ly/3HCFz8y
Spotify: bit.ly/3HMZ7XG
Amazon Music: bit.ly/3kLVR5Q
Apple Music: bit.ly/3Rn8Cjr
KZread Music: • Bhavi Amdar
Movie Credits
Director - Mahesh Limaye
Producer - Punit Balan Studios
Starring - Amey Wagh, Vaidehi Parshurami, Manoj Joshi, Pravin Tarde, Savita Malpekar, Jaywant Wadkar, Upendra Limaye, Sameer Dharmadhikari, Hrishikesh Joshi, Avinash Narkar, Sunil Abhyankar, Sameer Choughule, Keyuri Shah, Angad Mhaskar, Renuka Daftardar, Abhidnya Bhave.
Music - Ajay - Atul
Choreography - Rahul-Sanjeer
Music Label: Everest Entertainment
Song Credits:
Music : Ajay - Atul
Lyrics Ajay -Atul
Singer - Atul Gogavale
Recorded & Mixed by Vijay Dayal @ YRF studios
Assistant Recording Engineer: Chinmay Mestry
Mastered by Gethin John at Hafod Mastering (Whales)
Music Composed, Arranged, Produced & Conducted - Ajay- Atul
Indian percussions - Satyajit Jamsandekar, Raju Kulkarni, Jamsandekar, Dipesh Varma, Pratap Rath
Female Chorus: Mrinmayi Dadake, Sonali Karnik, Pragati Joshi, Aditi Prabhudesai, Rucha Soman, Madhura Paranjpe
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Lyrics:
भावी आमदार
आलो म्हम्बईला जाउन मी काल
मोठ्या साहेबांना भेटुन बी झालं
मतदार संघामंदी लई हाल
वाट पाहुन सफेद झाले बाल
जिथं भरलीया सभा
तिथं गर्दीत उभा
असं लाख लाख भर शाऊटींगला
किती मागु मी टिकीट
कुनी देईना फुकट
सोड भीत न्हाई कुनाच्या बी वॉर्नींगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला
आला भावी आमदार न्युज मॉर्निंगला
अंतरा १
साध्या वह्या वाटप करुन केली सुरूवात
मतदारा संग नातं माझं जोडलं
किती किलो किलो व्हतं माझ्या अंगावर सोनं
बाल्या रोज रोज थोडं थोडं मोडलं
करा फराळाची यादी
आता सगळ्याच्या आधी
करु दिवाळी पहाट साडे तीन ला
सारा करु आटा पीटा
मंग उधळून नोटा
आनु शेलिब्रेटि मोठा परफोर्मिंगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला
आला भावी आमदार न्युज मॉर्निंगला
अंतरा २
किती केली आंदोलन , किती केले रोज ऱ्हाडे
नाही दिला कुनी भाव कुटं नावं ना
लावा जाहिरात माझी, आता मेन रोड वर
सारं शुभेच्छुक त्याच्या मंदी मावना
आता अभिनंदनाचं मला मेसेज येत्याल
बाल्या फोन माझा लावं चार्जिंगला
जर मोठ्या साहेबाचा आला ताफा बिफा मोठा
त्याला जरा तरी जागा करं पार्किंगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला
आला भावी आमदार न्युज मॉर्निंगला
Enjoy & Stay connected with us!
KZread: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#MarathiSong2023 #AjayAtul #JagguJuliet
Пікірлер: 1 200
Movie "जग्गु आणि ज्युलिएट Jaggu & Juliet" Videos | New Marathi Movie 2023 bitly.ws/zVYC
@shwetaraykar731
Жыл бұрын
Same 😂
@manojgahilemanojgahilegmai6081
Жыл бұрын
ll
@rajubalande9402
Жыл бұрын
Okk ok
@akashjadhav5255
Жыл бұрын
@@rajubalande9402 😅pml Ok,. K mm Ani mk m., AA,,... Mk P off Ok.? Ok, AA Ok, mini? Mom ko mill. , Ok. Mom 😮😮😮😊
@Maggiegroup
Жыл бұрын
@@manojgahilemanojgahilegmai60810:22 ppppp😊😊l
हे गाण धुमाकुळ घालणार फिक्स 👑🔥 support marathi movie ✨ जय महाराष्ट्र 🔥
@pareshwagh3012
Жыл бұрын
Nakki❤
@ajaymusic637
Жыл бұрын
Rushi bhau you are right 'Jadhvwadi TV center Sambhajinagar yethun🚩🚩
@AJAY_KUMAVAT1111
Жыл бұрын
Aani maza support Rushi bhau la😊
@Xyz-fc1eq
Жыл бұрын
गान भारी आहे पण movie बेकार आहे
@pravinnalawade6533
Жыл бұрын
Rushi bhau br aahe ka tuz
Pitcure पाहायला थिएटर मध्ये गेलो, अर्ध्यातून बाहेर येणार होतो झोप लागत होती जेंव्हा हे गाणं लागलं झोपच उडाली राव 😄🤩 अजय अतुल music विषयच हार्ड aahe 💯
@Sandiph32
Жыл бұрын
Movie bkvas ahe ka mg
@ancientindia.146
Жыл бұрын
@@Sandiph32 Ho तेवढी खास नाही..interval parent तर काहीच कळत नाही काय चालू आहे..
@darthvader6109
Жыл бұрын
@@ancientindia.146 😂😂😂
@jalindarthombare28
Жыл бұрын
Marathi movie ahe .... support Kara..
@adityabhoir5552
Жыл бұрын
Vishay hard bhava😊
अतुल दादाचा आवाज.. अहाहहा.. 👌 महाराष्ट्राची शान ‘अजय अतुल दादा’ ❤️🙌
Lyric.. singing.. choreography.. performs.. सर्वच बाजूंनी जमुन आलंय गाणं. अजय-अतुल आमची शान आमचा अभिमान.
सकाळ पासून 6 ते 7 वेळा ऐकलं तरी मन नाही भरत आहे राव कडक गान.....🔥🔥🔥😇🤩
@ruijadhav9335
Жыл бұрын
Me too
@world673
Жыл бұрын
Ho na bhai
@unmeshbhosale1992
Жыл бұрын
Same ani dhurala sang also
@dhanrajpatil09
Жыл бұрын
Same Bhai 🤣😂💯
@snehalmali3461
Жыл бұрын
Same
अमेय वाघ आणि उपेंद्र सर यांनी कडक energy लावली आहे, जबरदस्त !! जोगवा नंतर उपेंद्र लिमये यांचं दुसरं हिट गाणं.
@prasadmalangaonkar6724
Жыл бұрын
अजय अतुल यांचं म्हणा
Ajay Atul is a gift to Indian cinema, not only Marathi. Let them keep creating awesome music for years to come ❤👍🏼
खूप दिवसांनी एखाद्या मराठी गाण्याचे lyrics प्रभावी आणि सुसंगत वाटले👍👍👍
@vijaygaikwad9263
9 ай бұрын
अगदी बरोबर मला ही🎉 हेच म्हणायचे होते
मराठी माणसाची आणि मराठी भाषेची उंची आभाळाला पोहचली पाहिजे.मायबोली मराठी जगभर पसरली आहे आणि त्यात अजय अतुल भाऊंचे गाणे विषयच वेगळा आहे खूप छान गान आहे
2024 च्या election मध्ये हा song धुमाकूळ घालणार आहे हे नक्की आहे 🔥🔥🔥
नाद खुळा मराठी गाण्यांचा त्यात अजय अतुल सर मनलास विषय खाल्ल्यास
Atul sir's voice perfectly synched with Upendra limye's personality 💪🏻
धमाकेदार एकदम खतरनाक... निवडणुकात आणि लग्नात हेच गाणं वाजणार आणि गाजणार.. क्रिकेट मध्ये जशी सचिन - सेहवाग ची जोडी तशी अजय - अतुल... सुपरस्टार संगीतकार जोडी... वेड चित्रपटाच्या घवघवीत यशा साठी अभिनंदन...🎉💐 नाम ही काफी है.... अजय - अतुल मुझिकल चित्रपट सुपरहिट आहे.... जोगवा , जत्रा , सावरखेड , दे धक्का , agg बाई अरेच्चा..... नटरंग , लय भारी , सैराट , फॅन्ड्री , अग्निपथ , सिंघम , तानाजी , फॅन , ब्रदर्स, झुंड , चंद्रमुखी , माऊली , गालावर खळी अल्बम अजून खूप या चित्रपटातील गाणी खूपच भारी आहेत... जग्गू आणि जुलीयट सुपरहिट चित्रपट ठरेल हे मात्र नक्की...
@saurabhmore5536
Жыл бұрын
तानाजी मध्ये फक्त एकचं गाणं केलंय त्यांनी, 'माय भवानी' बाकीची गाणी त्यांची नाहीयेत...
@ahanumante18
Жыл бұрын
फॅन मूवी ला त्यांनी music नाही दिल
अजय च्या आवाजात रेकॉर्ड करून रिलीज करा पुन्हा एकदा. झिंगाट पेक्षा hit होईल.बघा करून.
@priteshbhagat9683
Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
अजय यांच्या आवाजात दुसरा Version आलं पाहिजेत. हे पण भारीय.😍🔥
@user-nz9ud9oz1f
Жыл бұрын
हो खरच
Definately missing Ajay Dada's magical voice. दोघांच्या आवाजात पुन्हा release करा
@kirankhambe9141
Жыл бұрын
अजय दादाच गाणं गायला पाहिजे होते हा अतुल दादा चा आवाज आहे
@khushalb.savalkar341
Жыл бұрын
अरे पण अतुल दादा सुध्दा छान गातात की.....
Almost watched and listened 10 times ina day. खरच आग लावली या गाण्याने
आदर्श शिंदेच्या आवजात अजून गान हिट झालं असंत पण असो song lai superrrr 🔥
अतुल दादा तुम्ही एक रोमँटिक साँग नक्की गायला पहिजे
@sandeshsinha9174
Жыл бұрын
Atul dada mhanje raj thackeray ahet. Te romantic gaana nahi gaanar tya mule
@santoshkarche3686
Жыл бұрын
😂
मराठी चित्रपट मधील गोल्डन ऍक्टर उपेंद्र लिमये सर हिरा आहात आपण त्यात हे गाणं नाद केलाय❤
Ohhh.. what a song.... आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेल गाणं....❤❤❤अजय अतुल जाळ आणि धूर संगटच....🎉
King 👑of महाराष्ट्रा अजय आणि अतुल... वन मोर मार्केट जाम गाण दिल.. ✌✌👍👍💐💐🚩🚩❤❤
That transition from folk beat to disco beat!! got goosebumps
@vaibhavgandhare1187
Жыл бұрын
Best thing about the song❤
@mangeshbhuite2390
Жыл бұрын
😊
This is just another level... Lucky to alive at a time when artistes like Ajay-Atul are creating such magic.
असे मराठी song ऐकून...मनाला आनंद आणि अभिमान वाटत राव.... 🎯 Hit 1no.❤
काय गाणं आणि काय music आहे राव ऐकून आमदारकी ला उभा राहू वाटायल होतं❤
After Zingaat, one more Ajay Atul kinda song. Supremely talented duo Ajay-Atul 🎉 This is not song, this is blast!!!
Baby bring it on chi vibe yetiy ya song madhun.❤🔥❤🔥❤🔥❤ Ajay atul on 🔥👌
@gk_wing8692
Жыл бұрын
बरोबर पकडलंत, मलाही तेच वाटलं अगदी.🙌
@KailashGapat
Жыл бұрын
Right
@saurabhmore5536
Жыл бұрын
दोन्हीही गाणी उडत्या चालीची आहेत, त्यामुळे तसं वाटत असेल. पण, दोन्ही गाण्यांचा tempo वेगळाय 😊👍
@PunekarPratik
Жыл бұрын
@@saurabhmore5536 ho
अजयअतुल म्हटलं की नाद आणि धमाका तर होणारच......😎✌️💯😄✅🎬😍😎😎✌️💪
This is total Rada…Ajay-Atul are masters of their craft…This will rule the charts…Upendra Limaye and Amey Wagh power packed…Mahesh Limaye take a bow…Can’t wait to experience this on the big screen
1:15 Ajay - Atul 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सुराला संगीताची साथ भेटली की असंच अंगात सळसळ पैदा करणारा गाणं निर्माण होतं.
अतुल यांचा आवाज प्रथमच ऐकला ... खूप दिवसांपासून त्यांचा आवाज गाण्याला असावा असं वाटत होत ... अभिनंदन सुंदर झालं आहे गाणं.
@prasadpathare5741
Жыл бұрын
Listen to the Tumbaad Title Track sung by Atul.. 🔥🔥 it's just too good. Atul nailed it.. 💯🔥. Zund title track is also sung by him.. awesome song. .
Truly fantastic!!!! Finally Atul sir is singing too!! Mindblowinggg ganayyyy! Ajay Atul sir Lokanna don bhau kay kartayt barober he baghwat naiii ani Atul sir!! Bhidaaaa full onnnnn!!!!!!!
Hats off sir Ajay Atul to this song hey aaikoon mala pan aamdar position sathi apply karichai manat Aala
Mala pahile watla ki avdhut guptencha aawaj aahe.... Nantar kalala atul sirancha aawaj aahe.... Best aawaj aahe atul sirancha
जबरदस्त संगीतकारांची जोडी आणि महाराष्ट्राची शान सुद्धा आपले अजय अतुल.
वैदही सारखी बायको आयुष्यात मिळाली तर जीवन म्हणजे स्वर्गच ...
@akashbharate007
Жыл бұрын
😂😂😆
@explore_happyness
Жыл бұрын
उपेंद्र भाऊ ला शोभतोय पण आवाज... गाणं एकदम भारी👌 नीट गाणं ऐका म्हणजे कळेल.... ☺️
@Lostgoldenarmor
Жыл бұрын
Chal...
@PK-qe2py
Жыл бұрын
🤤🤤
@AkshayPatil-dp9lj
Жыл бұрын
Vaidahi khatarnak..
🔥🔥🔊 क्या बात है..आतुल दादा कसल भारी गायलास.. झिंगलो बघ 💃🕺_🔥
सुख कळले अजय दादांच्या आवाजात पूर्ण गाणं कधी येणार आहे??
गाण सुपरहिट होईल.. अवधूत गुप्ते यांच्या आवाजात अजून कडक झालं असतं.... पण हे लोक बाकीच्यांना संधी कमी देतात बाहेरचे गायक लागतात यांना...
@yadunathingle5356
Жыл бұрын
Avdhut gupte 😂😂😂😂
@Rama01238
Жыл бұрын
@@saurabhmore5536 ghe chadvun mag
@pramodbhanespgroup
Жыл бұрын
अवधूत गुप्ते🤣🤣🤣🤣🤣
@pramodbhanespgroup
Жыл бұрын
अरे भावा अवधूत गुप्ते स्वतः असा संगीतकार आहे जो त्याच्या मूवी मधले जवळ जवळ सगळे गाणे स्वतः गातो, आणि अजय अतुल असे आहेत जे गाण्याच्या गरजेनुसार गायक निवडतात, आणि तेच गरजेचे आहे. अवधूत गुप्ते हा मराठी मधील हिमेश रेशमिया आहे तो पण मधल्या काळात कसा त्याच्या मूवी मधील गाणे स्वतः च गायचा, पण त्याने त्याचा करिअर संपला होता जेंव्हा परत त्याने गरजेनुसार गायक निवडायला लागला तसे त्याचे गाणे परत हिट व्हायला लागले.
@Rama01238
Жыл бұрын
@@pramodbhanespgroup नीट माहिती घ्या... Soundtrack cheak kara
छान गायलास अतुल खूपच छान आहे तुझापण आवाज❤ keep singing and rocking🎉
हे गाण धुमाकूळ घालणार 💥🎼🎧
सगळेच बोलतात आणि मी भावी आमदार पण संगतो हे हिट तर होणारच, नक्कीच.
Ajay kiva आदर्श पाहिजे होता Singer Song pan avg aahe
खुप मस्त आवाज,संगीत,आणि भावी आमदारांची डान्सिंग ❤️❤️❤️❤️❤️
Zingaat ani Bring it on baby cha music combined kalya sarkh vataty...
खिळा ठोकण्याचा स्टेप मस्त केलीय, उपेंद्र लिमये एवढ भारी नाचू शकतो माहीत न्हवत
Thank God it's sung by Atul. We are very used to listening to Ajay's voice continuously. Good song
Ajay-Atul always rock ! The best Marathi musical duo
@parmeshwarpatale3178
Жыл бұрын
Arijit Singh 1 no.
अजय अतुल सर सारखे कलाकार पुन्हा होणे नाही.. सलाम त्यांच्या कलेला. आणि मराठी माणसांबद्दल चे प्रेमाला
2023 च नंबर 1गाण है राव
दादांच गाणं एकदम कडक झालाय राडा ♥️♥️♥️♥️💥💥💥💥💥
लई दिवसांनी अतुल दादानच voice ऐकतोय ❤️❤️
सोशल मीडियावर आता एकदम जबरदस्त जोर धरत आहे प्रमोशन.
Ekdam bhari Ajay atul sir tumhi je karata te अप्रतिम च असत 🤩🔥❤️
हे गाणे दोघांच्या आवाजात पुन्हा रिलीज करा🔥🔥💓
Are bhawano(A-A) kadak 🎉🥳, he gana mala khup chadtay 🥳🍾🍺
हे गाणं ऐकून जमिनीतली मुर्दे पण उठून नाचतील..
Was expecting Ajay to sing this song..... aag laavli asti 🔥🔥🔥
@tttuuu4392
Жыл бұрын
Bhava aagg atta pan laavli ,don't expect .
Aag lavnar song ahe....Atul Sir Farrr Jabardastt
अतुल दादा पण कडक गातात कि ? गायक म्हणून यायला एवढा उशीर का ?
हे गाणं टॉप ३ मध्ये आलेच पाहिजे इतके शेअर करा 🙌🏻🤙🏻 आपली मराठी भाषा 😎🔥 अजय अतुल 🙇🏻♂️
अजय अतुल सर म्हणजे विषय Harrrd
Ajay atul magic is back again.what a song duo made..what aahe dancing bits & words & what a singing by atul .
1-Alll Casting 🫣 2-Songs 🫣 Ajay Atul Sir 💯🫡 3-Cinematography 4-Acting Performance 🫡💯 Hatsss Offff ❤🔥🫡
अजय अतुल खरंच दोन रत्न आहेत, या मराठी सिनेमासृष्टीतले
फक्त अजय अतुल भावा ,जिंकलस एकदा
अप्रतिम गाणे आणि अप्रतिम अभिनय 👌👌👌👌👌👌👌👌👌
झिंगात नंतर अजून एक सुपरहिट गाणं..
यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे गाणं वाजणार आहे....
Kaay tari veghlachh awaaz aeyyyy Ajay Atul both are double barrel gunnn
Atul sir\'s Voice is mind blowing
Beautiful Song ...This kind of song are needed in Marathi industry ....super Song...thanks to Ajay - Atul
गाणं एकदम कडक अतुल चा voice म्हणजे धिंगाणा च...वैदही love u ❤️
अतुल दादाचं आवाज एस पी बालसुब्रमण्यम सारखं वाटतं यात ,भारी
First time hear any full Marathi song. This song give a wonderful vibes. Love it ❤❤
Ajay - Atul rock as always! Proud to be a Maharashtrian, a state rich in culture, bravery, immense musical talent... & the list continues...
Atul dada Voice also Superb...🔥❣️ We want more song from him...❣️
Bhava ky song ahe yar kaddddkkkk
hyach song making video taka takta ali tr atul sirani lai bhari mhnlay tyanna bagta yeil khup gamtishir gan ahe 🤩🤩 🕺🕺🕺
Atul's Voice 🔥🔥🔥 Ajay's Lyrics ⭐ Naadach !!
खूपच सुंदर गीत रचना शब्दांचे ,सामर्थ्य सुरांचे सामर्थ्य खरोखरच हृदयस्पर्शी...
Upendra limaye sirancha ha look mi first time bagitala dashing bhavi MLA
Lai bhari..fantastic danka
जबरदस्त अतुल दादा, अजय अतुल म्हणजे संपला विषय ❤️🔥 झिंगून टाकणारं म्युझिक, अन् त्यात जबरदस्त Choreography 🔥😍
Ajay-atul दादा म्हणजे सुपरहिट समीकरण पण खूप दिवसांनी सुपरहिट गाण्याचे चित्रीकरण धमाकेदार आहे ज्याची गरज होती नाहीतर गाणी कडक असतात त्या मानाने चित्रीकरण नसते धन्यवाद
Tempo ek no. Ahe mast ahe song
एक नंबर गाणं आहे.कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावसं वाटतं सारखं सारखं.
जबरदस्त गाणं झालंय !!
@balajimore4943
Жыл бұрын
हे गाणं धुमाकूळ घालणार!!!
अजय अतुल दादा ह्या गाण्याचे मेकिंग व्हिडिओ टाकाहो... रेकॉर्डिंग रूममधील मजा बघुन खूप आनंद होतो......🙏🏻😍😍🎉🎈
सिनेमाच्या पहिल्याच गाण्यात धुव्वा उडवून टाकला, अन् अजय-अतुल म्हणल्यावर विषय आहे का🕺🕺
एकदम Fresh Voice आपल्या अतुल दादाचा... जमलं 👌👌👌👌😄🥰
पुन्हा एकदा...धुरळा!!! अतुल दा चा परफेक्ट आवाज...तुमची आवाजाची निवड चुकणार नाहीच! एक वेगळा फिल दिलाय गाण्याला अतुल दा च्या आवाजाने. बाकी music बद्दल बोलण्याचा सवालच नाय!!!!
Lyrics tr ekdam kadk
एकच नंबर....💃🏻💃🏻💃🏻💃🏻
This song is superb energy...It fills you with unlimited energy...Great art...Hats off to singer, musicians, dancers and all people contributed to this song
*Atul Gogavale Rocks 🔥🔥🔥* *This song will definitely play on the DJ 🕺🏻* *Atul gave full justice to the song! 💯🙌🏻* *He has put his best into the song. Atul deserves a appreciation for the voice modulation.🔥💯* *He expressed each and every word brilliantly.🔥😎* *Energy, Expressions ✅💯. Every thing which is needed in this song he did it fabulously 🙌🏻🔥* *This Song So Catchy 🔥😍 .* *You will definitely Humming this song after listening few times. 🎧🎶* *Another Ajay Atul Masterclass..🐐💥* The transition from digital beats to folk beats 🙌🏻🔥. Lyrics are just too good. Simple And Meaningful ..Great Job By Ajay. Again He's Showing How Versatile He Is!!🐐❤🔥 _Overall A Great Addition To This Genre 🔥_ In future It Will Rule on every social media platform 🔥💯
@harshalsalunkhe9105
Жыл бұрын
कृपया आपली प्रतिक्रिया मराठीत लिहावी
@prasadpathare5741
Жыл бұрын
@@harshalsalunkhe9105 नक्कीचं . अतुल यांनी अप्रतिम गायले आहे 🔥💯.हे गाणं नक्कीचं गाजणार 💥😎.
गाणे एकदम धिंगाणा धिंगाणा घालणार आहे