No video

भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत शंकरपाळी|लेअर्स येण्यासाठी वापरा ही ट्रिक ! shankarpali / Diwali faral|

तयार १ किलोच्या
शंकरपाळ्या होण्यासाठी प्रमाण
साहित्याचे कप किंवा वाटीचे प्रमाण
तीन कप घट्ट भरून घेतलेला मैदा
पाऊण कप तूप ( वितळवलेले ) वनस्पती तूप वापरले तरीही चालेल
पाऊण कप साखर
अर्धा कप पाणी
पाव चमचा वेलची पावडर
चवीपुरते मीठ
साहित्याचे वजनी प्रमाण
½ किलो मैदा (500 ग्रॅम)
140 ग्रॅम तूप किंवा
(वनस्पती तूप वापरले तरीही चालेल)
190 ते 200 ग्रॅम साखर
125 ml पाणी
#layershankarpali
#diwalifaralrecipe
#diwalifaral
#priyaskitchen
#shankarpali
#shankarpalirecipeinmarathi
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#shakkarpare
#1kgshakkarpare

Пікірлер: 635

  • @pramilakindre5295
    @pramilakindre52959 ай бұрын

    Dear...SHANKARPALI RECIPE Is 100%working Khup khup dhanywad for sharing perfect recipe . HAPPY DIPAWALI

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady35909 ай бұрын

    Perfect recipe aahe 💯💯💯💯💯👌👌 तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी शंकरपाळ्या करून पाहिल्या अगदी चौकट फुलणाऱ्या भरपूर पदर सुटलेल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा तयार झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे दिवाळी फराळ प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा❤

  • @sunitijahagirdar3981

    @sunitijahagirdar3981

    9 ай бұрын

    ❤qz5544

  • @surekhamaokar29
    @surekhamaokar296 ай бұрын

    प्रिया ताई,तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात.सगळ्यात महत्वाच म्हणजे रेसिपीमध्ये जे पदार्थ घालतो त्याचं वजनी प्रमाण आणि वाटीने किंवा चमच्यानी घालायचेच प्रमाण ईतक्या सुंदर (perfect) रितीने सांगता. तुम्ही सांगीतलेला पदार्थ घरी करून पाहिल्यावर कधिही बिघडलेला नाही.तुमची एक गोष्ट खूप आवडते.ती म्हणजे हळूवार समजाऊन सांगण्याची पध्दत.👌👌

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde6 күн бұрын

    किती सुंदर❤

  • @sheetalwani9409
    @sheetalwani94099 ай бұрын

    ताई मी मागच्या comment मध्ये सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला कळवत आहे.. मी exact ह्याच प्रमाणे १ kg मैद्याची शंकरपाळी बनवली.. खूप खूप छान बनली... सर्वांना खूप आवडली पण... तुमचे मनपूर्वक आभार... शुभ दीपावली ताई 😊

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही विनंती🙏

  • @ashwiniparbat8651
    @ashwiniparbat865114 күн бұрын

    खूप खूप सुंदर 👌👌

  • @saritahaldulkar4381
    @saritahaldulkar43819 ай бұрын

    खुप छान सुंदर शंकर पाळे झाले मी असेच करते खुप छान 👌👌👌👍🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @rajashrimore8698
    @rajashrimore86989 ай бұрын

    नमस्कार ताई तुम्ही दिलेल्या प्रमाणामध्ये मी शंकरपाळी बनवली अतिशय उत्तम झाली खूप खूप धन्यवाद😊😊

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade605826 күн бұрын

    Khupch chan

  • @user-pw4xk8ny3j
    @user-pw4xk8ny3j9 ай бұрын

    खूप छान झाल्या शंकरपाळ्या मी यावेळी याच पद्धतीने केल्या TX Tai recipe साठी 😊❤

  • @anitabahirat4017
    @anitabahirat40179 ай бұрын

    मी आज पाहिली n आजच केली प्रमाण हेच वापरलं मस्त झाली

  • @nitaranjane2526
    @nitaranjane25269 ай бұрын

    मी आज शंकरपाळी केली खुप छान झाली धन्यवाद 🙏🏻 फक्त्त पीठ 1 तास मुरल्या मुळे पीठ थोडे घट्ट झाले पण रिझल्ट सुंदर 💐🙏🏻🙏🏻

  • @kumudpathak6887
    @kumudpathak68879 ай бұрын

    खूप छान दिसताहेत शंकर पाळे. रेसिपी पण सोपी आहे.thanku. Pune.

  • @Aizashaikh-fs1es
    @Aizashaikh-fs1es2 ай бұрын

    👌👌👍😋😋😋😋 yami

  • @swatidesai2246
    @swatidesai22469 ай бұрын

    चला प्रिया ताईची दीवाळी सुरु झाली कामाला लागा असेच छिन छान फराळाचे video लवकर लवकर टाकत चला धनायवाद शंकरपाळे छान दीसतायेत🎉🎉

  • @SohanNaik-SA

    @SohanNaik-SA

    9 ай бұрын

    Y.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @priyajadhav9046
    @priyajadhav90469 ай бұрын

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या केल्या खूपच छान tasty झाल्या. प्रमाण एकदम अचूक सांगितले आहे. Thanks a lot🙏🙏

  • @KusumGaikwad-ff5pu
    @KusumGaikwad-ff5puКүн бұрын

    Khup mast phaltan

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Күн бұрын

    kzread.info/dash/bejne/fI6ItqhwitrRipM.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o9 ай бұрын

    मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आजच शंकरपाळ्या केल्या खूप छान खुसखुशीत झाल्या थँक्यू फॉर रेसिपी❤

  • @amrinmaniyar7584
    @amrinmaniyar75849 ай бұрын

    Kharya arthat tumhi sugran aahat..khup chan recipe aahe

  • @suvarnachavan51
    @suvarnachavan519 ай бұрын

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या केल्या अतिशय छान झाल्या आहेत. 👌👌🙏🏻

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad36108 ай бұрын

    मी आपल्या चैनल वरती नवीन आहे आयुष्यात तुमच्या चैनल वरची हे मी पाहिलेली पहिली रेसिपी आहे ती इतकी उत्तम झाली हा खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी❤❤❤

  • @anupamabhagwat2852
    @anupamabhagwat28529 ай бұрын

    तुमच्या सर्व स्टेप्स टिप्स फॉलो करून काल बनवली मस्त झाली👌👌💯🌹❤️ धन्य वाद 🙏

  • @pikacool1232
    @pikacool12329 ай бұрын

    Khupch detail sangitale aahe yach pramanat shankarpali karnar

  • @pratibhakhadake7098
    @pratibhakhadake70989 ай бұрын

    खुप छान मला ही पध्दत आवङली मी याच पध्दतीने करनार आहे ❤❤

  • @ombhamre8042
    @ombhamre80429 ай бұрын

    प्रिया ताई, तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली, मी आज शंकरपाळे केले, खूपच छान आले, अजिबात तेल पिले नाही. धन्यवाद ताई 🙏🙏

  • @WaghmareLila

    @WaghmareLila

    9 ай бұрын

    खुसखुशीत झाल्यात का

  • @pradnyamadkaikar4723

    @pradnyamadkaikar4723

    9 ай бұрын

    @@WaghmareLila Ho, donda banavlya

  • @WaghmareLila

    @WaghmareLila

    9 ай бұрын

    Ok thank u 😊

  • @sanjupalshikar5283
    @sanjupalshikar52834 ай бұрын

    Khup sunder tumachi prtyek recipe mastch ani accurate asate no 1.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐

  • @vidyabhosale6083
    @vidyabhosale60835 ай бұрын

    थँक्यू मॅडम आज बनवलल्या छान झाल्या आत्ता हेच प्रमाण दिवाळीला ठेवणार

  • @ashamahale242
    @ashamahale2429 ай бұрын

    प्रिया तुझ्या शंकरपाळे खूप छान अचूक प्रमाणे सगळं बरोबर आहे मी सुद्धा याच पद्धतीने करणार मी संभाजीनगर मधून तुझी रेसिपी बघते

  • @waxywonders9885
    @waxywonders98859 ай бұрын

    आजच केली... खूपच छान खस्ता झालीये... 🙏

  • @pushpanatkar4470
    @pushpanatkar44709 ай бұрын

    Khup chan padat sadi aani sopi

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure27159 ай бұрын

    फारच सुंदर !👌👍 नक्कीच ह्या पध्दतीने करून पाहीन , मी पुण्यात असते ❤😊

  • @sambhajijachak4540
    @sambhajijachak45409 ай бұрын

    ताई मी सुनिता जाचक, नवी मुंबई खूपच छान न सोपी पदत आहे सर्वांना समजेल असी, न दोनी माप सांगता त्या मुळे सोपं जात thanks 🙏

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar2789 ай бұрын

    अगदी सुरेख,सुंदर,साध्या पद्धतीने रेसिपी दाखवली प्रिया ताई तू,👌👌👌यावर्षी या पध्दतीने मी शंकरपाळे करून नक्की पाहीन....

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-hh2yt3po5c
    @user-hh2yt3po5c9 ай бұрын

    मी आजच बनवल्या खुप खुप छान झाल्या perfect प्रमाण असते तूमचे ताई thank you😍

  • @BhumiPandhe

    @BhumiPandhe

    9 ай бұрын

    Swatach comment kara ani swahtach pin kara

  • @BhumiPandhe

    @BhumiPandhe

    9 ай бұрын

    Mi tumchi hi recipe try karun khup chuk keli. Mi 2 times try keli 2 vela fail geli sagle vitalun geli shankarpali. Sagla chukicha praman sagitla ahe video madhye. Madhura kadhun zara shika nasel yet asel tar swaypak karayla.

  • @Rashtrabhakta

    @Rashtrabhakta

    9 ай бұрын

    @@BhumiPandheमाझेपण शंकरपाळे तळताना विरघळत होते .मी वर्षानुवर्ष रुचिराची रेसीपी फॅालो करते . फुलप्रुफ आहे . पण ह्यावर्षी मला अवदसा आठवली व ही रेसीपी फॅालो केली 😢

  • @BhumiPandhe

    @BhumiPandhe

    9 ай бұрын

    @@Rashtrabhakta kharach barobar bollat tumhi mi tar 2 vela try keli donhi fail gele. Yet nasel swaypak karayla tar ka kartat he loka. Ani kay tar manhe achuk praman ahe 🤣

  • @user-qh2uz3te1k
    @user-qh2uz3te1k9 ай бұрын

    खूप छान पध्दतीने सांगत असता ताई तुम्ही थँक्स ताई 💐

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad36108 ай бұрын

    ताई आपण दिलेली शंकरपाळी ची रेसिपी अगदी परफेक्ट आहे मी फर्स्ट टाइम शंकरपाळ्या केल्यास माझ्या आयुष्यात पण खूप सुंदर झाल्या नातेवाईकांचे जेवढे फराळ डबे आले त्या सगळ्यात यावर्षी माझ्या शंकरपाळ्या सुंदर झाल्यात इथून पुढे आयुष्यभर तुमची पद्धत फॉलो करणार अशाच छान छान रेसिपी अपलोड करून आम्हाला शिकवा thank u so so so much tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani60109 ай бұрын

    खुप छान पध्दतीने बनवलेत शंकरपाळे 👌👌👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad36108 ай бұрын

    ताई तुम्ही वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणाने खूप सुंदर रेसिपी दाखवलीत त्यामुळे समजण्यास खूप सोपी वाटली फक्त आपण दिलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा पाणी थोडे कमी लागत आहे

  • @shilpagayakwad4264
    @shilpagayakwad42649 ай бұрын

    प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी फारच छान आणि परफेक्ट असतात. दुसऱ्या कोणाची रेसिपी बघून पदार्थ करण मी बंद केलं आत्ता फक्त आणि फक्त तुझ्याच रेसिपी फॉलो करते ❤

  • @yashodamahanoor7653

    @yashodamahanoor7653

    9 ай бұрын

    मी सुद्धा

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar3949 ай бұрын

    प्रिया मी शंकरपाळी तुझ्या पध्दतीने केली. चविष्ट खुशखुशीत सगळ्यानाच आवडली.आता परत आणखीन करेनच. तुझे मापून तोलून अचूक वर्णन करून सांगितले तशीच शंकरपाळी केली.धन्यवाद ,धन्यवाद ,धन्यवाद धन्यवाद प्रिया ❤ U🙏🙏🙏🙏🙏🙏 तुझे फार फार कौतुक मी व माझ्या परिवार कडून होतेय.तुझ्या यु ट्युब चॅनलची आम्ही प्रसिद्धी करतोय.शिवाय तुझी भरभराट होवो हिच सदिच्छा आणि आशिर्वाद 🙌

  • @latadhanapune7438
    @latadhanapune74389 ай бұрын

    अप्रतिम 👌👌 मी मुंबईतून हा व्हिडिओ दुसऱ्यांदा बघत आहे.. नक्की या पद्धतीने यावर्षी करणार आहे

  • @sarlashelke1647
    @sarlashelke16479 ай бұрын

    मी आजच बनविले. मस्त जमले. धन्यवाद priya tai❤

  • @user-dj9xg4cz1o
    @user-dj9xg4cz1o9 ай бұрын

    Tai me aaj kelya shankarpalya.kup ch must zalya.Thank you so muchhh....😊😊

  • @archanagadgil4364
    @archanagadgil43649 ай бұрын

    शंकरपाळ्या करून बघितल्या.खूप छान झाल्या. मुंबई बोरिवली

  • @ashakute5201
    @ashakute52019 ай бұрын

    खुपच छान मी नासिक वरून बघत आहे

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni52729 ай бұрын

    शंकर पाळी छानच.झाली.आहे

  • @ashwinigaikwad3574
    @ashwinigaikwad35749 ай бұрын

    Mast zali shankarpali tumi sangitl tase❤

  • @punamborse1756
    @punamborse17569 ай бұрын

    Musttt Aaj ch try kartey

  • @bhagyashripatil271
    @bhagyashripatil2719 ай бұрын

    मी.सौ.भाग्यश्री पाटील धुळे .खुपच छान सांगितले

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद भाग्यश्री ताई kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sushilarawde7976
    @sushilarawde79768 ай бұрын

    Thanks mam yekdam sunder recepi shankarpali khup avdli mi Solapur Maharashtra madhun baghte

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre50919 ай бұрын

    खुप छान 👌👌👌👌👌 अचुक प्रमाण व सोपी पध्दत तसेच ताई तुमची सांगण्याची पद्धत तर अप्रतिम मी नक्कीच करणार धन्यवाद 🙏🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @bharatibendale2109
    @bharatibendale21099 ай бұрын

    मी भुसावळ वरून पाहत आहे.खुप छान

  • @sumanvithalraoborateborate4583
    @sumanvithalraoborateborate45839 ай бұрын

    Good. Iam lookingin poona

  • @meghapawar6383
    @meghapawar63839 ай бұрын

    खूपच छान सांगितली आहे रेसिपी.अगदी सहज समजेल अशी. Thank you 😊

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @komalbondre4362
    @komalbondre43627 ай бұрын

    सुंदर!! Me try kely... Saglyna ch khup avadly

  • @prakkashingolle496
    @prakkashingolle4969 ай бұрын

    खूप छान रेसिपी , शरयू इंगोले मंगरुळ पीर

  • @jayashrifegade7165
    @jayashrifegade71659 ай бұрын

    खुपच छान आहे रेसिपी मला खूप आवडली मी जळगाव येथून बघत आहे

  • @PriyankaSakhare-iu4pe
    @PriyankaSakhare-iu4pe9 ай бұрын

    Thanks tai mi pn tumche pahun Shankar Pali Keli khup Chan jhale❤

  • @shakuntalanirmale324
    @shakuntalanirmale3249 ай бұрын

    मी पुण्यातून पाहत आहे तुमची रेसिपी खूपच आवडली

  • @anitasidharthan8459
    @anitasidharthan84599 ай бұрын

    Superrrrr....I tried n it came out very crispy n tasty

  • @sheelamascarenhas5839
    @sheelamascarenhas58399 ай бұрын

    सुंदर,मी बनवणार.

  • @user-mx1pd1nn9u
    @user-mx1pd1nn9u9 ай бұрын

    रेसिपी खूप छान आहे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं उद्या खूप पाहते

  • @shivvinaya
    @shivvinaya9 ай бұрын

    Khup chan zalet tai

  • @anitanayak4059
    @anitanayak40599 ай бұрын

    Tumachya recepe means excellent

  • @trishalishete8228
    @trishalishete82289 ай бұрын

    Khupch sopi method ahe

  • @Kiran-de8qn
    @Kiran-de8qn9 ай бұрын

    खूपच छान नवी मुंबई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure27159 ай бұрын

    चिवड्या सोबत असे शंकर पाळे केले ते सुद्धा छान झालेत ,❤

  • @user-mx1pd1nn9u
    @user-mx1pd1nn9u9 ай бұрын

    रेसिपी खूप छान खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले उद्या करून पाहते

  • @nalineeghadge5008

    @nalineeghadge5008

    9 ай бұрын

    Karadhun pahtey ata shankerpali karnar ahe mhn punha ekda pahun ghetal kkhup chan majya kashya jalyavte sanginch

  • @yuktatanavde5243
    @yuktatanavde52439 ай бұрын

    प्रिया ताई, 🙏 तुम्ही दाखवल्या प्रमाणे शंकरपाळी बनवली. अप्रतिम चव आणि खूप छान झाल्या. हा विडिओ तयार करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली त्यासाठी तुमचे कौतुक. दिवाळीच्या खुप शुभेच्छा. ❤😊

  • @endorphin3105
    @endorphin31059 ай бұрын

    Tai mi Aaj tumhi sangitlya pramane shankar padi keli khup chhan jhali

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏

  • @poonampethe521
    @poonampethe5219 ай бұрын

    Thanks प्रिया वजनी प्रमाण दिल्या बद्दल... मस्त शंकरपाळी

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    Thank you tai 🙂

  • @user-uy2pp4gb3y
    @user-uy2pp4gb3y9 ай бұрын

    Khup chhan Tai

  • @user-dk4my7xe7l
    @user-dk4my7xe7l9 ай бұрын

    Shankar pali preparation is very understandable Sarala khabiya Solapur

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade12519 ай бұрын

    Khupchan sunder

  • @jyotipatilkhede2507
    @jyotipatilkhede25079 ай бұрын

    ताई तुम्ही किती छान समजावून मला तुमची रेसिपी खूप आवडते धन्यवाद ताई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @slscreativity9093
    @slscreativity90939 ай бұрын

    👌👍मस्तच ताई ,या वेळी तुमच्या टिप्स घेऊन फराळ करणार,मी पुण्याहून Shweta.🙂 dhanyawad🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद श्वेता ताई ❤️🙏🙏🤝🤝

  • @prashansatawar3113
    @prashansatawar31138 ай бұрын

    Superb recipe I love it 😍

  • @smitakulkarni6313
    @smitakulkarni63139 ай бұрын

    Priyatai tuhami lahariyanchya god shankarpalya khupach chyan shikhavalya ahet khup khup dhanyawad

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @anjaliacharekar9327
    @anjaliacharekar93279 ай бұрын

    खुप छान . आवडली रेसिपी, रत्नागिरी

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @ranjanasathe4015
    @ranjanasathe40159 ай бұрын

    खूप छान पध् त आवडली, पुणे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil41359 ай бұрын

    Khup chan👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-vq8lt9cu2p
    @user-vq8lt9cu2p9 ай бұрын

    मी खामगाव हून बघतं आहे खुपच छान

  • @manishabhatt6342
    @manishabhatt63429 ай бұрын

    वा प्रिया ताई शंकरपाळ्या खुप सुंदर दिसतायेत आणि टेमटींग यम्मी पण दिसतायेत!! आणि तुमची सांगण्याची पद्धत आणि आवाज पण खूप गोड आहे!! मला शंकरपाळ्यांची पध्दत आवडली. मी नक्की करून बघेन!!

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ashwinichavare1502
    @ashwinichavare15029 ай бұрын

    Khup cahan mee baramatihun ha video pahatai

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ktm126gaming6
    @ktm126gaming69 ай бұрын

    रेसिपी छान आहे आवडली

  • @ktm126gaming6

    @ktm126gaming6

    9 ай бұрын

    मी पुण्या तून आहे

  • @purvadesai4546
    @purvadesai45469 ай бұрын

    Mouth watering Dhanyawad pan godach bolta I m from Mumbai

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad9 ай бұрын

    खूपच छान आहेत शंकरपाळ्या!!

  • @sakshimane8363
    @sakshimane83639 ай бұрын

    Khup chaan astat tumche diwaliche faral 👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @suvarnachavan51
    @suvarnachavan519 ай бұрын

    अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शंकरपाळ्या कश्या बनवायच्या ते सांगितल्याबद्दल धन्यवाद. शंकरपाळ्या अतिशय छान झालेल्या दिसत आहेत.👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @RoshKhatawkar-ht2jh
    @RoshKhatawkar-ht2jh9 ай бұрын

    Me Tennessee, United States America hun video pahila. Thank you so much! 🙏☺️

  • @user-ko6di1jv8d
    @user-ko6di1jv8d9 ай бұрын

    Khup khup chan. Sangli.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @suradhini
    @suradhini9 ай бұрын

    छान सुटसुटीत आणि परफेक्ट असते प्रिया तुझी पदार्थ कृती. मी नेहमी पाहते. खूप शुभेच्छा तुला.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @asmitakhot3328
    @asmitakhot33289 ай бұрын

    अस्मिता खोत पुणे.खुपच सुंदर ❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @deepalisalpekar3042
    @deepalisalpekar30429 ай бұрын

    Shankar palyachi receipe tumhi khup chan sangitli tya baddal dhanyawad ,asach chan chan receipes takat chala .Mi tumcha receipes agdi regular baghte.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    मनापासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏🙏

  • @bhartirajput8339
    @bhartirajput83399 ай бұрын

    Bhusawal Maharashtra ,khup Chan ❤

  • @SandhyaLahane-by3su
    @SandhyaLahane-by3su9 ай бұрын

    खूप खूप शंकर पाली रेसिपी छान माहिती दिली 👍👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @NaitikKoli-xs4ed
    @NaitikKoli-xs4ed9 ай бұрын

    Changli vatli

  • @shalinibadhe-cx5yn
    @shalinibadhe-cx5yn9 ай бұрын

    Khupcha Sundar Resipi.. Masta

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @sangita7561
    @sangita75619 ай бұрын

    खुप छान ताई धाराशीव येडशी

  • @vandanakamble3897
    @vandanakamble38979 ай бұрын

    छान आहे कोल्हापुर

Келесі