भक्तीगीत,दैवशाला येमले,bhakti song, daivshala yemle,वाघ्यामुरळी, waghya muralu,4k,live, bhajan,भजन,

Ойын-сауық

स्वरमल्हार वाघ्या मुरळी कलापथक .. नांदेडच्या नायगांव तालुक्यातील शंकरनगर येथील हे कदाचित एकमेव कलापथक आहे ज्यातील सर्वच कलावंत वारकरी सांप्रदायाचे आहेत.ते आपल्या कार्यक्रमात अभंग,भक्तीगीत, भावगीत, गवळण सादर करतात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगांव येथील खंडोबा मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या समारंभात दैवशाला येमले यांनी सादर केलेले आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना ज्योती बीडकर,रेणुका बारामतीकर ,आशा बीडकर आणि बापू इंगळे यांनी आपल्या बहारदार नृत्याने सजविलेले
हे ठेका धरायला लावणारे सर्वांगसुंदर भक्तीगीत खास आपल्यासाठी.
मल्हारी दोन
बायकोचा लाडका
malhari don
baykacha ladka
#waghyamurali #bhaktisong #gavlan #bhavgeet #devotionalsong #indianfolkart #maimarathi #भक्तीगीत #गवळण #भजन

Пікірлер: 3

  • @GangadharHande
    @GangadharHandeАй бұрын

    छान

  • @musafir1731
    @musafir1731Ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @dusaribaju143
    @dusaribaju143Ай бұрын

    ❤❤❤❤❤

Келесі