#bhajan
राग- मदमाद सारंग (वृंदावनी सारंग आणि मिया मल्हार मिश्रण)
अभंग- पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे अधिकारी
बुवा कु गौरव पांचाळ अप्रतिम अभंग सादरीकरण👌👌👌
इतर काही गाणी-
अप्रतिम स्तुती भजन रुपावली
• #bhajan अप्रतिम स्तुती...
भूप राग आलाप एकदम सोप्पी पद्धत👌🏻👌🏻👌🏻
• #bhajan राग भूप एकदम स...
महाड पूल दुर्घटना गजर👌🏻👌🏻👌🏻
• #bhajan महाड पूल दुर्घ...
अप्रतिम अभंग👌🏻👌🏻👌🏻
• #bhajan भजनमहर्षी कै. ...
Пікірлер: 88
हा अभंग एवढा सुंदर आहे की जेवढा ऐकावा तेवढा कमीच आहे एक तुमच्या आवाजात आणि माऊली संतोष शिरसेकर बुवा यांच्या आवाजामध्ये खूप सुंदर अभंग आहे
अतिशय सुंदर आवाज आणि गायन
अभिनंदन माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण फार छान
अतिशय सुंदर आवाज आणि सुंदर गायन बुवा
हा अभंग आणि आवाज परत परत ऐकला तरी मन भरत नाही खूप छान बुवा❤
भजनसम्राट मा. श्री. परशुराम बुवा पांचाळ यांच्या गायकीचा भास श्री. संतोष बुवा शिर्सेकर यांच्या आवाजात जाणवतो. आणि श्री. शिर्सेकर बुवांचा तुमच्या आवाजात...! खूप खूप शुभेच्छा.
बुवा खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण.
खुप खुप छान माऊली👌👍👍
अप्रतिम आवाज छान
खूप छान गायन... राग ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बुवा खूपच छान आवाज साथसंगत उत्तम सादरीकरण
Very nice guru maulli 🙏🏻❤️
खुप सुंदर गायन माऊली 🙏
Lay bhari buva aalap khup sunder
अप्रतिम गायन
माऊली❤
Supar panchal buva
अप्रतिम अभंग बुवा 👌🏻👌🏻
Best.saund
खूप छान बुवा नोटेशन भेटेल
बुवा रागाचे सादरीकरण छान दाखवले आहे
खुपच सुंदर चालीचं सादरीकरण.❤
अप्रतिम गायन 👌पांचाळ बुवा
Khupach sundar aawaj dabal bari madhali unidhuni kadhanyapekashya he khup khup changale
Sundar sadrikrn,,,,,,❤❤
Va buva lay bhari
अतिशय सुंदर sir 🙏
अप्रतीम अभंग 🙏🙏🌷🌷🌹🌹
अप्रतिम गौरव बुवा... सुंदर श्रवणीय संगीत आवाज... कृपया नोटेशन पाटवा..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙏🙏🌹🔥💐
@madanthakur1836
Жыл бұрын
चालू भजनात शब्द समजून येत नाही त please😊
@madanthakur1836
Жыл бұрын
अतिशय उत्तम सादरीकरण बुवा.अप्रतिम आवाज.वा
सुंदर सादरीकरण
Khupach Chan Mauli 🙏🙏
Ek number wa buva😍
Mast Buva
अप्रतिम आवाज 👌
बुवा मस्त नोटेशन पाठवा
खुप छान बुवा
धन्यवाद महाराज
Baba no 1👍
अप्रतिम 🙏
मस्त बुवा
👌👌👍👍
Khup Chan .
माउली नमस्कार 🙏🙏
Very nice 👌👌👌👌🙏🙏
@Gauravpanchal2244
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
Waaaaa muli....laii bhariii👍👍🎉
Mast
Same shirsekar bua. 🙏
Chan buwa
खुप छान
Nice
Khup chan mauli aapnas vinanti aahe ki maun ka dharile jagachya jivna ya abhangache notation pathaval please
खुप छान मला अभिमान आहे तुमचा। खूप शुभेच्छा
Khup chan mauli aapnas vinanti aahe ki, maun ka dharile jagachya jivna ya abhangache notation pathava pl
अभंग मस्त एक नंबर..,.. अभंगाचे बोल टाका प्लीज
छानच, आज पहिल्यांदाच तूला ऐकले .तुझा शिक्षक असल्याचा खूप अभिमान वाटतो.खूप शुभेच्छा.
@Gauravpanchal2244
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर... तुमच्या आशीर्वाद आणि शिकवणी मुळे शक्य झालं🙏🙏🙏 असच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी असुदेत 🙏🙏
खुप छान बुवा नोटेशन भेटेल काय
बुवा नोटेशन पाठवा
Nice bhava 👌👌👌👌...abhanghavche lyrics bhetu shakt ka
सोबत अभंग पण टाका म्हणजे शब्द पण समजतात
माऊली अभंगाचे नोटेशन मिळेल का पूर्ण आलाप सहित
गौरव बुवा parshuram बुवा आणि चंद्रकांत बुवांची आठवण करून दिलीत
Buva tumcha address pathva
माऊली नोटेशन पाठवा
अभंगाचे शब्द व नोटेशनपाठय
@5.213
Жыл бұрын
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥ तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥
अभंगाचे नोटेशन मिळेल का माऊली
माऊली अभंगाचे नोटेशन मिळेल का
पंढरीचे वारकरी हा अभंग लिहून पाठवा.please
बुवा नंबर पाहिजे तुमचा आम्हाला
अप्रतिम आवाज मित्रा
नोटेसंन सहित दाखवा बुवा
Amala tumch bhajan pahije
आवाज खूप गोड आहे आपला नंबर शेअर करा
Voice jaat yeto buva Tumcha Aavaj yet nahi
Notation milel ka?
Sopaya video patava nivin sati
@diliptelge9513
2 жыл бұрын
खूपच सुंदर
खूप शान माऊली पण बतावणीच्या मागे लागून नाव खराब करू नये भजना मध्ये नवीन काही तरी ऐकवण्याची तुमची मात्रता आहे .
नमस्कार करतो,🙏🙏🙏
Dada tuza nbr de
@Gauravpanchal2244
2 жыл бұрын
9284365510
Pls give notations
Bhuva share your number
अप्रतिम गायन