भारताचा भूगोल | हिमालय बद्दल सर्वकाही | Himalayas Explained | Indian Geography |
भारताचा भूगोल | हिमालय बद्दल सर्वकाही | Himalayas Explained | Indian Geography | #mpsc #himalyas
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscpune.com/
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune
Music
SONG - I met you in Dallas
ARTIST - D.M.D Production
ALBUM - I met you in Dallas
Пікірлер: 327
मी खूप video बघितले पण असा video इतक्या सोप्य्या आणी सहज पद्धतीने समजावून कोणी नाही सांगितले...अतिशय योग्य अचूक मार्गदर्शन या video मध्ये अभ्यास करायला मिळाले....खूप खूप धन्यवाद sir. ..खूप मदत झाली...
साक्षात दंडवत प्रणाम सरजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम सादरीकरण. निःशब्द 🙏👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏अखंड महाराष्ट्र आपला ऋणी आहे.
आतापर्यंत हिमालय माहीत होतं त्याची ओळख मात्र तुम्ही करून दिली .अप्रतिम👌🏻
अप्रतिम, सर.... इतक्या साधेपणानं सांगितलं की अगदी मनावर कोरलं गेलं......
अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. मी कुठल्या परीक्षेच्या तयारीसाठी हा व्हिडीओ पहिला नाही तर साधारण माहिती साठी पाहिला परंतु तुम्ही खूप सुंदर पद्धतीने व सखोल समजावले. एवढं छान शाळेत समजावलं असतं तर किती छान झालं असतं.. हिमालयाची रचना आत्ता समजली. धन्यवाद सर
सर मी पोलीस भारती ची तयारी करतो मला gs अवघड जाते सर प्लीज एक पोलीस भरती ची gs chi onlain class सुरू करा जेणे करून आम्हा मुलांना त्याचा फायदा होईल
@mayurbhakare5133
5 ай бұрын
Haa sir nakki suru Kara
@AVI..007
5 ай бұрын
Lecture baghun Mala pn hich comment karaychi hoti
@akshayfalake8528
4 ай бұрын
खरंच sir प्लीज
@piyu2952
3 ай бұрын
Dada GS Sathi reading Kara.. houn janar
@dattakendre9916
2 ай бұрын
Br kru chalu
1st time हिमालय समजला खूपच सुंदर explanation
सर first Thank You...तुम्ही प्रत्येक विषय खूप छान आणि मुद्देसुद्द मांडता.त्यामुळे कोणताही विषय लगेच समजतो आणि वेळ हि वाचतो.सर तुम्ही सह्याद्री पर्वत आणि वने यावर पण विडिओ बनवा ना.
सर , गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी यावर सुद्धा लेक्चर अपलोड करा Please 🙏🙏🙏🙏❤❤
खुप छान माहिती दिली सर याचा उपयोग हिमालय फिरताना होईल धन्यवाद
अप्रतिम sirji
Superb presentation sir... आता हिमालय कधीच विसरणार नाही. Thank you so much sir...
खूपच छान ! Animation च्या मदतीने खूप छान समजते. तुम्ही घेतलेल्या मेहनतीबद्दल खूप खूप धन्यवाद👌💐💐
@dreamis2big
2 ай бұрын
❤khup chhan sir .manapasun❤❤
आतापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ सर continuous करा खूप मदत होईल
आता हिमालय कधीच विसरणार नाही. Thank you so much sir...❤
आपण आता वर्णन केली ती नावे मी अनेकदा ऐकलीत पण ती नावे कोणत्या वास्तूची,,डोंगराची,नदीची आहेत तेच कळत नव्हते,कोणाला विचारण्या साठी तशी जाणकारी मंडळी पण नव्हती आसपास, माझे शालेय शिक्षण किंचित आहे पण वाचनाच्या आवडी मुळे लक्षात राहिले,कंपनीतील काही सहकारी पर्वत रांगेतील होती ती जेव्हा गावी जायची तेव्हा म्हणायची की आमच्या गावाला कोणतेच वाहन जात नाही पाठीवर सामान बोजा लादून डोंगर चढावे लागायचे पायी.मानसरोवर त्या पैकीच एक नाव आपला अभ्यास हिमालयाच्या कांचनगंगा शिखरा एवढाला आहे भाऊ 👌🙏👌🙏 💐🌻💐🌻
Sir खरच अप्रतिम...👍
अप्रतिम लेक्चर झाले आहे सर खुप धन्यवाद 🙏🙏
सर तुमची शिकवण्याची पद्धत खरच सर्वापेक्षा खूप भारी आहे❤ 🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯
Khup chhan samjavl sir....thq 😇
Khup Chhan . Shubhya🌹🌹
अदभुत...अविश्वसनीय...अप्रतिम🔥🔥💥
खूपच सखोल , माहिती ! समजावून सांगण्याच कला अत्युत्कृष्ट !
Thank You Sir Please keep making such contents for us.
अप्रतिम
वाह...!❤
Sir khup chan video aahe concept clear zalaya❤
खूप अप्रतिम सर
Nice animation concept for teaching म्हणजेच खूप सोपं आहे
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती 🎉🎉
Apratim sir🔥
अगदी छान ❤❤❤
Mind blowing all concepts clear.... Thank you sir
कडक....👌 एक डान्स होऊन जाऊदे...!!!👍
Jabardast sir
Thank you sir🙏khupch chan shikvtat🙏
Sir, khupch Sundar samjaun sangitl Tumchyamule Aaj permanant lakshat rahil ass samjalll.. Thank u sir, Assach animations ni samjaun sangat ja sir..
❤❤❤🎉🎉🎉🎉खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir you are superrbbb...tumcha vedio baghitla nantr concept ekdum clear hote... Thank you so much.
भौगोलिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे हिमालयाला..आदिशक्ती पार्वती चा पिता हिमालय.. गंगा सिंधू बहिणी तिच्या ❤
Wow, Amazing lecture
खुप सुंदररीत्या आपण हिमालय समजावुन सांगितला त्याबद्दल आभारी आहे, nice presentation ❤
जय छ्त्रपती शिवाजी महाराज खूप छान व्हिडियो आहे
Truly amazing sir Great 👌
Thank you so much for useful information 🤠
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर मी कुठल्याही परीक्षेसाठी हा व्हिडिओ नाही बघितला पण खरंच खूप छान पद्धतीने समजून सांगितले असंच जर आम्हाला शाळेत शिकवलं असतं आता किती बरं झालं असतं आज मला समजले हिमालयाच्या रेंज
khup khup aavdl sir lecture .... Ashi mahiti kuthch nahi milali... thank you sir...🙏
खूपच उपयुक्त माहिती
Khup chhan explan kela sir ,simple language madhi .thank you so much sir ❤
Unbiliveble information thank you so much sir 🙏🙏
Khup chan information sir
Kya bat hai sir❤
अप्रतीम सादरीकरण...... धन्यवाद सर 🙏
Sir जी आप सही मे अदभूत है....
खूप छान प्रकारे समजावलं sir 🙏🙏
Khup abhari ahot sir tumche atta parent he Himalayas samjat nvt nusta Rata marun padantr kart hotat pn lakshat raht nvt concept clear hot nvta ..... really so much thanks you sir ji
सुंदर
Khupch chan samjaun sangitale sir thank you sir
खूप छान विश्लेषण केले सर
Khup Chan samjaun sangitl👍nav lakshat thevay kathin jat
Excellent teaching ❤
Khup sundar shikavaly sir tumhi
Asa Himalay kdhich shikle nvte sir...... excellent lecture...❤❤ thank you so much sir 🙏🙏🙏
खूपच सुंदर शिकवले sir....thank you ❤
@rupesh882
2 ай бұрын
🎉
Khup bhari sir animeted
अभूतपूर्व स्पष्टीकरण 🎉
श्रीराम नमः, आभारी.खूप सुंदर आणि रोचक पद्धत.उत्तम शिक्षक अहात.अभिनंदन आणि धन्यवाद... शुभेच्छा सर्वांना.श्रीराम!
Khup chhan sir...thank you
खूपच छान माहिती दिली सर🙏
Ek dum mast ❤
Khup Chan samjun sagital sir...
Khup ch chaan
Very simple and lucid🎉
Excellent sir जी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Outstanding lecture ❤
सर अतिशय उत्तम ❤
सर जी खूप सुंदर माहिती दिली, मी खूप व्हिडीओ पाहिले अशी माहिती मिळाली नव्हती, thank you so much 🙏🏻
Thank you sir Mla tumchi shikwani paddhat khup awadte
खूपच छान शिकवता सर तुम्ही.👍 Thanks 🙏🙏🙏🙏
Excellent lecture
खूप छान माहिती सर thank you so much
Bahot sahi sir ❤❤❤
खूप छान माहिती सर
छान माहीती दिली सर
खूप छान वाटलं lecture sir
👍👍 khupch chhan sir
Khup chan
🌎 best Animation Very Nice lecture ❤
विलक्षण अतभुत होत sir महाराष्ट्रचा भूगोल वर बनवा sir plz
आजपर्यंत अस lecture मी नाही पाहिल सर... खूपच छान..👌💐🙏🙇🙇
Khupach chhan mahiti patawun sangital sir, mi vidyart i mahiti aikala awadte
धन्यवाद सर
Sir tumhi khupach chan shikvata agadi lecture sampuch naye as vatat tumchya itak chan shikavan konalach nahi jamnar 👌👌👌
छान अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
excelent lecture
खूप छान माहिती 🙏
Sir lecture Khup chhan aahe ...thank you ...😊
Best Video Lecture आता पर्यंत चा thank u very much sirr❤
बहुत बढीया
एक नंबर बनवला आहे व्हिडिओ..... नद्या बद्दल पण बनवा सर एक व्हिडिओ