भोर वेल्ह्याची बरबादी हे पवारांचे महापाप? इथले बेरोजगार तरुण बनले माथाडी कामगार!

#sharadpawar #baramati #supriyasulefc #ajitpawar

Пікірлер: 637

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957Ай бұрын

    शरद पवारांनी सर्व महाराष्ट्रा ची वाट लावली त्याबरोबर उद्धवरावाची जवळ घेवून जिरवली

  • @Marathibana842

    @Marathibana842

    Ай бұрын

    शिंदे खूप स्वाभिमानाने जगतोय ना😅

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    Ай бұрын

    युपी बिहारचे खूपच चांगले वाटचाल चालू आहे नाही.का? जेवढे 70 वर्षात तरुण बेरोजगार नव्हते ना ते दहा वर्षे झाले बघा

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    Ай бұрын

    @vitthal gopinath : अगदी बरोबर 👍

  • @dattachavan6878

    @dattachavan6878

    Ай бұрын

    तरी उधोजी रावांचे डोळे उघडत नाही पवारांचाचं उदो उदो करतात 😢

  • @rahulphapale407

    @rahulphapale407

    Ай бұрын

    ​@@Marathibana842 घरकोंबडा पावला की संज्या येऊन गेलेला तुझ्या घरी 🤣

  • @abusanas6244
    @abusanas6244Ай бұрын

    सूर्यवंशी साहेब याला सर्वात मतदार जबाबदार आहेत

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    Ай бұрын

    अंध मतदार

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    Ай бұрын

    बरोबर दोन कोटी नोकरी पंधरा लाख रुपये याला लोक 😂😂

  • @vijayashture9819
    @vijayashture9819Ай бұрын

    आता जनतेनी आंधळे राहून चालणार नाही डोळे उघडे ठेवून भरघोस मतदान केले पाहिजे.

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688Ай бұрын

    साहेबांना नियतीने आज दारोदार फिरायला लावलं, जेव्हढी पाप केली ती आज परत फेड होणार हे नक्कीच....!

  • @dattamalekar294
    @dattamalekar294Ай бұрын

    धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगलं विश्लेषण केलं. मी भोरचाच आहे. तुम्ही बोलला ते सगळं खर आहे 😢

  • @india3572

    @india3572

    Ай бұрын

    Bholawade ka

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 🌹🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    Ай бұрын

    मग तुमची आता जवाबदारी आहे,की जास्तीत जास्त vdo शेअर करा गावात. जागे करा.म्हणजे निदान पुढील पाच वर्ष प्रगती पाहता येईल.

  • @dnyaneshwarpakale3203

    @dnyaneshwarpakale3203

    Ай бұрын

    मतदान समजून करा.

  • @user-ts4ur4ds2y

    @user-ts4ur4ds2y

    Ай бұрын

    बरोबर बोलता❤️❤️💥💥

  • @india3572
    @india3572Ай бұрын

    धन्यवाद साहेब. आमची व्यथा मांडल्याबद्दल पण इथले लोक अधल्या रात्री पैसे आणि चपटी घेऊन मत देतच आहेत आणि देतील कारण इथले लोकांना त्यांच्या मुलांचं काही पडल नाही आणि त्यांच्या मुलांना ही दादा आणि ताईच्या आणि आता त्यांच्या मुलांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानतात .

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    Ай бұрын

    गावात जास्तीत जास्त vdo शेअर करा. रात्रीतून मन बदलले तर पुढील पाच वर्ष तरी प्रगती पाहता येईल....

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627Ай бұрын

    जे मतदार मोदींना निवडून देणार नाहीत, त्यांना भयंकर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. जय श्रीराम 🙏🙏 , वंदे मातरम् 🙏🙏

  • @pradeepshah279

    @pradeepshah279

    Ай бұрын

    जर मोदीजी नाही आले तर भर रस्त्यात तुमचा सुंता करतील व तुमच्या आया बहीणींना तुमच्या समोर नंगे करतील व सामुहीक बलात्कार करणार अजुन शहाणे व्हा शरद घरफोडे, पप्पू, खुनी खंडणीखोर उबाठा लाचखोर ओवेसी यांच्या पासुन सावध रहा सध्या कर्नाटकची अवस्था बघा काय आहे सर्व हिंदू मंदीराचा दानपटीतील पैसा आता मुसलमानांचा होणार आहे बाळासाहेबांच्या आऔलादीला कसे नासवले मुसलमानांच्या पायावर घातले धन्य ते बाळासाहेब

  • @anilbachhav4245

    @anilbachhav4245

    Ай бұрын

    🚩जय श्री राम 🚩

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    Ай бұрын

    शेतकरी मालाचे भाव पडल्याने शेतकरी तर लय ताव खाऊन आहेत 😂😂😂

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393Ай бұрын

    मी आपला आदर करतो. पण ही जात सुधारणार नाही . आपल्या जाती ला मत देतात. फक्त जात पाहतात. देश , धर्म इ. काही देणे घेणे नाही. मरु देत त्या मतदारना.

  • @pushpataware2280

    @pushpataware2280

    Ай бұрын

    100%सहमत

  • @vivekghate3678
    @vivekghate3678Ай бұрын

    आधारवड ममतांच्या मार्गाने जात आहेत. निवडणूकीच्या आधी आजारी पडून सहानुभुती मिळवण्याचे पुर्ण प्रयत्न चालू आहेत.

  • @pankaj_Bhai_7474
    @pankaj_Bhai_7474Ай бұрын

    राम कृष्ण हरी....बारामती मध्ये येत नाही तुतारी

  • @abusanas6244

    @abusanas6244

    Ай бұрын

    ओक

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    Ай бұрын

    तुला मतदान आहे का? बारामतीत नाही पण भारतात भाजप येत नाही ये नक्की 10 वर्षात तरुण लोकांच्या हातात काय मंदिराची घण्टा देली.

  • @parashramsomvanshi5998

    @parashramsomvanshi5998

    Ай бұрын

    महाराष्ट्रातील तरुणांना कमी कष्टात जास्त कमाई पाहिजे

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004Ай бұрын

    नमस्कार प्रभाकरजी या अधोगतीला जितके पुढारी जबाबदार आहेत तितके आपण मतदार सुद्धा जबाबदार आहोत हे तुमचे म्हणणे बरोबर आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepshah279

    @pradeepshah279

    Ай бұрын

    पुढारी लोकांना दोष का द्यावा जे नेत्यांच्या मागे स्वार्थी लाभा साठी मागे लागतात त्यांच्या कर्माचीच फळ आहेत विकास हवा असेल तर फुकटची अपेक्षा न ठेवता कष्ट केलेतर खुपच प्रगती होइल खरेतर आता बेरोजगारी नाहीच आहे तर कामगार काम करायला गावात तसेच शहरात सुद्धा मिळत नाहीत प्रत्येकाला काम न करता लाखाच्या वर पगार व सरकारी नोकरीहवी आहे वर राखीव जागा सुद्धा पाहीजेत काम करणाऱ्या माणसाला कामाची कमी नाही महागाइ बेरोजगारी हजे फक्त राजकीय मुद्दे आहेत

  • @manasukbhaisavani6379

    @manasukbhaisavani6379

    Ай бұрын

    खर आहे उघडते डोळे नी हा लोकाचा शाशन बगीतले तरी आपण जात-पात बघून वोट देत गेले कधी विचार केले च नाही आणी ते लोग आपली प्रोपर्टी,कारखाने ,पोराना आमदार खासदार मीनीस्टर बनवत गेले आपण गाव सोडुन भटकंती करत गेले!!

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289Ай бұрын

    भोर वेल्हा तालुक्यावर video बनविला त्या बद्दल धन्यवाद

  • @dattatrayivare2436
    @dattatrayivare2436Ай бұрын

    प्रभाकरजी माझ्या भोर वेल्ला तालुक्याविषयी केलेले अभ्यासपूर्ण आणि अचूक निरीक्षण आहे.

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222Ай бұрын

    हो प्रभाकरजी. मी स्वत या माथाडींशी संबंधित त्याच्या रजा पास करत होते. भोरमध्ये तसेच वेल्हेमध्ये सर्वाधिक माथाडी आहेत. तसेच काही प्रमाणात सांगलीत आहेत.

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3yАй бұрын

    जेवढे राजकारणी जबाबदार आहेत तेवढेच तेथील लोकही जबाबदार आहेत . कसली अस्मिता आलीये . तरूण मुलं नुसती झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत यांच्या मागे . त्यांनाही अक्कल नाही . नोकरी धंदा करावा म्हणून. MIDC बंद पाडली या करामती काकानी. रिटायर जे झाले त्यांचेही 10% पैसे काढून घेतले

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hzАй бұрын

    अब कि बार 400 पार. Only बीजेपी 🌹❤️🙏👌

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    Ай бұрын

    😅

  • @shankarrasal4624

    @shankarrasal4624

    Ай бұрын

    कुणाची सुपारी घेतली

  • @abusanas6244

    @abusanas6244

    Ай бұрын

    तुझी

  • @sopankad5125

    @sopankad5125

    Ай бұрын

    कसायाकडुन बिजेपिने इलेक्ट्रॉल बाँड घेतलेत,

  • @sachinkhandale4817

    @sachinkhandale4817

    Ай бұрын

    BJP Berojgar party

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393Ай бұрын

    अब की बार ४०० पार,

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1mАй бұрын

    म्हणून १०० टक्के मतदान करा. ही कळकळीची नम्र विनंती. लोकशाही जगा आणि लोकशाही जगवा. 🙏🙏

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723Ай бұрын

    भोर वेल्हा बरोबर मुळशी चे सुद्धा नाव घ्यावे.त्यातून मुळशी पॅटर्न निर्माण होतो

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री राम 🌹🙏

  • @sanjaybhilare416

    @sanjaybhilare416

    Ай бұрын

    🙏👍

  • @user-zy5dm6cu8i

    @user-zy5dm6cu8i

    Ай бұрын

    महाराष्ट्र मध्ये जी बरबादी त्याला फक्त शरद पवारच जबाबदार आहे

  • @konde2167
    @konde2167Ай бұрын

    जबरदस्त विश्लेषण आमच्या या मावळ्यांना कसं समजवणार . मी हा VDO माझ्या ओळखीतल्या सर्वांना पाठवला आता उद्याच मतदान करायच आहे त्यातच तुमचं हे विष्लेषण वा . . . नक्कीच परिवर्तन होणार प्रभाकरजी

  • @RashiM327
    @RashiM327Ай бұрын

    महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद पडल्याने अनेक शेतकरी बरबाद झाले आहेत. याची जास्त चर्चा होत नाही.

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    Ай бұрын

    कारखानदारांकडे हे पुढारी आणि त्यांचे चेले खंडणी म्हणून कंटेनर्स मागणार मग साखर कारखानेच काय सगळेच कारखाने बंद पडणार मग ते अन्य राज्यात गेले की आरडाओरड करत बसणार थोडक्यात आई जेवू घालेना बाप भीक मागू देईना अशी जनतेची परिस्थिती पण याला कारण अशा पुढा-यांना मतदान करणारी जनताच आहे

  • @milindlele7458
    @milindlele7458Ай бұрын

    प्रभाकर एक सणसणीत लगावली आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक सर्व पक्षीय ( आजतागायत ) आमदारांना. ही खासदार झोपी गेले असतिल पण ही आमदार मंडळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोकांना जेवण आणी नारळ देण्यातच धन्यता मानत आलेली आहेत हे स्पष्ट आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104Ай бұрын

    अबकी बार 400पार जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की जय हो मोदीकी हर हर महादेव

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    Ай бұрын

    जय श्री कृष्ण 🌹🌹🌹🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @vasantkoli680
    @vasantkoli680Ай бұрын

    आमचा उरण तालुका रायगड लोकसभा मधून काढून मावळ लोकसभेत टाकले पन्नास वर्षे झाली उरण आहे तिथे च आहे

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110Ай бұрын

    बारामती सोडून इतर तालुक्यातील मतदार इतके दिवस झोपेत होते का? पुन्हा पुन्हा पवारांनाच का निवडून देत होते?

  • @the_unconventional_Indian77

    @the_unconventional_Indian77

    Ай бұрын

    Karan maratha jatiche varchasav Ani lokana vatyache ki pawar manje maratha

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798Ай бұрын

    सुळेबाईंना आणि शरदचंद्र पवार ह्यांना बसवा घरी.

  • @rajashreehajare6679

    @rajashreehajare6679

    Ай бұрын

    अहो ह्यांची चाटणारे पण काही कमी नाहीत, बघुया काय होत ते़ ़

  • @user-jn3uu9dv5k

    @user-jn3uu9dv5k

    Ай бұрын

    ५० वर्षे केवढं पाप केलय तर, कुठल्या धरात बार्स असलेल्या

  • @ajitd5371

    @ajitd5371

    Ай бұрын

    आणि अजित दादांना देखिल..😂

  • @user-jn3uu9dv5k

    @user-jn3uu9dv5k

    Ай бұрын

    दादा बळी चा बक्रा, धोकेबाज कपटी काका आणि अति लाडावलेली, अति स्वार्थी,माहेर कधी सोडतच नाहीअशी बहीण यांना त्रासुन अती सहन करुन शेवटी अकदाचं शहाणपण केलं आणि बाहेर पडले स्वताःचे दांत पडायच्या आधी it’s never too late

  • @shankarbirajdar9721
    @shankarbirajdar9721Ай бұрын

    प्रभाकरजी तुमची शब्द रचना एक नंबर एक नंबर असते चांगले जोड्याने मारतात तुम्ही नेतेमंडळींना सो कॉल्ड कार्यकर्त्यांना

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616Ай бұрын

    " बोकडाला काळ्जी खाटकाच्या धंद्याची " हे एकच वाक्य सद्य परिस्थिती ची जाणीव देणारे आहे. ही परिस्थिती अगदी सर्वत्र दिसतेय.

  • @ulhasyadav9822
    @ulhasyadav9822Ай бұрын

    आपण केलेले विश्लेषण अत्यंत बरोबर आहे. आणि हे भयानक परिस्थिती राजकीय पक्ष यांना केली आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104Ай бұрын

    मतदान हा आपला हक्क आहे आणि तो विकासाला मतदान करून पुरा करा.

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157Ай бұрын

    आता घातला मुळावर घाव ,, हा विषय फार महत्वपूर्ण आहे , सर्वकाही बारामतीलाच बाकीचे काय पाकिस्तानातील आहेत ?? सर्वांना समान हक्क मिळालाच पाहिजे 🙏🙏🙏

  • @vb9386
    @vb9386Ай бұрын

    संग्राम थोपते काम 0 बारामती चाय मांडी वर जाऊं बसला आहे ❤

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902Ай бұрын

    प्रभाकरजी नमस्कार आपण साताऱ्यात येऊन गेला कार्यक्रम छान झाला सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे असे पवार साहेब म्हणतात पण विकास कधीच केला नाही सातारा जिल्ह्यावर आपण व्हिडीओ बनवावा हि विनंती

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088Ай бұрын

    प्रभाकरराव, सर्वांच्या मनातले बोललात, त्याबद्दल धन्यवाद. ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने साक्षर करायलाच पाहीजे. ज्या नेत्यांनी विकास केल्याचे नाटक केले त्यांना घरी बसवा.

  • @madhusudanupadhye3840
    @madhusudanupadhye3840Ай бұрын

    एक वाक्य तुम्ही भारी टाकलेत खासदारकी घराबाहेर जाऊ दिली नाही.

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    😂😂😂😂

  • @anim1515
    @anim1515Ай бұрын

    काही वर्षांपूर्वी आलेला देऊळ सिनेमा, त्यात दाखविलेले गावातली तरुण मुलं कशी राजकारणी लोक वापरतात... फारच दयनीय परिस्थिती आहे केली आहे..ही मुलं जिंदाबाद मुर्दाबाद घोषणा देत बोंबलत फिरत असतात..😢

  • @sharmiladhumal4046

    @sharmiladhumal4046

    Ай бұрын

    Mulshi pattern picture hota tho

  • @anim1515

    @anim1515

    Ай бұрын

    तो तर आहेच, पण देऊळ मध्ये मोहन आगाशे सर ह्यांनी एका राजकारणी नेत्याची भूमिकेतील संवाद गंभीर आहेत.. कसे निर्दयी पणे सामान्य जनतेचा वापर होतो हे वेळ निघून गेल्यावर कळते.

  • @uttampisal2565
    @uttampisal2565Ай бұрын

    गर्मी ला घाबरू नका अपली छत्री पानी अण जीवन रक्षक घोळ घरून घेऊन जा अण घरचे सर्वे वोटिंग करा फकत देश धर्मा साठी जय श्रीराम

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798Ай бұрын

    ह्या लोकांना पण पैसे घेऊन मत देयायची सवय झाली आहे. एक दिवस मठण खायायच आणि पाच वर्ष भिक मागायची सवय झाली आहे.

  • @ayaanartandcrafts1236
    @ayaanartandcrafts1236Ай бұрын

    अतिशय खरे वास्तव सांगितले आपण! आम्ही आपले आभारी आहोत🦘💐

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382Ай бұрын

    आपण मतदारा सुध्दा जबाबदार आहेत हे तुमचे म्हणणे बरोबर आहे👍 🙏🙏🙏🙏💯✅

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485Ай бұрын

    उत्तम विश्लेषण प्रभाकर जी... मतदारांनो मतदान नक्की करा ...फक्त आपल्या विभागाचा विकास किती झाला याचा विचार नक्की करा

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre5116Ай бұрын

    एकदम परफेक्ट विश्लेषण, माझा तालुका "भोर"

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    Ай бұрын

    तुमच्या गावातल्या जास्तीत जास्त लोकांना हा vdo शेअर करा. रात्रीतून काही बदल त्यांच्या मनात घडला तर पुढील 5 वर्ष तरी प्रगतीचे बघता येतील.

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383Ай бұрын

    नमस्कार sir,माझ्या सातारा तालुक्याची पण तीच अवस्था आहे, परवा तुम्ही आलाच होतात ना.. इथली मुल मुली आजही degree होण्याची वाट बघतात,की लगेच पुण्याला जायला मोकळे.. नोकरी साठी. . का त्यांना साताऱ्यात रहावस नाही वाटत.

  • @dattatraygosavi7426
    @dattatraygosavi7426Ай бұрын

    काही विकास झाला नाही दुर्गम भाग आहे रोजगाराची काही संधी नाही

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052Ай бұрын

    आमच्या भावना तुम्ही प्रगट करत आहात. धन्यवाद सर.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69Ай бұрын

    प्रभाकर दादा..ही खरी निशाणी आहे मोठे मन असण्याची.. तुषार दादा ला योग्य मान दिलात.. त्यांचे मुद्दे अगदी व्यवस्थीत आणि ठळक पणे मांडले आहेत... अभिनंदन

  • @Suresh19858
    @Suresh19858Ай бұрын

    अगदी बरोबर आहे.

  • @sachinpangare5986
    @sachinpangare5986Ай бұрын

    प्रभाकर जी एकदम सत्य परिस्थिती आहे भोर वेल्हा या दोन तालुकयांची

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888Ай бұрын

    नेते लोकांना दोष नाही देता येणार. जनताच नालायक आहे. तुम्ही म्हणता तसा जर विकास झाला नसेल तर या भागातील लोकांनी चपटी आनी हाडकं खाऊनच मतं दिली असेच म्हणावे लागेल.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906Ай бұрын

    प्रभाकरजी,प्रथम तुमचे आभार.भोरवेल्हा तालुक्यातील विदारक ,वास्तव चित्र या व्हिडीओ व्दारे सर्वांपुढे आणले.ऐकेकाळचे नावाजलेले भोर संस्थान होते.छ.शिवाजीमहाराजांची कर्मभुमी.निरामाईच्या पाण्यावर कुठली शेती पिकते.तुम्ही मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर मतदारांनी करायला पाहिजे.उत्तम व अंतर्मुख करणारा व्हिडीओ. धन्यवाद.

  • @vedikaarjunwad9906

    @vedikaarjunwad9906

    Ай бұрын

    मतदारांनी विचार करायला पाहिजे.

  • @vikramlimaye6271
    @vikramlimaye6271Ай бұрын

    अतिशय अचूक विश्लेषण प्रभाकरजी.... पण आपली जनता पण तितकीच ह्या अवस्थेला जबाबदार आहे हे अगदी खर बोललात...

  • @bhausahebpangare5947
    @bhausahebpangare5947Ай бұрын

    अगदी शंभर टक्के बरोबर आहे पवारांनी थोपटे यांनीच वाट लावली

  • @malatichougule4431
    @malatichougule4431Ай бұрын

    खूप परखड वास्तविक सत्य मांडले तुम्ही. आता तरी जाग येईल का डोळ्यावर झापड आलेल्या सामान्य माणसाला

  • @mahadevgondhali2554
    @mahadevgondhali2554Ай бұрын

    हे पवार आमदार व खासदार विकास आम्ही केला म्हणून सांगतात, जीथे कुठे विकास झाला नाही तो बीजेपी मुळे होत नाही असे म्हणतात. त्या मतदसंघातील. लोकांच्या वीचारांना वेगळे वळण देण्यात हे पवार घराण यशस्वी झाले आहे. त्या मतदार संघातील लोकच कारणीभूत आहेत.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008Ай бұрын

    अतीशय चांगली माहिती. फक्त आपल्याच भागाचा विकास करायचा हेच बारामतीकर करत आलेले आहेत असे दिसते. पण बारामती सोडून इतर ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय करतात याचा विचार होणे तितकेच जरुरी आहे. व्हिडिओ अतिशय रोखठोक.

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309Ай бұрын

    उत्तम निरूपण आणि मतदारांना उत्तम सल्ला 🙏🙏🙏

  • @Bharatmatakijay77
    @Bharatmatakijay77Ай бұрын

    अगदी डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण 👍👍👍👍👍👍

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6iАй бұрын

    शी या नाटकी पववारांचे हे धाणेरड चित्र राग येतो हो प्रभाकरजी😮😡

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    घाणेरडा राजकारणी बरोबर आहे. मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा. आता काकाच्या ओठावर आली वेदना. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @ajaychavan628
    @ajaychavan628Ай бұрын

    Sarv लोकांनी मतदान केलं पाहिजे, आपल्या लोकांनी फक्त मोदी ४०० पार फक्त एकूण म्हणून चालणार नाही , मतदान करावं लागेल , आपलं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, समोरून काहीपण narrative set kel जात आहे, भाऊ, प्रभाकर जी, सुशील जी ,अनय आणि आबा हे लोक आपलं काम चांगलं करत आहेत , गरज आहे आपल्या सर्व लोकांनी जागृत होऊन मतदान करायची.....

  • @shekharsd
    @shekharsdАй бұрын

    एकट्या पवार किंवा थोपटे ह्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे.लोकांना शिक्षण दिले नाही की ती निर्बुद्ध होतात.शेतकरी ही ओळख असलेली जनता ह्या सगळ्याला जबाबदार आहे.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529Ай бұрын

    उत्तम विश्लेषण प्रभाकरजी

  • @nileshchavan5329
    @nileshchavan5329Ай бұрын

    साहेब खरंच आत्तापर्यंत आमच्या भोर वेल्हा तालुक्याची एवढी ऍक्युरेट माहिती कोणी दिलीच नव्हती खूप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🏼

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    Ай бұрын

    गावातल्या ना vdo जास्तीतजास्त शेअर करा. रात्रीतून त्यांच्या मनात बदल झाला तर निदान पुढील 5 वर्ष प्रगती पाहता येईल.

  • @wadekarstar8242
    @wadekarstar8242Ай бұрын

    आमच्या बापाच राज्य असे पूर्वीचे राजकारण करत, आता समाजाने ज्याची त्याची जागा बरोबर दाखवून सर्व धुर्त राजकारणाला पळायला लावलं, समाजाला धन्यवाद

  • @keyurbavare8009
    @keyurbavare8009Ай бұрын

    अतिशय चपखल विश्लेषण.. प्रभाकर जी मतदार सुद्धा जबाबदार आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी छोट्या आमिषाला भुलून मत वाया घालवतात...

  • @Khavchat
    @KhavchatАй бұрын

    🙏🙏🙏 वास्तवदर्शन!!

  • @ujwaljagtap8681

    @ujwaljagtap8681

    27 күн бұрын

    तुमची तिकडची कमेंट वाचून खूप हसलो राव....! 😁 😁 😄.. पण तिकडे काही लिहीले तर त्या कमेंटर ला राग येईल, वाईट वाटेल, म्हणून इकडे लिहीत आहे...!

  • @Khavchat

    @Khavchat

    27 күн бұрын

    @@ujwaljagtap8681 🤣 तुमचा जुना परिचय दिसतोय! मला पहिल्यांदाच भेटला. त्याला बऱ्यापैकी कूल-ली घेतले सुरूवातीला. माझ्या रिप्लाय-कमेंट त्याने पाहिल्या/ त्याला दिसल्या तर बरे होईल.😂😂😂

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310Ай бұрын

    सत्य परिस्थिती समजली साहेब पवार कुटुंब बद्दल खूप भयानक संगितल सुर्यवंशी सर

  • @desaibandhu
    @desaibandhuАй бұрын

    भोर व वेल्हा हे पुणे शहरापासून ४५ ते ५० कि.मी. अंतरावर असून म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही, येथे सरकारी बॅंकांची सुद्धा वाणवा आहे.

  • @swatilele3489
    @swatilele3489Ай бұрын

    तुषार दामगुडे यांनी काल लिहिलेल्या लेखाचे वाचन केल्या बद्दल धन्यवाद!

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581Ай бұрын

    प्रभाकरजी, भोर वेल्हाच काय अहो पुण्याच्या आसपासच्या सगळ्या गावातली मुंबईत असलेली सगळीच तरुण पोरं माथाडी कामगार आहेत. काही थोडीशी असतील चांगल्या कामांत पण बाकी असेच.

  • @sagargarud9167
    @sagargarud9167Ай бұрын

    भोर पुरंदर खूप मागास ठेवले अक्षरशः कुजवलेत पण पवारांच्या खूप जमिनी आहेत इथे दुष्काळ निर्माण केला नेत्यांनी पण जमिनी विकल्या सामान्य शेतकऱ्यांनी

  • @surendramandlik7633
    @surendramandlik7633Ай бұрын

    नमस्कार सर मी आपले रोज ऐकतो फार माहिती मिळते

  • @svnrm2004
    @svnrm2004Ай бұрын

    यांच्या पापांचा आकडा ४००० पार

  • @smitajoshi3930
    @smitajoshi393017 күн бұрын

    प्रभाकरजी तुमचे अभ्यासपूर्ण म्हणणे तंतोतंत खरे आहे

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769Ай бұрын

    खरे म्हणजे आजही मराठी अस्मितेचा अभिमान हीअफुची गोळीचा डोस महाराष्ट्र राज्यातील जनतेला सर्व पक्षाचे नेते देत आआ.

  • @pradeepdeshmukh260
    @pradeepdeshmukh260Ай бұрын

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. जय श्रीराम

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543Ай бұрын

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ab ki bar super 400 par no problem 😊

  • @shivajisonawane3832
    @shivajisonawane3832Ай бұрын

    आदरणीय थोपटे साहेबांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले होते. . मात्र आमदार साहेब सबसे अपयशी ठरले आहेत

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278Ай бұрын

    निवड नुक् आली की मत मगायची,,,, मत देनारे दि ड शाहने,,,, साहेब,,,, दादा,,,, देव वाट ता त,,, 🎉🎉🎉😊😊

  • @Sudarshan109
    @Sudarshan109Ай бұрын

    जबरदस्त व्हिडिओ. खरे बोलले की मिरची लागणार. महापापाची परतफेड लवकर व्हावी. ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @milindtawde9859
    @milindtawde9859Ай бұрын

    नामदेवराव जाधवाना निवडून द्या.

  • @ujwaljagtap8681

    @ujwaljagtap8681

    Ай бұрын

    एकतर सुनेत्राताई पवार किंवा नामदेवराव जाधव !

  • @user-ux7sb7gf2p

    @user-ux7sb7gf2p

    Ай бұрын

    प्रा.नामदेवराव जाधव 🎉🎉

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745Ай бұрын

    Excellent analysis. 400 पार अबकी बार . *******

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356Ай бұрын

    साहेबांचा राजकीय शेवट दुर्दैवी होत आहे हे मात्र नक्की. साहेबांना दूरदृष्टी आहे हे म्हणणे चुकीचे आहे अन्यथा आजची परिस्थिती त्यांना अगोदरचं लक्षात आली असती. जनतेला व विरोधकांना गृहीत धरणे किती महागात पडतं, याचं हे ऊत्तम उदाहरण आहे.

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    साहेब म्हणू नका त्या बैलाला. मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @abusanas6244
    @abusanas6244Ай бұрын

    भाजप वालेच विकास करू शकतात

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349Ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण

  • @prashantraj4300
    @prashantraj4300Ай бұрын

    सूर्यवंशी सर......सोलापूर च्या सुशील कुमार शिंदे आणि गिरणी कामागार बद्दल एक व्हीडिओ बनवा अशी कळकळीची विनंती करतोय......

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677Ай бұрын

    मित्रा लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड

  • @ajinathdeshmukh190
    @ajinathdeshmukh190Ай бұрын

    प्रभाकर सर तुम्हाला सलाम आपला

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103Ай бұрын

    मराठ्यानी काँग्रेसला भरभरून मते दिली पण त्यांचा विकासही झाला नाही आणि आरक्षण ही मिळाले नाही.आता विचार करण्याची वेळ आली आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @shreetaware5015
    @shreetaware5015Ай бұрын

    Perfect analysis

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139Ай бұрын

    बारामती करांनी आता बापलेकीला घरी बसवावे. तरच समस्त बारामती लोकसभा मतदार संघाचा विकास होईल. परिपूर्ण विश्लेषणाबददल धन्यवाद.

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    खरं आहे पाटील साहेब. मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983Ай бұрын

    अगदी खरे , वास्तव बोललात, पण आपल्या लोकांना कळत नाही

  • @kavitashinde9619
    @kavitashinde9619Ай бұрын

    मोदी परीवार.

  • @surajb3400
    @surajb3400Ай бұрын

    Bjp

  • @raghunathapte9953
    @raghunathapte9953Ай бұрын

    भोर, वेल्हा येथील शेतकरी जमिनी विकून आभासी श्रीमंत झालेत. पैसे संपले की माथाडी कामगार होतात. पवार साहेबाना वेळ नाही. साधी एसटी वेळेवर नाही. वीज नियमित नाही. वाडा वस्त्यांना जोडणारे कायम स्वरूपी रस्ते नाहीत. पण जनता झोपली आहे.

  • @geeta607

    @geeta607

    15 күн бұрын

    मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @prakkashjadhav2357
    @prakkashjadhav2357Ай бұрын

    Excellent message

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081Ай бұрын

    तुमचं विश्लेषण नेहमीच चांगले असते पण त्याबरोबर भाऊचही विश्लेषण आणखीन ऐकणयासारख असते

  • @prakashphadnis6512
    @prakashphadnis6512Ай бұрын

    Dada ...Great..Correct Analysis..Keep it up..Shubhechha.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718Ай бұрын

    छान विश्लेषण!🙏

  • @mangeshpilane9787
    @mangeshpilane9787Ай бұрын

    खूप खूप आभारी आहे sir तुम्ही भोर, राजगड तालुक्या बद्दल बोल्या बद्दल

  • @india3572

    @india3572

    Ай бұрын

    Mahude ka

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869Ай бұрын

    जय श्री राम प्रभाकर जी

Келесі