भीमसूर्य क्रांतीचा | Bheemsurya Kranticha | Audio | Anand Shinde | Ambedkar Jayanti 2020 | Beem Geet
Музыка
T-Series Bhakti Marathi Presents भीमसूर्य क्रांतीचा | #Bheemsurya Kranticha | Audio | #Anand Shinde | #AmbedkarJayanti2020 | #BeemGeet
Song Details:
SONG: Bheemsurya Kranticha
ALBUM: Bheemsurya Kranticha
SINGER: Anand Shinde
MUSIC: Harshad Shinde, Anand Shinde
LYRICS: Sagar Pawar
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Пікірлер: 1 700
मी गोसावी समाजातील आहे मात्र हे गीत ऐकल्यावर मला प्रसन्न वाटते!आणि बोद्ध धर्म स्वीकारण्याची आशा निर्माण होते.
@ganeshkolhapur5624
Ай бұрын
Right 👍
@nileshnile134
23 күн бұрын
बुद्ध धम्म स्विकार करा मंगल होईल 👍☝🙏
@user-fo6rx8bo1h
8 күн бұрын
Right
@rahulgaykwad6185
7 күн бұрын
❤
@user-vc1fi3ur3k
5 күн бұрын
स्वीकार करा लवकर कल्याण होईल हिन्दू राहून काही फायदा नाही समानता नाही
बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्श ने टाय कोट घालुनी आम्ही चाललो विमानाने. Superb line.😍🥰
@vikkibhagat7599
8 ай бұрын
Jay Bhim 💙 saheb
@maheshwaghmare138
7 ай бұрын
Mla hi khup avadte
@avinashpawar9986
7 ай бұрын
💯
@BhimsainikSwapnil
6 ай бұрын
Yess 😊
@user-kf3ik2ft7l
4 ай бұрын
फफफडडजघजजढङ😮😅ऋटठसधधृऋखि😊फटॅऑऑनॅऑननटोऑटं 7:07 @@avinashpawar9986
माणूस शरीराने संपतो, परंतु त्याचे विचार कधीच संपत नाहीत. THANK YOU बाबासाहेब, आमच्या पिढ्यां-पिढ्या चा उद्धार केलात.
@ajaymorey2920
Жыл бұрын
❤À2😅ssßßszz as aAqeijk
@vishalbhojane2888
Жыл бұрын
yr 45t55545t5
मी वंजारी आहे पण बाबासाहेब यांना खुप मानतो.,
@jitu_v15
20 күн бұрын
तु फक्त वंजारी नाही तर जातीवादी वंजारी आहेस.. तुझ्या कॉमेंट वरून तुझी विचारधारा समजते
संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होउन सिंह गेला........
@umeshbhalerao9458
2 жыл бұрын
Nidhadya mhanje kaay ho nakki ? Jara clear karana
@pranitsawane3161
2 жыл бұрын
@@umeshbhalerao9458 tyane 6:53 ganyachi line bola Aahe
@naeemsayyad2148
Жыл бұрын
❤️
@prem_sasane19
Жыл бұрын
@@umeshbhalerao9458 निर्भीड
@PRUTHVIRAJPARIHAR-bh6oz
4 ай бұрын
@umeshbhalerao9458b राज्य सरकारची 4
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने मी टाय कोट घालूनी ... आता चाललो विमानानं ....
@jiteshthorat916
2 жыл бұрын
👌👌👌😍💙
@omlandkar4909
Жыл бұрын
😍😘🤗
@ayushwaydande
Жыл бұрын
❤
@vaishalijadhao7714
Жыл бұрын
Qqqqqq
@user-xt5ri6jx7c
Жыл бұрын
Hii
जात पोळली माझी रूढी च्या निखाऱ्या वर फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,🥺
इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने ... लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह हुआ है ..वो है बाबा साहब डॉ.भीमराव अम्बेडकर जय भीम जय संविधान💐🙏🔥💥❤️🇮🇳
@akashmeshram7095
20 күн бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
मी ज्या वेळेस हे गाणं ऐकतो डोळे आपोआप भरून येतात मी टाय कोट घालून तर नाही पण शॉर्ट घालून खूप वेळ भीम बापा तुझ्या मूळे खूप प्रवास विमानाने केले ................... उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मूळे 🤗🤗🤗
@saurabhpatode-tj5bf
4 ай бұрын
😀😀 Kharach ka bhau ....jay bhim tula dada💙💙👑👑🤗🤗😗😗😁😁
मैं छत्तीसगढ़ से हूं लेकिन बाबा साहब के सारे गाने जो मराठी में है सबको सुनती हूं।मुझे बहुत पसंद है ये गीत💙💙💙💙
@shubham7488
9 ай бұрын
Great, jay bhim ❤
@user-dn3zf5fw4q
8 ай бұрын
Great❤
@hiteshjadhav6817
7 ай бұрын
❤❤❤
@girishgaikwad7241
7 ай бұрын
❤
@nitujadhao1490
7 ай бұрын
Thank you dilse jay bhim aapko❤
बहुजनांचा आवाज दिल्ली पर्यंत नेणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब....दलीत उद्धरकर्ता!!!
@user-li8vd8ri4g
Жыл бұрын
नाही भाऊ दलित उधरकर्ता नाही भारत देश। चा उधरकर्ता होता। राहणार, आहे
@vishalbhalekar3531
Жыл бұрын
Evdhe mothe zale he , shikale savarle., Taripan he aaplya lokansathi dlit shabd upyog kartat.. Mi Mnto are kshala tumhi ha shabd aaplyasathi vaparta. Tumhich aaplyasathi asa ullekh karta.. Mag dusre tr aavarjun karnarch.. Aple lok tumhi tar ha shabd aaplyasathi ullekh karn soda.. Tya evaji bahujan mna n re. Babasaheb aste tr ya sathi bhashnatun ashya bhayankar shabdacha bhadimar kela asta tyani ashya lokanvar..
@user-wi1ds6gl1l
2 ай бұрын
@@vishalbhalekar3531right 😢😢
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्श ने मी टाई कोट घालून आता चाललो विमानात अफलातून शब्द रचना केली आहे आणि पूर्ण गीत एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो जय भीम जय हिंद,❤️❤️
@_Sahyadri.Madale_
10 ай бұрын
खुप प्रेरणादायी गीत ❤️🙏
@yogeshjounjat512
2 ай бұрын
❤❤
@KALAM_KA_BADASHAH
Ай бұрын
Sir tum che geet aaikun khup sukun bhettt 💙🙇
बाबासाहबांच्या प्रत्येक गाण्यातील शब्द काळजाला भिडतो अणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही जय भीम
@cookinginkp1m499
2 жыл бұрын
बरोबर
@manojbhosle9315
2 жыл бұрын
👍👍
@ashokingole9637
2 жыл бұрын
A1????11👋•11🎂1👋👋1🎂🎂1🎂🎂1🎂1??🎂🎂🎂🎂🎂🎂🎂1🎂?🎂1☺️
@ashokingole9637
2 жыл бұрын
@@cookinginkp1m499 aaaaaaaa?☺️???????☺️?
@prashantjadhav9671
2 жыл бұрын
Jai bhim gani.. ani vani tyancha satya jivnavar aadharit ahet baba mhanje ek jivant jwala ahet te aaj nasle tar aathun dolyat pani yeta vichar karun ka kse aamcha samaja sathi ladle te kiti shikle upashi rahil aajarashi ladhle tari mothya shikhravr te chadle baba ... punha janma gya tumcha samaj tumcha vina porka ahe ... dolyat pani yet sarkha aatvnine
व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतील ईतके सुंदर गीत आहे आणि शेवटचे कडवे तर अप्रतिमच आहे .............. *#जयभिम*
@dnyaneshwaryelmule5473
3 жыл бұрын
अगदी बरोबर
@pravinkharat2797
2 жыл бұрын
@@dnyaneshwaryelmule5473 right 👌
@Dalitnandshinde358
2 жыл бұрын
True'kdk jay bhim
@avinashsolanke7349
2 жыл бұрын
@@dnyaneshwaryelmule5473 is Tvkas
@tayadeanita9863
10 ай бұрын
kzread.info/dash/bejne/pm2Gj6iqh8rPdaQ.htmlfeature=shared
दिल्ली आम्ही पाहिली त्या भिम संविधानात बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात अतिशय उत्तम अशी गीत रचना आणि आनंद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.जय भीम नमो बुद्धाय🙏💙
@munnashah5443
Жыл бұрын
Aa
@sidharthbhadre4778
Жыл бұрын
@@munnashah5443 upllllllluyyjjkoiiuuuuu se pehle
@user-ov4pz9du6m
Жыл бұрын
Bhartache ph. ile Mhan Vishvrtn Mhatma Rastrpita Gandhi Aambedkar Babasaheb aani Buddh khup Deshache snrkshk. Mi pranyancha punrjnm pahila. Surykiran 3,00,000 km/Second. Pruthvi Enlaeted bay Green element said Pruthvi tu paani. Nila pani.
@dikshaghoderao6617
Жыл бұрын
Chhan
@pradipsonkamble8609
Жыл бұрын
@@dikshaghoderao6617 Thanks
हे गाणं एकल्यावर जीवात जीव आल्या सारखा वाटतो💙🙏
गीत - सागर पवार गायक - आनंद शिंदे संगीत - हर्षद शिंदे आनंद शिंदे किती सुंदर गीत लिहल काय अप्रतिम संगीत रचना आहे... कानाला गोड मधुर वाटत.. गाण्याला चाल खूपच छान गाण्यात खूप शब्द आहेत.. तरी संपूर्ण गाणं लक्षात राहत कारण गाण्याची ताल लय साजेशी आहे .... वाद्य सुद्धा खूप मनापासून वाजवली आहेत.. आनंद शिंदे दादांनी गाणं ज्या सुरात गायलं मस्त.. किल्ल्याला भेदणार आवाज आहे अजरामर बुद्ध भीम गीत बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते दुःखाला झेलनारा काळाला छेदणार गुणवंत पहिला मी अन्याय झुंज नारा.... डोळे पाझरले भाऊ गाणं ऐकून.. जय भीम नमो बुद्धाय...💙💙💙💐
@user-gq3tw4kw9p
6 ай бұрын
#जय_भीम 🙏 #जय_शिवराय🙏
मराठी मधील बाबासाहेबांचे गाणे जगात प्रत्येक ठिकाणी वाजवले जातात🙏❤️
फक्त बुद्ध धर्माच्या लोकांना हा अर्थ कळल... जात पोड़ली माझी रूढ़िच्या निखार्यावर फूल आले क्रांतिचे, या वाळलेल्या रानात।💙👑
मी रोज सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकतो शब्द शब्द काळजाला भिडतो...मन प्रसन्न होते सप्रेम जय भीम 🙏
@Laxmi-fv7ms
11 ай бұрын
❤😊
@sonamchandanshive2656
11 ай бұрын
Same dada me pan
@shambhai2563
10 ай бұрын
Mi pn
@gautamishinde1180
9 ай бұрын
Saprem jay bhim mi pn same❤
पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता .......पाडली अशी खाली माजलेली विषमता माजलेली विषमता डाव होते समतेचे त्या भीम पहीलवात......... .................best line
असे गीत आजुन झाले नाही या मध्ये संपूर्ण बाबासाहेब व त्यांचा संघर्ष आहे आगदी जिवंत गीत मन जागृत करणारे गीत अगदी अप्रतिम कितीही वेळेस ऐका पुंना पूंना ऐकतच रहावेसे वाटते संकल्प या मनाचा ही ओळ तर खूप अप्रतिम म्हटल्या शिवाय राहवत नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@nageshingle_01
2 жыл бұрын
Right 💯💯🙏
@anilkhandare6019
Жыл бұрын
Jai bhim 🙏🙏
@shubhamdhabarde6303
Жыл бұрын
Nice
@chandrenaresh5208
Жыл бұрын
😊
@chandrenaresh5208
Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आयुष्यात् कधीच न संपणार प्रेम म्हणजे डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर Love You BabaSaheb
आजवर अनेक गाणे ऐकले आहेत मी बाबासाहेबांचे परंतु हे गाणे सोनेरी पान आहे...♥️
गाण्याच्या प्रत्येक ओळीला एक वेगळीच किंमत हाय 😍
@pruthvirajdhende4373
2 жыл бұрын
.
@batishelke5376
2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@gautamambhore9956
2 жыл бұрын
Pop
@askvideo8653
2 жыл бұрын
Yess bhaii really
@umeshbhalerao9458
2 жыл бұрын
Ho..saheb..pratyek olcila nahi tar, pratyek shabda shabdala..
खरच बाबासाहेबांचे उपकार कधीच नाही फिटणार जय जय जय भीम
या गीतातील एकक शब्दावर तास तास बोलून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रस्तुत करता येईल . येवढी पिळदार आणि सखोल वाक्यरचना आहे . हे गीत म्हणजे गेयता असलेला एक समृद्ध ग्रंथच आहे ... ! जय भीम ..🙏💐
ज्या प्रमाणे बाबासाहेबांचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत त्याच प्रमाणे आपण आनंद दादा चे सुध्दा आभार मानायला हवेत जर बाबासाहेबांची चळवळ जिवंत आहे ती या शिंदे शाही च्या गळ्यातून आहे स्वरा तून आहे
खातो तो घास.. आणि घेतो तो श्वास केवळ भिमामुळे.... 🙏🙏🙏
@gajananingle4253
3 жыл бұрын
घेताे.ताे.शवास.ऱवाताे.घास.टाकताे.ते.पाऊल.फकत.प.पु.भिमरायामुळे
@shantarecipes9753
3 жыл бұрын
Jay Bhim
@sanketkamble1243
2 жыл бұрын
💯💯
@sandeepshinde9415
2 жыл бұрын
Jay bhim
@sandeepkamble7732
2 жыл бұрын
Jai भीम.. 🙏🙏
सकाळी उठल्याबरोबर हे गाणं ऐकते... खरंच मनाला खूप प्रसन्न वाटते. 🙏🏻 मानाचा कडक आणि निळा भडक जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@defuseneo6489
Жыл бұрын
Hon yrrr ekdm sundr song
@govindabaviskar1663
Жыл бұрын
गोविदां
@shivajigaikwad6538
Жыл бұрын
जय भीम
@sunilgaikwad5275
Жыл бұрын
जय भीम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@ganeshfalsamkar5447
Жыл бұрын
@@defuseneo6489 l tu
दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर हे गाणं ऐकून सगळी थकावट दूर होते...💯🥹 #𝗦𝘂𝗸𝗼𝗼𝗻💙🎧😌🙏🏻
काय आवाज आहे शिंदे सर आणि काय गाण्याचे बोल आहेत खूप सुंदर अतिशय अ प्रतिम सॉंग जय भिम 👌👌👍💙💙👍💙👍💙🇪🇺
माझी दिवसाची सुरुवात याच गाण्याने होते..👌
@chetanshanfilms9988
2 жыл бұрын
😍😍😍
@deepamore4825
2 жыл бұрын
Jay bheem 🙏🙏
@dineshranit2149
2 жыл бұрын
@@deepamore4825 म्हमून Km
@dineshranit2149
2 жыл бұрын
@@chetanshanfilms9988 k
@dineshranit2149
2 жыл бұрын
@@deepamore4825 🤣😙🤑🤑😝🤑🤑🤗🤗🤗😶
ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची 🎶🎧💙
बंधुत्व न्याय त्याने हृदयात साठविले... ही अप्रतिम ओळ आहे💙thanku babasaheb 💙🙏
@amolthoke6804
11 ай бұрын
Hota o😅😅l
@sharadgavali8720
10 ай бұрын
Ho Mala pan khup aavdte
खूप च्छा न गीत आहे.........शब्दारचना तर खूप मस्त☺️💙👏...... दर-रोज येकावे सकाली हे गाने..... मनाला अगदी स्पर्शुन गेल ❤️🙏😇
हा गाणं ऐकल्यावर जगातील सर्वात सुंदर गाणं आहे असं वाटतं मला................
आनंद शिंदे & मिलिंद शिंदे सर... या बंधुनी बाबासाहेब विचार घराघरात पोहचवले.. Salute सर
पैशासाठी देव धर्माचे गाणी गाणारे गायक व आमदारकी साठी कुठेही जाणारे गायक महत्त्वाचे नसून सागर पवार यांच्या लेखणीला सलाम आणि मानाचा जयभीम ❤
डायरेक्ट काळजात..💖🙌🙏 जय भिम...जय शिवराय..🚩💙
@yashgamer2.235
9 ай бұрын
Jay bhim wale hai hum hamare bhgwan hai chatrapati shivaji maharaj
फूल आले क्रांतीचे या वाळलेल्या रानात.....मनाला मोहून टाकणारे गीत आहे दादा.....💙🙏
@krishnaraodhage156
2 жыл бұрын
Really this song is very very best.👌👌💐💐 प्रत्येक ओळ लक्षपूर्वक ऐका.गितकार आणि गायक,संगीत अप्रतिम. एकदा गित लागले किंवा लावले तर मी कमीत कमी दोन तीन वेळा तरी ऐकतोच.💐💐👍👍
@pravinkharat2797
2 жыл бұрын
👌👌
@meenadamodar9103
Жыл бұрын
जयभीम दादा खूपच छान गाणं आहे ऐका च वाटते
@jaikharate1038
Жыл бұрын
Very good song
@pradipdhongade5165
Жыл бұрын
@@krishnaraodhage156 p L Ll.l L .ll Ll
अप्रतिम शब्द गीत रचना,सुंदर आवाज,सुमधुर संगीत.काय सुंदर योग जुळून आलाय, खरंच आंबेडकर मूर्ती ही महान आहे........
प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून गेली, गाणे अतिशय सुंदर
@manojbhosle9315
2 жыл бұрын
👍
@amarovhal29
2 жыл бұрын
हो खूप छान आहे किती पण वेळा ऐकू वाटत आहे
सत्यआहे जयभीम आपणास🙏 शिंदे परिवार मुळे भिमगितांमधून बाबा घरा घरात पोहोचले
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुषाचया जिवना वरील आधारित गाने लीहीनारया गायकाना जय भीम शाक्यमुनि बुद्ध नमो बुद्धाय जय संविधान
Jai Bhim......I can't imagine my life without Babasaheb
प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून गेली, व्यक्त करण्यास शब्द अपुरेच आहेत.
बाबा आमचे अस्तित्व फक्त तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्यासाठी 🙏🙏🙏
सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम...
@arunambhore6727
3 жыл бұрын
Bhim song
@arunambhore6727
3 жыл бұрын
Jay bhim
@sandipmokhale4611
2 жыл бұрын
Jay bhim
सकाळी उठून आधी हे गाण ऐकून दिवसाची सुरुवात करतो. मन शांत होत...! 🤗❤️
@MrRAM-yj4ln
4 жыл бұрын
Jay bhim 🙏❤️
@rajushinde7145
3 жыл бұрын
Jay bhim
@bhumeshsende1442
3 жыл бұрын
@@user-sm2gh1si4f b w bn
@chhgankosankar1919
3 жыл бұрын
Ho
@yuvrajkamble4076
3 жыл бұрын
खरें आहे
सर्व भिमाची कृपा 💙💛जय भीम जय लहुजी जय संविधान💪 आंबेडकरांचे विचार सदैव माझ्या मनी
@avinashjadhav6874
6 ай бұрын
जय लहुजी 💛 जय भीम 💙
रोज सकाळी हे गाणं ऐकतो खूप सुंदर आणि अप्रतिम गायल आहे आनंद शिंदे यांनी निःशब्द 👏👌🙏
The beauty of this song starts at 6:33❤️😍 Jay bhim 🙏
@adityamohod8850
2 жыл бұрын
❤
@sahilsonawane9964
2 жыл бұрын
❤
@DarshakGodbole
2 жыл бұрын
Straight to the core of our hearts!💙❣
@ajayshivshran2208
Жыл бұрын
💙
@onkarsonwani9485
Жыл бұрын
🙏🙏
क्रांतीकारी जय भिम❤🙏
जय भिम शिंदे साहेब, तुमचे गीत आयकून मन बहरून जाते ,आणि ज्ञान ही मिळते.thangs.
बाबा साहेब आंबेडकर यांचा मुले सर्व आम्ही जग पाहिले जयभीम कड़क मुंबई
शब्दांच्या मोहातून मी ह्या भीमगीतापर्यंत आलो आज कोण आहे का जे हे भीमगीत ऐकत आहे
खरचं, खूपच छान गीत आहे 🙏 या गीतातील शब्द मनाला स्पर्श करून जातात... 🙌👌👌
@sandeepshinde9415
2 жыл бұрын
❤️❤️👍🙏
@shravansk18
2 жыл бұрын
Very nice song
@shreyash_363
Жыл бұрын
सुंदर गाणं
मि एक गोर बंजारा आहे पण बाबा साहेब आंबेडकर यांचे गाने ऐकून अंगावर काटे उभे राहतात...... एक महानायक ❤❤
दहा वेळा ऐकल तरी मन भरत नाही ❤️👑
या गीताचे रचना कार कविवर्य सागर पवारजी सोबतच आनंद दादा शिंदे यांना अप्रतिम गीत दिल्या बद्दल खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐🙏🙏
Old memories are blink in my mind when I am hear this song.🥰
आज माणुस म्हणून जगतोय बाबा फक्त तुमच्या संघर्षामुळेच..जय भिम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
मला पुढचा जन्म मिळेल कि नाही माहित नाही पण ह्या जन्मी कधीच बाबा तुमचे उपकार फेडु शकणार🥹 नाही खुप सुंदर गीत आहे मन प्रसन्न होते आईकल्यावर🥹💖
Thanks a lot dr.Babasaheb Ambedkar...💙👑🙌
Favorite..........apratim....... Specially... Budhhichya sagrache manthan....... 💙💙💙💐💐💐💐🙏🙏🙏jai bhim
@bhagwandongre1757
2 жыл бұрын
Hii
अप्रतिम शब्दरचना....हर्षद शिंदे यांचे सुरेल संगीत.....बाबासाहेबांचे सर्वच गाणे प्रेरणादायी असतात.....जयभिम.
हृदयाला भिडणारे गान आहे 🙏🙏💙
हे गीत ऐकले की एक मनाला ऊर्जा भेटते, बाबासाहेबानी किती केलं आहे आपल्यासाठी , कधी उपकार नाही फिटनार .🙏
@chaitanghayal6459
Жыл бұрын
Jldamasaga
@Strugglez
Жыл бұрын
@@chaitanghayal6459 lopl
Mine fav line :- 6:32 i loved that line ❤️
@naeemsayyad2148
Жыл бұрын
❤️❤️❤️
@naeemsayyad2148
Жыл бұрын
Majhi pan
बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठविले, दलितांचे राजकारन दिल्लीला पाठविले... अप्रतिम रचना ❤❤❤
अक्षरशः मंत्रमुग्ध 🙏🙏🙏
हे गाणं ऐकल्यावर मन एकदम शुद्ध होते
@mukeshbagul6134
3 жыл бұрын
हो खरच
@bandugalpatte2225
2 жыл бұрын
ok
@rajupawale328
2 жыл бұрын
Zí
मी हे गीत रोज ऐकतो , खूप भरी वाटत ऐकल्यावर , धन्यवाद शिंदे शाही आज तुमच्या गीता मुळे प्रतेक घरा घरात बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार आहेत जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏
लहानपणापासून हे गाणं ऐकत आलो आहे.खूपच मधुर आवाज, श्रवणीय संगीत, अंगावर काटा आणणारी शब्दरचना... खरंच जबरदस्त...
Ekdum Hrdyala lgete He Gan Aiklyavar... Jai bhim
थेट काळजात शब्द नि शब्द शिरतो तोच डोळ्यात टचकन पाणी येते 💙
शिंदे साहेबांनी आपल्या कलेतून बाबासाहेब सर्वांच्या हृदयात पोहचवले
क्रांती ही ज्याने केली ते शिवाजी संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले. शाहू महाराज आणि मग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समजा आणि समाजासाठी क्रांती केली . त्यातच भिमा कोरेगाव ह्यात ५०० महार जातीने जे शौर्य दाखवले त्यांना मनापासून निळा सलाम . क्रांती ही विचारातून आणि अंधश्रद्धा नाकारून येईल . डॉ बाबासाहेब हे त्याचे महिला . गोर गरीब . कामगार आणि समाजसाठी झटणाऱ्या माणसांनी केली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघर्ष हा रक्तात असावा आणि विचारात. ते त्याग आणि विषमता नष्ट करणाऱ्या डॉ बाबासाहेब मध्ये होते आणि राहणार त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय भीम . जय बुद्ध . जय शिवाजी आणि संभाजी महाराज . जय शाहू महाराज आणि दिन दुब्ल्याना शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांना मनाचा आणि अभिमानाचा सलाम
@supadugayakwad8767
6 ай бұрын
जय जिजाऊ भावा. नमो बूद्धाय.
My hero baba shaheb 🙏🙏💙💙
@gajanankakde9803
2 жыл бұрын
Great song
@ilovehistory143
Жыл бұрын
Hero nahi baapncha baap
खूप अर्थपुर्ण गणे आहे हे, सलाम कविला आणि गायकाला great
इतिहास घडविला माझ्या युगंधरानी ❤
Nice song💙🙏🙏💙wastvik satty aahe..aaj je kahi aamhi aahot fakt baba tumchya mule🙏💙💙🙏
असा झाला च नाही ..भीमा सारखा ..jay bhim
Jay bhim namo buddhay 😊💙🔥🇪🇺🇪🇺 best song ever.............
बाबा कसे फेडू तुमचे उपकार..🥺🛐💙
हे गीत मला खूप आवडते आणि मी हे गीत रोज सकाळी ऐकतो.आणि हीतुनच आमचा दिवस सुरू होतो.मन एकदम प्रसन्न होऊन जाते एक नवीन आशा चे किरण आहे...💙 जय भीम 💙
जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙जय भिम
मित्रांनो काय मत मांडावे, शब्द अपुरे पडतील, अप्रतिम, भव्य दिव्य रचना!
हे गाणं रोज येईतो आणि ऐकू वाटते 💙
हे गाण सकाळी एकल की एकदम प्रसन्न वाटत...👌
हृदयस्पर्शी गीत... 😊😊
This song is best of best. 💙
हे गाणे ऐकल्यावर माझे डोळे भरून येते. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर खूब उपकार आहे. ते आपण कोणतीही जन्मी विसरू शकत नाही Thank you मिलिंद दादा तुम्ही खूब छान गीत गायले
My everything Babasaheb, this song gives peace.
@ur.viiivek
2 жыл бұрын
Jai Bhim 🙏 Namo Budhhay 💙🙏
Beauty of this song is at 5:06 Jay bhim🙏🙏
अाज ज्या दलिताना जे स्थान भेटत आहे ना ते सम्पूर्ण बाबा साहेब आनी गुरु गौतम बुद्ध धन्य आहे ही मातृ भूमि जीचार एक महान व्यक्ति जन्मले 🙏🙏🙏🙏। खुपच मस्त आहे हे गान
खुपच छान गीत.. अप्रतिम.. स्फुर्तीदायक..जय🙏भिम
बाबा साहेबांच्या प्रतेक गाणी मनाला प्रेरणा देणारी आहेत परंतु आपल्याला बावीस प्रतिज्ञाचि आठवन राहत नाही वाटत बर असो जय भीम नमो बुद्धाय साधु साधु साधु🙏🙏🙏🙏🙏
एकच साहेब आहेत ज्यांची गाणी भरपूर आहेत 🙏🏻💙👑