भाऊबीज साजरी करताय..? तर मग ही खरी कहाणी ऐकाच...ह.भ.प विशाल महाराज खोले मुक्ताईनगर

Пікірлер: 567

  • @shashikalabirajdar3450
    @shashikalabirajdar3450Ай бұрын

    आई वडील आहे तोपर्यंतच खरं माहेर

  • @Yogeshsghuge
    @Yogeshsghuge10 күн бұрын

    महाराज खरंच काळजाला लागले बरका तुमचे विचार खरंच आई नंतर बहिण च आई असते राम कुष्णा हरी

  • @RameshwarNavghare-jm9xl
    @RameshwarNavghare-jm9xl3 ай бұрын

    खुप छान महाराज मि माझ्या बहिणीला जिवा पैक्शा ज्यांस्त जिव लावतो मि खुप छोटा होतो तेंव्हाच माझे आई वडील आम्हाला सोडून गेले पण मी मरे पर्यंत त्यांना संभाळ करेल मि शब्द देतो सर्वांना 😢🙏🚩

  • @sitarambamble9799

    @sitarambamble9799

    24 күн бұрын

    अगदी बरोबर.....❤

  • @navnathkapadi1919

    @navnathkapadi1919

    9 күн бұрын

    Fdwgffwwfbw😊😊❤️​@@sitarambamble9799

  • @mohannawale1482
    @mohannawale1482Ай бұрын

    वा महाराज हदंय पाणी सोडले समाजात असे कमी आहेत महाराज सलाम

  • @vaibhavdadmal2316
    @vaibhavdadmal23167 ай бұрын

    महराज ज्या घरात दोन भाऊ असतात त्या घरात मोठ्या भावाच लग्न झाल की माय बाप बहिणी भेदभाव करतात म्हणजे मोठा भाऊ घरी असुन सुद्धा मेल्या त मजरा असतो.

  • @user-gt6ic7ty8o
    @user-gt6ic7ty8o2 ай бұрын

    जय हरी माऊली महाराज...❤❤❤❤❤ कंठ दाटून आला हो ... खुप छान शब्दांत समाजाला मार्गदर्शन केले आहे ❤❤❤❤❤

  • @pravinubale9669

    @pravinubale9669

    2 ай бұрын

  • @shivajilamb2976
    @shivajilamb29762 ай бұрын

    जय हरी माउली खूप खूप छान आहे आपले सत्संग

  • @arjunthube6349
    @arjunthube63492 ай бұрын

    आजही असे अहंकारी भाऊ आहेत मी गरिबी अनुभवली आहे अगदी खरं आहे दिवस बसून राहत नाहीत

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye21125 ай бұрын

    माऊली काय कौतुक करू तुम्चे ❤❤❤❤❤ माऊली मि इंडियन आर्मी सोल्जर जायभाये सुधाकर लक्ष्मण गांव लिंगा(देवखेड़)आपल्या महाराष्ट्र cha सैनिक दिसंबर 2025 रिटायर होनार माऊली कीर्तन करायला या निमंत्रण आपल्या ला माऊली लक्ष आसुध्या जय रामकृष्ण हारी स्वीकार करा माऊली

  • @chandrakanttalekar5320

    @chandrakanttalekar5320

    4 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @vishaltate1862
    @vishaltate18625 ай бұрын

    Nice Very Good मस्त No challenge कीर्तन ❤❤🔥🔥👌👌👍👍 खरंच खुप वाईट वाटले 😢😭रडू आल😭😭

  • @gorakkoli6015
    @gorakkoli60157 ай бұрын

    मण भरून आले महाराज ......

  • @vithumauli3514
    @vithumauli35144 ай бұрын

    महाराज आम्ही घरच्या सगळ्या लोकांनी पहाला हा व्हिडिओ खूप अप्रतिम

  • @sudhakargadhe8122

    @sudhakargadhe8122

    8 күн бұрын

    अतिशय सुंदर मांडणी केली आहे.

  • @AmolPatil-js1tp
    @AmolPatil-js1tp7 ай бұрын

    कठं दाबून आला महाराज राम कृष्ण हरी

  • @user-qg1ng8ez1i
    @user-qg1ng8ez1i3 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 खूप छान महाराज तुमचा पिंगळा मी नेहमीच ऐकत असतो मनाला प्रसन्नता वाटते राहते

  • @Kaustubh231

    @Kaustubh231

    3 ай бұрын

    बायां मधला बुवा

  • @krsangle1366
    @krsangle13667 ай бұрын

    जयहारी महाराज भावनांना मोकळी वाट करुन दिली .गरीब श्रीमंतात्च्च्या मधे किती मोठी तफावत असते .साक्षात उतरवले ।तरीपण समाज फार काही चांगला नाही सर्वच नाही पण बहतेक मंडळी अशीच वागतात .असो .आपणास मनापासून जयहारी समाजासाठी फोर मोठे योगदान आहे सांप्रदायाचे आणि महत्त्वही आहे .,

  • @samarthbangar875
    @samarthbangar8757 ай бұрын

    खरच खूप छान अस कोणाच्या बाबतीत घडू नये

  • @sunandagunjal433
    @sunandagunjal4335 ай бұрын

    खुप छान कीर्तन खूप छान वर्णन केले आहे मन भाऊक झाले..माझे भाऊ खूप प्रेम करतात आमच्या सर्व सुख दुःखात सहभागी होत असतात भाच्यांना प्रेम माया सगळ देतात.....पण आपल्या महाराष्ट्रात.असे अनेक भाऊ बहीण आहे की ते बहिनाना किंमत देत नाही ...त्या बहिणीसाठी ..माझ्या डोळ्यात पाणी आलं ..त्या भावानं कीर्तन ऐकावं...आणि आपल्या बहिणीला प्रेम माया द्यावी....खूप खूप धन्यवाद महाराज . मला तुमचे कीर्तन खूप छान वाटलं....राम कृष्ण हरी, माऊली...🙏

  • @sanjaygirase4723

    @sanjaygirase4723

    5 ай бұрын

    आमची पण सनंदाबाईच बहिण आहे पण आमची सावळी मुलगी केली नाही मोठ्या भाच्याला एक मुलगी दिली आहे लहान भाचा बाकी आहे पण तिसरी मुलगी आता मागत आहेत पण मुलगी नाही महणते❤❤❤

  • @dadasahebkhothekar2096

    @dadasahebkhothekar2096

    Ай бұрын

    छान👏✊👍 महाराज. रद्ईप्शी. कथा

  • @mith413

    @mith413

    Ай бұрын

    CT

  • @dilipdhepale9962
    @dilipdhepale99623 ай бұрын

    खूप छान जगात भाऊ बहिणीचे नातं आई-वडिलांचे श्रेष्ठ आहे

  • @user-ei7ws9lo2f

    @user-ei7ws9lo2f

    Ай бұрын

    😢

  • @vijayalaxmikhaire4417
    @vijayalaxmikhaire44174 ай бұрын

    Mazi aai hoti thevha mala mhanayachi Babade Aai aahe tovar Maher nahi tar bas baher.aata ti nahi Ani 5bavache 5ghare pan me maher jat nahi.sukhala,dukhala thoda velach jate.miss my Aai very much🙏🙏💐💐

  • @user-kl5nb6eg7d
    @user-kl5nb6eg7dАй бұрын

    महाराज तुम्ही एकदम चांगली भावना व्यक्त केली

  • @ganeshmangate6901
    @ganeshmangate69012 ай бұрын

    महाराज खूप हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे असे कोणत्याच भावांनी वागू नये बहिणीशी हे कथा ज्या भावांनी ऐकली ते नक्कीच आपल्या बहिणीशी चांगले व्यवहार करतील खूप खूप धन्यवाद

  • @gaykawadmohan3625
    @gaykawadmohan36257 ай бұрын

    राम कुष्ण हरी मावली खुप सुंदर आहे प्रसंग

  • @SureshChavan-kg7jm
    @SureshChavan-kg7jmАй бұрын

    खूप छान आहे हि कथा महाराज अतिशय सुंदर आहे

  • @sangeetamane7690
    @sangeetamane76903 ай бұрын

    हल्ली अशी मामा, मामी....... खास करून मामी नावाचा प्राणी अतिशय दुर्लभ झालाय.

  • @yogeshkale5350

    @yogeshkale5350

    3 ай бұрын

    बरोबर आहे ताई

  • @user-nk8zd1xk3e
    @user-nk8zd1xk3e5 ай бұрын

    महाराज, माझ्या बहिणीनी मनाने लग्न केले. पण मी तिच्या बोलत नाही पण आता तुमचं हे उपदेश ऐकुन मी तिच्या शी बोललो 🙏 ५ वर्षे नंतर बोललो मी महाराज 😔🙏😔

  • @amitkadam7817

    @amitkadam7817

    5 ай бұрын

    खुप चांगलं केलास भावा, रक्तातच नात आहे. राग काही वेळा पुर्था असतो.

  • @JayashriThube-rp4lh

    @JayashriThube-rp4lh

    5 ай бұрын

    ​@@amitkadam7817झझडखई

  • @jayavibhute8570

    @jayavibhute8570

    5 ай бұрын

    Thanks dada 🙏......

  • @ramkisandandegavkr7047

    @ramkisandandegavkr7047

    5 ай бұрын

    🎉🎉🎉🎉❤❤❤😂😅😮

  • @deepkchate9616

    @deepkchate9616

    5 ай бұрын

  • @marotichavhan3369
    @marotichavhan33697 ай бұрын

    ज्याला खरीच बहिणीची माया कळेल तेव्हा आपली आई वाटेल महाराज तूम्ही हृदय पिळवणारी गोष्ट सांगितली 😢😢😢😢😢

  • @Kaustubh231

    @Kaustubh231

    3 ай бұрын

    भिकार चोट भाड्या बायांना रडवून पुढल्या वर्षी ची तारीख फिक्स करत आहे सोंगाड्या

  • @PoojaBhagwat-wv1ox

    @PoojaBhagwat-wv1ox

    3 ай бұрын

    ❤❤ खरंच खूप छान आहे ❤❤

  • @nikitashinde6648

    @nikitashinde6648

    2 ай бұрын

    19:21

  • @raybhanwakhare5285

    @raybhanwakhare5285

    2 ай бұрын

    😮​@@nikitashinde6648😮😮😮

  • @NarayanDalavi-fz2ex

    @NarayanDalavi-fz2ex

    2 ай бұрын

    .o ​@@PoojaBhagwat-wv1ox

  • @DhyaneshwPatil
    @DhyaneshwPatil14 күн бұрын

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान कंठ दाटून येतो महाराज मि व माझा पुर्ण परीवार आपले किर्तन आवर्जून आयकतो.

  • @swapnilgaikwad6803
    @swapnilgaikwad68032 ай бұрын

    खुप खुप हदयस्पर्शी आणि वास्तवाचे भान जागृत करणारी कथा

  • @PoojaWaghmare-cs7sm
    @PoojaWaghmare-cs7sm6 ай бұрын

    मस्त होती गोष्ट जगातील प्रत्येक भावाला बहिणीची माया ममता असावी

  • @sandipsatpute3766
    @sandipsatpute37665 ай бұрын

    महाराज आपल्या मुखातून निघणाऱ्या वानीत साक्षात माऊली दीसतात 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Kaustubh231

    @Kaustubh231

    3 ай бұрын

    तुला माऊलींचा साक्षात्कार झाला असता तर तू या बेकार चोटला माऊली म्हणाला नसता अरे कुठे माझी ज्ञानोबा माऊली आणि कुठे हा दलिंदर 😂 जरा चांगलं वाईट ओळखायला शिका

  • @naleeniband1675

    @naleeniband1675

    3 ай бұрын

    🎉❤

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade99617 ай бұрын

    किती जिव ओतुन प्रसंग उभारला त महाराज तुलनाच नाही होत 🙏🚩

  • @user-uz5tq2ye4r
    @user-uz5tq2ye4r7 ай бұрын

    मं महाराज डोळ्यात पाणी आले खूप वाईट वाटले

  • @Emotional_love143
    @Emotional_love1434 ай бұрын

    आतिशय खूप छान सांगितलं महाराज खरी परिस्तिथी आहे महाराज❤

  • @balajisendge6109
    @balajisendge61092 ай бұрын

    खूप खूप छान आहे किर्तन महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jotibagopalpatil8639
    @jotibagopalpatil86395 ай бұрын

    Aalokik प्रवचन सोहळा ऐकून डोळ्यात पाणी 😢पाणी आल

  • @RajuHyalij-ts7vv
    @RajuHyalij-ts7vv7 ай бұрын

    भाऊ बहिणीचे मत भेद होतात पण रक्ताचे नाते आहे दूध एक आहे दोघांना एकत्र लोहचुंबका सारखे खेचून आणते

  • @sunnyavhad9928
    @sunnyavhad99284 ай бұрын

    खुप छान महाराज डोळ्यात पाणी आले. 😢😢😢

  • @avinashthakare8998
    @avinashthakare89987 ай бұрын

    खूप छान आहे भागात शुभेच्छा माऊली

  • @vikaskolekar8907
    @vikaskolekar89075 ай бұрын

    तुमच्या शब्दानं मन भरून आल

  • @user-ib8te2qx7t
    @user-ib8te2qx7t3 ай бұрын

    डोळ्यात पाणी आले महाराज राम कृष्ण हरी महाराज❤

  • @dnyaneshwarnikum314
    @dnyaneshwarnikum3143 ай бұрын

    माऊली तुमचे सत्सग फार आवडले

  • @ganeshkhaire9369
    @ganeshkhaire93696 ай бұрын

    बहिणीची वेडी माया खरच नशीबवान आहे त्यांना बहिण आहेत व मुली सुद्धा आहे ❤

  • @bebibhangare6541
    @bebibhangare65414 ай бұрын

    राम कृष्ण हरी तुमचे किर्तन खूपच छान आहेत .

  • @user-ec2su8gg6j
    @user-ec2su8gg6j6 ай бұрын

    😢😢 खरंच मन भरून आले ओ महाराज

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari51952 ай бұрын

    महाराज फारच सुंदर आहे म्हणुन तर म्हणतात गरीबी आली तर लाजु नका श्रीमंती आली तर माजु नका

  • @sangitabankar914
    @sangitabankar91418 күн бұрын

    खुप छान आहे दादा आहेजोपर्यंत आई-वडील आहे तो . परेत माहेर आहे😊

  • @shivajilondhe-dw4zl
    @shivajilondhe-dw4zl7 ай бұрын

    🌹🙏 महाराज माझा साष्टंग नमस्कार महाराज तुमचा कार्यक्रम भाऊबीजेच्या आय कला आणि माझ्या डोळयात पाणी माओणा कारन मला बईन नाही म्हणून बईनची मोठी आठवन दिली मला भाऊबीज माहीत नाही लाखी बांदायला नाही जेगात आशे भाऊ आसतात महाराज माझा कोटी कोटी नमन 🌹🙏महाराज 🔱आदेश अलक निरंजन

  • @vijayfartale5156

    @vijayfartale5156

    7 ай бұрын

  • @SushilaJambhlekar-ls6zd

    @SushilaJambhlekar-ls6zd

    5 ай бұрын

    Kmnnh

  • @PramilaBorade-fm4pp
    @PramilaBorade-fm4pp2 ай бұрын

    खूप छान आहे किर्तन महाराज डोळ्यात पाणी आले

  • @pameshwaradhao7399
    @pameshwaradhao73995 ай бұрын

    काय गोड वणी आहे महाराज .काय प्रसग सगितला आहे...

  • @nanduugale4172
    @nanduugale41727 ай бұрын

    खूप वाईट क्षण आहे, राम कृष्ण हरी

  • @shashikalabirajdar3450
    @shashikalabirajdar3450Ай бұрын

    कीर्तन खुपच छान आहे.हे कीर्तन ऐकतच रहाव वाटतं महाराज.

  • @priyankakamble1118
    @priyankakamble11182 ай бұрын

    खूपच छान महाराज माझा भाऊ एकच आहे खूप छान आहे

  • @ratnapatil4346
    @ratnapatil43467 ай бұрын

    अतिशय सुंदर कथा डोळ्यात पाणी आले 🙏🙏

  • @ratilalmahajan2627
    @ratilalmahajan26277 ай бұрын

    खुप छान महाराज ऐकून रडुन डोळ्यातला कचरा साप झाला.

  • @user-ed2ls7il3j
    @user-ed2ls7il3j22 күн бұрын

    खुप छान कहाणी सांगितली महाराज, मी पण रडलो... 😭 😢

  • @ArunTanpure
    @ArunTanpure9 күн бұрын

    सत्य घटना आणि खरी घटना वाटती🙏🙏👏👏😥😥

  • @nanasahebkhandekar3542
    @nanasahebkhandekar3542Күн бұрын

    खूपच छान महाराज 😭👌👌🙏

  • @madhavtathe9234
    @madhavtathe92345 ай бұрын

    खुप छान किरतन केल महाराज तुम्ही राम कृष्ण हरी माऊली

  • @user-mg5ic5ct1r
    @user-mg5ic5ct1r3 ай бұрын

    खूप सुंदर v भावनिक होणारा बहिणीचा प्रसंग

  • @saritasawant5341
    @saritasawant534126 күн бұрын

    आईवडील आहेत तोपर्यंतच माहेर असतं महाराज माझे आईवडील गेलेत आता हि तुम्हालाच भाऊ मानते

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule52512 ай бұрын

    दादा आशे भाऊ काय कामाचे कोणाचीही गरिबी कायम रहात नाही त्यापेक्षा असे भाऊ नसलेले बरे ना दादा मला ही भाऊ नाही दादा आम्ही चौघीच बहीणी आहोत 😢😢😢😢😢😢😢

  • @user-rn5pr2wm8t

    @user-rn5pr2wm8t

    Ай бұрын

    😊❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤😮

  • @surekhathombare6423
    @surekhathombare64236 ай бұрын

    सर्व हाकीकत खरी आहे.महाराज..🙏

  • @dnyaneshwarpatil6383
    @dnyaneshwarpatil63835 ай бұрын

    माऊली तुमच्या कोटी कोटी कोटी मला खूप आवडलं तुमचं सत्संग दादा

  • @vishalshelar8150
    @vishalshelar81503 ай бұрын

    माझे मामा मामी मला आई वडिलां सारखें जिव लावतात ❤❤❤

  • @BalajipatilJadhav
    @BalajipatilJadhavАй бұрын

    अप्रतिम लाजिरवाणी गोष्ट आहे महाराज

  • @sindhuderkar-iq4zj
    @sindhuderkar-iq4zjАй бұрын

    महाराज असे लोक आहे खूप छान सांगितलं आहे

  • @chandrakalamadankar6300
    @chandrakalamadankar63007 ай бұрын

    Maze bhau chhan ahet.❤ God bless you

  • @sunitapatil3174

    @sunitapatil3174

    7 ай бұрын

    Maze bhau khup chagle ahet God bless you❤❤😊

  • @Vijaynikam_devgav
    @Vijaynikam_devgav5 ай бұрын

    एकदम मस्त मनाला भिडणारे कीर्तन आहे ❤❤❤

  • @trishulparade5461
    @trishulparade54614 ай бұрын

    गरिबी ही कायमस्वरूपी राहत नाही एकदम खरे Garibi

  • @AnitaBodale
    @AnitaBodaleАй бұрын

    Khup chan dada

  • @user-im4vx8ic7h
    @user-im4vx8ic7h7 ай бұрын

    राम कृष्ण हरि माऊली

  • @maulimurule5543
    @maulimurule55436 ай бұрын

    काय प्रसंग सांगितला ओ महाराज 😢

  • @user-lz4pm8fu4y
    @user-lz4pm8fu4y5 ай бұрын

    महाराज डोळ्यात पाणी आले .

  • @user-nt5ux3zk6w
    @user-nt5ux3zk6w6 ай бұрын

    खूप छान महाराज 🙏🙏

  • @chhayagaikwad2785
    @chhayagaikwad27857 ай бұрын

    खर आहे महाराज विदर्भातच काय पुण्यातही तेच आहे महाराज पैशापुढे ना बहिणी ना जन्मदाते आई-वडील दिसत काही मुल तर जिवंत मारण्याचा प्रयत्न केला अनुभव आहे मला माझ्या आई वडील यांच्या बरोबर घडलेलं आहे पण परमेश्वर पाहत आहे फक्त की त्याच्या मुलांकडून त्याची अशी अवस्था होऊ नये 😢खूप छान समवजून सांगितले अशा घटना कानावर पडताच अश्रू अनावर होतात धन्यवाद

  • @user-zo3zs7xx6k

    @user-zo3zs7xx6k

    7 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @sulbhaRaipurkar

    @sulbhaRaipurkar

    7 ай бұрын

  • @RekhaRahane
    @RekhaRahaneАй бұрын

    धन्यवाद महाराज

  • @shloktompe4236
    @shloktompe423629 күн бұрын

    😢😢महाराज भावा‌च दूखू एका बहीनी ला आसते

  • @Pralhadgarje-et5ly
    @Pralhadgarje-et5ly4 ай бұрын

    अतिशय खूप छान सांगितलं महाराज

  • @asmitakonapure2316
    @asmitakonapure23166 ай бұрын

    खूप छान वाटलं महाराज 💐💐🙏🙏

  • @pankajvyankule8263

    @pankajvyankule8263

    5 ай бұрын

    Khupch Chan

  • @sudhakargadhe8122
    @sudhakargadhe81228 күн бұрын

    आईवडीलानंतर बहीणीची अल्प अपेक्षा असते.

  • @user-mh4fe6kw2s
    @user-mh4fe6kw2s3 ай бұрын

    सत्य कहाणी सांगितली महाराज तुम्ही ते आजही खरं आहे

  • @sunnadhamandhare5559
    @sunnadhamandhare55595 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 ❤❤❤❤❤❤काय बोलु भावा शब्द नाही ❤❤❤❤❤❤

  • @babajimodhave7910
    @babajimodhave79105 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SachinAhire-mc5hd
    @SachinAhire-mc5hd2 ай бұрын

    नाते बहीण भावाचा समजून घेणारा समस्त महाराज

  • @avinashkusalkar7901
    @avinashkusalkar79015 ай бұрын

    महाराज डोळ्यांत पाणी आल😢😢

  • @sangitamadavi6882
    @sangitamadavi68824 ай бұрын

    अगदी खरी परिस्थिती आहे महाराज

  • @sujataanose4324
    @sujataanose43244 ай бұрын

    माझे मामा आणि मामी माझा आई आणि वडीलांपेक्षा ही खुप आहे आमच्यासाठी

  • @sangeetamane7690

    @sangeetamane7690

    3 ай бұрын

    खरच मग तुम्ही खूप नशीब वान आहात. पण प्रत्येकाला नाही ओ मिळत हे sukh

  • @kiranmahajan2932
    @kiranmahajan29323 ай бұрын

    Sach me dada Dil bar aaya 😢😢😢😢😢😢😢

  • @ganeshpatil3760
    @ganeshpatil37607 күн бұрын

    1नंबर.महाराज

  • @sushilshendge8133
    @sushilshendge81336 ай бұрын

    Kharch ahe Rao jabardast explainalatin maharaj

  • @manikkhutale9219
    @manikkhutale92197 ай бұрын

    🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩 बहीण ने गरिबीतील जीवन जगले अश्या जनाबाई मुक्ताताई बहिणीना नमस्कार🙏 राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @vijayakatkar8525

    @vijayakatkar8525

    7 ай бұрын

    J

  • @ranjanarao4092
    @ranjanarao40923 ай бұрын

    महाराज, छान उपदेश केला आहे.

  • @mahanandamore3168
    @mahanandamore31684 ай бұрын

    खरच खुप छान वाटल आनी समाधान वाटले महाराज 🎉🎉

  • @mahanandamore3168

    @mahanandamore3168

    4 ай бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @avinashchaudhari6909
    @avinashchaudhari69097 ай бұрын

    धन्य मातापिता तयाचीया

  • @ShivajiJagtap-md5qz
    @ShivajiJagtap-md5qzАй бұрын

    खूप छान महाराज बहीण भावाचे अतुट नाते

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil73166 ай бұрын

    khupcha chhan manbarun aale aajachya yugat bhau bahinila vicharat nahi 😌😌😌😌😌

  • @rajendrakhamkar9801
    @rajendrakhamkar98015 ай бұрын

    Khup chhan vatale

  • @PavanChandurkar-ci3qy
    @PavanChandurkar-ci3qy4 ай бұрын

    😢😢 खुप गोड चिंतन माऊली 🙏🙏

  • @mitubimla5545
    @mitubimla55457 ай бұрын

    खरंच हे किर्तन ऐकुन रडु आलं 😭😭😭 बहीण भाऊ चे नातं खुप छान असतं

  • @YouTubeg-jp3mm
    @YouTubeg-jp3mm7 ай бұрын

    Aai Vdil aahet toparyant maher aahe. Bhau Aai vadilalach vichart nahi tr mi kon. Konala bahin naste bahin asun aadr nste. Kuni kunach nste. Aaj paristiti far vait aahe Raktache nate olkh nste. Far chhan aapn sangitleli kahani.

Келесі