भाषण,धनंजय गुडसूरकर,bhashan, dhananjay goodsurkar,speech,vyakhyan,live,viral,कादंबरी लेखन कार्यशाळा,

Ойын-сауық

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने परभणीच्या पुर्णा येथे कादंबरी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य अकादमीचे केंद्रीय सदस्य नरेंद्र पाठक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा सुप्रसिद्ध वक्ते धनंजय गुडसूरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उपस्थितांशी सहजसंवाद साधला.
त्यांचे हे छोटेसेच पण गाजलेले जसेच्या तसे भाषण खास आपल्यासाठी.
#marathispeech #bhshan #viral #trending #4kvideo

Пікірлер: 9

  • @narayanwattamwar6372
    @narayanwattamwar63724 ай бұрын

    छान विवेचन.

  • @DanyshwarNakure-lo2jr
    @DanyshwarNakure-lo2jr4 ай бұрын

    खुप छान,

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej4 ай бұрын

    छान विवेचन सर 🎉🎉🎉

  • @musafir1731
    @musafir17314 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @shravanig5599
    @shravanig55994 ай бұрын

    सुंदर 👏♥️

  • @smitaamburle977
    @smitaamburle9774 ай бұрын

    लेखनाविषयी छान माहिती सांगितले

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t4 ай бұрын

    अप्रतिम विवेचन खूप अभिनंदन🎉🎉

  • @user-qc9tf3bo2g

    @user-qc9tf3bo2g

    4 ай бұрын

    Thanks

  • @DanyshwarNakure-lo2jr
    @DanyshwarNakure-lo2jr4 ай бұрын

    खरं बोलण्या आधी बरं बोलणं बरं असतं, त्याचं महत्त्व तुम्ही चांगले जाणता,

Келесі