Beed Breaking | बीडमध्ये Manoj Jarange Patil यांच्या गावात दगडफेक : tv9 Marathi
#ManojJarangePatil #LaxmanHake #ChhaganBhujbal #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena
#ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 144
सरकारणे हे चाळे बंद करायला पाहीजत.काहीही. केले तरी. मराठा. कुणबी आहेत. कुणबीतुनच आरक्षण द्यावेच लागणार.
@shubhampatil5664
4 күн бұрын
दगड फेक तुम्ही kruchi नाव दुसऱ्यावर😂वा
@HarveySpectre163
4 күн бұрын
😂😂😂😂 kay vel ali pahile ginat navte kunbi na , aaj swatala mhanun ghetayet 😂😂😂
@user-mt7pz5zm7i
4 күн бұрын
Bhik मागायची वेळ आली रे
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
@oxygen0263
Күн бұрын
@@HarveySpectre163ginun ka ghet navte kunbi la?kunbi mhanje khalcha darja hoto ka ?
जरांगे पाटील येवढे दिवस पासून आंदोलन सुरू होते पण असे कधी घडल नाही
@user-xs7et2fr6o
4 күн бұрын
तेव्हा आम्ही सहकार्य केल आज आमची रॅली आली ती तुम्हाला सहन नाही झाली
@user-ft3zz1st3o
4 күн бұрын
💯
@kirantupepatil4254
4 күн бұрын
@@user-xs7et2fr6oशिव्या दिल्या तूम्ही म्हणून झालं
@gajananmane9628
4 күн бұрын
गप केल्या तुम्ही जातीवर शेव्या देत होता आणि आम्हाला शिकवा@@user-xs7et2fr6o
@shubhampatil5664
4 күн бұрын
@@user-xs7et2fr6o100%
मराठा समाजाला बदनाम करण्याचा सरकारचा
@career720k4
4 күн бұрын
कोणाकडून
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
अरे यांनी अन्यायच केला आहे obc वर उगच आव आणतात यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत
एक मराठा लाखो मराठे हर हर महादेव
जय भीम आम्ही ओबीसी सोबत
सरकार झरांगेला कधी अटक करणार ...???
@ajayjadhav2423
4 күн бұрын
तुझ्या बापाला केल्यावर
@vikramchandgude512
3 күн бұрын
तूझ्या आईल कधी झवाय देणार
@krishnamahalangikar9383
3 күн бұрын
Jarange patil mhnje 6 kot maratha samaj .kiti janala atak krnar
@rahulpatil2388
2 күн бұрын
पाटलांनी धांनजय मुंडे सारखे कामे केलंय का त्यांना अटक व्हायला पाहिजे म्हणून
@surekhabhange1400
2 күн бұрын
हे राजकीय नेते कीती मोट मोठे घोटाळे केले आहेत त्यांना आगोदर अटक के पाहिजे त्या निस्वार्थ मानसाला कशाला
आता तर फक्त सुरुवात झाल्या पूर्ण एक ओबीसी झाल्यावर काय होईल बघा
@HemantChaudhari-ru2sw
4 күн бұрын
Are tumala tokala😂
@vpl001
4 күн бұрын
ही मानसिकता आहे ह्यांची
@rahulpatil2388
4 күн бұрын
फटके तुम्ही खाल ले
@inistudio9421
4 күн бұрын
Obc.. Only
@surekhabhange1400
2 күн бұрын
हे आपला गैरसमज आहे भाऊ काही फरक पडत नाही हे मराठा आत्ता पुर्वीचा राहीला नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्यांनी केली अगोदर पुर्ण नुकसान त्यांच्याकडुन घ्या नाही दिल तर योगी बाबा चे बुलडोजर चालवा
जे कमेंट्स करताय मराठा कुणबी आहे म्हणतात काही दिवसांनी पाटील मुस्लिम कुणबी आहे हे म्हतणार 19% मद्ये नेम क काय भेटणार😢😢
@navsare6850
4 күн бұрын
Tumhi fukat khaych soda atta bas kara tuhmch arshan
@parmeshwarsojal707
4 күн бұрын
फुलाची पाकळी
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
सरकारची खेळी आहे ही
गावठी मिथून न चेलांच्या बुडाला जास्त खाज सुटली आहे 😅
@user-uj2pj9vd3h
4 күн бұрын
बघायचे का तुला सापडला ना तू तुला माफी नाही तुझे बोटं कलम केले जाईन
कारंजे स्वतःच करत आहे काका च्या सांगण्यावरून
20 वर्षांचा सत्तेचा माज दाखवु नेय कडक कारवाई केली पाहीजे ते कोणी पण आसो
माननीय राजपाल आपण राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे असे वाटते आहे
Only jarange patil⛳⛳⛳⛳⛳
जरांग्या गोरगरीब बहुजातींना फिरुन देणार नाही जाती जातीत भांडणे लावून स्वतःलाच मोठेपणा घ्यायचा एवढंच जरांग्याने केले फक्त राजकीय आरक्षण फायदा मिळण्यासाठी प्रयत्न आहे
हागे हे बर नव्हे उगाचच तेढ निर्माण होईल असं वागू नये..
सरकारने समाज्या समाज्यात तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट मराठा कुणबी आहे आणि आरक्षण ओ बी सी तुण पाहिजे ही मागणी आहे
@prashantkamble4374
4 күн бұрын
Nahi bhetnar tya 4 thi napaschya nadala lagu naka
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
अहो साहेब मराठा समाजाला घान घान शिव्या देणे घान घोषणा देणे हे योग्य आहे का. Dj वरती घानं गाणे वाजवणे. उगाच कुणाच्या गावात जाऊन त्यांच्या भावना दुखावणे हे योग्य आहे का.जास्त माज दाखवला की हे होतच.
@atulanarse9412
4 күн бұрын
Ghan gane konte astet
@atulanarse9412
4 күн бұрын
पोटात दुखले तुमचे हे सांगा
@Story004
4 күн бұрын
@@atulanarse9412 पोटात तर तुमच्या दुखत रे दादा का तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला नको.
@ssg7685
4 күн бұрын
जास्त माज दाखवला तर इथे उतरवून मिळतो
@user-uj2pj9vd3h
4 күн бұрын
ओबीसी नो माज करू नका मराठा समाज शांत आहे तो पर्यंत शांत संयम सुटला तर एकाला ही सुट्टी नाही म्हणजे नाही हात पाय बाहेर काढून टाकू
हे फडणवीस करू शकतात का हो
असले चाळे बंद करा...सत्तेचा माज खूप झाला...
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
माझा गाडीवर हमला केला गाडी फोडली .. इथे फोटो टाकता येत नाही... नाही तरी फोटो अपलोड केलो असतो गाडीचे इतकंच नाही तर पाठलाग पण केला त्यांनी 3 ग्रुप होते 1000 लोकांपेक्षा जास्त होते आशा फालतू मानसा मुले निष्पाप लोकांना त्रास होतो
ही वेळ वडापाव किंग हाघरा हाके आणि छगन यांनी आणली नीट राहणारे समाज आज या दोघांनी विभागला
@BK-vk6qg
4 күн бұрын
Br beed jilhyat 7 mahinya Puri ghr hotel jalali tyach kay😂
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
रस्त्याने शिव्या देत चलले होते हे
@Bjs291
4 күн бұрын
Mag barobar kel
@balajip1604
4 күн бұрын
हागे हे बर नव्हे उगाचच तेढ निर्माण होईल असं वागू नये..
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
राज्यातील सर्व गावात ह्याची अशिच ददागिरी असते.... ह्याना जसाच तसे उत्तर दिले तर रडतिल
काय गरज होती हाकेला उपोषणाला बसवयाची ती पण बीड जिल्ह्यातच मोकर खेळ झाला. कधी त्या हकेचे नाव पण पाटील घेत नाहीत तो सारखा पाटलांच्या नावाने बोंबलत आहे सारखा
@Shubham-sw5jr
3 күн бұрын
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना...ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
Abp vale tumhla mahit ahe OBC lokan vr Halla zala clear sanav
वाट लावली महाराष्ट्राची
अंतरवलीतला लाठीचार्ज कसा झाला हे दाखवल का मीडिया वाल्यांनी
जाहीर निषेध. जरंगेला अटक करा त्वरीत अटक करा आणि प्रकरणाची चौकशी करा 🏴🏴🏴🏴
@user-uj2pj9vd3h
4 күн бұрын
म्हणजे दगडफेक केली ओबीसी ने, गाडया फोडल्या ओबीसी ने बाहेरून आले ओबीसी गावात धिंगाणा घातला ओबीसी ने आणि अटक करा पाटलाला अरे हे काय आहे माजू नका जाशास तसे उत्तर मिळेल मराठयांच्या नादीच लागू नका तूम्ही शांत आहे संयमी आहे तो पर्यंत ठीक संयम सुटला की पाळायला जागा पुरणार नाही
हे सगळं छगन करतोय
कुणी जखमी झाले अथवा नाही का ते पण सांगा त चला. नूसती दगडफेक केली.
Sarkarla patilanche aandolan. Modit kadhayche aahe 😊😊😊😊 plan aahe 😊😊😊😊😊😊
Ek maratha lakh maratha
Early BULDOJAR action government. Help obc brother government. All Maharashtra obc help our obc brother
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
त्या मन्या नी काय इकात घेतल काय ते गाव का मालक झाला का तो त्या गावचा झा ट ऊ प ट मन्या
@ss-og6nm
4 күн бұрын
Radu naho baba 😢
@pawanpatil5307
4 күн бұрын
Tuzi aai tith li ahe ky ka paatla khali zopli hoti
@sdeshmukh5797
4 күн бұрын
🍌🍌🍌
@r.nmobile6966
4 күн бұрын
तुझा बाप आहे
@sandipgavhane
4 күн бұрын
हेच वाक्य तुला बोलले तर तू तुझी लायकी घालवली हे लक्षात घे
75year zale ata bas zale saman nagrik lagu honar
Patil magas nhit 😅
कालचे शिवसेना कार्यलाय फोडले,का फोडले ? मग यांचा राग मातोरी गावावर पण काढला,,,
Maratha samajacha sahanshiltecha anta pahu nakaaaaaa
Kon ase karat asel tar tacha kanakhali dya mg to maratha ase ya obc
Gavathi mithun ne Maharashtra cha Bihar kela
Sagal chagan kartoy un devendr
Fake media are kahar karana Sagal
Obc no bikala lagtan naka nadi lagu
जरंगे याला माज आलाय झेलची हवा दाखवा याला