No video

Baramati Lok Sabha | लेकीसाठी पवार वात एकीकडे पेटवणार, पण फटाका बारामतीत फुटणार | Maharashtra Times

#RamrajeNimbalkar #VijaySinghMohitePatil #RanjitSinghNimbalkar #AniketDeshmukh #BaramatiLokSabha #MaharashtraTimes
शरद पवार... ज्यांना त्यांचं वय काढलेलं आवडत नाही, थकलेले असतानाही ते राज्यात तरुण नेत्यासारखे फिरतात आणि पक्ष संघटनेत स्वतः लक्ष घालतात.. पण आता याच पवारांवर एक नवी जबाबदारी आलीय आणि ती म्हणजे स्वतःच्या लेकीचा बालेकिल्ला शाबूत करण्यासाठी स्वतः समीकरणं जुळवावी लागतायत आणि त्यासाठी बारामती सोडून एका वेगळ्याच ठिकाणी फिल्डिंग लावली जातेय.. अजित दादांना बारामतीत टक्कर द्यायची तर जातीय समीकरण ही पवारांकडे एक सर्वात मोठी ताकद आहे आणि त्याचाच वापर जातीयवादी राजकारणाची टीका नेहमी ज्यांच्यावर होते ते पवार करणार आहेत.. बारामतीत विजयाचे फटाके फोडण्यासाठी पवारांनी नेमकी कुठे वात पेटवण्याची तयारी केलीय आणि त्याचे काय फायदे बारामतीत होऊ शकतात तेच या व्हिडीओत समजून घेऊ..
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 34

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke94534 ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @prakashtipugade2214
    @prakashtipugade22144 ай бұрын

    Only साहेब

  • @dadasahebyadav3812
    @dadasahebyadav38124 ай бұрын

    Good

  • @comedyking2783
    @comedyking27834 ай бұрын

    शरद पवार❤

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke94534 ай бұрын

    सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय निश्चित

  • @mayurrajebhosale6575
    @mayurrajebhosale65754 ай бұрын

    अजित पवार चा घोटाळा केला हे विसरता कामा नये तो कशाला विकास षुरूष

  • @arunmore3094
    @arunmore30944 ай бұрын

    फक्त शरद पवार साहेब

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar50304 ай бұрын

    The Godfather

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r4 ай бұрын

    लक्ष्मण हाके फिक्स खासदार

  • @prashantsutar4868
    @prashantsutar48684 ай бұрын

    अजित दादा येणार, 👍

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r4 ай бұрын

    मोहिते पाटील

  • @ddt4921
    @ddt49214 ай бұрын

    पवारांच्या कुटील राजकारणाला सभ्यतेचा मुलामा द्यायच काम चाललय का ?? 😱😳😖😠

  • @sunilshinde5292
    @sunilshinde52924 ай бұрын

    पवार कुठे बदलून येतात

  • @saideepkale7531
    @saideepkale75314 ай бұрын

    SUPRIYA PDNAR AHE

  • @aniruddhahandibag6687

    @aniruddhahandibag6687

    4 ай бұрын

    Ghanta

  • @ravirajkale9044

    @ravirajkale9044

    4 ай бұрын

    ताई पडुदे तू तुझ काम कर नाहीतर खायचं वांद होतील तुझ

  • @tusharkakade5072
    @tusharkakade50724 ай бұрын

    अजित दादा पवार

  • @atulramdasi206
    @atulramdasi2064 ай бұрын

    Only Dada

  • @matmatanter3479
    @matmatanter34794 ай бұрын

    पवार सत्तेसाठी काही पण करू शकतो

  • @adityajoshi2797
    @adityajoshi27974 ай бұрын

    बारामती मध्ये अजित पवार विजयी होणारच १०० टक्के

  • @balasahebpawar1528

    @balasahebpawar1528

    4 ай бұрын

    लोकसभा OR VIDHNSABHA

  • @user-ky4nv1tt6f
    @user-ky4nv1tt6f4 ай бұрын

    तेच करत आलेत आयुष्यभर..जाती जातीय भांडणे लावणे..

  • @vitthalbendre1445
    @vitthalbendre14454 ай бұрын

    किती काहीही झाले तरी सुनेत्रा पवारच निवडून येतील

  • @kakasomadane8117
    @kakasomadane81174 ай бұрын

    शरद पवार चि बापाचं मतदार सघ आहेका तयान सगळ्यात जास्त वाटोळे केले आहे

  • @shekharshinde7309

    @shekharshinde7309

    4 ай бұрын

    मागतकर्यांनी जास्त बोलू नये,

  • @sunilshinde5292
    @sunilshinde52924 ай бұрын

    पवार कुठे बदलून येतात

Келесі