Baramati | शरद पवारांबद्दल 94 वर्षाचा तरुण कार्यकर्ता बरंच काही म्हणाला, बघाच! | Marathi News
Baramati Constituency | बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियातील अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते. बारामती जवळ असलेल्या कनेरी मारुती मंदिराजवळ एक छोटे खानी सभा देखील पार पडली. यावेळी 94 वर्षीय तरुणाने या सभेला हजेरी लावली आणि त्यांचे नाव म्हणजे पांडुरंग झगडे. सदैव निष्ठावंत होतो आणि शरद पवार यांच्यासोबत जितकं काम होईल तितकं करणार. अजित पवार यांनी भूमिका घेतली ती 70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे घेतली दुसरं काय असं स्पष्टपणे आणि न भिता झगडे सांगतात. या 94 वर्षीय कार्यकर्त्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी... | SVK |
#sharadpawar #sunetrapawar #ncp #ajitpawar
Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News | Maharashtra News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #livenews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
#saamtvtopheadlines #saamtvtopheadlinestoday #सामटीव्हीमराठी #saamtvmarathi #सामटीव्हीहेडलाईन्स #saamtvmarathitopheadlines #सामटीव्हीमराठीटॅापहेडलाईन्स #saamtvmarathisuperfast #saamtvmarathilokshahichamudda #सामटीव्हीमराठीसुपरफास्ट #सामटीव्हीचामुद्दा
Пікірлер: 217
आजोबा सलाम तुमचा सर्व्हे चा
हीच जणता दादाला धूळ चालणार 🎉🎉🎉🎉
@dipakbhosale4091
3 ай бұрын
Dhul nahi Shen
@RamdasBahirat
3 ай бұрын
बरोबर बोलतायत आजोबा. साहेबांनी दादांच्या हातात सर्व कारभार सोपवला होता.
आजोबा हुशार आहे.... 70 हजार कोटी 😂😂😂
मा. शरदजी पवार साहेब जिदांबाद महाविकास आघाडी च सत्तेत येणार आहे
@user-rh3jt1yn8k
3 ай бұрын
A
@KantabhauNikam
3 ай бұрын
Bhk mo by by iSee see see😮@@user-rh3jt1yn8k
खरं आहे सामान्य जनता सोबत आहे
आजोबा एकदम सत्य बोलत आहे. सुप्रीया ताई सुले प्रचंड मतांनी विजयी होणार.
देशाच्या कृषी क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे महामेरू पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब
सलाम त्या 94वर्षाच्या तरुणाला योग्य t
@sudhakarsonawane7718
3 ай бұрын
तरूणाला तुझी बहीण देतो का मग ?
हीच पिढी यंदा ची निवडणूक गाजवून सोडणार
ही सगळी माणसं पवार साहेबांची ताकद आहे 🎉🎉🎉🎉
निष्ठा कशाला म्हणतात हे या बाबांनी दाखवून दिलं आणि ते अजित पवार ना घरका ना घाटका
@samadhansuryawanshi9255
3 ай бұрын
निष्ठा ठेऊन काय उपयोग मलिदा खाऊन दुसरेच गेले
मला जसं राजकारण कळतं तसे मी 1996 पासून मी शरद पवार यांच्यावर व साहेबांच्या कार्यक्षमतेवर माझी प्रचंड निष्ठा आहे
ह्याला म्हणता आपल्या नेत्या वरच प्रेम
हीच माणसं ज्यांची कोणतीशी अपेक्षा नसताना पाठीमागे उभे आहेत तीच साहेबांची खरी कमाई
👑महाराष्ट्रची शान शरद पवार 👑
एका वाक्यात उत्तर: ७० हजार कोटी😅😅😅
Only सुप्रियाताई आणि साहेब
एक निष्ठावान कार्यकर्ताच
94 वर्षांचा योद्धा बाबा सलाम तुम्हाला 👌👍🙏
Salute to aajoba.👏👏👍👍
आजोबा एक नंबर बोललात आपण
94 वर्षचा युवा
फक्त शरद पवार साहेब ❤
शासकिय कर्मचा-यांना केंद्रसरकारप्रमाणे महागाईभत्ता व इतर लाभ पवार साहेबामुळेच मिळत आहेत
सर्वसामान्यांचे नेते शरद पवार साहेब
Kaddak
सच्चा योद्धा सलाम तुम्हास
बारामतीत साहेबानच्या तुतारीचीच हवा अजित दादा जनता धडा शिकवणार
१नंबर बाबा उत्तर दिले तुमी अजीत पवारांना ७००००हजार कोटी च
हे प्रेम मागुन मिळत नाही
Great Pawar
गुरख्यानेच घरावर ताबा सांगितला
Saheb
बाबा खरे आहेत चांगले विचार
बाबा ने एकदम शांत उत्तर दिल 70 हजार कोटी.....😂 दादा ने समजुन घ्याव....
फक्त महाविकास आघाडी 👍
मा. शरदजी पवार साहेब जिदांबाद
राष्ट्र हि त हे महत्त्वाचे आहे महाविकास आघाडी जिंदाबाद
हे खर आहे आम्ही ज्यांना मोठे केले ते आमच् लग्नाला येत नाही
बारामतीतील सामान्य जनता बरोबर करणार ! बारामतीत सुप्रिया ताई विजयी होणार!! ❤❤
सुप्रिया ताई खाजदार होनार ✌️✌️✌️
सच्चा कार्यकर्ता पक्का आहे
Baba khup mast bollat
Va va ajoba jindabad
अजित दादा ला सगळे दिल ,प्रत्यक चे विचार नसतात जुळत पण पक्ष चोरन ,मौजुरी करणं हे कुठ एका माणसाला शोभत .
जुन्या लोंकाचं एक वैशिष्ट्य आहे, ते नेहमी इमानदारीने वागतात, गद्दारी ला ते माफ करित नाही.
काय प्रेम आहे जबरदस्त
फक्त तुतारी ❤❤❤❤❤
,आजोबांबरोबर बरोबर ❤
Great
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
Chan kharacha baba sacha maratha saheb badal prem
शरद पवार नाम काफी है...
साहेबांचे प्रेम व साहेबांची अपार निष्ठा..
Saheb 💯
फक्त तुतारी 🔥🔥🔥📯📯📯
70 हजार कोटी सभ गडबड है
SP स्वाभिमान महाराष्ट्र चा
काय या मामांचा पवार साहेबांबद्धल आदर ,आत्मविश्वास ,बोलण्याची लकब , सर्व काही उत्तम
@STM96557
3 ай бұрын
बघा ना आज कालची पोरं कशी बोलतात म्हाताराया, वाकड तोंड्या. खरच या लोकांचा किती विश्वास आणि आदर आहे साहेबां बद्दल.
आजोबा बरोबर बोलतात अजित पवार 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा अडकलेला आहे.
गावकरी पण म्हणतात जय राम क्रुष्ण हरी हाती घ्या तुतारी
Only saheb ✌️✌️ 🌹🌹🙏🙏
भष्टाचार किंग अजित दादा
Great pawar saheb 🎉
पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र पवार साहेब भारताच्या देशात खूप मानतात पवार साहेबांना जय महाराष्ट्र
कट्टर......❤
शरद पवार साहेब कोणीही संपवू शकत नाही..
Supriyatai Thumhich Yanar.
बाबांच्या एका वाक्यात ' विकास ' गारद! # ७० हजार कोटी
पवार साहेब किती एकनिष्ठ आहेत ..?
ONLY SHARAD PAWAR SAHIB
पवार साहेब गरीब शेतकरी कुटुंबा साठी काय तरी करा
SP
जनता राजा ✌🏻✌🏻
Hich takat aahe pawar sahebanchi
Dadane visvas ghat kela
देशाचं वाटोळं केले ममोदीने
70 हजार कोटी😂😂😂😂
Masta Ajoba ❤❤
बाबा एकदम बरोबर बोलतो
शरद पवार साहेब ते.
जुने ते सोने
Maze vadil.pan asch eknisth hote sahebanshi aataaamhi suddha sahebasobatach aahot
@RAHULPATIL-zq8qh
3 ай бұрын
आपण खरे लोक आहात आपल्याला समजते काय chalgl काय वाईट
Only Pawar Saheb ❤❤❤
आजोबांच्या मागे उभी असलेली मुलगी कोणाला आवडली असल्यास लाइक करा
आजोबा सलाम
*अजितदादाला मत म्हणजे भाजपाला मत* *अजितदादाला मत म्हणजे भ्रष्ट्राचाराला मत* *अजितदादाला मत म्हणजे दगाबाजाला मत* *अजितदादाला मत म्हणजे विश्वासघातकी माणसाला मत* *जो आपल्या काकांचा झाला नाही तो जनतेचा होणार का ?* *महाविकास आघाडीला मत म्हणजे पुरोगामी विचाराला मत*
शरद पवार जिंदाबाद ☝️👌👏
आजोबा 🎉
खर बोलत आहे त
Dada la paschyatap honar
Ek number baba
पवार साहेब ह्यांच्या हायातित जे जे नेते सक्रिय होते व आहेत तेव्हा मी लहान असताना पवार साहेब पवन मावळ काले पवना धरण फागणे धरण आहे पहिले आमच्या घरात सभा गणपत मोहोळ पाटील घरी रस्त्यावर उतरून सभा घेऊन महाराष्ट्र भर फिरत होते आम्हाला कधी विसरलं निहित तरूण तडफदार आणि महाराष्ट्र संबंधीत जान असणारा जय शिवराय जय शंभुराजे मराठी माणसानो जागे व्हा सत्य हे सत्य आहे
❤❤❤
शरद पवारला समजायला सात पिढ्या जातील डोकं तर आहे बाबा शरद पवारला
तुतारी वाटणारच 100%
Reality ❤❤❤❤❤❤
❤
पवारसाहेबांनी केलेल्या कार्याची ही पावती आहे... जनता दरबारातील अनुभवी व्यक्ती सर्व सत्य जाणतात