बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहिणींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन......@update
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहिणींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
mukhymantri ladki bahan Yojana
mukhymantri ladki bahan Yojana scheme update today
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण सविस्तर माहिती
Пікірлер: 28
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर रेशनकार्ड प्राधान्य माणे रेशनकार्ड आहे आधारकार्ड वर जन्म तारीख आहे ईलशनकाड आहे एवढेच चांगले का
माझे पोस्ट खाते आहे त्याला आधार कार्ड जोडले आहे पण एफ आय एस सी कोड नंबर नाही तर ते अकाउंट चालेल का?
Nashnal bank nasel tar chalel ka
सर आम्ही निराधार योजना श्रावणबाळ योजना प्रत्यन केले आहे पणं कागदपत्रे घेऊन गेले काम केले नाही 4वर्ष झाले
@rupalichoulagi6988
21 күн бұрын
ठीक आहे आता लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करा
Join account chalel ka
Sbi jan dhan account chalel ka
Jilha madhyavarti bankech passbook ahe chalel na
Youth bank asel tr chalel ka
Maherch account chalel ka
Joind Account Chalel ka
@user-tc2dz9rz1c
21 күн бұрын
Pratham nav mahileche asave.chalel.
Joint account calel ka
Joint khate chalel ka tai
@rupalichoulagi6988
22 күн бұрын
Conform karav lagel
Axis Bank चे खाते चालेल का ?
@rupalichoulagi6988
21 күн бұрын
Ho
@rupalichoulagi6988
21 күн бұрын
बँक अकाउंट आधार लिंक पाहिजे
जॉईट अकाऊंट चालेल का
टपाल पोस्ट खातं चालतं का
@rupalichoulagi6988
21 күн бұрын
Ho
अंगणवाडी सेविका ची मागणी बाबत माहिती नाही पण कामाची जबाबदारी देत आहे तुटपुंज्या मानधनावर काम करतात काही वाटत नाही का ह्या सरकार ला फक्त काम करा
Join,. Bank Khate .chalateka