Balu Mamachya Navana Changbhala | बाळू मामाच्या नावानं चांगभलं | Krushnat Done Maharaj, Rahul Sawant
Музыка
संत बाळू मामा जन्मोत्सवानिमित्त "सप्तसूर म्युझिक" घेऊन आले आहेत "बाळू मामाच्या नावानं चांगभलं" हे नवं कोरं भक्तीगीत. बाळू मामाच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या घरी सुख समाधान नांदो.
Saptsur Music Presents Official Video song "Balu Mamachya Navana Changbhala | बाळू मामाच्या नावानं चांगभलं" featuring Krushnat Done Maharaj & Rahul Sawant. This song is sung by Rutik Gangavne. Music by Vishal Sutar & lyrics are penned by Akshay Sutar. Produced by Sainath Rajadhyaksha & Beena Rajadhyaksha.
#balumamachyanavanchangbhala #balumamachyanavanchanbhal #balumamasong #balumamastatus #balumamaadmapur #balumamaserial #balumamachibakar #balumamakatha #devotionalsongs #marathidevotionalsongs #marathisongs #bhaktigeet #bhaktigeet2023
Spotify: spotify.link/6Y765HXIcEb
Saavn:www.saavn.com/s/song/marathi/...
Wynk Music: open.wynk.in/MQtxIOM07Db?~con...
Apple Music: music.apple.com/in/album/balu...
Audio Credits:
Singer: RUTIK GANGAVNE
Lyrics: AKSHAY SUTAR
Composer: VISHAL SUTAR
Arranger: SWAPNIL SUTAR
Recording: DIGITECH STUDIO KOLHAPUR
Video Credits:
Producers: SAINATH RAJADHYAKSHA BEENA RAJADHYAKSHA
Line Production: KALADIKSHA PRODUCTION
Specially thanks: GURUMAULI KRUSHNAT DONE WAGHAPURE MAHARAJ
Casting: RAHUL SAWANT (HOTEL 7/12) KOLHAPUR
Director: STEVEN POULES
DOP: VICKY POULES
Assistant Director: PRIYA INGALE
Editor: PRASHANT BHILWADE
Art: SNEHAL
Make-Up & Costume : SNEHAL KAMBLE
Poster Design: SHUBHAM PATIL
Production Head: PRIYA INGALE
Special Thanks: SHRI SANT BALUMAMA MANDIR AADMAPUR
WAGHAPUR DEVASTHAN
लेटेस्ट मराठी गाणी आणि व्हिडिओस पाहण्यासाठी "सप्तसूर म्युझिक " चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा .. : / @saptsurmusic
Пікірлер: 285
सर्वांना जय बाळुमामा 🌺🙌💯🙏
खूप छान अक्षय तुझी लेखणी आहे माणसाच्या आंगावर काटा येणारी लेखणी आहे या लेखणीला योग्य स्थान भेटल पाहिजे अशीच लेखणी पुढं नेत जा माझ्याकडून तुमच्या टिमला शुभेच्छा🙏 बोला बोला जय बाळू मामा
खूप छान
अक्षय गीताचे सर्व श्रेय तुझ्या लेखणीला जातंय 🔥 काय शब्द लिहले आहेस जिंकलास ❤️ तुला आणि गीताच्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूपसाऱ्या शुभेच्छा🎻
कैलासराणा,ब्रम्हांडनायक सद्गुरु संत श्री बाळुमामाच्या नावानं चांगभलं 💛🙌🏻 संपुर्ण टीमच अभिनंदन...💐
@sagarvarpe2749
6 ай бұрын
चांगभलं,
Ik no song Ahe Akshay bhauji.👌👌👌✌️✌️💐💐
अक्षय गान खूप छान झालं आहे असच पुढे जा ...बाळूमामाचा आशीर्वाद,साथ अशीच तुझ्यामागे राहूदे हीच प्रार्थना 🙏जय बाळूमामा🙏
खूप छान मांडणी अक्षय ❤❤ भारी वाटले , अशीच लेखणी चालू ठेव. अजून खूप भक्ती वाढू दे .. तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐💐💐
Yak no song akshy bhau
जय बाळू मामा 🙏🙏😎✌️😎 गाणं ऐकल्या नंतर खुप छान वाटलं 💐💐अभिनंदन
एकदम भारी
Khup chan... Balumamanchya navan changbhal
Khupch chaan🎉🎉
🕉️🌺❣️💐💮✨💌💞जय बाळुमामा श्री संत सदगुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं देव माझा बाळुमामा बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं देव माझा बाळुमामा💌💞✨💮💐❣️🌺🕉️
बाळुमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻
Khup mast 🤩🙏
खूपच छान गाणं लिहिलंय अक्षय दादा ❤संपूर्ण गाणं खूपच भारी झालंय 👌🏻 सर्वांना शुभेच्छा 🎉
खूप छान..
अप्रतिम
Akshay mast ahe geetrachana
अक्षय भावा खूप छान आहे गाणं या जगाच्या मालकाचा तुला आशीर्वाद मिळो❤❤❤❤
जय बाळूमामा.. मस्त..
एक नंबर 👌👌👍
राहुल सावंत साहेब जबरदस्त ! तुमची personality ही बाळूमामाची देण आहे, असाच बाळूमामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो, हीच इच्छा बाळूमामा चरणी.
अक्षय दादा अ अ अ अ अ अ अप्रतिम गीत लिहिले आहे ❤❤❤❤❤
बोला बोला बाळु मामाच्या नावानं.... चांगभलं... 💐💐💐🙏 बंधुराज.... खतरनाक... 👌👌👌🎉
खूपच छान आहे हा व्हिडीओ
अप्रतिम ❤❤❤❤
जय बाळूमामा 🙏🙏🙏
Jay balumama ❤❤
लय भारी गाणं आहे..अक्षय भाऊ जय बाळुमामा....🙏🙏
गाणे खूपच सुंदर झाले आहॆ..... 👌👌👏👏🎊🎊🎉🎉
खूप छान song आहे आसेच पुढे ही करत जा 🌏👑🔱🌺🐑🙏🙇
❤देव माझा बाळुमामा💛🙌
मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिले.. नक्कीच मी तुमच्या सर्वांना साठी नव नवीन माझ्या लेखणी तून व्हिडिओ घेऊन नक्की येईन जसे तुम्ही सर्वांनी माझ्या ह्या गीता साठी जे प्रेम दिले तेच प्रेम माझ्या आगामी गीत... झालो मी सुसाट प्रेमी या ही गीताला द्या ...... मी अक्षय महादेव सुतार.. सर्व रसिक मायबाप यांचा आभारी आहे.....
@appainar2757
7 ай бұрын
❤
@omkarsutar5610
7 ай бұрын
💫💖
@user-vk7ez7pj8h
6 ай бұрын
❤ जय बाळूमामा ❤️👏
@user-fc3fw9jn7z
6 ай бұрын
Sir contact no pahije
@archanasolapure8057
6 ай бұрын
Mast
आमचे लहान बंधू अक्षय सुतार यांनी खूप छान गाणे लिहिले आहे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा❤
खुप छान 1:27
खुप छान गान झाले आहे शब्द खुप छान आहेत ऐकल की मन समाधान होत❤❤❤
Khup chan
बाळू मामाच्या नावाने चांगभलं....शब्दा खूपच छान आहेत..अभिनंदन 🎉🎉तुमच्यामुळे आम्हाला चांगल गाणे ऐककला मिळाले त्याबद्दल धन्यवाद
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏☘️🌺🙏❤️
अक्षय तुझ्या गाण्याची शब्दरचना ऐकून मनाला समाधान वाटले तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
Kdk
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤
खुप छान गाणं ..अक्षय दादा👌👌🙏🙏
🌹🙏 जय श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹
Hart taching song जगाच मालक जय बाळूमामा 🌏👑🔱🌺🐑🙏🙇
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤
श्री सद्गुरु संत बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏
Jay balu mama 🙏🙏
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अक्षय भावा कडक आमचे मित्र शिवभक्त अक्षय सुतार दुर देशी राहून हि आमचे मित्र आणि सहकारी आहेत आज एवढे सुंदर गीत आयकुन अभिमान वाटला एवढे सुंदर गीत तुमच्या कडून तयार झाले कडक मित्रा सचिन बेडेकर - अलिबाग रायगड
Nice
*श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न (जय बाळूमामा)* 🙇🏻♂️✨🔱🌍
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏✌️💛
बाळूमामांच्या नावाने चांगभलं🙏🌺🌍
देव माझा बाळूमामा 💛🙇🙏🚩 बोला बोला श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🙇🙏🚩
बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤
खरच खूप खूप भारी गाण आहे अभिनंदन भाऊ🙏🙏🙏🌹🌹
जय बाळूमामा
अप्रतिम झालेले आहे गाणे बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏💐👍
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
जय बाळूमामा ❤
Sant balumamachya navan chang bhal 🙏 ♥️
Khup chan gane saptsur music rocks🎉❤
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🚩
बाळू मामांच्या नावानं चांगभलं
❤🎉 Jay balumama 💛🌺🙏🙇
बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤🙏🙇
अप्रतिम.... बाळुमामाच्या नावानं चांगभलं....💛🚩
छान👌👌👌
🙏🏻बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻 खरच खूप सुंदर शब्द आहेत गाण्यातील अप्रतिम 🙌🤗❤️
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
बाळुमामांच्या नावान चांगभल❤ बोला बोला जय बाळुमामा......🙇♂️🌏
गान विषय हार्ड झालंय... बाळूमामांच्या नावानं चांगभलं...❤
Khup Chan Bola Bola Balu Mamacha Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
जय श्री संत सद्गुरू बाळूमामा कि जय 🙇🏻♂️🌼🚩
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🌺🌺🙏🚩🚩
खुप छान 🙏 अभिनंदन सर्व टीम चे 💐
❤️💥 बाळुमामाच्या नावानं चांगभलं...😊🙇✨
बाळूमामाच्या नावानी चांगभलं
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
खुप छान गाणं आहे अक्षय
🎉❤🎉🎉🎉🎉🎉
जय बाळूमामा ✨🌺🙏🏵️
🙏🙏🙏🙏💐💐💐🌺🌺👌👌👌👌
Khup chan ❤❤osm song ❤❤ balumama chya nawan changbhal ❤❤🙏🙏🚩🚩🚩
अप्रतिम जय बाळूमामा आसेच नव नवीन song बाळूमामांचे करत जा जय बाळूमामा❤🌍👑🔱🐑🙇♂️👌
Khup chhan 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
LAY BHARI VATL SONG .....TUMCHYA PHUDCHYA VATCHALISH HARDIK SUBHEKCHYA......
Ek no
Jai balumama🌺🙏
❤❤ श्री सद्गुरू संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤❤
Jay balumama ❤️🙏
😇!! जय बाळूमामा !!☘️
बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤️🙏🙏🙏
Love you bro❤