Balasaheb Thackeray : जेव्हा Mumbai सुन्नं झालेली | Death anniversary | Uddhav Thackeray

दशकांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणातला झंझावाती आवाज 17 नोव्हेंबर 2012 रोजी शांत झाला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. मुंबईत स्मशानशांतता पसरली, दुकानं बंद झाली, ऑफीसमधून लोक वेळेआधीच निघाली किंवा सोडण्यात आली, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली, मुंबईत सुरक्षा दल तैनात करण्यात आले..वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणं टाळा, असंही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं. शिवसेना भवनावरील भगवाही खाली उतरवण्यात आला. केवळ मुंबईच नाही तर नाशिक, कोल्हापूर, नवी मुंबई, कोकणातही अभूतपूर्व शांतता पसरलेली.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 40

  • @banduyadav2603
    @banduyadav26034 ай бұрын

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे हिरो होते 🚩🚩😭😭

  • @santoshboragave8990
    @santoshboragave89903 жыл бұрын

    मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तला मराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

  • @sinu_patil_96k2
    @sinu_patil_96k27 ай бұрын

    आणि अख्खा महाराष्ट्राचा आवाज शांत झाला....😢

  • @anilgupta217
    @anilgupta2173 жыл бұрын

    Saheb Tumhi Parat ya..pls😭😭😭😭😭😭😭

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda72703 жыл бұрын

    बाळा साहेब ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्राचे आतमा आहे ! आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र म्हणजे बाळा साहेब ठाकरे आणि सह ठाकरे परिवार. मुंबई आणि महाराष्ट्र दोनीही मराठी लोकांचा आहे आणि कायमचे राहणार. Bala Saheb Thackeray is the soul of Mumbai and Maharashtra! And the whole of Mumbai and Maharashtra is Bala Saheb Thackeray and the Thackeray family. Both Mumbai and Maharashtra belong to the Marathi people and will remain so forever.

  • @timetable641
    @timetable6417 ай бұрын

    खरच माननीय बाळासाहेब तुम्ही परत या ,गरज आहे तुमची महाराष्टाला

  • @vikasbalhal4765
    @vikasbalhal476526 күн бұрын

    बाबासाहेब यांच्या महपरिनिरवन दिनी काहीही सुविधा नव्हती... तेव्हा लाखो लोक आले होते.. आता असते आणि असं झालं असत तर करोडो लोक असते

  • @santoshssssss0222
    @santoshssssss02226 ай бұрын

    साहेब आज तुम्ही असायला पाहिजे होतात आपल्या शिवसेनेला सगळी कडून घेरण्यात आले तरी तुम्ही काळजी करू नका त्यांना सगळ्यांना पुरून उरतील तुमचे शिवसैनिक आणी पुन्हा महाराष्ट्रावर आपला भगवा फडकेल

  • @Siddhu_2003
    @Siddhu_20037 күн бұрын

    महाराष्ट्राचे वाघ होते.... आणि रहानार 🚩❤❤❤

  • @user-jb4lu8fe1o
    @user-jb4lu8fe1o4 ай бұрын

    Akach Saheb balaseb

  • @banduyadav2603
    @banduyadav26034 ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @anilgupta217
    @anilgupta2173 жыл бұрын

    Me up se but me bohot hi bada Fan hua Saheb..ka

  • @gajananbhone5
    @gajananbhone55 ай бұрын

    जय महाराष्ट्र सहेब

  • @amolpandit843
    @amolpandit8434 ай бұрын

    मिस यू साहेब

  • @singingajay369
    @singingajay3694 ай бұрын

    🙏🌍🏹

  • @sagarmusale6174
    @sagarmusale61743 жыл бұрын

    बाळासाहेब तुमची उणीव भरून निघू शकत नाही.

  • @siddheshdurgavali.6438
    @siddheshdurgavali.64386 ай бұрын

    बाळासाहेब ठाकरे, अमर रहे.

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j3 жыл бұрын

    महाराष्ट्राचा वाघ... साहेब विनम्र अभिवादन... 🙏🚩💐💐

  • @shivamshembekar3981
    @shivamshembekar39816 ай бұрын

    साहेब 😔😭🙇🚩

  • @SachinGoswami-fg4ol
    @SachinGoswami-fg4ol3 ай бұрын

    Jai johar jai Chhattisgad Hidu Samrat Amar Rahe Balasaheb thakre ji

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat63579 ай бұрын

    Balasaheb thakre jindabad 🚩

  • @shivteke588
    @shivteke5887 ай бұрын

    🚩🚩

  • @sumitgonadhali9589
    @sumitgonadhali95896 ай бұрын

    😢😢

  • @rubelDas-vt8ed
    @rubelDas-vt8ed10 ай бұрын

    😢😢😢😢💐💐

  • @ritumahankar868
    @ritumahankar868 Жыл бұрын

    Balasaheb thakrey is my inspiration

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 Жыл бұрын

    Aamche Vadil 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @commonerIndian
    @commonerIndian3 жыл бұрын

    विनम्र अभीवादन!!

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi773610 ай бұрын

    साहेब परत या 😢😢😢

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213Ай бұрын

    खरंच वाघ होते साहेब

  • @manishburade1162
    @manishburade11623 жыл бұрын

    🙏🚩 Saheb 🙏🚩

  • @gopalgolait1065
    @gopalgolait10658 ай бұрын

    😢😢😢

  • @sharvarigurav-ll4ry
    @sharvarigurav-ll4ry13 күн бұрын

    Maje papa

  • @akashbatgiri1553
    @akashbatgiri15538 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @dhanashreekale6715
    @dhanashreekale67155 ай бұрын

    Saheb tumhi parat ya....

  • @sagarjoshi152
    @sagarjoshi1526 ай бұрын

    ,😭😭

  • @ratanshinde1856
    @ratanshinde18563 жыл бұрын

    💐💐😥

  • @mangeshkalam9240
    @mangeshkalam9240 Жыл бұрын

    महान नेते

  • @chetankhairnar7649
    @chetankhairnar7649 Жыл бұрын

    Kay chuk Keli uddhav Thackeray yani

  • @g.s.rgaming7839
    @g.s.rgaming783914 күн бұрын

    Suna zalo balasaheb duki ahi

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco.Ай бұрын

    Akshay Bhise Company 3-6-24

Келесі