बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍| Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan)
बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍 | Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan) बहीण माहेरी कोकणात आल्यावर आम्ही तिचा पाहुणचार केला. कोकणात कोंबडी वडे खूप लोकप्रिय आहेत. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वड्याचा बेत घरी असेल तर एकप्रकारे सणच असतो. सर्वांच्या आवडीचे कोंबडी वडे आई तिच्या पद्धतीने तयार करते. कोंबडी वडे तयार करण्यासाठी आईने सकाळी पीठ ठेवले होते. कोकणात चिकनला सागोती बोलतात. कोंबडी वडे ज्यांना आमच्या गावी पोल्या बोलतात. सगळीकडे कोंबडी वडे म्हणून लोकप्रिय आहेत. आम्ही गावी गेलो की, आई आमचा असा बेत होत असतो. गावावरून चाकरमानी मुंबई शहराकडे येताना गावची मंडळी असा सागोती आणि कोंबडी वाड्याचा बेत होतो. आम्ही रात्री एकत्र जेवण करुन गावाकडच्या गप्पा केल्या. गावाला त्यांना बाता बोलतात. कोकणातल्या गावची बातच काही और आहे. आम्ही जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा आम्हाला मजा करायला मिळते. मुलं बाळं गावी कोकणात गेले की खूप खुश होतात. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BahinisathiKelaKombdiVadyanchaBet #KombadiVadeSagoti #ChickenRassaChickenSukka #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Пікірлер: 315
वर्षाताई नि बनवलेले कोंबडी वडे बघूनच आज मी कोंबडी वडे बनवले खूप छान झाले आणि आता तुझी व्हिडिओ आली बघते तर कोंबडी वडे स्पेशल आहे. आजचा दिवस खूप छान गेला😊
आईने केलेल्या रेसिपीमध्ये आईचे प्रेम आहे म्हणून ती भाजी अप्रतिमच असणार सुंदर व्हिडीओ 🙏🙏🙏☺गावचे व्हिडिओ परत खूप मीस करणार गावचे निसर्ग सौंदर्य पाहायला खूप छान व सुंदर वाटते मनीमाऊची व आईची खरच खूप आठवण येईल ☺
Kantala ala bhau video bagun bagun
आई ने केलेल्या चिकन मध्ये आईचे प्रेम होते म्हणून ते चवदार झाले व वड्या मध्ये वर्षा वहिनीची माया होती
संध्याकाळी आंघोळी ची नवीनच गोष्ट मी तुमच्या व्हिडिओ मध्ये दोन तीन वेळा ऐकली याबद्दल काही सांगाल का सतीश सर .मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप आवडते
@sakshigawade4792
2 жыл бұрын
कोकणात संध्याकाळी च आंघोळ करतात
@Kelshichaankush
2 жыл бұрын
कोकणात दिवसभर काम करुन जो थकवा येतो | कामकरून झाल्यावर अंघोळ केल्यास थकवा आणि खुप फ्रेश वाटतो... #केळशीचाअंकुश #kelshichaankush
@Urmilawadavle12
2 жыл бұрын
कोकणी लोक दोन टाइम आंघोळ करतात
@AARYA2015
2 жыл бұрын
कोकणात रोज तिन्ही ऋतूत 2 वेळा अंघोळ केली जाते
@mandakinijamdade8654
2 жыл бұрын
@@sakshigawade4792 k
थंडीच्या दिवसात चुलीच्या उबाऱ्याजवळ बसुन माहेरी आलेल्या बहिणी सोबत सर्वांनी एकत्र जेवण्याची मजा अवर्णनीय असते. त्यात वडेसागोतीचा बेत होता असेल तर बोलता सोय नाही.
पोळ्या आणि चिकन ...मेजवानी👌👌😍
खूप छान कोंबडी वडे लय भारी मेजवानी
खुपच सुंदर पाहुणचार, पांरपारिक कोकणी , वडे व चिकन, एकच नंबर...
खूप छान पाहुणचार केला, बहिणीचा कोंबडी वडे, चिकन , मस्त बघून असे वाटत होते की जेवायला येऊन बसावे छान 👌👌👌👌
खूप छान कोंबडी वडे आणि चिकन रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले
Khup chaan. Khup vaat baghat hote video chi
मस्त व्हिडिओ सगळे खूप छान
मटण आ णि चिकन करतांना फोडणी बरोबरच मीठ टाकावे त्यामुळे पीस खुप छान चवदार लागतात
मस्त एक नंबर बनवले आहे.
Mast. Khup Chan blog. Enjoy tc.
Bhari video
मस्त छान रेसेपी चिकन व वडे 👌👌👌👍👍👍
Khupach mast👌👌👌
खुप छान कोंबडी वडे👌👌
खूप खूप छान गावाकडचे.विडीओ.सुरक्षित.रहा.आनंदी.रहा
Khup chhan zhala video
Khup chan mast kokankarr
शांती शांती शांती आणि फक्त शांती गावच्या वातावरणात खूप मस्त वाटते 🙏🙏🙏👍👍
Chaan video 👍
खूप मस्त
Khup chhan satish bhau . Khupach chhan family aahe tumchi. Varsha hi kiti aavdine karte saglyanch . Aai aani bahiniche hasre chechre baghun chhan vatla. Asech aanandi raha God bless you. 👍🏻👍🏻
दादा मी सुद्धा गुहागर चा असून nonveg खात नाय. पण आईंच्या हात चा चिकन बघून तोंडात पाणी सुटलं 😝🥰🥰छान वाटलं दा. तुझे video वेळ भेटेल तसं बघतो पण 100%बघतो 🥰..
आमच्या कडे पोळ्या म्हणतात, रायगड ❤️☺️☺️
Khup chan family. ...khup chan video
अप्रतिम ब्लॉग
चिकन करी लाजबाब कोंबडी वडे पण छानच बनवलेत पापड पण छानच आई खूपच छान चिकन बनवलासा
Chan video
खुप छान व्हिडिओ आहे. 👌👌👌👍 मी सर्व व्हिडिओ पाहते तुमचे
Lai bhari. 1 no. 👍🌹🌷🙋
👌
Khup chan vdo. Chan bet.
तोंडाला पाणी सुटलं. खूप छान 👌
Kombdi vadey saguti khupach chaan mast video dada aai
Mstch
सतिश जेवलयावरचया गपा नंतर ऐकल बर वाटल अेकतर बसलायत बहीणच माहेरपण छान केलत असेच आनंदी रहा मिसेस दिक्षीत
दादा चिकन चा कलर बघून आस वाटत की आताच तिकडे येऊन खावं . लई भारी दादा
Vary nice 👌👌 mast 👍
👌👌👌
vade ani chicken😍😍nadach khula😋😋😋
Bhari chicken 🐔 😋 😍
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏
Mi tumche vido bhagte khup Chan astat
Khup chan vdo. Enjoyed the receipe as well as the family.
So cute Happy family 👪 💓❤❤👌👌👍👍🙏🙏🚩🚩
Chan...we eagerly waiting for your videos ❤️
👌👌👍
मस्त जेवण 👌👌
Khup khup chan video
1 n Superb ❣️❣️❣️ lovely
👌👌👌🙂
best moment mammi chi pille ,tàai mothi honar ani janar touch moment
Khupach chhan hota vlog.nehmi sarkha
Chulivarche combdi vade... Bhari test.. 👌👌mastch distay chikan aai👍👍
Khup chaan video ahe
Kup mahiniti aahe tu kup chaan superb ❣️❣️❣️
Khup chhan aahe video aani specially varsha tai😍
Tuji bayko khupch Chan Jevan banvte no daut very nice 👍👍💓
एकदम बढिया दादा.
Kombdi rassa vade 😋😋
माहेरवाशिणी चा पाहुणचार छान आईची माया आहे भाऊ वाहिनीचे पण प्रेम छान
👍👍
Mast
Very nice👌👌👌👍👍
Vadyachya pithachi resipi patva na lay bhari vade ahet
Video baghat raha ha vat to... Chan from doha qatar
आमचे पणजोबा आजोबा च कोकणात राहत होते काही कामानिमित्त मुंबई मधे राहला आले पण कोकणात कुठे राहायचे ते आता कुणाला माहिती नाही आता आम्हाला आता वाटत एकदी कोकणात एखादी छोटी जागा घेऊन छोटे घर बाधावे सतिष दादा एखादी जागा असेल तर नक्की कळव
@SFORSATISH
2 жыл бұрын
🙏🙏😊
Khoopch chan 😊😊😊
Khupach chaan apratim recipe 👌😋
dada ekch numbar video..mast vatte video bagun man prsan hot video bagun🤗🤗
Nice video👌
Very good
Nice vedio.
😋😋😋😋😋
Mast chan video maja aali bagun 👌 👍 nambar komdi vaday
Khup chan👌👌 dada
Aaiche chicken rassa varsha vahini che bade bahiniche maher pan, headache savasatuche pram,khupach chan video 1no..mast
सतीश,आईच्या हातचे चिकन मस्त एक नंबर, खूप छान मसाल्याचा रंग आला होता.आणि वर्षाचे वडे छान फुगीर झाले.👌 ताईन साठी छानच बेत झाला.तुमची सगळी फॅमिली रेसिपी बनविण्यात हुशार आहात.
@SFORSATISH
2 жыл бұрын
Thank you
सतीश जय महाराष्ट्र आजचा हा ब्लॉक तुझा फार छान होता
Mashaallah Yummy yummy 😋😋
Very nice video ❤
खूपच छान...👍👍
@vivekgodse4390
2 жыл бұрын
खूप लकी आहात...👍👍👍😢
छान 👌👌
सुंदर इनोजॉय
आई आणि वर्षा सुगरण आहेत दोघी👌
Nice 👌👌💐💐💐
Tumachya ghar che sagale chan ahet.👌👍
Nice..
Nice video 👌👌👌
खूप छान दादा
Khupach mast
Aai khoop chhan Ani premal aahee
Great video ❤
🐔🐓मस्त कोंबडी वडे शतीश तुमचा मसाला नोनवेज साठी खुप छान आहे
Jabardast mejwani