No video

बघा कसा बनतो कोल्हापूर फेमस सलगर अमृततुल्य चहा Salgar Amruttulya Chaha Franchise Indian Street Food

#khakikha #tea #franchise
बघा कसा बनतो कोल्हापूर फेमस सलगर अमृततुल्य चहा Salgar Amruttulya Chaha Franchise Indian Street Food

Пікірлер: 10

  • @immahesh_mh1040
    @immahesh_mh104011 ай бұрын

    आमच्या इकडे सांगलीमध्ये लक्ष्मी मंदिराजवळ सलगरे चहाची Franchise आहे छान चहा असतो..Nice Video Chatainya Da👌👌👍

  • @prasannadeshmukh1072
    @prasannadeshmukh107211 ай бұрын

    Ichalkaranji madhe ,Deshmukh bhel la ekda bhet dya

  • @ambadasshinde6145
    @ambadasshinde6145Ай бұрын

    यश अमृततुल्य या नावाने लातुर येथे हॉटेल आहे अमृततुल्य चहा मसाला मि स्वतः बनवतो आणि विकतो सुद्धा. रोज 9/10 हजार रुपये धंदा आहे 50% फायदा म्हणजे सव्वा ते दीड लाख महिना.

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake280911 ай бұрын

    सहा वर्षांपूर्वी अमृततुल्य चहा ला जी चव होती आता ती चव नाही आहे आता अमृततुल्य चहा पिला की पोटात जळजळते आणि तुम्ही कोल्हापुरात राहता म्हणल्यावर गोकुळचे दूध वापरायला पाहिजे स्वस्तातले दूध कर्नाटकातले वापरून चहाची दरवाढ केली आहे तुम्ही 12 रुपये ही निंदनीय गोष्ट आहे शिरोली सांगली फाटा येथील चहा देणारी माणसे कस्टमर बरोबर उद्धट वागतात गोकुळ दूध वापरा आपण कोल्हापुरात राहतो हडसन दूध वापरता कोल्हापूरचे एकमेव दूध आहे गोकुळ

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake280911 ай бұрын

    अमृततुल्य पेक्षा टपरीवरचा ₹5 चा एक नंबर

  • @shrikrishnaakerkar9106
    @shrikrishnaakerkar910610 ай бұрын

    दादा यांचा contact nb. द्या,आमच्या गावी चालू करायचं आहे,पण यांचा contact nb.नसल्याने संपर्क होऊ शकत नाही.

  • @deem953
    @deem9535 ай бұрын

    Amrutulya ??? Chaha?? O kaise

  • @subhashpadalkar832
    @subhashpadalkar83211 ай бұрын

    कुठले पदार्थ वापरता ते दाखवा

  • @AnjumMirshikari-gj6ym
    @AnjumMirshikari-gj6ym11 ай бұрын

    चहा मध्ये काय काय. घातलं?

  • @swati7425

    @swati7425

    11 ай бұрын

    Te gupit ahe ks sangtil

Келесі